आपले विश्लेषण नेहमीच सडेतोड व परखड असते. बेताल वक्तव्य व धार्मिक उन्माद यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावला आहे. चीड,संताप व्यक्त करावे असे आहे...२० तारीख मतदानाची आहे, चला तर परिवर्तन, बदल घडवू या.
निरंजन सर .. तुमची तळमळ पाहून तुम्हाला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील आमच्या पुढील पिढीसाठी तुम्ही झटत आहात हे पाहून तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. भाजपला गाडून सुरुवात करूया... अख्खा देश भाजपमुक्त करूया
बावनकुळे, यांची नग्नता सर्व नागपूरकरांनी पाहिली आहे.वाळू माफिया आणि एनटीपीसी पॉवर प्लांट या सर्व गोष्टींमुळेच त्याने पैसे उकळले.बाकी माजुर्डेपण त्याच्या मुलाने आधीच प्रदर्शित केले आहे😂😂
@@niranjantakle पू प निरंजम टकले साहेब ( पू प म्हणजे पूजनीय परम ) (ते Poop इंग्रजीतलं नाही हं ) साहेब यंदा महाराष्ट्रात काय चालू आहे ? काँग्रेस की हवा की काँग्रेस की आँधी की काँग्रेस की सूनामी ? आँ ? कृपया प्रबोधन करावे ही नम्र विनंती .
@@harshadpandit5797 भाजपां ने चालवलेलं सत्ता जिहाद चालतंय कां संविधानाला धाब्यावर बसवुन, न्याय व्यवस्थेला सुदधा बाजुला सारुन ज्याप्रकारे असंविधानीक सरकार महाराष्ट्राच्या माथी मारलेयं सत्ता जिहाद साठी ते चालतेयं कां ?
@@avinashhulawale1569 आवो दादा नका हो असं आमच्या वरी रागवू .आवो आमस्नी बी तुमच्या वनी त्ये वोट जिहादीच भरोशाचे वाटतात ना . कसं हाय बघा , असं की तसं लोकतंत्र वाचीवलं पायजे . कालं आसुद्यान की लाल आसूद्यान त्ये संविधान वाचीवलं पायजे . मग त्या साठी वंदे मातरम् ला ना म्हणून अल्ला वू अखबर म्हणावं लागलं तरी चालतंय की वो . कांग्रेसपति रआऊल महाराज की जय सॉन्या माता की जय वंदे कांग्रेसम्
तुम्ही आणि राजू परुळेकर बहुमुखी अभ्यासामुळे आम्हां बहुजनांचा राजकिय दृष्टिकोन अधिक प्रगल्भ संवेदनशील संशोधक, चिकित्सक,समृध्द आणि बहुआयामी होईल.आपला प्रत्येक विचार चिकित्सक अनुभवाच्या अभ्यास आणि चिंतनातून आलेला असतो याचा अभिमान वाटतो आणि तुमच्या पुढे प्रत्येक RSS, BJP & VHP कार्यकर्ता खूजा आणि खोट्या जातीधर्माच्या ढिसूळ कल्पनेच्या अहंगंडावर उभा आहे याची अत्यंत प्रखरपणे जाणीव होती.
निरंजनजी, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचा अभ्यास केल्यावर मी असे अनुमान काढले आहे की, भारतातील असंख्य "राजकारणी" हे भारताचे नागरिक म्हणवून घेण्यास ना-लायक आहेत !!!
श्री. निरंजन सर, तुम्ही स्वत:हून पुढाकार घेऊन या खोट्या, दिशाभूल करणार्या जाहिराती छापणार्या सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांच्या विरोधात एफआयआर दाखल करावेत आणि त्यांना जाहीरपणे माफीनामा प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे.
भाजीपाला बंद दरवाजा मागील चर्चा एवढ्या च वावग्या वाटत असतील तर भाजपने यापुढे त्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कुठलीही चर्चा बंद दरवाजा मागे न करता जाहीर टेलिकास्ट कराव्यात भाजपा ने स्वतःच्या पक्षाच्या चर्चा तिकिट वाटपाच्या मीटिंग जाहीर कराव्यात
टकले साहेब आपल्या स्वाभिमानी, आणि निर्भिड पत्रकारितेला मनःपूर्वक सलाम, आपले सर्व व्हिडिओ संपूर्ण राज्यात गेले पाहिजेत. मी आजच 25 लोकांना पाठविले आहेत, ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ पाहिलेत त्यांनी हे व्हिडिओ संपूर्ण राज्यात जातील अश्या पद्धतीने शेअर करावे
बंद खोलीत चर्चा नकरण्याच राहू दे संघाने फक्त स्वतःच्या सदस्यांची आणि देणगीदारांची यादी फक्त जाहीर करून दाखवावी, भाजपा स्वतःच्या पक्षाच्या electoral bond देणगीदारांची नाव सांगत नाही सुप्रीमकोर्ट मध्ये भाजपा चे वकील म्हणता कि मतदारांनी पक्षाच्या देणगीदारांचे नाव जाणण्याची गरज नाही आणि हे भाजपा वाले राहुल गांधी च्या बंद खोलीत केलेल्या चर्चेवर आक्षेप घेताय ब्राम्हणवाद म्हणजे दुटप्पीपणा आणि दुसरा काय असतो
जो पर्यंत इलेक्शन कमीशन चे राजीव कुमार आहे आणि बाकी चे सरकारी संस्थान संघाचे लोक बसलेले आहे, महाराष्ट्र आणि झारखंड इलेक्शन हरियाणा सारखे येवू शकते यावर काही मार्ग या काळात तर दिसत नाही न्यायालय झोपलेले आहे
सर त्या लोकांना पैसा मिळतो....मी लोकमत चा वाचक आणि ग्राहक आहे.. मला वाटत होतं की की लोकमत वाला चांगला आहे..पण आज मी दर्डा च्या गांडीवर थुंकतो.. अन् उद्या पासून लोकमत चा अंक बंद करतो...❤ ....
टकले साहेब तुमची पत्रकारिता आहे म्हणून हे दहशतीखाली आहेत तुमची पत्रकारिता म्हणजे श्रेष्ठ पत्रकारिता आहे याबद्दल वादच नाही म्हणूनच तर तुमची दहशत आहे यांच्यावर आणि अशीच कायम राहो सॅल्युट आहे तुम्हाला
Salute to Niranjan sir,you are right in exposing the state BJP President,52 Kule & state HM,for speaking continuous lies about Rahul Gandhi's & families.
स्पष्ट बोलणारे सर निर्भीड निडर सच्ची पत्रकारिता नमस्कार नमन 🎉🎉
सर,अतिशय योग्य विश्लेषण केले.
निरंजन सर शतशः आभार. नागपूर ही दीक्षाभूमी आहे.
इंडिया आघाडी महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने निवडून येणार!
Niranjan sir utkrushta vishleshan thanks 🙏
100% बरोबर विश्लेषण..
सर्व महत्त्वाच्या मराठी वृत्तपत्रांनी आपली पातळी सोडली आहे.
बेनामी जाहिरात छापणे गैरकृत्य आहे.
Excellent truthful news analysis and good job 👍👍👍👍👍👍👍👍
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ
या ऑटो वाल्याला लाज वाटली पाहिजे आपण आरएसएस bjp ची चाटत आहोत.
अगदी बरोबर
नीरंजन साहेब तुमचे वीषलेशण फार छान खुप खुप धन्यवाद
निरंजन टकले सर तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम!🙏
@@murlidharsontakke1499 निरजन ठकले यांची निर्भिड पत्रकारीता 🤣
की
पप्पू गाँधीजीं ची निर्भिड चाटुकारीता ? आँ ?
BJP वाल्याच थोबाड पण बघवत नाही
Realistic bold discussion . salute sir ❤
आपल्याला व आपल्या परखड पत्रकारितेला माझे मनापासून सर्मथन व सॅल्युट 🫡🫡
आपले विश्लेषण नेहमीच सडेतोड व परखड असते.
बेताल वक्तव्य व धार्मिक उन्माद यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावला आहे. चीड,संताप व्यक्त करावे असे आहे...२० तारीख मतदानाची आहे, चला तर परिवर्तन, बदल घडवू या.
एकदम बेधडक आणि टू द पॉइंट विश्लेषण सर करतात, सलाम निरंजन सर
हा फडणवीस नाही तर तो फडतूस आहे 23 तारखे नंतर तो कायम घरी जाणार.
Nice sir
Very nice vishleshan ❤❤❤❤
This is important message for all the people
हे आज जसे बोलत आहेत ते त्यांचा पराभव करण्यासाठी कामी येणार आहे. आणि त्यातून महायुती सपशेल पराभूत होणार आहे.
निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयास भावपूर्ण श्रद्धांजली
निरंजन सर .. तुमची तळमळ पाहून तुम्हाला लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील आमच्या पुढील पिढीसाठी तुम्ही झटत आहात हे पाहून तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. भाजपला गाडून सुरुवात करूया... अख्खा देश भाजपमुक्त करूया
Congress zindabad
सर्व कायदे तोडण्यात
BJP एक नंबर पक्ष आहे सर.
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव 🚩
बावनकुळे, यांची नग्नता सर्व नागपूरकरांनी पाहिली आहे.वाळू माफिया आणि एनटीपीसी पॉवर प्लांट या सर्व गोष्टींमुळेच त्याने पैसे उकळले.बाकी माजुर्डेपण त्याच्या मुलाने आधीच प्रदर्शित केले आहे😂😂
सर जबरदस्त विश्लेषण
व्वा साहेब खूप छान चांगलेच नालायकांना सालपटून काढलं आहे 👌👌
As usual, your critic is very outstanding and the best
बोलायच्या ओघात चूकून “दीक्षाभूमी” ऐवजी “चैत्यभूमी” असे बोलले गेले आहे… त्याबद्दल क्षमा असावी
ओके सर
@@niranjantakle
पूप निरजन टकले सायेब
यंदा २० तरखेला पण वोट जिहाद होणार का ?
वोट जिहाद च्या भरवशावर संविधान व लोकशाहीचे रक्षण
होणार का ?
@@niranjantakle
पू प निरंजम टकले साहेब
( पू प म्हणजे पूजनीय परम )
(ते Poop इंग्रजीतलं नाही हं )
साहेब
यंदा महाराष्ट्रात
काय चालू आहे ?
काँग्रेस की हवा
की
काँग्रेस की आँधी
की
काँग्रेस की सूनामी ?
आँ ?
कृपया प्रबोधन करावे
ही नम्र विनंती .
@@harshadpandit5797 भाजपां ने चालवलेलं सत्ता जिहाद चालतंय कां संविधानाला धाब्यावर बसवुन, न्याय व्यवस्थेला सुदधा बाजुला सारुन ज्याप्रकारे असंविधानीक सरकार महाराष्ट्राच्या माथी मारलेयं सत्ता जिहाद साठी ते चालतेयं कां ?
@@avinashhulawale1569 आवो दादा नका हो असं आमच्या वरी रागवू .आवो आमस्नी बी तुमच्या वनी त्ये वोट जिहादीच भरोशाचे वाटतात ना .
कसं हाय बघा , असं की तसं
लोकतंत्र वाचीवलं पायजे .
कालं आसुद्यान की लाल आसूद्यान त्ये संविधान वाचीवलं
पायजे .
मग त्या साठी वंदे मातरम् ला ना म्हणून
अल्ला वू अखबर म्हणावं लागलं तरी चालतंय की वो .
कांग्रेसपति रआऊल महाराज की जय
सॉन्या माता की जय
वंदे कांग्रेसम्
धन्यवाद सर, आपण परखड विचार मांडले आहेत.
सर आपण तडफडणविस चा उल्लेख खूपच छान वाटला
पोलार्ड, टरबूज धुलाई 😂
फडण ला 20 कमी आहेत. आणि 52 ला कुळे च नाही 😂
निरंजनजी थोडी दुरुस्ती, नागपुरात दीक्षा भूमी !
नक्कीच सर.. 👍..
बीजेपी हटाओ महाराष्ट्र आणि संविधान बचाओ 🙏
दहा वर्षात एकही वार्ताहर परिषद न घेणारे पंतप्रधानांच्या पक्षाचे नेते माध्यम स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.
निरंजन टाकले साहेब चैत्य भूमी नाही दीक्षा भूमी आहे.चूक सुधारावी ही विनंती.मी तुमचा फॅन आहे कृपया चूक सुधारावी.
तुम्ही आणि राजू परुळेकर बहुमुखी अभ्यासामुळे आम्हां बहुजनांचा राजकिय दृष्टिकोन अधिक प्रगल्भ संवेदनशील संशोधक, चिकित्सक,समृध्द आणि बहुआयामी होईल.आपला प्रत्येक विचार चिकित्सक अनुभवाच्या अभ्यास आणि चिंतनातून आलेला असतो याचा अभिमान वाटतो आणि तुमच्या पुढे प्रत्येक RSS, BJP & VHP कार्यकर्ता खूजा आणि खोट्या जातीधर्माच्या ढिसूळ कल्पनेच्या अहंगंडावर उभा आहे याची अत्यंत प्रखरपणे जाणीव होती.
ह्या आशा वक्तव्याची गरज महविकास आघाडीला आहे
याने विजय सोपा होतो
लोक सर्व जाणतात
मोदी तर पत्रकारांना मुलाखत ही देत नाहीत आणि राहुल गांधी पत्रकार परीषदा घेतात तरी असे बेछुट आरोप होतात !
चैत्यभुमी नाही, दीक्षाभुमी.
जय महाराष्ट्र साहेब 🎉❤
महाराष्ट्र वाचविण्यासाठी आपला खारीचा वाटा 🎉
अशीच अनाजीपंताची फाडत रहा 😅
मिथुन चक्रवर्ती एक वेळी नक्सल वादी होता तीच भाषा भाजप मध्ये राहून वापरत आहे ही आठवण करून दिली पाहिजे.
धन्यवाद सर पत्रकार नेहमी असं माहिती देण्यात आली पाहिजे लोकांनीही या विषयात विचार केला पाहिजे
निरंजनजी, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचा अभ्यास केल्यावर मी असे अनुमान काढले आहे की, भारतातील असंख्य "राजकारणी" हे भारताचे नागरिक म्हणवून घेण्यास ना-लायक आहेत !!!
श्री. निरंजन सर, तुम्ही स्वत:हून पुढाकार घेऊन या खोट्या, दिशाभूल करणार्या जाहिराती छापणार्या सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांच्या विरोधात एफआयआर दाखल करावेत आणि त्यांना जाहीरपणे माफीनामा प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे.
पन्नास दोन कुळे,फडण दोन शून्य
Mr. Niranjan Takle,
" SALUTE "
महविकास आघाडीला जनतेने मतदान करावे.
Thanks jaybhim bhut acha khabar yache hat bhar fatli
शतशा धन्यवाद
भाजीपाला बंद दरवाजा मागील चर्चा एवढ्या च वावग्या वाटत असतील तर भाजपने यापुढे त्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कुठलीही चर्चा बंद दरवाजा मागे न करता जाहीर टेलिकास्ट कराव्यात
भाजपा ने स्वतःच्या पक्षाच्या चर्चा तिकिट वाटपाच्या मीटिंग जाहीर कराव्यात
बदमाशांना ना लाज न लज्जा. पण सामान्य बहुजनांना अक्कल नाही याचच दुःख वाटत.
खुप छान व सडेतोड व्हिडीओ
MVA ✌️✌️
Excellent analysis 👏 👍 👌
Khup Chhan kam karat ahes sir
छान मस्त
घाबरलेली क्मलीची पोरं... खूळ पोलार्ड अन् टरबुज 😢 नासलेली..
महाराष्ट्राचे गृहमंत्री व चुनाव आयोग अर्धवट मेलेले आहे.
जो दणका लोकसभेला दिला त्यामुळे कमळाबाई घाबरली आहे
साहेब,आपल्या परखड वक्तव्या बद्दल शतश: नमन.
बावनखुळे सारखी माणसं चं भाजपां चं मुर्खपणा जाहीर करतोयं.
टकले साहेब आपल्या स्वाभिमानी, आणि निर्भिड पत्रकारितेला मनःपूर्वक सलाम, आपले सर्व व्हिडिओ संपूर्ण राज्यात गेले पाहिजेत. मी आजच 25 लोकांना पाठविले आहेत, ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ पाहिलेत त्यांनी हे व्हिडिओ संपूर्ण राज्यात जातील अश्या पद्धतीने शेअर करावे
तडफडणवीस नवीन शब्द आहे. ..गुड.
Wow, kya baat hai. Kay ha josh. Sir, ekdam parkhad. Hya bindokichya na asach khadela pahije.
बंद खोलीत चर्चा नकरण्याच राहू दे संघाने फक्त स्वतःच्या सदस्यांची आणि देणगीदारांची यादी फक्त जाहीर करून दाखवावी, भाजपा स्वतःच्या पक्षाच्या electoral bond देणगीदारांची नाव सांगत नाही सुप्रीमकोर्ट मध्ये भाजपा चे वकील म्हणता कि मतदारांनी पक्षाच्या देणगीदारांचे नाव जाणण्याची गरज नाही आणि हे भाजपा वाले राहुल गांधी च्या बंद खोलीत केलेल्या चर्चेवर आक्षेप घेताय
ब्राम्हणवाद म्हणजे दुटप्पीपणा आणि दुसरा काय असतो
साहेब आपली हीम्मतीला सलाम
Niranjan ji
You are great 👍
Your bold journalism can help to know the truth,and hope open the eyes of Andh bhakts
जनतेच्या मनात संभ्रम निर्माण भाजपाचे नेते हे काम करतात आणि आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांवर करतात
बावनकुळे साहेब अहो आपण फक्त आपल्या पंतप्रधानाना एकदा मीडियाची खुली प्रेस कॉन्फरन्स घ्या एवढच सांगा राहुल गांधी कायमच खुली प्रेस घेत असतात
तुमच्या मुलाने केलेल्या प्रतापाचे काय केले ते सांगा बावनकुळे.
बरोबर आहे सर!
बढियाँ... We are with You!❤❤❤
मोदि आणि राहुल गांधी मध्ये खुली चर्चा करा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मोदी कडे हिंमत नाही. मोदी कुणाशीही खुली चर्चा करू शकत नाही.
खूप छान परखड विचार
लाजा सोडल्या यांनी, कमरेच सोडून डोक्याला बांधलय त्यांनी
बावळट कुळे, फडतूस टरबूज, --- अशा भाजप वाल्यांनी राज्याची, देशाची वाट लावली
महत्वाचा मुद्दा बीजेपी हद्दपार करूया.
परखड सत्य मांडणी.निरंजनजी आपल्या बेडर मांडणीला सैल्यूट.
MvA jindabad
चैत्यभूमि
बिनडोक फोडणवीस महापाताळ यंत्री माणूस. महाराष्ट्र चा अनाजी पंत
या तिन्ही paper वर defamation case टाकली पाहिजे
जो पर्यंत इलेक्शन कमीशन चे राजीव कुमार आहे आणि बाकी चे सरकारी संस्थान संघाचे लोक बसलेले आहे, महाराष्ट्र आणि झारखंड इलेक्शन हरियाणा सारखे येवू शकते यावर काही मार्ग या काळात तर दिसत नाही न्यायालय झोपलेले आहे
अरे हा निवडून येत नाही म्हणून फसवणीसणे तिकीट कापले म्हणून डोक्यावर परिणाम झाला असेल.
सत्य, घणाघाती आणि अत्यंत मोलाचा सल्ला आणि माहिती. धन्यवाद.
दुसऱ्यांना जे भय दाखवलं त्याचच भय आता त्यांना वाटू लागलंय म्हणजेच जेल 😂
योग्य आणि अचूक विश्लेषण . आपणास सलाम .
Correct sir.
सर त्या लोकांना पैसा मिळतो....मी लोकमत चा वाचक आणि ग्राहक आहे.. मला वाटत होतं की की लोकमत वाला चांगला आहे..पण आज मी दर्डा च्या गांडीवर थुंकतो.. अन् उद्या पासून लोकमत चा अंक बंद करतो...❤
....
फडणवीस आणि पंतप्रधान हे गेले कित्येक दिवस महिने काय कित्येक वर्षे बहुरुपयाची भूमिका पार पाडत आहे.
सर, चैत्य भूमी नव्हे, ती दिक्षा भूमी आहे.
टकले साहेब तुमची पत्रकारिता आहे म्हणून हे दहशतीखाली आहेत तुमची पत्रकारिता म्हणजे श्रेष्ठ पत्रकारिता आहे याबद्दल वादच नाही म्हणूनच तर तुमची दहशत आहे यांच्यावर आणि अशीच कायम राहो सॅल्युट आहे तुम्हाला
रोखठोक
सर तुमच्या सच्या पत्रकारीतेला मानाचा त्रिवार मुजरा
MH State HM and Union HM, दोघेही एकमेकांचे उपटतात 😂😂😂😂
Salute to Niranjan sir,you are right in exposing the state BJP President,52 Kule & state HM,for speaking continuous lies about Rahul Gandhi's & families.
Rahul Gandhi ji is honest and brave politician.
Rahul Gandhi ji Zindabad.