अहो टकले MIDC मागणी योग्य आहे किंवा नाही हे तपासनीसाठी शासनाने समिती नेमली आहे.. त्यासंदर्भात अजून एकही बैठक झालेली नाही.. तुम्ही नका तुमचे आकलेचे तारे तोडू.
वरळी डेअरीच्या जागेसंदर्भात राष्ट्रीय श्रमिक आघाडी मा.उच्च न्यायालयात गेली होती. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उप मुख्यमंत्री ( गृह ) यांच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.वरळी डेअरीच्या बैठकीकरिता मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा हे उपस्थित नव्हते.तसेच या बैठकीमध्ये या जागेसंदर्भात काय करायचे याबाबत निर्णय झालेलाच नाही. मग तुम्ही कोणत्या अनुशंगाने विश्लेषण केले आहे, आपल्या या विश्लेषणातून विशिष्ट पक्षावर आगपाखड केलेली दिसत आहे.
तुम्ही आता वरळी डेअरी चा उल्लेख केला.. परंतु वरळी डेअरीच्या बैठकी मध्ये मंगलप्रभात लोढा उपस्थित नव्हते.. तसेच या जागे संदर्भात काय करायचे याबाबत निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे तुम्ही काही बरळू नका टकले सर😊
ओये पत्रकार त्या समितीत तुम्ही आहात का कारण अजून जो निर्णय झाला नाही तो तुम्हाला कसा माहीत..अहो आता ताथोडेची जागा एमआयडीसीला देण्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही..
प्रामाणिक आणि स्व:हितार्थ पेक्षा जन हीतार्थ अम्मल बजावणी करणारे अधिकारीच फक्त धाडशी असू शकतात नव्हें असतात. बाकी Plus+/- mynus हांजी जी चे करणे व स्वाभिमान गहान ठेवतच उच्च पदस्थअधिकारी आयुष्य खर्च करतात. भारतात तुका🙏राम मंडळी सारखेच १०० अधिकारी व प्रत्येकास प्रती वर्षी ->भ्रष्ट... वादी@ -> राजकारणी, उद्दोजक, व्यापारी, जिहादी गुंडे व नकलीनोटा सह Drugs माफिया. फक्त १० गुन्हेगार धोकेबाज आरोपी विरूद्ध गून्हा सिद्ध केले तरच पुढील बढती Promotion & National level वर १४ Aug and 25 Jan रोजीच सन्मान करण्यात येईल अशी घोषणा केली तर भारत देश ऐकच पंच वार्षिक कालावधीत भ्रष्टाचार मुक्त अर्थ व्यवस्था होवून नविन पिढीस Nation first 🇮🇳 राष्ट्रवादी देशभक्त जागृत युवा सेना आपोआपच घडेल. 🚩🥁⛳🥁🤝🇮🇳🫡
आपल्या शोध पत्रकारितेला सलाम! भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचे सत्य रूप तुम्ही पुराव्यानिशी समोर आणत आहात. जनतेचे डोळे उघडोत हीच अपेक्षा. यांना निवडणुकीत पराभूत करणे हाच यावरील एकमेव उपाय.
टकले साहेब पंचाशी टक्के लोक बीजीपी च्या विरुध्द आहे. पण evm मूळे सगळा नीर्णय फीरला जातो. evm बंद झाले तरच मतदाराच्या मताचा उपयोग होईल व मताची कींमत राहील.
ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोट जणता पार्टी ने खाल्या.
अहो, महोदय चुकीचे विश्लेषण करू नका कुर्ला येथील मदर डेअरीची जागा शासनाने स्थापन केलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. ती कोणत्याही उद्योगपतीला देण्यात आलेली नाही.
दर्शकांना विनंती...आपणच आता जातपात न पाहता ह्या सरकार मधील सर्वांनाच घरी पाठवावे.मित्र-नातेवाईक सर्वांनाच जागरुक करणे.न तर फार उशीर होईल.....जागणे रहो.
या गोष्टींना खऱ्या अर्थाने त्या त्या खात्याचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत.त्यांना अगोदर तुडवले पाहिजे.त्यांच्या चौकश्या प्रथम केल्या पाहिजे.आणि नंतर मंत्र्यांची वरात काढली पाहिजे.
सर,आपले विचार ऐकून वाटते परिवर्तन घडेल.माझ्या सारख्या एक खेड्यातील अल्प भू धारक शेतकऱ्याला आपले कार्य बघून आशा वाटते.व खारीचा वाटा म्हणून काही करावंसं वाटते.धन्यवाद सर......
आपले अभिनंदन टकले सर.एवढा मोठा भ्रष्टाचार आपण उघड केला.महाराष्ट्र विक्रीसाठी काढला असे वाटावे इतकी भयंकर परिस्थिती आहे.जनतेने आता उठाव करणे आवश्यक आहे.
तुकारामजी मुढे यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. सामान्यपणे नागरी सेवेतील अधिकाऱ्यांबद्दल माझे फारसे चांगले मत नाही. परंतु तुकारामजी सारेखे लोक या वर्गाची लाज ठेवतात.
टाकले सर सलाम आपल्या कामाला आणि सहसाला.आपण जीव धोक्यात घालून Who killed justice Loya हे अत्यंत अंगावर शहारे आणणारे आणि सत्यशोधक पुस्तक लिहले याबाबत धन्यवाद.
या डुक्करला महाराष्ट्र आणि इतर राज्यांची स्थिर मालमत्ता देणे म्हणजे फक्त एक गोष्ट आहे जी त्याला सार्वजनिक बँकांकडून अमर्यादित कर्जासाठी पात्र बनवणे आहे.काही राजकारणी कमावतील पण लाखो महाराष्ट्रीयन प्रभावित होईल.टाटा अधिक आदरणीय आणि सिद्ध देशभक्त आहेत आणि गरज पडल्यास त्यांना विकासासाठी जमीन द्यावी 👍
अहमदनगरमध्ये बऱ्याच जागा असताना नेमकी अहमदनगर काॅलेजची (अल्पसंख्याकांची) सहा एकर जागा RTO साठी घेतली गेली. असे शेत खाण्याचे अनेक प्रकार ह्या "कुंपणावर" बसलेल्या लोकांनी दमदाटी करून बळकावल्या आहेत. महाराष्ट्रातील अशा सर्व प्रकरणांचा शोध घेण्याची गरज आहे.
सर आपल्या या अतिशय महत्वाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या असलेल्या अशा महत्वाचे विषय ऊचलून धरण्यासाठी आणखी काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घ्यावी. व जस्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशि व्यवस्था करावी.या मोहीमेत आम्ही पण सहभागी होवू ईच्छीतो तरी विचार व्हावा हि विनंती.
Radha krushna vikhe patil and sujay हे आणि यासारखे एका विशिष्ट समाजाची गुलामगिरी फक्त सत्तेसाठी करणार्या निलाजरे लोकांचे काही करू शकत नाही कारण आम्ही सगळे जात धर्म आणि देव व शेवटी स्वतःचे फायदे या पलीकडे कधी विचार करत नाही.आता अदानी अंबानी.यानची गुलामगिरी आम्हाला आवडत आहे.
सर , इतकं पोट तिडकीने माहिती काढून आपले प्रत्येक विश्लेषण असते. संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशचिच घडी पूर्णपणे विस्कटली असून जनता जोपर्यंत जागरूक होत नाही तोवर विनाश असाच होत राहील.
@@chandrashekharsarangdhar2680 केस लागे परेनत माहाराषट गुजरतला गाहान टाकुन दलाली खाली आसेल मनुन जनतेने सोताच कोर्ट बनुन हे सरकारचा निरनय केला पाहिजे तरच आपल राजे वाचेल कोर्ट कधीच निरनय देउ शकत नाही
हे तिघेजण महाराष्ट्राला भिकेला लावून जनतेला फसवून महाराष्ट्र लुटून. पैसा गोळा करून परदेशात पळून जातील आपण बसा शिमगा करीत ... लोक हो लक्षात घ्या या गोष्टी .है सरकार उलथून टाकल पाहिजे.
खरोखर आहे, आम्ही भाऊ भाऊ आणि वाटून खाऊ, कारण असे आहे कि निवडनुकीच्या वेळी एक दुसर्यावर केलेले दोषारोप, खरे ठरले नाहीत, फक्त मता साठी व खुर्ची साठी केले होते,
यांनी नगर जिल्ह्याचे वाटोळं केलं यांचा मुलगा सुद्धा पडला नगर दक्षिणेत सुजय नाही माजेल आहे गावात गावात भांडण लावणे माजलेत यांचा माझा अजून उतरला नाही विधानसभेत यांचा माज उतरणार
ताथवडे येथील जमीन ही विना मोबदला देण्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही....याची नोंद घ्यावी
अहो टकले MIDC मागणी योग्य आहे किंवा नाही हे तपासनीसाठी शासनाने समिती नेमली आहे.. त्यासंदर्भात अजून एकही बैठक झालेली नाही..
तुम्ही नका तुमचे आकलेचे तारे तोडू.
वरळी डेअरीच्या जागेसंदर्भात राष्ट्रीय श्रमिक आघाडी मा.उच्च न्यायालयात गेली होती. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उप मुख्यमंत्री ( गृह ) यांच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.वरळी डेअरीच्या बैठकीकरिता मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा हे उपस्थित नव्हते.तसेच या बैठकीमध्ये या जागेसंदर्भात काय करायचे याबाबत निर्णय झालेलाच नाही.
मग तुम्ही कोणत्या अनुशंगाने विश्लेषण केले आहे,
आपल्या या विश्लेषणातून विशिष्ट पक्षावर आगपाखड केलेली दिसत आहे.
यापेक्षा नवीन आलेले पत्रकार देखील चांगलं विश्लेषण करतात. @टकले, नुसती स्क्रिप्ट वाचण आणि विश्लेषण करण यातला फरक समजून घे आधी
महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सहकार चळवळ जिवंत रहावी यासाठी सरकारने सहकार भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
चाटु
तुम्ही आता वरळी डेअरी चा उल्लेख केला.. परंतु वरळी डेअरीच्या बैठकी मध्ये मंगलप्रभात लोढा उपस्थित नव्हते.. तसेच या जागे संदर्भात काय करायचे याबाबत निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे तुम्ही काही बरळू नका टकले सर😊
शरद पवार ची किती चाटनार अहो मंगल प्रभात लोढा वरळीच्या जागे संदर्भातील बैठकीला उपस्थित नव्हते..
Mag tumhi hota ka 😂
ओये पत्रकार त्या समितीत तुम्ही आहात का कारण अजून जो निर्णय झाला नाही तो तुम्हाला कसा माहीत..अहो आता ताथोडेची जागा एमआयडीसीला देण्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही..
In think you are not judge the proper scenario,
is there any Enmity against BJP from your side
तुकाराम मुंढे प्रामाणिक आणि धाडशी अधिकारी आहेत✌🇮🇳🇮🇳
प्रामाणिक आणि स्व:हितार्थ पेक्षा जन हीतार्थ अम्मल बजावणी करणारे अधिकारीच फक्त धाडशी असू शकतात नव्हें असतात. बाकी Plus+/- mynus हांजी जी चे करणे व स्वाभिमान गहान ठेवतच उच्च पदस्थअधिकारी आयुष्य खर्च करतात. भारतात तुका🙏राम मंडळी सारखेच १०० अधिकारी व प्रत्येकास प्रती वर्षी ->भ्रष्ट... वादी@ -> राजकारणी, उद्दोजक, व्यापारी, जिहादी गुंडे व नकलीनोटा सह Drugs माफिया.
फक्त १० गुन्हेगार धोकेबाज आरोपी विरूद्ध गून्हा सिद्ध केले तरच पुढील बढती Promotion & National level वर १४ Aug and 25 Jan रोजीच सन्मान करण्यात येईल अशी घोषणा केली तर भारत देश ऐकच पंच वार्षिक कालावधीत भ्रष्टाचार मुक्त अर्थ व्यवस्था होवून नविन पिढीस Nation first 🇮🇳 राष्ट्रवादी देशभक्त जागृत युवा सेना आपोआपच घडेल. 🚩🥁⛳🥁🤝🇮🇳🫡
या सर्व आमदार , खासदार, मंत्र्यांना माहिती की कोणीही आपले घंटा वाकडे करू शकत नाही, तरीसुद्धा
टकले साहेब तुम्हाला सलाम
अभिनंदन.सर.अतिशय.महतवाची.माहीती.मिळाली.खुप.खुप.आभार❤
लाखात एक वाक्य:- मुंबई गुजरातची झाली नाही, म्हणून येनकेन प्रकारे गुजरात्यांची होईल. असे कपटकारस्थाने
सर,खुप छान विश्लेषण👌👍👍सर,आपण येणा-या निवडणुकीत आपण प्रचारात उतरुन या शासनाच्या गैरकारभाराचे वाभाडे काढावेत ही विनंती 🙏🙏
या वेळी महायुतीचा सुपडा साफ केलाच पाहिजे, नाही तर महाराष्ट्र कधी विकला हे कळणार नाही,
येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला अस्मान दाखवून हा जीआर रद्द करावा.
मा. निरंजन सर , मनापासून धन्यवाद. या निवडणूकीत धडा शिकवायला हवाच. महाराष्ट्र राज्य वाचवणे गरजेचे आहे
आपल्या शोध पत्रकारितेला सलाम! भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचे सत्य रूप तुम्ही पुराव्यानिशी समोर आणत आहात. जनतेचे डोळे उघडोत हीच अपेक्षा. यांना निवडणुकीत पराभूत करणे हाच यावरील एकमेव उपाय.
टकले साहेब पंचाशी टक्के लोक बीजीपी च्या विरुध्द आहे. पण evm मूळे सगळा नीर्णय फीरला जातो. evm बंद झाले तरच मतदाराच्या मताचा उपयोग होईल व मताची कींमत राहील.
शरद पवारांचा माणूस आहेस का
ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोट जणता पार्टी ने खाल्या.
आता तर सर्व निवडणूका एकदाच घेणार असे चालले आहे जनतेने आंदोलन केले पाहिजे प्रत्येक गोष्टी त मनमानी चालली आहे हे देशाला घातक आहे😊
अहो, महोदय चुकीचे विश्लेषण करू नका कुर्ला येथील मदर डेअरीची जागा शासनाने स्थापन केलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. ती कोणत्याही उद्योगपतीला देण्यात आलेली नाही.
तुम्हीच चुकीच्या अफवा पसरवूनका .पूर्ण सत्य ऐकून घ्या
मराठी माणसाची अवस्था वाईट होत चालली आहे मराठी माणसा ऊठ आणि थ जागा हो नाही तर मराठी माणूस संपुष्टात येईल
जय हिंद...टकले साहेब...आपले चॅनल सत्या वर आधारित आहे....त्यामुळे सर्वांना आवडत आहे...आपली प्रगती होत राहो हीच देवाकडे प्रार्थना.
महाराष्ट्रात भाजप सत्तेत पुन्हा आले नाही पाहिजेत.
हि लोक राज्याला बिहार पेक्षा भयानक परिस्थीतीत आणुन ठेवणार आहेत लवकरच.
भाजप निवडुणचं येत नाही .
मुंडे साहेब हम तुम्हारे साथ हैं !
दर्शकांना विनंती...आपणच आता जातपात न पाहता ह्या सरकार मधील सर्वांनाच घरी पाठवावे.मित्र-नातेवाईक सर्वांनाच जागरुक करणे.न तर फार उशीर होईल.....जागणे रहो.
@@rajantamboli7052 अंध भक्त खरेच आंधळे आहेत त्यांचावर कोणताच परिणाम होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे
एक दिवस हे जर सत्तेत राहिले तर अख्खा महाराष्ट्र विकून खातील यांचे फक्त थोडे दिवस बाकी आहेत जनतेने सावध व्हावे.
@@mahadevkesarkar3330 💯
माझ्या राजकीय आयुष्यात ऐकलेले हे पहिले संभाषण आहे खूप छान विचार मांडलेत सर ❤
सर येणारया विधानसभेत आपली भाषण झाली पाहिजेत
या गोष्टींना खऱ्या अर्थाने त्या त्या खात्याचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत.त्यांना अगोदर तुडवले पाहिजे.त्यांच्या चौकश्या प्रथम केल्या पाहिजे.आणि नंतर मंत्र्यांची वरात काढली पाहिजे.
निरंजन सर,शोध पत्रकारिता काय असते हे तुम्ही ह्या पिढीला दाखवून देत आहात.धन्यवाद.
सर तुमच्या सारखे पत्रकाराणी महाराष्ट्र वाचवणयासाठी पुढे यायला पाहिजेत
साहेब,चांगली माहिती दिली तुम्ही. होय जनता योग्य ती दखल घेईल.
जय महाराष्ट्र साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय शिवराय जय शिवसैनिक उद्धव साहेब महाराष्ट्र वाचवा
सर तुकाराम मुंढे हे खूप इमानदार माणूस आहेत, आमच्या सोलापूर मध्ये ते खूप दिवस कार्यरत होते. पण गलिच्छ राजकारणामुळे त्यांची येथून बदली करण्यात आली.😢😢😢
भाऊ कलियुग आहे
मुंडे साहेब सत्य
तुकाराम मुंढे सर यांच्या सारखी मानस मुख्यमंत्री पाहिजे होते.
बेकायदेशीर महायुती सरकारची शंभरी भरली आहे. महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहेत. आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ. जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🚩🚩
खरं आहे महाराष्ट्र वाढवायचा असेल तर महायुती हादपार झाली पाहीजेत
आदरणीय निरंजन टाकले सर आपल्या कार्यास सलाम
धन्यवाद
सत्य समोर आणल्याबद्दल
महाराष्ट्राची वाट लावायचे काम चालू आहे
सर,आपले विचार ऐकून वाटते परिवर्तन घडेल.माझ्या सारख्या एक खेड्यातील अल्प भू धारक शेतकऱ्याला आपले कार्य बघून आशा वाटते.व खारीचा वाटा म्हणून काही करावंसं वाटते.धन्यवाद सर......
सर्व राजकीय नेत्यांची चौकशी व्हावी ईव्हीएम बंद करावे तरच हा देश वाचेल
सर्व महाराष्ट्र भर यांचं प्रचार झाला पाहिजे
@@rameshkhadatare5833 कोणाचा
सरकारच्या गैर कारभारा वर कोणाचे ही अंकुश ना जनते कडून ना विरोधी पक्षांकडून आहे यावर सर्व गप्प आहेत
न खाउगा न खाणे दूंगा ऐवजी हम भी खाऊंगा तुम भी खाओ हा BJP चे ब्रीद वाक्य आहे
महाराष्ट्रातील प्रचंड जमीन परप्रांतीय लोक खरेदी करत आहेत हे कुठेतरी थांबवायला हवे नाहीतर व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले अशी गत होणार आहे.
आधी ईव्हीएम बंद करा 🙏🏽🙏🏽🙏🏽 भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटॅक येईल..
नाहीतर लखवा तरी मारेल... त्यांचा ईव्हीएम मध्ये जीव आहे😅😅😅😅
मनापासून धन्यवाद सर
आपले अभिनंदन टकले सर.एवढा मोठा भ्रष्टाचार आपण उघड केला.महाराष्ट्र विक्रीसाठी
काढला असे वाटावे इतकी भयंकर परिस्थिती आहे.जनतेने आता उठाव करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला वाढवण्या एवजी तोबंदकरणाचे काम चालु असल्याचे दिसून येते. वास्तविक ही दुध डेअरी नव्याने सुरू करण्यास हवि
हा रिक्षावाला इतका श्रिमंत कसा झाला? याचा खुलासा झाला.
आता कळलं मंगलप्रभात लोढा अम्रुता फडनवीसला माँ का म्हणायला लागला ते .कुंपन शेतच नाही तर शेण पण खातयं .
मतदार यापुढे काय निर्णय घेईल .. यावर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.
तुकारामजी मुढे यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. सामान्यपणे नागरी सेवेतील अधिकाऱ्यांबद्दल माझे फारसे चांगले मत नाही. परंतु तुकारामजी सारेखे लोक या वर्गाची लाज ठेवतात.
अंधाधुंद कारभार बीजेपी सरकारचा येत्या निवडणुकीमध्ये यांना कात्रजचा घाट दाखवा राव!
जनतेची लूट सुरू आहे भारतीय जनता पार्टी कडुन
हे तीन तिघाडा सरकार बहुतेक महाराष्ट्र विकून खाणार.
देशात सत्ता पालट झाल्यावर अडाणी ला पहिला जगाच्या काना कोपऱ्यातून शोधून काढा आणि संपूर्ण गुजराती लॉबी महाराष्ट्रात बदडून काढा जसं १९४८ ला बदडल होत.
Te gujju bijju koni nasun arab ahet !
सर खूपच छान माहिती...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
महाराष्ट्राला भिकेला लावण्याच काम शिंदे फडणवीस सरकार करत आहे....☹☹☹☹☹
Appreciate your work
डोक्याचा भाग नसलेले मंत्री झाले की असाच नाश होणार.
अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे सर आपण....❤❤
अदानी साठी काम करणारे राज्यकर्ते शेपूट घालून काम करतात
यांना सत्तेवरून हाकलून दिले पाहिजे व त्याची चौकशी केली पाहिजे
टाकले सर सलाम आपल्या कामाला आणि सहसाला.आपण जीव धोक्यात घालून Who killed justice Loya हे अत्यंत अंगावर शहारे आणणारे आणि सत्यशोधक पुस्तक लिहले याबाबत धन्यवाद.
महाराष्ट्र विकासाच्या नंदनवनाकडून वाळवंटाकडे निघाला आहे
आजच टीव्ही वर बातमी पाहिली. या अमंगल प्रभात लोढा ने अमृता मॅडम ना अमृता मां ही उपाधी दिले. मा शब्दाला कलंक आहे.
काय करणार?.....जनतेने आता तरी समझदारीने विचार करून लुटारू ना निवडणुकीत धडा शिकवावा.
या डुक्करला महाराष्ट्र आणि इतर राज्यांची स्थिर मालमत्ता देणे म्हणजे फक्त एक गोष्ट आहे जी त्याला सार्वजनिक बँकांकडून अमर्यादित कर्जासाठी पात्र बनवणे आहे.काही राजकारणी कमावतील पण लाखो महाराष्ट्रीयन प्रभावित होईल.टाटा अधिक आदरणीय आणि सिद्ध देशभक्त आहेत आणि गरज पडल्यास त्यांना विकासासाठी जमीन द्यावी 👍
Takale sirvery nicely vivechan.sir aahe badho pura india tumhare sath hai.
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर जनतेनेच निवडणूक माध्यमातून याना उत्तर द्यायला हवे आणि सत्तेतून खाली खेचावे हा एकमेव मार्ग आहे
पण लोकांच्या मनावर हे वाक्य
Pan nivadnuk lavatach nahi bj party
महाराष्ट्र युती सरकार हे गुजराथ यांची बटीक असुन यांचा पराभव करुन महाराषटर वाचवा
महाविकास आघाडी जय हो
@@vilasraodeshmukh7235 nivadnuk lagli tar na...
Lavatach nahi
विरोधी पक्ष असक्षम असल्या कारणाने सर्व पत्रकार बंधूंना विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागत आहे
EVM हटाव देश बचाव...
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फितूर हे महाराष्ट्रातील ch आहेत.....
अहमदनगरमध्ये बऱ्याच जागा असताना नेमकी अहमदनगर काॅलेजची (अल्पसंख्याकांची) सहा एकर जागा RTO साठी घेतली गेली. असे शेत खाण्याचे अनेक प्रकार ह्या "कुंपणावर" बसलेल्या लोकांनी दमदाटी करून बळकावल्या आहेत. महाराष्ट्रातील अशा सर्व प्रकरणांचा शोध घेण्याची गरज आहे.
Sir you should show QR scanner at the end of your video ..if we have to support your journalism.
He is giving his UPI ID in video... look in right corner at downward side
सर आपल्या या अतिशय महत्वाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या असलेल्या अशा महत्वाचे विषय ऊचलून धरण्यासाठी आणखी काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घ्यावी. व जस्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशि व्यवस्था करावी.या मोहीमेत आम्ही पण सहभागी होवू ईच्छीतो तरी विचार व्हावा हि विनंती.
ह्या भ्रष्टाचारावर उपाय एकच... लवकरात लवकर निवडणुका लागाव्यात आणि आता जनतेनेच ह्या सर्वांना कायमचे घरी बसवावे.
तुमचा इतिहास बघता तुम्ही शरद पवार च्या दावणीला ला बांधलेले पत्रकार आहात हे समजले..😂😂
पीआर चे किती भेटलेत पाकिटातून विचारा बर टकलेंना😂
25 पैसे प्रती😂
हे सगळ ऐकल्यावर सामान्य माणूस काळजीत पडतो, तो काय करणार, विरोधी पक्षाच्या पुढार्यानी आवाज काढला पाहिजे, ते काय करत बसलेत,
Radha krushna vikhe patil and sujay हे आणि यासारखे एका विशिष्ट समाजाची गुलामगिरी फक्त सत्तेसाठी करणार्या निलाजरे लोकांचे काही करू शकत नाही कारण आम्ही सगळे जात धर्म आणि देव व शेवटी स्वतःचे फायदे या पलीकडे कधी विचार करत नाही.आता अदानी अंबानी.यानची गुलामगिरी आम्हाला आवडत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात या बाबतीत जनहित याचिका दाखल झाली तरच हे कमिशन खाणारे नेते कंट्रोल मध्ये राहतील
भयानक च आहे हे निरंजन सर भारत बचाव महाराष्ट्र बचाव गुजराथी हटाव भारत बचाव
खरच विचार करणारी घटना आहे, सर आपण महान आहात तुम्ही सरकाचा काळा कारभार जनते समोर मांडला.
सर , इतकं पोट तिडकीने माहिती काढून आपले प्रत्येक विश्लेषण असते. संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशचिच घडी पूर्णपणे विस्कटली असून जनता जोपर्यंत जागरूक होत नाही तोवर विनाश असाच होत राहील.
निरंजन निरंजन सर आपलं स्वागत आहे अतिमहत्त्वाचा संदेश सांगितला तुम्ही अगदी बरोबर तुमचा मनापासून आभार आहे
आम्ही मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू..
लवकरात लवकर करा खोदकाम बांधकाम सुरु होण्या अगोदर.
निरंजन टकले साहेब खरच आपल्या मुळे महाराष्ट्रातील जनतेला सत्य माहीती कळते चांगले विचार मिळतात त्यामुळे आपलं धन्यवाद मानावे तितके कमीच
अभ्यास पूर्ण विस्लेशन मस्त
आता सर्व चॅनल गोदी मिडीया झाल्याने आपल्या सारखे लोक या सरकारचे कारनामे बाहेर काढत आहेत आपले आभार. जनता याचा हिशेब निवडणुकीत घेईल.
“बिका हुआ पत्रकार,
डरा हुआ विपक्ष
और मुर्दा आवाम
तीनों लोकतन्त्र के लिए घातक है।”
~ डॉ. अब्दुल कलाम
अतिशय सुंदर डोळे उघडणारा व्हिडिओ
मराठी माणसा जागा हो रे बाबा.
ह्यांच्या विरुध्द कोर्टात जायलाच पाहिजे जनतेने.
@@chandrashekharsarangdhar2680 केस लागे परेनत माहाराषट गुजरतला गाहान टाकुन दलाली खाली आसेल मनुन जनतेने सोताच कोर्ट बनुन हे सरकारचा निरनय केला पाहिजे तरच आपल राजे वाचेल कोर्ट कधीच निरनय देउ शकत नाही
जय महाराष्ट्र.❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
भ्रष्टाचारी सरकार आता घालवलेच पाहिजे असे सर्व जनतेने ठरवले पाहिजे.ई वी एम वर बंदी घातली पाहिजे.
❤🎉
हे तिघेजण महाराष्ट्राला भिकेला लावून जनतेला फसवून महाराष्ट्र लुटून. पैसा गोळा करून परदेशात पळून जातील आपण बसा शिमगा करीत ... लोक हो लक्षात घ्या या गोष्टी .है सरकार उलथून टाकल पाहिजे.
हे आल्यापासून साऱ्या देशाचं वाटोळं झालेलं आहे
विरोधी पक्ष काय शेण खात बसलेत काय?
या सर्वाचा बोलवते करते करवते धनी दिल्लीतले. हे महाराष्ट्रातले तळवे chate.
खरोखर आहे, आम्ही भाऊ भाऊ आणि वाटून खाऊ, कारण असे आहे कि निवडनुकीच्या वेळी एक दुसर्यावर केलेले दोषारोप, खरे ठरले नाहीत, फक्त मता साठी व खुर्ची साठी केले होते,
सत्य बोलणारे पत्रकार
यांनी नगर जिल्ह्याचे वाटोळं केलं यांचा मुलगा सुद्धा पडला नगर दक्षिणेत सुजय नाही माजेल आहे गावात गावात भांडण लावणे माजलेत यांचा माझा अजून उतरला नाही विधानसभेत यांचा माज उतरणार