खरच सुंदर मॅडम. .. धन्य तुमची आई.. धन्य तुमचे वडील अप्रतिम त्यांचे संस्कार धन्य तुमचे गुरू धन्य तुमचे ज्ञान अन् धन्य तुमच प्रेम धन्य तुमची रित अन् धन्य तुमच गीत..
अतिशय सुंदर अशी, हितगुज दायक कविता! जनमानस प्रबोधक खास, साक्षात ज्ञान सविता!! काय द्यावेत समाजाला, कवितेतून बोध! हाही असतो एक, अंतर्यामी काव्य शोध!! मनोरंजन असो अवश्य, पण बोधही महत्वाचा! या कवितेने दिला बोध, मौलिक जीवन तत्वाचा!! एकनाथ डांगे पाटील.
फक्त प्रेम भंग झालेल्या पुरतीच मर्यादित नाही, तर आयुष्यातील प्रत्येक कठीण वळणावर संकटाशी मात करून पुनः नव्या जोमाने पुढील मार्ग क्रमानासाठी दिशा दाखवून उत्स्फुर्त करणारी एक औषधी आहे. ताई अभिनंदन, फार सुंदर काव्य.
ताई हे खरं समाज कार्य. ह्याच तरुण पिढीचा आज काल राजकारणी वापर करून त्यांना जीवनातून चुकीच्या वाटेला नेतात. आपण मात्र तरुण पिठीला जिवनात योग्य दिशा दाखवतात.
ताई अप्रतिम कविता आहे आपल्या कवितेतून प्रेम भावना विविध विषयांच्या अनुषंगाने वैशिष्ट्ये पुर्ण सामाजिक विकास विविध प्रकारचे दाखले दिले आहेत तसेच आपल्या कवितेतून समाजात नवीन उंचीवर होईल ऊतरोऊतर उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कवितेतून डोळ्यात पाणी आले अंतर मनात प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सुंदर अभिनय खरोखरच आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा 👃👃💐💐
Nice,excellent, and outstanding. This is the real situation of current scenario, hat's of you preeti madam,best of luck in future coming soon latest poems.
हरावले ल्या समाज भावंडा ना चालना देण्याच काम तुमच्या कवितेतून मिलते, धन्यवाद ताई साहेब 🙏
वंध😊😊😊
खरच सुंदर मॅडम. ..
धन्य तुमची आई..
धन्य तुमचे वडील
अप्रतिम त्यांचे संस्कार
धन्य तुमचे गुरू
धन्य तुमचे ज्ञान
अन् धन्य तुमच प्रेम
धन्य तुमची रित
अन् धन्य तुमच गीत..
एकतर्फी आणि स्वतःच्या स्वप्नाचा चुराडा करून प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी अप्रतिम कविता👍👌
मॅडम तुम्हांला कोटी कोटी प्रणाम ,कठोर पण मार्मिक सत्य मांडल तुम्ही स्वामी विवेकानंदांचे कर्मयोग आठवले आता धन्यवाद.
लाजवाब कविता.
अप्रतिम कविता 👌👌
अप्रतिम कविता ....
सैरभैर झालेल्याना चांगला डोस. छान मार्मिक
कानपिचक्या.
अप्रतिम मॅडम 👍🏻👍🏻
प्रेमभंग झालेल्या तरुणांसाठी आणि आत्महत्या करणाऱ्या तरुणांसाठी खूपच चांगला संदेश धन्यवाद
व्वा मॅडम .आयुष्य बदलणारी . काळजाला भिडणारा शब्द. निःशब्द आसमंत.
खूपच वास्तववादी कविता मॅडम
अप्रतिम, मार्मिक
डॉक्टर प्रिती ताई आजच्या युवकांना वाचविण्यास अत्यंत उपयुक्त कविता आहे आपण सादर केलेली आपली कविता
😊pernadayi kavita 💯👍
Mam tumhi khup khup chan bolta 😊👌🙏👍
👌👌🙏🙏
छान."जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियेसि".
एक तर्फी प्रेम करणाऱ्या तरुणासाठी अतीशय सुंदर कविता आहे. अप्रतिम रचाना धन्यवाद मॅडम.
Kya bat hai.
Khupch chan.
अतिशय सुंदर अशी,
हितगुज दायक कविता!
जनमानस प्रबोधक खास,
साक्षात ज्ञान सविता!!
काय द्यावेत समाजाला,
कवितेतून बोध!
हाही असतो एक,
अंतर्यामी काव्य शोध!!
मनोरंजन असो अवश्य,
पण बोधही महत्वाचा!
या कवितेने दिला बोध,
मौलिक जीवन तत्वाचा!!
एकनाथ डांगे पाटील.
नवजीवन देणारी कविता.
ruclips.net/video/rrSdu4v3E9M/видео.html
Subscribe
Dhanyavad madam
I love u kavita tumhi. Chan kavita mi piriti patil
Khup chan kavita
Amazing Madam .......
.
🌷🌷🌷अतिशय सुंदर कविता 🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय मार्मिक कविता.. धन्यवाद.
अप्रतिम।,खूप छान
झणझणीत अंजन घालणारी...अप्रतिम
No 1 madam
तुमच्या या अप्रतिम कविते ने किती तरी मुला मुलींचे जीव वाजतील....खूपच सुंदर कविता रचली मॅडम तुम्ही🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान कविता 🙏. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍.
किती छान . वास्तव.
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Apratim madni myam great khup badl ghadla. Hya poem in
Kharch khup sunder kavita ahe... Khup inspiring ahe 👍
फक्त प्रेम भंग झालेल्या पुरतीच मर्यादित नाही, तर आयुष्यातील प्रत्येक कठीण वळणावर संकटाशी मात करून पुनः नव्या जोमाने पुढील मार्ग क्रमानासाठी दिशा दाखवून उत्स्फुर्त करणारी एक औषधी आहे.
ताई अभिनंदन, फार सुंदर काव्य.
लयभारी 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद। ताई
अप्रतिम !!! खुप छान!!! 👍👍👍
मॅडम अत्यंत उत्कृष्ठ काव्यरचना.खूप मार्गदर्शक आहे.
खुप छान आहे कविता
काळाची गरज आहे ही कविता मॅडम
Khup sunder rachana ahe mam.
Nice
खूपच छान आहे
Madam khupch mast kavita
डोळ्यात आणि डोक्यात अंजन घालणारे शब्द आहेत
Amazing & inspirational poem for new generation 👍👍👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌
अगदी अप्रीतम प्रेरणादायी कथा सांगतात तुम्ही.
अप्रतिम काव्य .. आपल्यासाठी जगतात जे .... त्यांच्यावर प्रेम करायच ...
Super se bhi uper 👌👌
rojchya batmya ani aju bajuchi paristithi ashich diste... aajchya pidhi sathi samarpak kaviti... khup cham madam..👌👌
अप्रतिम....
Khup chan mudam
ताई हे खरं समाज कार्य. ह्याच तरुण पिढीचा आज काल राजकारणी वापर करून त्यांना जीवनातून चुकीच्या वाटेला नेतात. आपण मात्र तरुण पिठीला जिवनात योग्य दिशा दाखवतात.
जबरदस्त कविता
प्रेम विराणी बोध घेण्यासारखी कविता बेटा सुंदर
ताई अप्रतिम कविता आहे आपल्या कवितेतून प्रेम भावना विविध विषयांच्या अनुषंगाने वैशिष्ट्ये पुर्ण सामाजिक विकास विविध प्रकारचे दाखले दिले आहेत तसेच आपल्या कवितेतून समाजात नवीन उंचीवर होईल ऊतरोऊतर उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कवितेतून डोळ्यात पाणी आले अंतर मनात प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सुंदर अभिनय खरोखरच आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा 👃👃💐💐
अप्रतिम कविता मँडम ऐकुन धन्य झालाे
खूप छान.
सूंदर छान...
मॅडम तुम्ही पण तुमच्या विचारा सारख्या सुंदर आहात💐💐💐
व्वा.....!छानच.
Khup sundar
वास्तव चित्र मांडले आहे.खूप छान कविता madam
Excellent 👍
Super mam
खप छान मॉडम 👍👌
Great and Super
Nice,excellent, and outstanding. This is the real situation of current scenario, hat's of you preeti madam,best of luck in future coming soon latest poems.
Khuup chhan
Khup chan
Kupach sundar
khup chan
खरयराव
Khup Chan 😥🙏🙏🙏🙏
Aprateem kavyya va udbodhak ahe
खूप वास्तविक अन प्रेरणादायी कविता आहे तुमची
अप्रतिम खूप छान
अप्रतिम
खूप सुंदर कविता...!
प्रेम वेड्यना दिशा दिली
Khup sundar mam .
चांगली , आत्मविश्वास देणारी छान कविता
Chan 👍👍
खरचं खुप छान कविता आहे मॅडम
प्रबोधनपर!
मॅडम तुमचा क्लास खूप एन्जॉय केला आहे आम्ही 11 वी 12 वी कधीच कंटाळा आला नाही लेकचर मध्ये
😢😢 great mam.
छान कविता सादरीकरण ही खूपच छान.
Amazing Mam
Woh amazing mam
खूप छान👌👌👍👍
👌👌👌👌👌👌
सुंदर.
Khup chhan preranadayak kavita aahe
Outstanding...😎🔥
🙏🏻🌹🌹🙏🏻
Amezing👌👌👌👌👍👍👍👍
Very Nice Madam.... Exllent
Brilliant poem for new generation
Very nice poem mam ........🙏🙏
Nice poem 👌
👍👍👍