उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात कीर्तन चाल हभप कुंदन मबोरसे हभप.काशिनाथ म टेकाळे
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- उपजोनिया पुढती येऊ,काला खाऊ दहीभात,उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात,उपाजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात,upjoniya pudhti yeu ! उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात,उपाजोनीया पुढती येऊ चाल,#उपजोनिया पुढती येऊ,उपजोनिया पुढती चाल,उपजोनिया पुढती येऊ अभंग,शांतिब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर | उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात,कीर्तन चाल,वारकरी कीर्तन चाली,किर्तन चाली,किर्तन चाल,#उपजोनीया पुढती येऊ.,भारतीय किर्तन चाल,काल्याचे कीर्तन,वाईकर कीर्तन चाल,किर्तन
पखवाज वाजवणारे माऊली खरा आनंद लुटतात जीवनाचा मस्त ❤
😊
छान सादरीकरण माऊली पखवाज वादन खुपच छान 💐🙏👍👌
मृदंग सुद्धा अप्रतिम वाजवाला आहे 🙏👌👌👍🏻👍🏻🎉❤
वा अतिसुंदर त्रिवेणी संगम सुर ताल लय जणू काय नाद ब्रम्हच अवतरले
अप्रतिम फारच सुंदर
काय मुद्रांग वाजतो राव वाह छान खूप छान माऊली
खूप गोड गायन आणि पखवाज साथ पण खूप छान
ऊत्तम आशिर्वाद आहे,अशिच सेवा करा.ईश्वर तुमचं कल्याण करो!❤❤
खुप सुंदर कुंदन महाराज
अत्यंत पोषक वादन....समरस गायन
राम कृष्ण हरि स्वर्ग आहे वा हर हर हर महादेव
कुंदन म.फारच.छान.
खुपच छान मृदंगवादक आणि गोड गायण
जय राम हरी खूप छान
अप्रतिम गायन वादन महाराज जी
वा खुप छान गायन व पखवाज वादन गायकास पोशक वाजवले छान 🌹🙏🏻🌹
खुपच सुंदर दादा
अप्रतिम वादन 👌🙏
खूप छान कुंदन महाराज आणि टेकाळे महाराज
नाद खुळा ❤
खुप छान गायन आणि वादन केले
अप्रतिम चाल 👌👌🙏🙏💐💐
वा काशिनाथ महाराज अप्रतिम 💐👌
अप्रतिम गायन वादन 👌🙏🌺
Pakhavaj khuapach god vajvlaa maharaj
गायक एक आणि वाद्ये टाळ व पखवाज पण डिजे असो की आर्केस्टा सर्व विठ्ठल नामस्मरणासमोर फेल 💐💐🙏🙏🙏
खूप गोड पखवाज वादक
सांरग सुंदर सर्वच गुनिजन
वा कुंदन महाराज खूप छान🎉
राम कृष्ण हरी
खुप छान गायन व वादन ही त्याच ताकतीच
🙏
Ram Krishna Hari
खूप छान👌👌
व्हा बुवानुं❤️🌼🙌🚩🙏🌺
❤❤❤❤❤❤❤
Mast🎉
वा खूपच छान गायन
मंत्रमुग्ध
अप्रतिम
रामकृष्ण हरि
छान 👏🙏❤️
Mast
मृदंगा मधून विठ्ठल विठ्ठल बोल काढले महाराजांनी
Sarang asawa
नादब्रम्ह
औऋ
पूर्ण किर्तन टाका
rag konta aahe maharaj❤
सारंग
मृदंगाचा आवाज मोठा झाला चाल ऐकाला त्रास होतो
अप्रतिम गायन वादन 👌🙏🌺
खुप छान कुंदन महाराज
पूर्ण कीर्तन टाका