कालपर्यंत महाराष्ट्रातील जनता गायत्री या उत्कृष्ट कलाकाराला अपरिचित होती.. परंतु कोमल ताई तुम्ही त्यांना एकदा संधी दिली. आणि आज त्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या आयकॉन बनू लागले आहेत.. मनापासून धन्यवाद कोमल ताई नवीन कलाकारांना संधी दिल्याबद्दल.. 🙏☺ & Best of luck🤞गायत्री पुढील वाटचालीसाठी. .
वा क्या बात है ताई साहेब अप्रतिम गायन खरच खूप छान गाणं गायलात कडक नाद खुळा शब्दच नाहीत माझ्या कडे आजून एकदा खरच खूप छान गायत्री ताई मला फार आवडल तुमच हे गाणं मला ताई साहेब........
ताई आपणांस देवांनी दिलेली देणगी म्हणजे तुमचा तो मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज खूप अशी छान देणगी आहे,,, अखंड अशीच तुम्ही आमच्या प्रेषक मंडळींचा मनोरंजन करत जा,, 🤗🤗 तुमच्या पुढील यशा साठी आम्हा कडून कोटी कोटी शुभेच्छा,🎉🎉🎁
ताई तुम्ही किती आपल्या आयुष्याच्या गोड गायातून शुरर काडले तरी आमचा जीव हा शदाना कधी म्हलारी कडे लगेच जातो आशी जादु आहे तुमच्या आवाजात जादु तुम्हाला मनाचा मुजरा रयतेचा आशीर्वाद
आणि महाराष्ट्रातील मोठी गायिका हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
गायत्री तुमच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे हा आवाज जपा तुम्ही खुप मोठ्या गायिका व्हा हीच मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना 🙏
मस्त आवाज...ताई...
संबळ वादक एकच नंबर कलाकार 👌👌
गायत्री तुला पुढील वाटचालीत माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..........❤️💐💐👌🏻🌎🙏
गायत्री ताई खूप छान तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👍
@@nanaraut1094🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉😂😂😂😂🎉😂😂😂🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉😂😂🎉😂😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂😂🎉🎉😂😂🎉🎉😂😂🎉😂😂🎉😂🎉😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂🎉🎉😂😂😂😂🎉🎉😂😂🎉🎉😂😂🎉😂🎉😂🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉😂😂😂🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉😂🎉😂😂🎉😂😂😂🎉🎉🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉😂😂🎉😂😂🎉😂😂🎉🎉🎉😂😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉🎉😂🎉😂😂🎉🎉🎉🎉😂😂😂🎉😂😂😂🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉😂😂😂🎉🎉🎉😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂🎉🎉🎉🎉😂😂🎉😂🎉😂😂😂😂😂🎉
कोमल ताईचं मनचं खुप मोठं आहे
गायञी व्वा काय आवाज आहे
सर्वच कलाकारांनी मस्त साथ दिली आहे
कालपर्यंत महाराष्ट्रातील जनता गायत्री या उत्कृष्ट कलाकाराला अपरिचित होती.. परंतु कोमल ताई तुम्ही त्यांना एकदा संधी दिली. आणि आज त्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या आयकॉन बनू लागले आहेत.. मनापासून धन्यवाद कोमल ताई नवीन कलाकारांना संधी दिल्याबद्दल.. 🙏☺ & Best of luck🤞गायत्री पुढील वाटचालीसाठी. .
खूप छान आवाज आहे . भविष्यात खूप मोठ्या गायिका हो वा..हीच ईश्वचरणी parthna.... भावी वाटचालसाठी खुप शुभेच्छा 💐💐💐
गायत्री तुझा आवाज खूप छान आहे.तु चांगली तयारी कर खूप मोठी गाईका होशील...
दादा,,, तुमचा शब्द खरा झाला... ताई महाराष्ट्रात नावारूपाला आली.
Fortuner song mule@@semmytt372
माझे लाइक 👍 गायत्री शेलार साठी
वा क्या बात है ताई साहेब अप्रतिम गायन खरच खूप छान गाणं गायलात कडक नाद खुळा शब्दच नाहीत माझ्या कडे आजून एकदा खरच खूप छान गायत्री ताई मला फार आवडल तुमच हे गाणं मला ताई साहेब........
1 nambar Awaj Tai
गायत्री ताई तुम्हाला पूर्वा कलेक्शन वारी ता. कोपरगाव यांचेकडून कोटी कोटी शुभे्छा .तुमचा गोड असा आवाज मला एक स्फूर्ती देऊन जातो❤
खुप सुंदर गायत्री ताई आवाज छान आहे.
कोमल ताईंना कलेचा गर्व आहे
वहा...
अप्रतिम खुपच सुंदर हं बेटा...
👌💐❤💐👍
गायत्री तुझा आवाज कोमलताई शी मिळता जुळता वाटतो. भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा ..!🌺
L0
मिळता जुळता नाय एकदम कडक फेमस गायीका आहे
मिळता जुळता नाही गायत्री पट्टीची गायीका आहे .तीच्या आवाजाला तोडच नाही...
कोमल पाटोळे भिली ताई ना माघ ऊभा राहीली तुझ्या पेक्ष्या चांगल गाण गायल ताई तु आशाच टाळ्या वाजव
ताई तुमचा आवाज छान आहे आशीच तयारी ठेवा ताई
माझी मैत्रीण आहे एक तिला ही गाणं खूप आवडते आणि मी सारखं रोज ट्रक मध्ये ऐकतोय
Br
@@kamleshdhumal2077 00q
By
आपल्याला तर कीबोर्ड खुपच आवडला 👍🏾👍🏾👍🏾👌👌👌
ताला सूराला पक्कि आहे गायत्री ताई मस्त आवाज लागलाय कडक नादखुळा शब्दच नाहित माझ्या कडे
गायित्री ताई एकच नंबर खुप खुप अभिनंदन आशिर्वाद शुभेच्छा धन्यवाद
किबोर्ड खुपच छान वाजवला एक नंबर वाजवला भाई नाद खुळा 😘😘😘
खुप छान
गायत्री ताई तुझा आवाज अप्रतीम...
कोमल पाटोळे ला लोड आहे ही मुलगी आनखी गाणी टाका युटूब वरती.......
भाऊ.... जिंकला महाराष्ट्र या मुलीने
गायत्री ताईसाहेब तुम्ही तुमच्या सुरेख आवाजात जादूच ठेवलं आहे असं वाटलं 💐 एक क्षण तुझ्या प्रेमळपणे गायलेल्या आवाजाने.
Kadakkkk 🔥
Khup Chan Aawaj 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त 👌👌👌येळकोट येळकोट जय मल्हार 💐💐💐💐
क्या बात है खूप छान मस्त च 👌👌👌👌
गायत्री खूपच छान आवाज आहे अशीच प्रगती होवो
खुपच सुंदर गाणं गायल 👍🏼👌👌👌
Kay bhari aavaj aahe chan 👌👍🙏
super
खूब सुंदर आवाज है दीदी तुझ❤
वा,,गायत्री खुपच सुंदर👌👌👌👌🔥🔥🔥🔥👍👍👍🙏🙏🙏🙏
पो
L
Khupcha bhari aavaj aahe aani gan pn khup bhari manal 💐💐👌👌
खूप छान आवाज आहे❤
खूपच सुंदर ताई आवाज✨🎤👌❤️
Khupach chyan awaj Gayatri tai sisters very nice 👍👍🙏🙏
🙏🙏👌👌खुप छान आवाज आहे एक नंबर गाणं वरच्या पट्टीत म्हटलं आहे तुम्ही
कोमल पाटोळे चां आवाज खूप छान आहे
जिवलगा...मल्हारी....❤️🙏❤️🙏❤️
खूप छान आहे
गायत्री ताई वा काय आवाज आहे ताई तुमच्या आवाजाला सलाम
1 nombar aavaj aahe👌👌👍👍
खुप सुंदर आहे गायत्री आणि कोमलताई तुमचे गायण
गायञी शेलार आवाजाचा बादशाहा
अतिसुंदर गायन👍👍👍👍👈
खुप छान गायलं आहे ताई
🙏
असेच अजून कलाकाराला साथ द्या व तुमच्या बरोबर घेऊन चला
नुसता आलापच पण खतरनाक विलासजी अटक .आवाज आवाजच नाद खुळा 👍👍👍👍👌👌👌👌
खूप छान आवाज आहे ताई तुमचा , मला हे गाण खूप आवडलं. Best of luck 👌👌
अप्रतिम गायन ताई👍👍👍👍
गायनात यशस्वी व्हाल हा आशीर्वाद आहे.सराव केल्यास सहज शक्य आहे.
खूप छान आवाजात म्हणाली
गायत्री तूझा फारच छान आहे कोमल ताईशी जुळतो आहे.
गायत्री तुझा आवाज फारच छान आहे कोमल ताईशी जुळतो आहे
आवाज खूप सुंदर आहे गायत्री🎵🎵
एकदम मस्त आवाज ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम...गायन❤️
खूप छान आ वाज आहे ताई तुमचा
कार्यक्रम मध्ये संगिता ला महत्त्व आहे धन्यवाद
1no. Gayatri shelar super song ... kadak........
एक नंबर आवाज आहे गायत्री ताई चा
ताई आपणांस देवांनी दिलेली देणगी म्हणजे
तुमचा तो मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज
खूप अशी छान देणगी आहे,,,
अखंड अशीच तुम्ही आमच्या प्रेषक मंडळींचा मनोरंजन करत जा,, 🤗🤗
तुमच्या पुढील यशा साठी आम्हा कडून कोटी कोटी शुभेच्छा,🎉🎉🎁
धन्यवाद दादा
अप्रतिम आवाज ताई
वर्णन करता येणार नाही शब्दात
तुमचे विडिओ टाकत जा युट्युबवर. नादखुळा आवाज 👍👌👌
गायत्री ताई खूप मस्त वाटलं so sweet voice
Kahar kaddak aavaj aahe Gayatri cha aavaj 🙏👍 khup chan
खुप छान🌹👌👌👌🌹
कीती सुंदर गायल आहे 👍
मस्त कडक आवाज आलाप आणि मुरक्या पण छान घेतल्या गायत्री वा
👌👌👌👌👌👌👌👌👌kdkkkkkkkkk
मस्तच आहे आवाज 🙏🙏🙏🙏
गायत्री तुझा आवाज खूप गोड आहे अशीच तुझी प्रगती होवो
Very good gaythri
Khup Abhinandan sarv kalakaranche
Ek no song aani aawaj pan
कोमल ताई चे आभार कि आपण आपल्या मंच वर दुसर्याना गायला चान्स देता 👏👏👏👏👏👏
गायत्री बेटा.तुला.खुप.खुप शुभेच्छा.
Khupch chan aahe aawaj अप्रतिम 👍👍👍
Kdkkkkkk👌👌👌👌👌👌👌
ताई तुम्ही किती आपल्या आयुष्याच्या गोड गायातून शुरर काडले तरी आमचा जीव हा शदाना कधी म्हलारी कडे लगेच जातो आशी जादु आहे तुमच्या आवाजात जादु तुम्हाला मनाचा मुजरा रयतेचा आशीर्वाद
छान गायन गायत्री ताई असेच गात रहा 👌
खूपच सुंदर गायन
Khup chaan 👌👌
Gayatri tai 🔥✨😍☝️🤙🤙🤙 ATI Sundar gang Gayle tumhi
एकदम कडक आवाज गायत्री शेलार
खुप छान आवाज आहे ...👌👌👌👌👌
खुप छान आवाज आहे
जय शीव मल्हार ताई🌹🙏🏻👍
1नंबरच गायत्री ताई
एकच नंबर गायत्री ताई
खुप छान गोड आवाज तुमचा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आसच गात रहा लय प्रगती होईल
खूप सुंदर गायलं आहे
Khup Chan aahe
खुप छान वाटलं
❤
नाद गायत्री👌👌👌👌👌
मराठमोळा आवाज
गायत्री खुप छान
तोडच नाही
१ च नंबर गाण व आवाज
जय मल्हार गायत्री खूप खूप छान वाटले गाणी आयकून
खुप छान आवाज आहे तु चांगली तयारी सुरू ठेवली पाहिजे
गायत्री तुझा आवाज खुप सुंदर आहे
मस्त शेलार आणखी गाणे टाका तुमचे
खूप छान आवाज
No.1.avaj
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे...