ओमराजे साहेब तुम्ही खरंच देव माणूस आहात करण अतिशय तुम्ही साधारण व्यक्ती सारखे वागत आहात हे सर्व जनतेला माहीत आहे कारण तुमचं नातं हे आमच्या गरिबासाठी आहे
ठाकरे साहेबांनी ओमराजेंना व कैलास पाटील यांना जिथे उमेदवार असतील त्या ठिकाणी यांच्या सभा आयोजित करण्यात याव्यात म्हणजे निष्ठावंत काय असते ते जनतेला कळेल.यातून शिवसेना उबाठा ला जास्त प्रमाणात फायदाच होईल.
ओमराजे निंबाळकर खाजदार आणि कैलास पाटील आमदार हे जस काम करतात तस काम केल तर महाराष्ट्र एक नंबर राज्य बनु शकतो आणि महाविकास आघाडीच सरकार आल्यावर येणारच निवडुण आलेल्या आमदार खासदारांचे क्लास लावा ईलेक्षण ला प्रचार करण्याची गरज पडणार नाही
ओम दादा औसा मध्ये दिनकर माने निवडून आले पाहिजे 🙏🏻 आणि अभमन्यू पवार हा फडतूस चा महा चमचा कायमच घरी गेला पाहिजे ✍🏻आम्ही शिवसैनिक म्हणून असंच काम करतोय तुम्ही साथ द्या आणि अभिमणू ला घरी बसवा आज एवढं ✍🏻
साहेब कोणत्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं असेल तर या सन्माननीय ओम दादा कडक तडफ नेतृत्व
माझा सगळ्यात आवडता खासदार ओमराजे
अतिशय हुशार व्यक्तीमत्व शिवसेना उबाठ चा ढाण्या वाघ आहे जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩
साहेब ओमराजे
निलंगा ओसा व आमचं दैवतं
आमित भैया
व धिरज बैया
निवांत रहा❤❤❤
सुपर भाषण
ओमराजे साहेब तुम्ही खरंच देव माणूस आहात करण अतिशय तुम्ही साधारण व्यक्ती सारखे वागत आहात हे सर्व जनतेला माहीत आहे कारण तुमचं नातं हे आमच्या गरिबासाठी आहे
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
खरंच तुम्ही राजे आहात...... महाराष्ट्राची माती, स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर तुम्हाला आशीर्वाद देत राहतील....
फक्त उद्धव ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र ओम दादा
ओमराजे तुम्हीं देवमाणूस
सर आपण एकदम खूपच छान भाषण केलं ऐकून समाधान वाटलं मनाला
फक्त ठाकरे साहेब
Om dada ❤
मुख्यमंत्री उद्धव साहेब होणार आहेत बरं का 100%
🤣😂🤣😂👎👎
😂😂
@@Maharashtra-15 आधी आमदार निवडूण आना म्हणावं
ओम दादा ❤
एकच नंबर भाषण ओमराजे निंबाळकर साहेब
ठाकरे साहेबांनी ओमराजेंना व कैलास पाटील यांना जिथे उमेदवार असतील त्या ठिकाणी यांच्या सभा आयोजित करण्यात याव्यात म्हणजे निष्ठावंत काय असते ते जनतेला कळेल.यातून शिवसेना उबाठा ला जास्त प्रमाणात फायदाच होईल.
कैलास पाटिल स्वतःच निवडूनयेत नाही 👑ओरिजिनल शिवसैनिक आहे विरोधात अजीत दादा पिंगळे 👑💥
या माणसाला शब्दात व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील,,,
ओम दादा 🎉🎉🎉
ओन्ली मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख ❤❤ओमराजे दादा हे शिवसेनेचे ढाण्या वाघ आहेत ❤❤
दादा तुळजापूर जागेला गोडा लावा ही नम्र विनंती
1 number dada
Saheb tumhala bhetayla yaychay mi jalgaon district cha ahe tumcha khup motha fan ahe saheb jay maharashtra
Maza awadata neata
राजा आसाव तर असा ओम राजे सारखा राजे मला तुम्हाला बोलणार आहे
ॐ राजे 🎉
Very good person n eknistha shivesainik , we always with udhave saheb n MVA
ओम राजे निंबाळकर तुम्ही भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र चे होवू शकता
ओमराजे निंबाळकर खाजदार आणि कैलास पाटील आमदार हे जस काम करतात तस काम केल तर महाराष्ट्र एक नंबर राज्य बनु शकतो आणि महाविकास आघाडीच सरकार आल्यावर येणारच निवडुण आलेल्या आमदार खासदारांचे क्लास लावा ईलेक्षण ला प्रचार करण्याची गरज पडणार नाही
ओमराजे निंबाळकर साहेब धन्यवाद
ओमराजे शिवसेचे निषटावंत ओम राजे तुम्हाला सलाम 🚩🚩🚩🔥
दमदार वक्तृत्व ओमराजे निंबाळकर साहेब ❤❤❤❤
भावी मुख्यमंत्री-अमीत देशमुख
भावी पंतप्रधान-धिरज देशमुख
भावी राष्ट्राध्यक्ष- ओमराजे निंबाळकर
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Om Raje ji great speak.
अतिशय हुशार माणूस गोर गरीबाचा वाली
महाराष्ट्र भावी मुख्यमंत्री
ओम दादा तुम्ही खूप खूप खूप पुढचं
लोक प्रतिनिधी काय असतो, आणि कसा असावा, ते ओमराजे यांच्या कडून शिकावं.
ओम दादा औसा मध्ये दिनकर माने निवडून आले पाहिजे 🙏🏻
आणि अभमन्यू पवार हा फडतूस चा महा चमचा कायमच घरी गेला पाहिजे ✍🏻आम्ही शिवसैनिक म्हणून असंच काम करतोय तुम्ही साथ द्या आणि अभिमणू ला घरी बसवा आज एवढं ✍🏻
Saheb tumhi jith speech dyal tith aapla candidate win hoil 100%
Omdada❤❤❤❤
खूप खूप छान भाषान आहे
तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि यापुढे तुम्ही जनतेचे काम करावे हीच कळकळीची विनंती
🔥ओम दादा 🔥💪💪💪
दादा जबरदस्त ❤
Great speech 🎉
लातुर हे वेगळ शहर आहे हे शहर
Om Dada panhala
Om dada🐯🐯🔥🔥🔥
आलै तुम्ही जिवा
जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩
Jai Maharatra
🎉🎉🎉
Jay Maharashtra ❤
🔥❤️🚩
Dada dada.dada.
Wagh nishtavant
जयमहाराष्ट्र दादा कोंडके 🚩🚩🚩
उद्धव साहेब मुख्यमंत्री होणारे जय महाराष्ट्र
मा राजे साहेब जिंदाबाद ❤❤🎉❤❤
Dada no 1 khasdar
👌👌👌👌👌💐💐🙏🙏
CM 2024
Maza avdata neta om dada❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
उद्धव साहेब आगे बडो
Only uddhav saheb thackrey 🚩
❤❤❤
🎉🎉🎉❤❤❤
ओम दादा ओन्ली
दादा मुंडे साहेबांचे नाव घेतल्यावर आनंद वाटतो
दादा तासागाव मध्ये एक सभा घ्या
ओमराजे हुशार आणि अनुभव माणूस
🎉🎉🎉🎉
Only jarange patil
अहो तुम्ही जामदार होणारे
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤
Hai MVA
Dam aasel tar bhavala dharashiv madhun form mage ghayala lava
Kailas patil samarthak
Omraje original leadwe & shivsaonik
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
0:46
Win
Omraje Shivsena ubt che star pracharak declare Kara.......only Shivsena ubt cha campaign Kara.......Shivsena che all candidate nivdun aana
अमित साहेब जिंदाबाद
0:32
Om dada. Ek number. Hindu che shan om Ane uddhav balasaheb thakare cha pakhas made te ahet manun amhi uddhav balasaheb thakare tancha barobar ahe.
फुगीर भाषण
भावी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍🔦🙏 मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विक्रमगड विधानसभा आमदार आपला येणार 100%उद्धव साहेब मुख्यमंत्री पाहिजे?
15 वर्ष झाले नुसत भाषण दमदार चालू आहे😂
Om bhau tumi sagli kade star parchark mhnun utrra
Amit Deshmukh next CM of Maharashtra
Om sahab tume nandedla potnevdnukela bashnla yawa he veininte
ओमराजे यांच्यामध्ये माणूस क्या है
Sir, you will meet us in 2019. I was told to bring the river. What happened. What do you think. What to believe...
Only मनोज जरगे पाटील
भविष्यातील 2 जिल्ह्याचे मुख्यमंत्री 😂
Cm only udhav thakrey, tumhi jith bhashan karat aahet tith aamhi vote karto, pan cm udhav thakrey pahijet