जलयुक्त शिवाराचा मुद्दा अगदी कारेकट पटला..आमच्याकडे एका पट्ट्यान त्या कामाच्या जीवावर दोन नवीन jcb, तालुक्यात सुसज्ज बंगला,आणी त्याच्याकडे फक्त मोटर सायकल होती..नंतर तो zp सदस्य झाला... छान विश्लेषण..
मुक्ता ताई, आपली विचारसरणी एकच आहे, ...... .जनता मालक आहे, राजकीय नेते सेवक आहे, पण आता जनता आपण मालक असल्याचे विसरलिय, म्हणून राजकीय नेते त्यांना लाचार करू राहिलेत
अप्रतिम वास्तव विश्लेषण... वस्तुनिष्ठ चिरफाड...सर.. खूप अभिनंदन.. आम्ही अनेक भाषणं प्रत्यक्ष आणि युट्यूब द्वारे ऐकत आलोय..पण आजचं विश्लेषण अधीक गंभीरतेकडे नेणारे आहे..
खूप महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहिती देतात डॉ.निरंजन टकले सर खरं तर ही माहिती सर्वसामान्य व्यक्तींना माहिती नाही.सर्वाना ही माहिती मिळाली पाहिजे आणि या मुलाखतीतून लोकांनी शिकलं पाहिजे.
महाराष्ट्राला लुटणारे हजार असतील पण तुमच्यासारखे पत्रकार असाल तर खरंच तुमच्यामुळे आज आधारस्तंभ आहे तुमच्या बातम्या खूप दररोज पाहतो आनंद वाटतो आनंद हा विषय नाही पण जे मी बोलतो आनंद नाही आनंद हा विषय मनाला लागणारे असतात आणि चिंता करणाऱ्याचे असतात आज आमचे मुलं शिकतात सवरत ती खूप वाईट वाटतं की आजही आमच्या मुलांना सामान्यातला सामान्य हे भरूनही सुद्धा शिक्षणाची पात्रता सर्वात भंगार जनात सरकारी शाळेमध्ये 80 हजार पगार पंचायत मुलांना येत नाही म्हणजे आजची डेट काय आहे आज आम्ही संताप होतो म्हणजे प्रायव्हेट ला घाला प्रायव्हेट ला घालून बघितलं मुलांना रिझल्ट शून्य येतो शून्य संस्थेला फक्त पैसा लागतो शून्य शून्य म्हणल्यानंतर असा विषय येतो की यांनी आपलाच बघितलं घर भरवणारी चलो
निवडणूक असताना जुने जाहीरनामे व त्यासोबत नवीन जाहीरनामे द्यायला हवे, त्यात जुन्या जाहीरनाम्यातील झालेली पूर्तता दाखवायला हवी, तेव्हा त्यांच्या वर विश्वास बसेल
I respect Mr. Niranjan for his sincerety in investigative journalism, as well as his analytical explanation, un biased, and real concern for the country. Would like to interact with him and help in this cause. Thank you. Mr. Niranjan
I am a big fan of Sir Niranjan Takale. His studies are really in-depth and sound knowledge, correct analysis. An eye opener for andhbhakt if they are really willing to know the truth and real face of BJP and RSS.
वचन पाळणे बंधनकारक नसते त्यामुळे ते देताना दरिद्रीपणा का करा असा हिशेब असावा। अर्थात आनंद शितोळे यांच्या भाषेत बोलायचे तर आपल्या धडावर आपलेच डोके हे अंमलात आणावे लागेल।
2014 च्या आगोदर टोल नाक्यावर LED SCREEN होता. तेव्हा गाडी नंबर व किती टोल कट झाला हे आपली गाडी उभी असतानाच समजायचे पण् आज घरी आल्यावर समजते की कीती टोल कट झाला.......
वचन देण्यासाठी त्या व्यक्तीची पत असली पाहिजे.यांनी असेच वचन बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही आगोदर दिले होते.त्याचे काय झाले ? हे लोक सत्तेसाठी काय काय खोटारडेपणा करतील याचा नेम नाही.
मराठी शाळा बंद केल्यावर sc st obc muslim आदिवासी च्या मुलांनी शिकू नये हीच यांची शिक्षणा प्रती अस्था आहे ह्यांना सतरंजी उचाळण्या साठी तरुण पाहिजेत बास बाकी काही नाही pls vote VBA
कार्यक्रम आहे चिरफाड करण्यासाठी, असो ! पण थोडे विषयांतर , मुक्ताबाई ह्या उपरोधिक का असेना पण छान खळखळून हसतात, हसण्यात निरंजन सर थोडे नाही तर खूपच मागे आहेत 😊. पण चिरफाड एकदम भारी!!🙏👌👊👊👊👊👊👍
टकले साहेब या सरकारने शेतकऱ्यांची एव्हढी वाईट स्थिती केलीय की आता शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. इतक्या वाईट परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहेत आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.
मयताची दाढी आणि तिरडीचे वजन - निरंजन टकले सर भूत दिसत नाही पण लागलेले कळते पण भट दिसतो पण लागलेला कळत नाही - महाराव सर गांधी मजबुरीचे नाव नसून ते मजबूतीचे नाव आहे - वानखेडे सर
😊 मुक्ता मॅडम टकले साहेब तुम्ही फार अभ्यासू वृत्तीने काम करीत आहात आपल्याकडे अशी तुमच्यासारखी. माणसे आशा आणीबाणीच्या वेळी समाजसुधारकांच्या स्वरूपात उदयाला येतात. या सरकारच्या विरुद्ध. आपण निर्भीडपणे व रोखठोक भूमिकेमुळेच आशा भ्रष्टाचारी लोकांना चाप बसणार आहे. साहेब महाराष्ट्राची जनता आपल्या बरोबर आहे ताई तू. अशीच प्रबोधनाची कामे करत राहिल्यास काही लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
please make a series on your experiences as gau taskar in Rajasthan Gujarat. you have made lots of videos on justice loya but not about pink revolution and why India ranks in top 3 beef exporting countries.
अरे वा! माझ्या आवडीचा सच्चा निर्भिड मानुस.माझ्या खर्या हिरोंच्या यादीतील एक हिरा
अगदी बरोबर व ऱोखठोक विश्लेषण आहे.
या गोष्टी अज्ञाणी, विसराळू व बुद्धू अंधभक्तांच्या कसे लक्षात येत नाही ही खेदाची गोष्ट आहे.
चांगलाच विषय घेतलात दोघांनी.धनयवाद.
Mukta, तू योग्य व्यक्तीची मुलाखत घेतली , तू अशाच लोकांशी संबंधित राहून महाराष्ट्रासाठी चांगल काम करत रहा, अभिनंदन मुक्ता.
अत्यंत महत्त्वाचे संवाद
आपण मेहनत घेऊन फडणवीस यांच्या चेहर्याचा बुरखा फाडला आहे.धन्यवाद.
एकदम बरोबर निरंजन जी सर्व काही तंतोतंत पटते महाराष्ट्राची वाट लावून टाकली या लोकांनी
निर्लज्ज सदा सुखी आहेत सर खुप परखड आचुक विश्लेषण केलेत धन्यवाद
जलयुक्त शिवाराचा मुद्दा अगदी कारेकट पटला..आमच्याकडे एका पट्ट्यान त्या कामाच्या जीवावर दोन नवीन jcb, तालुक्यात सुसज्ज बंगला,आणी त्याच्याकडे फक्त मोटर सायकल होती..नंतर तो zp सदस्य झाला...
छान विश्लेषण..
नमस्कार मुक्ता जी
जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥
मुक्ता ताई, आपली विचारसरणी एकच आहे, ...... .जनता मालक आहे, राजकीय नेते सेवक आहे, पण आता जनता आपण मालक असल्याचे विसरलिय, म्हणून राजकीय नेते त्यांना लाचार करू राहिलेत
मुक्ताजी आपली मोहीम अशीच चालू ठेवा. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
Ekdum barobar
अतिशय उत्कृष्ट , निर्भीडपणे केलेले विश्लेषण !
मुक्ता ताई योग्य माणुस शोधला.... निरंजन सर ❤❤❤❤❤
अप्रतिम वास्तव विश्लेषण... वस्तुनिष्ठ चिरफाड...सर.. खूप अभिनंदन.. आम्ही अनेक भाषणं प्रत्यक्ष आणि युट्यूब द्वारे ऐकत आलोय..पण आजचं विश्लेषण अधीक गंभीरतेकडे नेणारे आहे..
खूप महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहिती देतात डॉ.निरंजन टकले सर खरं तर ही माहिती सर्वसामान्य व्यक्तींना माहिती नाही.सर्वाना ही माहिती मिळाली पाहिजे आणि या मुलाखतीतून लोकांनी शिकलं पाहिजे.
खरोखरच खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
सर हा कार्यक्रम टि. व्ही वरआयोजित करण्यात आला असता तर घरोघरी पोहचला असता धन्यवाद सर, आणि ताई
महाराष्ट्राला लुटणारे हजार असतील पण तुमच्यासारखे पत्रकार असाल तर खरंच तुमच्यामुळे आज आधारस्तंभ आहे तुमच्या बातम्या खूप दररोज पाहतो आनंद वाटतो आनंद हा विषय नाही पण जे मी बोलतो आनंद नाही आनंद हा विषय मनाला लागणारे असतात आणि चिंता करणाऱ्याचे असतात आज आमचे मुलं शिकतात सवरत ती खूप वाईट वाटतं की आजही आमच्या मुलांना सामान्यातला सामान्य हे भरूनही सुद्धा शिक्षणाची पात्रता सर्वात भंगार जनात सरकारी शाळेमध्ये 80 हजार पगार पंचायत मुलांना येत नाही म्हणजे आजची डेट काय आहे आज आम्ही संताप होतो म्हणजे प्रायव्हेट ला घाला प्रायव्हेट ला घालून बघितलं मुलांना रिझल्ट शून्य येतो शून्य संस्थेला फक्त पैसा लागतो शून्य शून्य म्हणल्यानंतर असा विषय येतो की यांनी आपलाच बघितलं घर भरवणारी चलो
पुढचं पाठ,, मागचं सपाट😅😅😅😅
याला जनता सुद्धा जबाबदार आहे...
लिपीचे ढोर... आणि नेते सारखेच... आशा,, घराणेशाहीवर बुलडोजर फिरवा.
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
Nice discussion Mukta madam🌺🌺
मुक्ता आणि निरंजन सर... अतिशय उत्तम विश्लेषण...
विषय चांगला आहे. प्रश्नोततराच्या स्वरूपात मांडायला हवा होता.
ताई आणि साहेब असाच पूर्ण महाराष्ट्र जागा करावा धन्यवाद
जयभीम !
निरंजन सर..... निर्भीड..... अभ्यासू व्यक्ती महत्व......❤❤❤❤❤
मुक्ता ,खूप मस्त कार्यक्रम केलास, अगदी झणझणीत अंजन घातले आहेस जनतेच्या डोळ्यात, आता तरी लोक जागे होतील. असे जाहीर कार्यक्रम व्हायला हवे
Salute !
दीड वर्षे झाली शेती अवजारांचे अनुदान रखडले आहे ..
निरंजन टकले सर तुमहाला सॅलूट
Right Hai sir
यांची अशीच वाट लावली पाहिजे महाविकास आघाडी शिवय पर्याय नाही
मुक्ता जी तुम्ही इकडे 😊🙏
दिल से धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली
खूपच छान... महायुतीचा पंचनामा करणाऱ्यपेक्षा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रोमोट करा.
निवडणूक असताना जुने जाहीरनामे व त्यासोबत नवीन जाहीरनामे द्यायला हवे, त्यात जुन्या जाहीरनाम्यातील झालेली पूर्तता दाखवायला हवी, तेव्हा त्यांच्या वर विश्वास बसेल
मुक्ता तूला सर कुठे आणि कसे भेटले.
छान चिरफाड केलीत.👍👍
फडणवीस हा महाराष्ट्रातील दलिंदर ग्रस्त आहे
मींधेचे नाव जरी ऐकले तरी उलटी येते.
ही परिस्थिती फारच भयंकर आहे. आतातरी डोळे उघडा.
खूपच सुंदर चिरहरन केलं आहे. जनतेने आता तरी डोळे उघडून देवेंदरच कल्याण करा.
अतिशय रोखठोक
Muktatai tuzyakadun aamchya apeksha khup vadhlyat tuza ekahi vidio aamhi miss karat nahi tuzya hya sava karyala khup khup shubhechya aani salam
सर , मोदी ,फडणवीस , एकनाथ , अजित पवार यांना देश व महाराष्ट्र आता धडा शिकविण्यासाठी तयार आहेत
सर पुण्यात आले की जरूर कळवा. तुमचे भाषण ऐकलं की स्फूर्ती येते रक्त सळसळतं
आणी तुमचे बरोबर काम करायचे मना पासून इर्षा आहे
हि मंडळी खोटं बोलण्यात खुप पटाईत आहेत
यांना कसली लाज वाटत नाही
I respect Mr. Niranjan for his sincerety in investigative journalism, as well as his analytical explanation, un biased, and real concern for the country. Would like to interact with him and help in this cause. Thank you. Mr. Niranjan
निरंजन टकले म्हणजे सत्यमेव जयते आणि वास्तव सामाजिक, राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक चित्र स्वष्ट करणारे व्यक्तिमत्व 🙏🚩👍
Namskar
Correct analysis
Mastch
S p, चायनल ने,, आत्ताच बातमी दाखवली आहे... देवा भाऊ बोलतो ते करून दाखवतो😅😅😅😅
विश्वास नसेल,, आवर्जून पहा...
माहविकास आघाडी झिंदाबाद.
I am a big fan of Sir Niranjan Takale. His studies are really in-depth and sound knowledge, correct analysis. An eye opener for andhbhakt if they are really willing to know the truth and real face of BJP and RSS.
Abhinanad Mukta❤ Niranjan Takle Sir interview ghetlya baddal🎉
Hats off sir, 👍👍👍👍👌👌👌👌
खुप छान असे जागरूक राहणे आवश्यक आहे 🙏
छान
वचन पाळणे बंधनकारक नसते त्यामुळे ते देताना दरिद्रीपणा का करा असा हिशेब असावा। अर्थात आनंद शितोळे यांच्या भाषेत बोलायचे तर आपल्या धडावर आपलेच डोके हे अंमलात आणावे लागेल।
Very honest explanation
जाहीरनाम्यात नमुद असलेल्या पंधरा लाखांच्या आश्वासनास तर दशकातील विनोद म्हणावा लागेल . एवढं असुनही परत त्यानाच सत्तेवर बसवल .
2014 च्या आगोदर टोल नाक्यावर LED SCREEN होता. तेव्हा गाडी नंबर व किती टोल कट झाला हे आपली गाडी उभी असतानाच समजायचे पण् आज घरी आल्यावर समजते की कीती टोल कट झाला.......
एक वर्ष झाले ठिबक जोडून अनुदान 0
Thanks you sir 🙏
डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत खुप छान
आज दोन आवडते व्यक्ती ऐक ठिकाणी निरंजेन टकले सर अणि मुक्ता कदम नक्की महायुती चा बोऱ्या वाजणार 🎉🎉🎉🎉🎉
वचन देण्यासाठी त्या व्यक्तीची पत असली पाहिजे.यांनी असेच वचन बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही आगोदर दिले होते.त्याचे काय झाले ? हे लोक सत्तेसाठी काय काय खोटारडेपणा करतील याचा नेम नाही.
Very good video content is very much informative
Hats off to Mukta and Niranjan sir 👏 🙌 👍 👌
अगदी बरोबर बोलत आहात
काट कारस्थान हेच महत्वाचे आहे
👌🏻
खूप छान मांडणी केली सर तुम्ही ..
🙏
मराठी शाळा बंद केल्यावर sc st obc muslim आदिवासी च्या मुलांनी शिकू नये हीच यांची शिक्षणा प्रती अस्था आहे ह्यांना सतरंजी उचाळण्या साठी तरुण पाहिजेत बास बाकी काही नाही pls vote VBA
Congress zindabad
मॅम, हे जाहीरनामे उध्दव साहेबांना द्या, तेच यांचा समाचार घेतील... जय महाराष्ट्र..
Fadnvis ani 40 Chor currupt Modi Government
महायुतीचा वचननामा आपण विधानसभा प्रचारात जाहीर करा.
कार्यक्रम आहे चिरफाड करण्यासाठी, असो ! पण थोडे विषयांतर , मुक्ताबाई ह्या उपरोधिक का असेना पण छान खळखळून हसतात, हसण्यात निरंजन सर थोडे नाही तर खूपच मागे आहेत 😊. पण चिरफाड एकदम भारी!!🙏👌👊👊👊👊👊👍
सर यांच् शासन काळात
1 ते 7 वी पर्य॔य मुलाना सरसकट पौभच्या वर्गात पाठव जात आहे मुलानी आब्भास करो वा ना कोरो
❤❤
Government officers निर्लज्ज झाले आहेत. सोलापूर कलेक्टर la 5 ani malshiras tahsildar la 10 arja हागणदारीमुक्त साठी केले, पण काही कारवाई केली नाही.
टकले साहेब या सरकारने शेतकऱ्यांची एव्हढी वाईट स्थिती केलीय की आता शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. इतक्या वाईट परिस्थितीत शेतकरी जीवन जगत आहेत आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.
2021 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार होते
जय महाराष्ट्र, टकले साहेब, आपण एकनिष्ठ पत्रकार आहेत, अभिमान वाटतो
मयताची दाढी आणि तिरडीचे वजन - निरंजन टकले सर
भूत दिसत नाही पण लागलेले कळते पण भट दिसतो पण लागलेला कळत नाही - महाराव सर
गांधी मजबुरीचे नाव नसून ते मजबूतीचे नाव आहे - वानखेडे सर
खुप सुंदर बोलताना आहात
अशीच जळजीवन मिशन योजना पण fail गेल्या आहेत
Mukta sathi video pahila❤
😊 मुक्ता मॅडम टकले साहेब तुम्ही फार अभ्यासू वृत्तीने काम करीत आहात आपल्याकडे अशी तुमच्यासारखी. माणसे आशा आणीबाणीच्या वेळी समाजसुधारकांच्या स्वरूपात उदयाला येतात. या सरकारच्या विरुद्ध. आपण निर्भीडपणे व रोखठोक भूमिकेमुळेच आशा भ्रष्टाचारी लोकांना चाप बसणार आहे. साहेब महाराष्ट्राची जनता आपल्या बरोबर आहे ताई तू. अशीच प्रबोधनाची कामे करत राहिल्यास काही लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल याचे दर किती असतील हे जाहीर करतील काय
मुळात ज्यांनी जाहीर करून सत्तेत सहभागी झालेत त्यांचे काय?
मुक्ताताई आज २०२४ ची निवडणूक आहे. २०१४ चा वचननाम्याची चिरफाड करून काय करणार? २०१९ ला भाजप + शिवसेना निवडणून आले होते. २०२४ च्या वचननाम्याची चिरफाड करा
ताई 2014 चा जाहिर नामा लोकांसमोर तुम्ही जाहिर करा.
Very Good
please make a series on your experiences as gau taskar in Rajasthan Gujarat. you have made lots of videos on justice loya but not about pink revolution and why India ranks in top 3 beef exporting countries.
Hakklun dya danaka deun
Good Collab. Good job Mukta.
सर DY Chandrachud च्या सध्याच्या परिस्थिती वर video करा सर.
अगदी बरोबर बोलले शेतकरी वर बोला