निंबाळच्या गुरुदेव रानडे यांचे चरित्र श्री चैतन्य महाराजांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आधार घेत उलगडून सांगितले. अतिशय प्रासादिक शब्दात.. ओघवत्या वाणीत..
🟤धन्यवाद श्री तुकाराम मगर महाराज 🟤 आणि ग्रंथोपजीविये ॥ विशेषे लोकी इये। पसायदानाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी, 'आणि ग्रंथोपजीविये ॥ विशेषे लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होवावे जी॥' असे म्हटले आहे. पसायदानाच्या प्रत्येक ओवीतून जितके शक्य होते तितके भव्य दिव्य मागणे ज्ञानेश्वरांनी लोकांकरिता त्या विश्वात्मकाकडे मागितले आहे. 'आणि ग्रंथोपजीवीये' या ओवीत त्यांचा ग्रंथ आणि ग्रंथाशी निगडित माणसाबद्दल विशेष स्नेह प्रगट केला असल्याचे दिसून येतो.🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩
Ram Krushna Hari Govind.
धन्यवाद वर्षाताई कुलकर्णी!!
🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरि धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद श्री अरुण राणगे
🏵️जय जय राम कृष्ण हरी 🏵️
निंबाळच्या गुरुदेव रानडे यांचे चरित्र श्री चैतन्य महाराजांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आधार घेत उलगडून सांगितले. अतिशय प्रासादिक शब्दात.. ओघवत्या वाणीत..
🔴धन्यवाद श्री प्रशांत देशपांडे महाराज
जय गुरुदेव!!
श्रीराम जय राम जय जय राम.
धन्यवाद श्री विलास फडतरे महाराज
🟠 जय श्री राम 🟠
मला शेवटच्या सत्राला सपत्नीक उपस्थित रहाता आलं, मी स्वतःला भाग्यवान समजतो.🙏🙏🙏
धन्यवाद!!
संताचिये पायी हा माझा विश्वास
तेणे विष्णुदास कृपा करी 🏵️🏵️
Ramkrishna hari mauli
धन्यवाद वेदिकाताई माने!!
🏵️ राम कृष्ण हरी 🏵️
आणि ग्रंथोपजिविये विशेष लोकिय!!
या आओळिचा अर्थ लिहाल का ❓
🟤धन्यवाद श्री तुकाराम मगर महाराज 🟤
आणि ग्रंथोपजीविये ॥ विशेषे लोकी इये।
पसायदानाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी, 'आणि ग्रंथोपजीविये ॥ विशेषे लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होवावे जी॥' असे म्हटले आहे. पसायदानाच्या प्रत्येक ओवीतून जितके शक्य होते तितके भव्य दिव्य मागणे ज्ञानेश्वरांनी लोकांकरिता त्या विश्वात्मकाकडे मागितले आहे. 'आणि ग्रंथोपजीवीये' या ओवीत त्यांचा ग्रंथ आणि ग्रंथाशी निगडित माणसाबद्दल विशेष स्नेह प्रगट केला असल्याचे दिसून येतो.🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩