ताई तुमच्या अवाजाचा मि पण चाहता आहे, पण आपन ज्याला गौळन म्हणतो त्याच पावित्र्य राखल गेल पाहिजे, गौळन शब्द हा खुप पवित्र आहे आणि त्यांच असलेल कृष्णा वरच प्रेम सुद्धा, त्या मुळे तेवढ जपा 🙏
गायत्री ताई तुमच्या आवाजाला तोड नाही 🙏... मी निखिल दिपक झाडे तुळजापूर तुमच्या वाटचालीसाठी आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ‼️🌼🌺🌍 म्हणूनच म्हणतो ताई कान्हा मला केल खुळ ग झाले दिवानी तुझ्या मुळ ... SO you are great tai ❤
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्या खूप पुढे तुमचं भविष्य वाट पाहातय तुमची बघा जेवढ्या लवकर तुम्हाला पुढे जाता येईल ते बघा देव तुम्हाला सदबुद्धी देओ एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस शुभेच्छा
तमाशा मध्ये गवळणी घालू नका, अश्या बाया नाचवून देवाची गाणी का गाता, राधा, कृष्ण, गवळणी, गोपिका हा भावना, प्रेम, आदर भक्ती चा विषय आहे, त्यांची अशी मस्करी करू नका, फड चालवायला बरेच आयटम गाणी आहेत, देवाला सोडा इथे तरी
खुपच छान गायत्री ताई. आपण धोलवड या गावी आंबेडकर जयंतीला कार्यक्रम खूप खूप छान करून धोलवड या गावात ठसा ऊमटवलात. तुम्ही स्वतः हजर राहून कार्यक्रमाची शोभा आणलीत.तुमचे आणि तुमच्या टिमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.
गौळण चा tamasha नका होऊ देऊ ताई तुम्हाला mage अशा nachanaryanchi गरजच नाही..तुम्ही खूप छान गाता....आवाज sunder ahe..तुम्ही खूप पुढे जावे ही इच्छा आहे...राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
गायत्री ताई शेलार आपला आवाज खूप छान आहे...आपण प्रयत्न केले तर चांगल्या उंचीवर जाऊ शकता... योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय घ्यावा...याच कार्यक्रमात भक्तीगीत आणि लोकगीतांचे गोड गळ्यांचे नामांकित अनेक गायक त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे तसेच आपल्यालाही घेतील फक्त इथून पुढे तुम्ही सर्व गायकांनी एक निर्णय घ्या...भैरवनाथ-जगदंबा-खंडोबा यांच्या मांगलिक घटा पुढे देवाच्या व्यतिरिक्त एकही गीत गाणार नाही...आणि दुसरे म्हणजे घटापुढे जागरणाच्या वेळी फक्त एक किंवा दोन एव्हढ्याच बाया हातात घाटी घेऊन पारंपरिक नृत्य करतील असा निर्णय आपण सर्व गायकांनी एकजुटीने घ्यावा ही कळकळीची विनंती... भराड-गोंधळ-जागरणाचा तमाशा होऊ देऊ नका!🙏
ताई खूप छान गौळण म्हणालात तूम्ही धन्यवाद धन्यवाद😘💕
गवळण आहे. तमशाला बाया नाचतात तश्याच मागिल मुली नाचत आहे.
आवाज खूप छान आहे ताईचा एक नंबर गवळण ढोलकी सम्राट सुद्धा नंबर एक दोघांना पण पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
गवळणीचा तमाशा केला....तुमच्या गुणाची माती केली आहे तुम्ही....
खुप छान गाता गवळण ताई आवाज खुप छान आहे तुमचा तुम्हाला पुढच्या वाटचलीसाठ हार्दिक शुभेच्छा
एकच नंबर आहे गाणं ताई तुमच्या आवाजाला तोड नाही तुमची गवळण पिच ली माझी बांगडी आणि काना केल खुळं दोन्ही गवळणी एक नंबर राम कृष्ण हरी
छान आहे 1 नंबर गायलय आवाजाला तोड नाही छान ❤❤❤
खूप छान दोन्ही गवळणी गायलात आपला आवाज अप्रतिम आहे तुमच्या साध्या राहणीमानात तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम आवाज आहे फक्त न थांबता गात राहावे
ताई तुमच्या अवाजाचा मि पण चाहता आहे, पण आपन ज्याला गौळन म्हणतो त्याच पावित्र्य राखल गेल पाहिजे, गौळन शब्द हा खुप पवित्र आहे आणि त्यांच असलेल कृष्णा वरच प्रेम सुद्धा, त्या मुळे तेवढ जपा 🙏
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट निलेश देवकुळे कडक ढोलकी ❤️❤️❤️❤️
काही जणी तर नाचता येईना पण पैसे घ्यायला लय सावध
खूप छान आणि गोड आवाज आहे अशा टॅलेंटला महाराष्ट्र मध्ये संधी भेटली पाहिजे✨
ताई खूप सुंदर गायलंय तुम्ही गवळणी...
तुम्हाला उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा. ..
खूप सुंदर तुमच्या आवाजाला दुसरा प्रतिस्पर्धी नाहीये हो....
गायत्री ताई आपले गायन अप्रतिम...खूप छान खूप गोड ..पुढील वाटचालीस शुभेच्छा..
मागच्या डांसर आहेत वाट 🤔
ओरीजनल मुरुळी अशा नाचत नाहीत
पन जाऊदे तेंचे पाप तेंच्या संगे
पन गवळण ताईंनी 1 नंबर गायली👍👍
😂
ढोलकी ची साथ एकच नंबर निलेश जी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🥳🥳💐💐💐👍👍
❤ Nice Shrikrishna Song Radhe Radhe ❤
आवाज व चाल अप्रतीम ... महाराष्ट्र ची गानकोकिळा
खूप छान आवाज आणि चाल सुद्धा
येवढ्या छान गाळणीन त बायका नाचवयाची काय गरज पडलीय काय माहीत
लाजिरवाणी गोष्ट आहे!
खूप छान पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
हे गाणे लय भारी आहे. आवाज भी सुंदर आहे. आणी हे गाणे गात असताना साजन बेंद्रे तिथे असणे लय भारी.साजनजी चे आम्ही सर्वं गाणे आयकतो.
रिकामट्या बडबडीने एका सुंदर गवळणीची वाट लावली
5:43 गौळण.खुप.चांगली.गायली.अती.सुंदर.फक्त.मधात.बोलन.कमी.करा.नाहीतर.कोणी.यैकणार.नाही.जय.माऊली.जय.हरी
अगदी बरोबर
ताई गवळण खुप छान गायली परंतु मागचा तमाशा बरा - नव्हे राम कृष्ण हरी
गायत्री ताई तुमच्या आवाजाला तोड नाही 🙏...
मी निखिल दिपक झाडे तुळजापूर
तुमच्या वाटचालीसाठी आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ‼️🌼🌺🌍
म्हणूनच म्हणतो ताई कान्हा मला केल खुळ ग झाले दिवानी तुझ्या मुळ ... SO you are great tai ❤
तुमचं कौतुक किती केल तरी कमीच आहे गायत्री ताई तुमचा आवाज कोकिळा वाणी आहे ❤️🌍💫... 👌🏻
फक्त गवळणी चा तमाशा करू नका म्हणजे झाल 🙏
1:00 😅
गायत्रीताई तुमच्या आवाजाला तोड नाही.अप्रतीम, पैसे उधळणार्या लोकांचा मुर्खपणा आहे.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्या खूप पुढे तुमचं भविष्य वाट पाहातय तुमची बघा जेवढ्या लवकर तुम्हाला पुढे जाता येईल ते बघा देव तुम्हाला सदबुद्धी देओ एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस शुभेच्छा
नाच्या.... तमासगीर... देवी असेल साँग पाहून रडेल 😢😢😢😢😢
एक नंबर आहेत गाणं ताई तुमच्या आवाजला तोड नाही तुमची गवळण पिचली माझी बांगडी आणि कान्हा केलं खुळ. ह्या दोन्ही गवळणी एक नंबर
Sk
Rks
आवाज खुप छान आहे 🚩 साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे योग्य उपयोग केला तर आयुष्यच सोन होईल
राधे राधे जय श्री कृष्ण 🚩
मी चजु
खरच खूप आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्राची आवडते कलाकार एकाच ठिकाणी पाहून ❤❤❤ फक्त हे मागील घोडी डान्स करणारे सोडून
अतिशय सुंदरच गवळण.
तमाशा मध्ये गवळणी घालू नका, अश्या बाया नाचवून देवाची गाणी का गाता, राधा, कृष्ण, गवळणी, गोपिका हा भावना, प्रेम, आदर भक्ती चा विषय आहे, त्यांची अशी मस्करी करू नका, फड चालवायला बरेच आयटम गाणी आहेत, देवाला सोडा इथे तरी
दैवा या तमाशगारांना ज्ञान द्या.सरळ सरळ देवाचा ,गौळणीचा अपमान आहे. तसेच परमार्थ क्षेत्राचा अपमान आहे
गौळण खूप सुंदर गायली
पण शेवटी तमाशा करून टाकला
ढोलकी सम्राट 1 नंबर
पण नाचणार्यानी पार वाट लावली
तमाशा करुन टाकला
ताई… छानच…
खरंच विलास भाऊ अटक… हाडामासाचा लोककलाकार देवमाणुस आहे!!!
ताई मस्त आवाज आणी खूपच छान कार्यक्रम केलात❤❤❤. तुझ खूपच स्वागत ताई.
गायिका सुसंस्कृत आहे पण मागचा गोंधळ बरा नाही हे हे नाचून बंद केलं तर पैसे उधळण बंद केलं तर ही बाई फार मोठी काय काय होऊ शकते
मॅडम तुम्ही फार सुंदर गाणे म्हणत आहेत बाकीच्या मुली नुसत्या पैसे घ्यायला आहेत
पाठीमागच्या गोंधळामुळे वाईट वाटले
ताई तुमच्या पुढील वाटचालीस वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤
खुपच छान गायत्री ताई.
आपण धोलवड या गावी आंबेडकर जयंतीला
कार्यक्रम खूप खूप छान करून धोलवड या गावात ठसा ऊमटवलात.
तुम्ही स्वतः हजर राहून कार्यक्रमाची शोभा आणलीत.तुमचे आणि तुमच्या टिमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.
गायत्री ताई आवाज 1 नंबर
1
छान.आवाज.आहे.गायत्री.ताई🎉🎉
गवलन खुपच सूंदर आहे परन्तु मुली नाचायला नको बाकी सगल ठिक आहे
राधा म्हंती:- तुम्ही लोकांनी गवळणीची वाट लावली.
गाणं छान आहे पण मध्ये फालतू बडबड करून वाट लावली 😢😢😢
कुठलाही गर्व न करता तुम्ही साध्या लूकन गाता लय बेस्ट गायत्रिजी❤🎉
ताई खूप छान गोड गायले पुढील वाटचालीस शुभेच्छा
छान आवाज आहे गायत्री ताई
हा गौळनी चा कार्यक्रम की खुला तमाशा आहे
खुप गोड आणी ताई गायन एकदम अप्रतिम👌🏻👌🏻🔥🔥🔥😍😍😍
खूपच गोड आवाज 👌🏻👌🏻
संताचे अभंग किंवा गवळणी असतील... हे.. शोबत नाही.. आपण दुसरे ही काव्य करु शकता...
अप्रतिम आवाज आहे
L0
काय तुमच्या आवाजाला तोड नाही नाद खुळा आवाज आहे 👌👌
ताई मी एक नंबर गायन करतो कीर्तनामध्ये एक उत्कृष्ट चाल म्हणतो माझे गायन ऐकायचे असेल तर तुमचा व्हाट्सअप नंबर पाठवा 🙏
Gavlan very nice
Start to end kra
Pn time pass kru nka
Aiknycha mud jato
बाई काय ते एकदा च बोला गवळणी मध्ये कशाला,,,,
खूपच छान
ताई गवळणी मध्ये आशा बाई नाचत नाही हि तर रेव्ह पार्टी दिसते जय जिजाऊ जय शिवराय
आवाज छान आहे बरं का 😂
तुमचा काय सूर आहे आणी मी तुमची जेवढी पण सोंग आहेत मी सगळी डाऊनलोड केलेत तुमच्या अवजाच्या मागे जी ढोलकी वाजते त्या ढोलकी वाजवणाऱ्यला माझाकडुन् सलामी
अप्रितम आवाज आहे तुमचा
सुंदर सादरीकरण वा छान
साजन सर शांत आहे
ताई तुम्ही अशा ठिकाणी गाणी म्हणू नका
पिचली माझी बांगडी नाद कलेचा खुप छान हा🎹🎹🎹🎹🎼🎼🎼🎼🥁🥁🎵🎶🎶🎶🎶🎤🎤🎤🎤
Gavlan Chan Sadat keli Tai tumhi pan gatana purn gat ja madhech dusre bolun ganyacha berang hoto..baki sarv chan sadar kele.
जागरण च पार तमाशा झालंय सद्या
तमाशा तील बाया नाचवाच्या मने की जागरन गोधळ
गवळण म्हणजे गवळणी
चित्र लय आहेत 🎉🎉😂
ताई आवाज खूप गोड आहे फक्त माझी विनंती आहे पाठीमागे तमाशा नाच नको च
आवाज कला उत्कृष्ट असताना काही लोकांना यामध्ये काही चुकीचं दिसत असेल तर त्त्याMयांनी त्यांचा दृष्टिकोन तपासावा असे वाटते
वेशा व्यावसायिक होतू
ताई अजून दुसरी गाणी गायला पाहीजे.
आवाज खूपच छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
गायत्री ताई अप्रतिम🎉🎉❤❤
विलास दादा अटक छान सुंदर ताईंचा अवाज गोड आहे
छान ताई 🙏
Chatrapathi shivaji maharajancha महाराष्ट्रात yevdhya सुंदर gvlneca तमाशा hot ahe as vatty 😢
आवाज आणि सादरीकरण खूप छान, फक्त गवळण आहे तीच पावित्र रखवयला हवं ,
गायत्री ताई छान छान गातात पण पाठीमागे हे पाहून बर नाही वाटत तुम्ही अभंग गौळणी गात जा ईश्वर तुम्हाला खूप सुख देईल ऐकून मनाला सुख मिळाले
गायत्री शेजारची ही पूजा ताई शेलार ही तुझी तुझा नातेवाईक कोण,,,,,तु़झी सवती तर नाही का,,,,
गायत्री ताई तुमच्या नवऱ्याबरोबर डान्स करताना जागरण गोंधळ एखादा एखादा तरी व्हिडिओ व्हायरल करा
Aavaj sunder pan magcha hangman pan chat ahe
4:35 Gaytri Tai Fantastic. welcome🎉🎉
तमाशा आणि गवळण यात फरक ठेवा
ती ताई कला सादर करतेय अणि हे लोक तीच्यवर पैसे उधळतात हे फार चुकीचे आहे
❤🎉🎉🎉🎉एकच नंबर आवाज आणि सादरीकरण वा वा🎉🎉🎉🎉
गौळण चा tamasha नका होऊ देऊ ताई तुम्हाला mage अशा nachanaryanchi गरजच नाही..तुम्ही खूप छान गाता....आवाज sunder ahe..तुम्ही खूप पुढे जावे ही इच्छा आहे...राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
❤ 👌🏻 आवाज अप्रतिम
Tumcha aavaz khup bhari aahe ❤❤
❤Hii❤
आवाज छान गवळण पण मस्त खर माग जे चाललाय ते नको होत..😢😢
गवळणी मध्ये बाया नाचवयची कुठली परंपरा आहे निच पना आहे हा '
भाऊ त्याच तर गवळणी आहे
मंग तुला नाचवायच कां
❤❤❤❤❤❤❤❤@@dnyaneshwarbobde2671
त्या तर गवळणी आहे त कृष्णा ची समजयला पाहिजे
अहो तो कार्यक्रम तरी बघा काय आहे, अन मग कॉमेंट करा. जागरण आहे ते
गायत्री ताई शेलार आपला आवाज खूप छान आहे...आपण प्रयत्न केले तर चांगल्या उंचीवर जाऊ शकता... योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय घ्यावा...याच कार्यक्रमात भक्तीगीत आणि लोकगीतांचे गोड गळ्यांचे नामांकित अनेक गायक त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे तसेच आपल्यालाही घेतील फक्त इथून पुढे तुम्ही सर्व गायकांनी एक निर्णय घ्या...भैरवनाथ-जगदंबा-खंडोबा यांच्या मांगलिक घटा पुढे देवाच्या व्यतिरिक्त एकही गीत गाणार नाही...आणि दुसरे म्हणजे घटापुढे जागरणाच्या वेळी फक्त एक किंवा दोन एव्हढ्याच बाया हातात घाटी घेऊन पारंपरिक नृत्य करतील असा निर्णय आपण सर्व गायकांनी एकजुटीने घ्यावा ही कळकळीची विनंती... भराड-गोंधळ-जागरणाचा तमाशा होऊ देऊ नका!🙏
निवळ तमशा धिगणा चांगल्या गवळणीची वाट लावली
ढोलकी 1नंबर धन्य त्यांचे आई वडील
Tai na sur nava dhyas nava made entry milali pahije
खूप सुंदर