व्वा! बुवा, कीर्तन खूपच छान झाले. नवीन आख्यान ऐकायला मिळाले. सर्वांचा उत्तम सहभाग ,त्यामुळे परमानंद झाला. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद. श्रीकृष्णः शरणं मम |
करमऐतई विषयावर किर्तन खूप छान यापूर्वी कधीही ऐकायला मिळाली नाही.आपली सर्व किर्तन प्रवचन मी नित्य ऐकते खूप छान असतात वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते ज्ञान मिळत आहे आनंद वाटतो.मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉
🙏🚩🌹ह.भ.प. वयोवृद्ध ज्ञानवृध्द,तपोवृद्ध वासुदेवाय बुवांना त्रिवार वंदन!🌹🙏🙏🙏पदरचना,पदगायन मन शांत शांत होईल इतकं प्रभावी . पहाडी स्वर..खूप आवडले गायन. कृष्णभक्त करमाती चरित्र कीर्तन खूप मनापासून आवडले . कृष्णभक्तीचा नवा अवतार खूप सोप्या शब्दात उतरवला आहे. आम्हांस थोर भाग्य लाभेल हाच आशिर्वाद द्यावा .कळवळून लीन होऊन नतमस्तक होऊन एकच प्रार्थना!👌👌ॐ नमो भगवते वासुदेवाय!🙏
जय जय रामकृष्णाहरी, चारुदत्ता बुआना माझा नमस्कार ,राजस्थानातिल राजपुतांवर म्हणजे राणासांघा,महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, बप्पा रावल,ह्यांच्या क्रांतिचा व हिंदू धर्माच्या रक्षणेसाठी केलेली कामे, ह्यबदल कही माहिती देतायेइल का?
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
कृष्णभक्त करमैती चरित्र प्रथमच ऐकले अतिशय सुश्राव्य किर्तन,गायन,वादन सर्वच श्रवणीय आहे.खुप खुप धन्यवाद 🙏
नमस्कार बुवा. आपले तीन ही भागातले निरुपण, गायन आणि कथा कथन , सारे अप्रतिम, मनाला आनंद देणारे.धन्य धन्य,.
प्रत्येक कीर्तन अप्रतिम आहेबागेतील सगळीच फुल सुंदर असतात त्यापुढे प्रत्येक कीर्तन छानचवाटतंय त्या मेजवानी बद्दल आयोजकांचे खूप खूप अभिनंदनआणि धन्यवाद
🙏🙏🙏💐 मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.कर्मैतीआख्यान पहिल्यांदाच ऐकले.अतिशय छान.🙏🙏💐
व्वा! बुवा, कीर्तन खूपच छान झाले. नवीन आख्यान ऐकायला मिळाले. सर्वांचा उत्तम सहभाग ,त्यामुळे परमानंद झाला. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद. श्रीकृष्णः शरणं मम |
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
करमऐतई विषयावर किर्तन खूप छान यापूर्वी कधीही ऐकायला मिळाली नाही.आपली सर्व किर्तन प्रवचन मी नित्य ऐकते खूप छान असतात वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते ज्ञान मिळत आहे आनंद वाटतो.मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.
मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉
🙏🚩🙏🌺🙏 अतिशय सुंदर कीर्तन.👏👏👏
🙏🚩🌹ह.भ.प. वयोवृद्ध ज्ञानवृध्द,तपोवृद्ध वासुदेवाय बुवांना त्रिवार वंदन!🌹🙏🙏🙏पदरचना,पदगायन मन शांत शांत होईल इतकं प्रभावी . पहाडी स्वर..खूप आवडले गायन. कृष्णभक्त करमाती चरित्र कीर्तन खूप मनापासून आवडले . कृष्णभक्तीचा नवा अवतार खूप सोप्या शब्दात उतरवला आहे. आम्हांस थोर भाग्य लाभेल हाच आशिर्वाद द्यावा .कळवळून लीन होऊन नतमस्तक होऊन एकच प्रार्थना!👌👌ॐ नमो भगवते वासुदेवाय!🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
श्री राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ कृष्ण राधे राधे 🌹🌹🌹🙏
' त्रिवार वंदन आणि अभिनंदन
🙏🙏अतिशय श्रवणीय आणि सुंदर किर्तन,ही कथा प्रथमच ऐकत आहे खुप छान आहे , सादरीकरण खुप खुप छान आहे 👍
अप्रतिम कीर्तन जय जय राम कृष्ण हरी
कर्म यती
Apratim kurtan. Jay Shri Ram.
श्रीराम 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि
बुवा तुम्हीं री वर सम दाखवता आहे
Apratim kirtan upkram
श्रीराम समर्थ 🙏 करमैती चरित्र पहिल्यांदा ऐकले जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Jay jay Raghuveer Samarth 🙏
First time I heard this story. Thank you . Always new to learn . Khupach sundar kiryan
छानच स्वामी समर्थ जय शंकर
कीर्तन अतिशय उत्तम आहे. रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार. कीर्तन एकतच रहावे असे वाटते. दहा पैकी दहा गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
किर्तन अप्रतिम गायन उत्तम
गालव रिषी चित्ररथ गंधर्वा ची कथा
🙏🙏🙏👌👌👌👏👏👏
भाग 2 कीर्तन विश्व मध्ये नाहीये का,असल्यास कुठे ते सांगावे,उत्तम चरित्र आहे
श्री राम कृष्ण हरी
श्री राम जय राम जय जय राम
sundar kirtan
🙏🙏
गणेश नाडीचे श्री काणे बुवांचे किर्तन ठेवावे ही विनंती
गालव रिषी आणी चित्ररथ गंधर्वा ची कथा
" शुभ दीपावली "
Das Ganu maharaj, Upasani Baba var k😊irtan kelyas bare hoyeil.😊
जय जय रामकृष्णाहरी, चारुदत्ता बुआना माझा नमस्कार ,राजस्थानातिल राजपुतांवर म्हणजे राणासांघा,महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, बप्पा रावल,ह्यांच्या क्रांतिचा व हिंदू धर्माच्या रक्षणेसाठी केलेली कामे, ह्यबदल कही माहिती देतायेइल का?
संत मीराबाई यांचे चरीत्र किर्तनातून सांगता येईल का?
भाग 2 ??
शिव पुराणावर कीर्तने होऊ शकतील का?
कृष्णभक्त करमाती की करमायती ?