बारावी| मराठी| कविता| रंग माझा वेगळा| सुरेश भट|डॉ.प्रीती पाटील-शिंदे
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- बारावी| मराठी| कविता| रंग माझा वेगळा| सुरेश भट| डॉ. प्रीती पाटील - शिंदे
इयत्ता बारावीचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक खालील प्रमाणे:
रोज मातीत भाग-१ लिंक:
• बारावी मराठी|कविता|रोज...
रोज मातीत भाग-2
• बारावी मराठी|कविता|रोज...
बारावी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
• बारावी|मराठी|परीक्षेचे...
आयुष्य ....आनंदाचा उत्सव भाग एक लिंक:
/ pku9cvशिंदे
आयुष्य... आनंदाचा उत्सव भाग-2
• बारावी।मराठी।पाठ।आयुष्...
आयुष्य आनंदाचा उत्सव भाग -३
• बारावी|मराठी|पाठ|आयुष्...
आयुष्याचा उत्सव भाग-4
• बारावी|मराठी|पाठ|आयुष्...
वीरांना सलामी भाग-1
• ५.वीरांना सलामी|भाग १|
वीरांना सलामी भाग- २
• ५.वीरांना सलामी|भाग 2|
रंग माझा वेगळा
• बारावी| मराठी| कविता| ...
विंचू चावला भारुड
• बारावी| मराठी|विंचू चा...
समुद्र कोंडून पडलाय
• बारावी| मराठी| कविता| ...
आरशातली स्त्री
• बारावी|मराठी|कविता|११....
कथा शोध
• बारावी|मराठी|कथा|१.शोध...
कथा गढी
• बारावी| मराठी| कथा|२.ग...
मुलाखत भाग 1
• १२ वी |उपयोजित मराठी|१...
मुलाखत भाग 2
• १२ वी| उपयोजित मराठी|१...
माहितीपत्रक भाग एक
• माहितीपत्रक| भाग-1|उपय...
माहितीपत्रक भाग 2
• माहितीपत्रक | भाग- २ |...
अहवाल भाग १
• माहितीपत्रक| भाग-1|उपय...
अहवाल भाग 2
• अहवाल| भाग-२| उपयोजित ...
अलंकार भाग 1
• बारावी|मराठी|व्याकरण|अ...
अलंकार भाग 2
• मराठी व्याकरण | बारावी...
प्रयोग
• बारावी|मराठी|व्याकरण|प...
वाक्प्रचार
• बारावी| मराठी| व्याकरण...
मॅम आपण खूप छान शिकवता , तुमचं मराठी भाषेवर खूप प्रभुत्व आहे. तुमचे शिकवणे हे खूप अभ्यासपूर्ण आहे. त्यामुळे कविता लगेच समजली.🙏🙏🙏
प्रत्येक शाळेत असे शिक्षक असावेत तर कोणालाही मराठी अवघड वाटणार नाही मॅडम तुम्ही खूप छान शिकवता👩🏫👩🏫
अशी मराठी भाषा शिकवणारे शिक्षक असतील तर कशाला कोण ईंग्रजी शाळेत जाईल.मॅडम तुमची लेक्चर्स तुम्ही युट्युबवर टाका आणि मराठी भाषेला समृद्ध करा.🙏
I agree
Yes ham science vale😂😂last fast💯💯✔️
@@dipakchaudharilifestyle .
Ho
Ho
मराठी भाषेवर प्रेम अझून जास्त तीव्र झालं 😍💖💝
तुमचे भाषेवर एवढे प्रभूत्व आहे म्हणूनच तुम्ही डॉक्टर झालात.तुमच्या वक्तृत्वाला सलाम.तुमचे रसग्रहण ऐकल्यामुळे हे गाणे मला खूप आवडायला लागले.
Very nice 🙏🙏🙏
Thanks teacher 🎸👍
तुमच्या सारखेच शिक्षक आमच्या महाविद्यालयात पाहीजेत होते किती छान प्रकारे मार्गदर्शन करता तुम्ही , खरचं khup chhan mam 😍
आमच्या महाविद्यालयाला शिकवायला आहेत पण आमच्या डिपार्टमेट ला नाही😢
अप्रतिम स्पष्टीकरण
आपल्या उत्कृष्ट अध्यापनाच्या व्हिडीओमुळे आम्हांस नेहमीच प्रेरणा मिळत राहते.
धन्यवाद मॅडम!
I like your teaching 👌👍
अप्रतिम स्पष्टीकरण मॅम
Nice teaching. Mam you are brilliant
अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे मॅडम आपण खरोखर ही मांडणी वाखाणण्याजोगी आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन केंद्राने आपल्यासारख्या लोकांची नियुक्ती करण्याची गरज आहे अशी अध्यापन करणारे व्यक्ती असतील तर बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागल्या शिवाय राहणार नाही अशी माझी खात्री पुनश्च आपले अभिनंदन आणि आपले आभार मॅडम धन्यवाद आहे.
मॅम आपल्या सारखे मराठी चे शिक्षक प्रत्येक शाळेत पाहिजे. तुमची बोलण्याची, explain करण्याची पद्धत lay bhari आहे 😃 तुम्ही खूप मनापासून काम करत आहात. तुम्ही नक्की लवकरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ओडखले जाल
Madam tumchya videos chi mala Board exam sathi khup khup madat zali !🙏🏻💯 Thankyou so much !🙏🏻💯
kon kon ha video tomorrow marathi exam sati pahat hahe for 2024
Mi
Bhai Mi tr 3 taas adhi vedio baghtoy🙂😅🤣
Today's 🙂
😂😂 me pn @@King-uc6zc
Mi pn
मॅडम खुप सुंदर शिकवता तुम्ही तुमची प्रभावी भाषा, बोलणे ऐकत रहावेसे वाटते असेच दर्जेदार व्हिडीओ बनवा आपणास खूप साऱ्या शुभेच्छा
आपण अप्रतिम विश्लेषण केले आहे... खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुपच छान ! स्पष्टीकरण.... आपल्या उत्कृष्ट अध्यापनामुळे आम्हाला खुपच प्रेरणा मिळते.... आपले खुप-खुप आभारी आहोत.
Thank you madam
खुप सोप्या पदधतीने कविता शिकावली
Madam this is great teaching art , explaining art , presenting art and greatest interpretation art I salute you.
Q
विध्याथी तेव्हाच घडतो जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन मिळातो खूप छान mam
Basically your sensitivity & explaining power is best, your students are lucky.
😊Very inspirational poem mam😊👍👍
आदरणीय पाटील मॅडम ....कविता खुप छान वर्णन करून सांगितली आहे उदाहरणे व कवीची माहिती खुप उपयुक्त आहे....💐💐💐💐धन्यवाद.💐💐💐💐आपले सादरीकरण कौशल्य उत्तमच आहे.💐💐💐💐💐आपणांस अनंत शुभेच्छा💐💐💐
खूप सुंदर विवेचन.... सुंदर काव्य विश्लेषक.. ओघावती शैली
फारच अप्रतिम वर्णन...काळजाला भिडणारे 👌
नमस्कार मॅडम आज तुमची कविता शिकवताना मला माझ्या वडिलांची आठवण झाली माझे वडील शिक्षक होते. खूप सुंदर कविता शिकवायचे कवितेचा विषय समोर उभा करायचे तुम्ही खूप सुंदर शिकवतात
डाॅ.पाटील मॅडम,
सृजनशील, चिंतनशील, लाघवी व्यक्तिमत्त्व
भाषाप्रभुत्व अतुलनीय असेच.....
मॅडम गझलचे उत्कृष्ट विश्लेषण केला आहात.मला खूप आवडली.तुमचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
अतिशय सुंदर स्पष्टीकरण 👌👌
Mam is beautiful ❤️ and their explanation is also very beautiful ❤️
धन्यवाद टीचर 😊.... तुम्ही मराठी खूप मस्त शिवकता आहेत 💯🙌.....
👉🏻Mam tumhe ekdam clear bolta
👉🏻Aani ekdam sopya shbadat explain kele
👉🏻Aani poet che information Dene garjeche hote te je tumhe last la sangetle te sudha aghadi barobar hote
Keep it up!🔥
Thanks✌🏻
अप्रतिम 🎉🎉
सुंदर. मराठी भाषेवरील प्रभुत्व सुध्दा अप्रतिम👌👌👌👌👍
Thank you so so so so much mam.. it help a lot..
Mam,you are just Osum😌😊the way you speak and teach marathi inspires me to learn more on this subject.❤🥰🤞
mst shikavl mam tumhi
Mam really you are great Marathi is my favorite language I write poems in mrathi also and your lecture helps me alot
Mam ! You are the best teacher for marathi subject. Your teaching is very meaningful, easily undetectable.
Aap galti se marathi ke class mai aa gaye ho pls english ki class laga lo
Thanks madam , your teaching skill is very impresive ,I like it very much it is intresting too ,thanks for this vedio
खुप छान विश्लेषण 👍🏻 👍🏻
मॅडम खरंतर भट साहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे ( ते जरी हयात नसले तरी ते त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्या हृदयात अमर आहेत) भट साहेब हे 20 - 30 मिनटात समजावुन सांगणे शक्य नाही. तरी आपण इतक्या सुरेख रित्या त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण क्षण त्यांच्या या रचने सोबत समजावून सांगितला त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आभार.
आज जे कुणी लोकं मराठी गझलेकडे आदराने अपेक्षेने पहात आहेत त्याचे एकमेव कारण भट साहेब आहेत. भटांनी ह्या मराठी गझलेचं अस्सल बियाणं या मराठी मातीत पेरलं जोपासलं त्या इवल्याशा रोपाचं आज वटवृक्ष झाले. त्याचे सर्व श्रेय हे एकमेव भट साहेब यांना जाते.
रंग माझा वेगळा, ही गझल फार उत्तम रित्या आपण समजावून सांगितलीत.
एक गझल प्रेमी या नात्याने तुमचे मनःपूर्वक आभार धन्यवाद. 🙏🙏🙏
खूपच प्रभावी...
विविध संदर्भासह ... छान!
Thank you mam asschhh Marathi shikkvvttt Raha saggglee English cha magg dhawtat pn tumhi Marathi shikkwwt ahe. .... Mazza tumha la Namshkar....🙏
Mam your examples and extra information is mind-blowing . Thank you very much.❤️❤️
अतिशय सुंदर पणे समजावून दिलेत मॅम 😌
Wow ma'am so much extra information I got to know because of you! I love
suresh bhat sir but never knew this much about him! Thank you ma'am😄
इकच नंबर शिकावता madam .Thank very very much.
खुप छान आणि अभ्यासपूर्ण असे हे विवेचन आहे मॅडम.आपले खुप खुप आभार.
Thanks u mam .for a beautiful 😍 lecture 😘
Thank you so much madem
Thank you Tai khup chhan shikavta tumhi😊💕✨✨😸
Thanks mam explain for the pome very simple for you explain 😀
👍👍👍🌹 अप्रतिम विश्लेषण,स्पष्टीकरण.........
खरंच भट म्हणजे गझल मॅडमना जे स्पष्टीकरण दिली खूपच चांगला
"रंग माझा वेगळा"गझलेचे अतिशय रसाळ व नेमके विवेचन आणि विश्लेषण आपण केले आहे.इतके परिणामकारक भाष्य क्वचितच ऐकावयास मिळते.आपल्या जिव्हेवर साक्षात् सरस्वतीच नाचत होती.अक्षरश: मंत्रमुग्ध केलेत.खूप खूप धन्यवाद. -म.के.दीक्षित, माहीम, मुंबई ४०००१६,दि.१३‐०९‐२०२४.
Madam you are great तुमची शिकविण्याची पद्धत अप्रतिम आहे.👌
Very informative
Deep explanation of poem 👍👍😊
*Very nice ma'am.. I really like this poem bcoz of ur explaination ..!!*
Thank you madam, Aavghad kavita Sopya padhatine shikvale Manun .
Very nice explanation mam😃👍❤
Outstanding! Without saying "like, subscribe, share the vidio" your teaching style Amazing 👏
Yes correct
You are the best mam ❤️
thank you mam
Thank madam tumhi khup chhan shikvta 🎉mala tr dusre koni shikv lele kalt ch nahi
🎉
Thanks mam😍
Excellent mam ........., u teach out standing
शब्द नाहीत तुमच्या साठी..❤
Mam best... Aap best ho... Muze yesa lag raha hai.. Mai suntihi jaau aapako... Aap bahot achhese padati ho..... 👍
फार सुंदर रसग्रहण आवडले.माझी विनंती आहे की त्यांनी निवडक कवितांचे असेच सुंदर रसग्रहण करून यू tube वर टाकावे.
खुप छान
खूप छान
आपल्या शिकविण्याच्या शैली मुळे मुले देखिल मंञमुग्ध होतात.११वी व १२वी चे सर्वच व्हिडीओ/ऑडियो.पाठवा/टाकावेत व्हॉट्सॲप मो.न . पाठवला तर बरे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
Mam your teaching style is amazing ... Plzz post some more videos on 12th state board portion .,..you are mind-blowing 🙏
Khup chan Mam
Our suresh bhat,what a teachin❤
खूपच छान , अभ्यासपुर्ण ,अप्रतिम उदाहरणे, कविता जगणे आणि व्यक्त होणे... खूपच छान मॕडम
Jay maharashtra, may marthi
Best teacher 💐
धन्यवाद.
मॅडम अतिशय सुंदर विवेचन रसग्रहण केले आहे तुम्ही उत्कृष्ट शिक्षक आहात अनेक शुभेच्छा 🎉
O very nice so much your teaching . thanks so much madam.
अतिशय सुंदर पद्धतीने समजावले आहे धन्यवाद 🙏
Thx you miss your explanation is very nice ❤
अप्रतिम मॅडम धन्यवाद
जबरदस्त, सुरेश भटांच्या गझलेला साजेशा शैलीत शिकवलं मॅडम तुम्ही.साहित्याची उत्तम जाण, सुंदर दृष्टान्त, अप्रतिम शब्दरचना आणि दमदार निवेदन यांमुळे ऐकताना फक्त विद्यार्थी नाही तर खर्या अर्थाने रसिक असल्यासारखे वाटते
Apratim...mazi avadati gazal
मनमोहक रसग्रहण
Outstanding teaching madam 👏👏👏👏👏👏👏👌🏻👌🏻
छान प्रस्तुती करण. Very . Nice.
Thank you so much mam❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
All I can say is you are outstanding mam... ❤️
Hii samuuu...
तुमची शिकवण्याची पद्धत छान होती
Thanx mam 😘
ताई खूपच छान विश्लेषण केलय आपण❤
Thank u madam
मॅडम अप्रतिम सादरीकरण…👌👌👌☺☺
Khuppp chhan mam shikvata🙏🙏🙏🙏
Example are outstanding
Madam tumhi khup chan samjun sangatat👌
Woww ur teaching is outstanding mam !!!
सरळमार्गी समजून सांगितले म्हणून धन्यवाद मॅडम
Thank you doctor Patil. I liked this song and heard many times, I was trying to understand the meaning and intention behind this song. I tried hard to find it using Google. But couldn't. Randomly I found your video explaining the meaning of this song. I feel very happy now that I have found an answer to my long time question. You have very well painted the life of Suresh Bhat in your words. Well spoken too....Thanks again.
काय मस्त सादरीकरण करत मॅडम तुम्ही 💐 खूप मस्त
Madam Tumcha lecture ikayla khup mast vatat Thanks you madam........... 💫😘🤗✨💕
Dhanyawad 💗🌺
खुप छान स्पष्टीकरण मॅडम 🙏
Thank you ma'am ❤
Khup chan ❤