संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन भव नदीचे पाणी रे गड्या..संत मुक्ताबाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 741

  • @rajendramarathe4987
    @rajendramarathe4987 9 месяцев назад +4

    श्रोत्यांना स्वर्गसुख देणारं गायन ,अप्रतिम महाराजजी सदैव प्रणाम
    राजेंद्र मराठे सर

  • @maheshkale5308
    @maheshkale5308 2 года назад +6

    आपल किर्तन श्रवना मुळे जिवनात लोकांच्या परिवर्तन घडवून आल्या शिवाय राहत नाही
    मी एक त्यातला आहे
    आपलं अफाट ज्ञान
    आपलं खगोल अभ्यास
    त्यातुन आपण जो उपदेश आम्हाला देतात तो जिवनात परिवर्तन घडवून आणायला लावतो
    खरच खुप सुंदर
    रामकृष्ण हारी माऊली

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  4 года назад +156

    दादांच्या वर प्रेम करणार्या सर्व स्नेही बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की.. आपल्या सर्वांच्या अग्रहास्तव माऊलींच्या हरिपाठावर दादांचे काम सुरू झाले आहे.. महिन्याभरात..सुश्राव्य असा हरीपाठ युट्युब वर उपलब्ध होईल.. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @nivruttikale90
    @nivruttikale90 3 года назад +6

    दादा खुप छान मन भारावुन गेल अशिच छान छान किर्तन टाका विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrasingpatil1617
    @mahendrasingpatil1617 3 года назад +11

    हे महात्मा तुम्ही खरोखर विश्वातमके देवावर बोलणारे फक्त तुम्ही च
    आणि तोच माणसाचा खरा धर्म आहे
    तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @sanajanasatav-xz8os
    @sanajanasatav-xz8os Месяц назад +3

    आवाज खुप छान🙏🎊🎊🎊🚩🚩

  • @rajendraphadtare9897
    @rajendraphadtare9897 3 года назад +16

    दादा मि तुमचा फॅन झालो. खूप छान आवाजात सांगता कीर्तन👌👌 पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏

  • @rahulvitthal5849
    @rahulvitthal5849 3 года назад +6

    शेवट केला महाराज तुम्ही...... ग्रेट... 🙏🙏🙏🙏🙏🙏 साष्टांग दंडवत..... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshdeshmukh2351
    @yogeshdeshmukh2351 3 года назад +13

    किर्तन ऐकताना प्रत्यक्ष पांडुरंग भेट झाल्यासारखे वाटते... प्रत्येक शब्दात चैतन्य स्वरूप पांडुरंग आहे !!!!!

  • @shivprasadswami6705
    @shivprasadswami6705 3 года назад +2

    Param पुण्यवंत , परम पूज्य दादा च्या चरणी अनंत कोटी कोटी साष्टांग प्राणिपात... काय वर्णन करावे आपले महाराज आमुचे शब्द अपुरे पडतात साक्षात वैकुंठा चे दर्शनाने आम्ही पामर क्रतार्थ झालो..... 🙏🙏

  • @ankushfunde269
    @ankushfunde269 Год назад +2

    ।।रामकृष्णहरी सद्गुरु दादा माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 👏👏आपल्या कीर्तनात साक्षात परब्रह्म म्हणजेच विठूमाऊली डोलत असेल यात काही शंका नाही रामकृष्णहरी।।

  • @wamanshirsat5517
    @wamanshirsat5517 3 года назад +5

    दादा तुमचे कीर्तन ऐकलं कीउगीच अभिमानान छाती फुगते जयजयराम हरीविठठल

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn Год назад +12

    हि भाषा फक्त ज्याना संत मालिकेचा परंपरेचाआधार आहे तिथे निघते जय हरी सद्गुरू माऊली दादा जय श्रीपाद बाबा

  • @nileshransing2258
    @nileshransing2258 3 года назад +6

    भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणार्यांना ऊलथुनी पाडीते खरंच माऊली हा आवाज म्हणजे मोकळीच हवा खुप सुंदर आणि मण खुश होऊनी गेले तुमच्या आवाजांनी मज आवड लागे आपल्याशी भेटण्याची 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @sujatakulat7033
    @sujatakulat7033 Месяц назад +1

    इथे का रे उभा श्रीरामा......खूप छान....❤मन जिंकता महाराज तुम्ही❤

  • @shivamangalbiradar9589
    @shivamangalbiradar9589 3 года назад +2

    आदरणीयल,दादामहाराज भवनदीचे पाणी अभंगावरील कीर्तन तर एकदम श्रवणीय आहेच यात वाद नाही, पण पुढील कीर्तनात राग सोहनी व पुर्या धनश्री रागातील चाली आपल्या सुमधुर कंठातून आम्हाला ऐकण्यास मिळाव्यात ही आपल्या चरणी प्रार्थना💐💐

  • @admin.admin123
    @admin.admin123 4 месяца назад +5

    मी आजपर्यंत खूप कीर्तन प्रवचन आरती ऐकल्या. कोणत्याही किर्तांकराला, प्रवचन काराला, आरती म्हणानाऱ्याला sound quality, sound system, sound settings, humming sound, noise ई. ची काही पडलेली नसते. आपला आवाज आपले शब्द लोकांना कळतात की नुसता टालांचा आणि पाखवाजाचा आवाज बस. आरती मध्ये तर अर्धा तास आरती ऐकून कानावर एक शब्द ठळक पडत नाही, कोणत्या देवाची कोणती आरती चालू आहे काही कळत नाही. पण वसंत गडकर महाराज या सर्व गोष्टींना अपवाद आहेत म्हणून त्यांचा कीर्तन जास्त श्राव्य आहे.

  • @nageshtelang2034
    @nageshtelang2034 6 месяцев назад +1

    रूप पाहता लोचणी । सुख झाले हो साजणी ही चाल खूपच अप्रतिम सुंदर माऊली🌼👣🌼🙏

  • @rushishandge161
    @rushishandge161 3 года назад +5

    रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏

  • @samartharts2101
    @samartharts2101 Месяц назад +1

    🙏राम कृष्ण हरी 🙇‍♂️माझी एक विनंती आहे दादाजी की हरिपाठ आपल्या मुखातून प्रत्येक तरुणांच्या मुखात आला पाहिजे खुप सुंदर ताल सुरु तो ही आपल्या आवाजत 🙌

  • @chandraharbhosale4143
    @chandraharbhosale4143 3 года назад +3

    हा अभंग जिवनाचा सार सांगनारा आति महत्वाचा आहे
    निर्गुन ईश्वर ते मानव ह्या प्रवासाचा आभ्यास करायला लावनारा हा दुर्मीळ अभंग
    🙏🙏 धन्यवाद दादा🙏🙏

  • @sonalithosar9896
    @sonalithosar9896 3 года назад +10

    संत चारणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत एैसा किर्तनकार होणे नव्हे अप्रतीम......आम्ही पामर धन्य झालो.

  • @shantaramyamkar9601
    @shantaramyamkar9601 4 года назад +5

    दादा तुमचे कीर्तन ऐकून मनाला खूपच प्रसन्नता लाभली. तुम्ही घेतलेला प्रत्येक अभंग अतिशय सुंदर होता. मनाला प्रसन्नता लाभणार होता, आणि बोधप्रध होता. ज्या प्रमाणे मुक्ताईने चांगदेवाच दिव्य ज्ञान देऊन अहंकार घालविला त्याप्रमाणे दादा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संसाररूपी भवसागरात अडकलेल्या जड जीवांना नक्कीच आपल्या बोधप्रध कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान दूर करून अद्वैताचा मार्ग मोकळा केला, आणि सर्व भाविक व श्रोतेजण यांच्या जीवनावर तुमच्या अशाच कीर्तनाच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ परिणाम येत्या काळात दिसून येईल आणि प्रत्येकजण तुमच्या विचारधारेवर दृढ होईल यात तीळ मात्र शंका नाही. अशी मी सद् इच्छा व्यक्त करतो, व असाच तुमचा आवाज कीर्तनाच्या व प्रवचनाच्या माध्यमातून समग्र भारतवासीयांन पर्यंत पोहचत राहो हीच ईश्वर चरणी तारेबुवा परिवार (डोणीचावाडा) यांच्या वतीने अरदास प्रार्थना....... भविष्यात तुमचे चरण आमच्या घरी लागो हीच दादा आपल्या चरणी प्रार्थना......... 🙏🙏🙏🙏🙏
    साधू संत येति घरा तोचि आम्हां दिवाळी दसरा। कारण म्हटले जाते की ...., न मानीता संतांची वचने सुख शांती ना येई मना परिवर्तन ना होई जीवन संत जणांच्या कृपेविना तुमच्या उपस्थितीने नक्कीच आमच्या मनातील अज्ञान दूर होऊन तुमच्या चरणाशी मन एकरस होईल. म्हणून चांगदेव म्हणतात, *मुक्ताई जीवन चांगया दिधले*।। *निर्गुणी साधिले घर कैसे वटेश्वर चांगा मुळी लागला।। पोसना केला मुक्ताईने ।। ज्या प्रमाणे चांगदेवाने मुक्ताईचे ऋण मान्य केले आणि तत्वस्वरूपाचे ज्ञान देऊन चांगदेव तृप्त झाले त्याप्रमाणे दादा तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही तृप्त झालो खूप सुंदर आवाज, छान संगीत, सुरेख गायन, खूप समय सुचकता आणि उत्कृष्ठ व्यवस्थापण...... धन्यवाद दादा🙏🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  4 года назад +2

      शांताराम दादा खूप सुंदर विवेचन.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @mahadevwagh104
      @mahadevwagh104 3 года назад

      Nad brahma hech asel ase watate
      God gift 👌👌👌🙏🙏🙏

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 3 года назад +3

    राम कृष्ण हरी.. खूपच सुंदर कीर्तन.. सारखे एकावेसे वाटते, यातील संत नीलोबरायांचा अभंग उभरीला ध्वज तिन्ही लोकवरी... खूपच सुंदर चाल... सारखे एकवेसे वाटते.. हा अभंग पुन्हा आपल्या group टाकावा ही विनंती... राम कृष्ण हरी..

  • @जयभीमजयशिवराय

    रामकृष्णहरी खुप छान महाराज तुमच्या कीर्तनतील शब्दन शब्द अगदी मन लावुन ऐकतो.मी जास्त काही न बोलता इथुनच तुमच्या पायाशी माझा अगदी मोठ्या मनाने साष्टांग नमस्कार रामकृष्णहरी 🙏

  • @anujdavkare1096
    @anujdavkare1096 2 месяца назад +1

    तुमचं गायन मनाला शांत करून जातं.... मनापासून आभारी आहे.....❤

  • @umeshshintre3615
    @umeshshintre3615 3 года назад +6

    असे कीर्तनाचे कार्यक्रम जर होत राहिले तर नास्तिक देखील संप्रदायात येतील..
    काय आवाज आहे...

    • @tejasaher1867
      @tejasaher1867 2 года назад +1

      पण दादा महाराज किंवा देगलूरकर महाराज यांच्या सारखे कीर्तनकार सोडले तर बाकीचे फक्त प्यासे साठी कीर्तन करतात
      आणि आद्यत्मला सोडून बोलतात

  • @anandshinde4492
    @anandshinde4492 3 года назад +5

    जय हरी दादाचं आवाज कुपच अप्रतिम आहे देवाची देणगी आहे मस्त दादा

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 4 года назад +37

    राम कृष्ण हरि दादा...🙏🏼
    यावेळेला याची देही याची डोळा... तुमचे प्रत्यक्ष कीर्तन कीर्तन ऐकण्याचे भाग्य... जन्मोजन्मीचा शीन गेल्यासारखं वाटलं....🥰🥰🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @popatahire3434
      @popatahire3434 3 года назад +1

      राम कृष्ण हरी दादा . दादासाहेब घशासाठी प्रापर इलाज करावा हि विनंती..🙏🙏🙏

    • @uddhavambekar9298
      @uddhavambekar9298 3 года назад +3

      माउली रामकृष्ण हरी आपले आज तिसरे ऐकतोय अतिशय सुंदर माझेशब्द अपूरेपडतात भव्य दिव्य सोहळा आहे.आवाज अतिशय सुरेख

    • @m.gedinting6126
      @m.gedinting6126 3 года назад +2

      दादा मी तुमचे सारे कीर्तन ऐकतो ते पण तीन वर्षं हॉत आहेत राम कृष्ण गोविंद

  • @MR00776
    @MR00776 2 года назад +2

    दादा...... आपण याच देहातून मुक्तीला प्राप्त होणार यात दुमत नाही ... आपण त्या उच्च स्तरावर आहात.... आपणास दीर्घायू लाभो आणि समस्त सामान्य जनतेला आपल्या सुमधुर आवाजातून असेच अमूल्य ज्ञानामृत मिळत राहो ही माऊली चरणी प्रार्थना..... राम कृष्ण हरी.

  • @nandlalpatil4662
    @nandlalpatil4662 2 года назад +1

    Shevtcha prasang khup chan hota maharaj😊

  • @seemabelambkar7612
    @seemabelambkar7612 4 года назад +12

    खरच आनंद झाला हा किर्थन सोहळा पाहून ऐकून प्रसंन्न वाटले दादांच्या चरणी दंडवत अशी सुंदर चाल सूर भक्तीचा गजर करणारी आम्हाला खीळवून ठेवणारी किर्तनं ऐकायला मिळावित हिच इच्छा आहे

  • @santoshsatao7849
    @santoshsatao7849 3 года назад +5

    निरुपण छान आमचे सद्गुरुनाथ यांनीही अजपा दिक्षा दिली आहे..महाराज

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav1330 3 года назад +6

    महाराज खुप खुप छान आवाज आहे 🙏👍
    प्रत्येक सामान्य माणसाला लगेच समजेल असे

  • @suvarnashevkar3013
    @suvarnashevkar3013 3 года назад +30

    कीर्तनाच्या आधी भजनाचा आनंद जो महाराज तुमच्या कीर्तनात येतो ..तो कोणाच्या कीर्तनात नाही वाटत ...खूप छान ..अप्रतिम ....राम कृष्ण हरी 👍🙏

  • @dattatrayhande6971
    @dattatrayhande6971 3 года назад +19

    सुरुवातीचं भजन सुरू झाली की वाटतं हे भजन कधी संपूच नये. पुढे कीर्तनाच्या विषयाची फोड सुरू झाली की वाटतं हे कीर्तन असच चालू रहावं. मनापासून सांगतो कीर्तन पूर्ण व्हायला आलं की वाटतं, अरे आता हे कीर्तन पूर्ण होणार, थांबणार. आवाज👌🙏, व्हिडिओ एडिटिंग आणि साऊंड अप्रतिम👌👌👌👌👌. जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @yashwantchavhan
    @yashwantchavhan Год назад +2

    दादा महाराज तुमचा जादू आहे
    खुप छान
    राम कृष्ण हरी 🚩

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Год назад +2

    आजचा अभंगव कीर्तन सेवा अप्रतिम दृष्टांत वसिद्आत खूपच छान मनाला भावले कीर्तन गायन तर अप्रतिम च नमस्कार दादा समर्थांची अद्वैत भक्ती सुंदर

  • @subhashpolebelorakar4124
    @subhashpolebelorakar4124 3 года назад +4

    ओम् जय श्री गुरु देवालय नमः दादाजी तुमचे किर्तन फार अमृताहुन गोड आहे अशा महान गुरूच्या चरणी कोटी कोटी दंडवत जय हरि

  • @sumitpatil7289
    @sumitpatil7289 3 года назад +16

    अप्रतिम, खुपच छान आवाज आहे माऊली 🌸🌼🌸 हरी जय जय रामकृष्ण हरी 🌸🌼🌸🙏🙏

  • @anantrautrao1391
    @anantrautrao1391 Год назад +8

    सगळा संत संप्रदाय या भूतलावर आले आहेत ऐकण्यासाठी अस वाटत आहे...
    महाराज खरचं शब्द अपुरे आहेत❤️❤️❤️

  • @KakaParit
    @KakaParit 3 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻 तुमची सर्व प्रकारच्या किर्तनामुळे मनाला योग्य मार्गावर आणता येते व ध्यान लागते मन प्रसन्न होते

  • @harshalpatil8916
    @harshalpatil8916 3 года назад +1

    किती पोळतिळकिनी परमार्थ सागतां दादा तुम्ही राम कूष्णा हरी

  • @ganpatwaykar2294
    @ganpatwaykar2294 5 месяцев назад +1

    दादा खरोखरच परमार्थाचे दादा आहेत. काय कीर्तन आहे! अप्रतिम कीर्तन........

  • @dajimaharajsalate9482
    @dajimaharajsalate9482 4 года назад +3

    श्री सद्गुरू दादाश्री....
    राम कृष्ण हरि ! ! !
    भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही बळाने ज्यान्ही परमात्मा आपलासा केला, असे थोर साधू प्रातःस्मरणीय श्री समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज (बाबा )यांच्या पोटी आपण जन्म घेतला. त्यामुळे तुमच्या परमार्थाला किल्ले वसंतगडाची उंची आहे, कृष्णा -कोयनेचा पवित्र किनारा लाभला आहे.चंद्रसेन प्रभूंचा डोक्यावर वरदहस्त आहे.
    दादाश्री, म्हणूनच तुम्ही श्री. ज्ञानोबाराय आणि श्री.तुकोबाराय यांच्या साहित्य सोनियाच्या खाणीतून अध्यात्मिक तत्वज्ञानाची बोधरूपी उधळण महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर करीत आहात.ताल, सूर आणि लय यांचा सुंदर मिलाप .
    त्यामुळे तुमचे कीर्तन म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. आज महाराष्ट्र तुमच्या कीर्तनाने वेडा झालाय. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून तुमच्या कडे पाहिले जाते .
    या कीर्तन द्वैत आणि अद्वैत याच खुप छान वर्णन केलेलं आहे.
    🙏🙏माऊली कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏

  • @pramodingulkar3658
    @pramodingulkar3658 4 года назад +4

    माऊली अतिशय सुंदर
    Coronaकाळात दवाखान्यात ऍडमिटअसताना आपल्या राम कृष्ण हरी भजनाने आजारात जगण्याची प्रेरणा मिळाली।
    महाराज आपणास दीर्घायुष्य लाभो।

  • @anantkoli9066
    @anantkoli9066 4 года назад +5

    खुपचं सुंदर ताळमेळ आहे परत परत ऐकावस वाटत नविन किर्तन

  • @Shubhamyadav-f9n
    @Shubhamyadav-f9n 5 месяцев назад +1

    दादा तुम्ही खुपच सुंदर किर्तन सांगत आहेत तुमचं कार्ड वैगेरे जाहिरात पाहिजे होती तुम्हाला अनेक ठिकाणी किरतनाच्या अनेक तारखा द्यायच्या आहेत 🙏 जय हरी दादाश्री🙏

  • @Jsp916
    @Jsp916 4 года назад +294

    दादा तुमच्या सुंदर आवाजात हरिपाठ रेकॉर्डिंग करा.....ज्यांना वाटत दादांनी हरिपाठ रेकॉर्ड करावा त्यांनी कृपया लाईक( like ) करा.👍

    • @bhagyashridikshit1041
      @bhagyashridikshit1041 4 года назад +6

      खूप छान

    • @dinkar_dhobale1241
      @dinkar_dhobale1241 4 года назад +6

      हो हरिपाठ

    • @swapnilshinde2341
      @swapnilshinde2341 4 года назад +3

      ruclips.net/video/qUTAH_-WTkI/видео.html

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  4 года назад +24

      दादांच्या वर प्रेम करणार्या सर्व स्नेही बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की.. आपल्या सर्वांच्या अग्रहास्तव माऊलींच्या हरिपाठावर दादांचे काम सुरू झाले आहे.. महिन्याभरात..सुश्राव्य असा हरीपाठ युट्युब वर उपलब्ध होईल.. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

    • @jagdishdhangar8613
      @jagdishdhangar8613 4 года назад +2

      Khup chan dada

  • @sksmart202
    @sksmart202 4 года назад +3

    भक्ती रसात तल्लीन करणारा श्रवण सोहळा.. प पू दादा महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभंगाची निवड, गायन, उत्साहाने ओतप्रोत सादरीकरण, विचारांची पकड, अभ्यास पूर्ण विवेचनातुन सामान्य श्रोत्यांना समजेल अशी मांडणी..
    खरोखरच एक अनुभूतीच. तितकीच समर्थ अशी प्रमोद महाराज व मदन महाराज यांची साथ संगत, पोस्ट साऊंड प्रोसेससिंग , काय काय वर्णन कराव... कान आणि मन तृप्त झाले,🙏

  • @balkrishnamali70
    @balkrishnamali70 4 года назад +16

    संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर....🙂🌸🙂*
    *"संतांचे संगती मनोमार्ग गती"*
    *"आकळावा श्रीपती येणे पंथे"*
    *संतांची संगत विश्वातील सुंदर संगत* *आहे..ज्याला संत कळाला,ज्याला विठु कळाला त्याच्या संगतीत राहण्याचा योग म्हणजे* *दुग्धशर्करा योगच जणू....*
    *दादा तुमची मंत्रमुग्ध करून टाकणारी वाणी आम्हाला साक्षात विठुरायाचं दर्शन घडतेच.. संत* *तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई कीर्तनात सोबत उभे असलेले दिसतात.*
    *दादा.. तुमच्या सहवासात राहुन विठुरायाचं दर्शन घडुन जातं.. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही* *घेतलेला अभंग खूप सुंदर प्रकारे आमच्या पुढे मांडला "भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढिते, भल्या भल्या पोहनारांना उलटोनी पाडीते"...*
    *तुमच्या कीर्तनाला टाळकरी म्हणुन उभं राहण्याची संधी मिळाली हा योग परमेश्वर भेटी समान आहे असच मला वाटतं..*
    *खुप काही शिकतोय तुमच्याकडुन..दादा तुमच्या डोक्यावर साक्षात विठुरायाचा हात आहे..तुमच्या मुखात ज्ञाना..तुका..नामा..* *मुक्ता..जनाच्या अभंगाचे रस वास करतात.... अन ते ऐकण्याची संधी प्रत्येकवेळी लाभते बस आणिक काय हवं आयुष्यात...*
    *शिकतोय..पडतोय...सावरतोय आम्ही तर दादा तुम्ही आम्हाला सावरून घ्या..*
    *संतांची शिकवण द्या..संस्कार दया..तुमच्या सोबत अभंगात दंग होण्याची संधी नेहमी देत रहा..*
    *प्रत्येक पौर्णिमेला आपलं दर्शन घडतं तर साक्षात विठ्ठलच भेटतो...*
    *दादा तुमची भेट अशीच होत राहु दे....*
    *संत रसिकांच्या अन भक्तांच्या संगतीत आयुष्य छान होऊन जातं बाकी पांडुरंग पाठीशी नेहमी आहे....खूप सुंदर दादा खूप सुंदर......🌸👏🌸👏🌸*

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  4 года назад +5

      वा बाळकृष्णा किती छान लीहीतोस रे.. राजा खूप खूप धन्यवाद...🙏🙏

    • @Rss7272
      @Rss7272 3 года назад

      आपन माझ्या मनातल बोललात धन्यवाद जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @dinkarpatil1167
    @dinkarpatil1167 3 года назад +1

    छान दादा
    मन तल्लीन झाले
    दादा ज्ञानेश्वरी वर चिंतन यु ट्यूब वर टाकावे राम कृष्ण हरी माऊली

  • @prof.khedkarr.k.519
    @prof.khedkarr.k.519 4 года назад +13

    खरंच संत मुक्ताबाई यांनी खूप सुंदर अशा अभंगाची रचना करून अखिल मनुष्यमात्राला जीवन जगण्याचे भानच आणून देण्याचे काम केले आहे..!
    माऊली तुम्हीसुद्धा या अभंगाला खूप सुंदर पद्धतीने गायिले आहे.

    • @prof.khedkarr.k.519
      @prof.khedkarr.k.519 4 года назад +2

      माऊली आपल्याला प्रत्यक्ष भेटून आपल्या दर्शनाचा लाभ घेता येईल का?
      खूप धन्य धन्य वाटेल..!

  • @Amol911
    @Amol911 4 года назад +2

    माऊली माऊली... मंत्रमुग्ध होऊन जाल असा आवाज... जय हरी!!

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Год назад +1

    राम कृष्ण हरी गुरू माऊली दादा तुमच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत माझ्या कडे शब्दात व्यक्त करु शकत नाही 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 राम कृष्ण हरी

  • @rohit_maharaj_shinde
    @rohit_maharaj_shinde 4 года назад +5

    श्री दादा मन प्रसन्न होत आपल्या कीर्तनातून ...होय अंग हरी रूप... आपल्याला समदेत गुरुवर्य कदम सर म्हणजे परमानंद ...मयुर दादाच्या रूपाने एक सांप्रदायिक तबलजी मिळाले...🙏🏼🙏🏼🙏🏼 #गोडवा#एकरूप#परिपूर्ण# समरस आख्यान#दर्जा.💐

  • @gopichandjoshi2843
    @gopichandjoshi2843 3 года назад +3

    दादांच किर्तन ऐकल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं

  • @vanketsangave4030
    @vanketsangave4030 3 года назад +4

    दादा महाराज यांचे कीर्तन ऐकून खूप मन प्रसन्न होते आणि शरीरातील चैतन्य ऊर्जा जागृत होते

  • @mrunalshigam2456
    @mrunalshigam2456 4 года назад +4

    राम कृष्ण हरी 🙏
    भाग्यवान आंम्ही या नगरी
    असच म्हणते मी
    मंत्रमुग्ध होतो किर्तन यॆंकताना
    खुपच छान

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 4 года назад +12

    महाराज जी आपल्या वाणीवर भगवंताचे आशिर्वाद आहेत 🙏🚩

  • @mhaskaryashwant9577
    @mhaskaryashwant9577 3 года назад +7

    आवडे निरंतर हेची ध्यान श्री ..विठ्ठल। जय जय राम कृष्ण हरी.

  • @jaywantmore8117
    @jaywantmore8117 4 года назад +2

    आपले किर्तन ऐकताना ब्रम्हानंदी टाळी लागते रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @chandraharbhosale4143
    @chandraharbhosale4143 4 года назад +3

    अप्रतिम अभंगाचे वर्णन केले भक्तीची तहान तृप्त झाली, भक्ती सागरात न्हाऊन निघालो,
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @God-Adi07
    @God-Adi07 5 месяцев назад +1

    दादा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sanjeevkulkarni290
    @sanjeevkulkarni290 4 года назад +6

    महाराज खूपच छान. श्रवणभक्तीचा आनंद मिळतो.

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Год назад +2

    अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @sadhanapasalkar7077
    @sadhanapasalkar7077 3 года назад +1

    खुपच सुंदर माउली जणु काही अमृताचे ताट वाढले आहे

  • @prathamchaudhari4605
    @prathamchaudhari4605 Год назад

    🙏🙏शतकोटी नमन गुरुजी. फारच छान चालीत गोड आवाजात मधूर संगीत वाद्य व सुशोभित वारकरी मंडळी यांना कोटी कोटी वंदन .आपल्या या ज्ञानेश्वरीतील गोड वर्णन कीर्तनाचे कौतुकी शब्द आज पर्यंत कोणालाही सापडले नाही . आज आपण खरोखर ज्ञानेश्वरी ला आध्यात्मिक ज्ञानाकडे नेत आहोत याचा गर्व होतो. ज्ञानेश्वरी आत्म जागृतीचा प्रयोग फारच सुंदर आहे ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshgulmkar3623
    @maheshgulmkar3623 3 года назад +2

    खूपच छान महाराज गायन आणि कीर्तन कायम ऐकावा वाटत मी कायम आयकतो

  • @hanumanborkar1393
    @hanumanborkar1393 Год назад +1

    अप्रतिम कीर्तन महाराज यांचे खूप खूप अभिनंदन

  • @SandipKadam-g9r
    @SandipKadam-g9r 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी
    दादा तुमचा काकडा ऐकून सकाळी मन अगदी प्रसन्न आनंदी होते .

  • @Phadnagnath
    @Phadnagnath 4 года назад +3

    🙏 राम कृष्ण हरी महाराज. खूपच सुंदर व सुश्राव्य संगीत,गायन व कीर्तन. आम्ही धन्य झालो 👏👏👏

  • @shrisanjivan3196
    @shrisanjivan3196 4 года назад +2

    महाराष्ट्रात विषय आणि अनुभव मांडणी फक्त महाराज आपणच करतात

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  4 года назад +3

      राजेंद्र जी खूप खूप धन्यवाद..

  • @shahajisalke5678
    @shahajisalke5678 3 года назад +4

    दादा ,खुपच छान अप्रतिम कीर्तन !पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतंय. राम कृष्ण हरी!🚩🙏😊

  • @santoshpendharesir3264
    @santoshpendharesir3264 3 года назад +5

    तुमच्या आवाजात हरिपाठ किती सुंदर आशेल आणि मनाला शांती मिळेल जय हरी

  • @prakashmohite1306
    @prakashmohite1306 6 месяцев назад +1

    बाबा महाराज सातारकर यांची आठवण झाली. सुंदर सादरीकरण काळजात भिडली सेवा.

  • @ganeshshindeofficial7491
    @ganeshshindeofficial7491 3 года назад +9

    मन अगदी प्रसन्न होऊन गेले..... अप्रतिम सादरीकरण दादा🙏🙏🙏🙏

  • @janardangogawale6963
    @janardangogawale6963 2 года назад +2

    अतिशय सुंदर दादांचे चरणी नमस्कार

  • @dipakdixit8369
    @dipakdixit8369 4 года назад +2

    आदरणीय दादा महाराज
    कृ.सा.नमस्कार....
    अतीशय चागंल्या विषयावर किर्तन ऐकण्यास मिळाले....
    किर्तन परपंरा,मर्यादा, साभांळत सूदंर साऊंड सयोंजन विशेषतः समारोपाच्या वेळी केलेले बदल ठळक जानवले...अर्थात मी आज चि.पदमनाभीचे कौतुक करणार आहे,एखादी कलाकृती ऊचींवर नेण्यासाठी जे तात्रींक कौशल्य लागते ते त्यानें दाखविले... मृदंगाची ब्रास,आस,तबला,मृदंग बँलेसं,तानपूरासाऊडं हर्मोणियम सर्व लाजवाब,
    टाळ,सर्वच मिक्सीगं आप्रतीम....वादकांना दोनही हात जोडतो.....।।
    माऊलीने जसे पाहिजे तसे दिलै....
    जे वाटले...ते तसे..शूदध हेतूने....ठेवीले....माडंले
    चि.पदमनाभ........समारोप अतीशय आवडला...अभिनंदन...हाच प्रयोग महीला वारकरी असतानाही मेल,फिमेल,वाध असाकरून बघ....
    सदिच्छंसह..
    दिपक दिक्षित.....
    नाशिक

  • @parmeshwargangarde9603
    @parmeshwargangarde9603 2 года назад +1

    महाराज खुपच छान, आर्त हाक दिली आहे,!!!!

  • @sulbharane6677
    @sulbharane6677 3 года назад +10

    जय हरी. गुरुवर्य दादामहाराज .आपले हरी किर्तन म्हणजे आनंदोत्सवच वाटतो. कीर्तनात श्रीभगवंत पण डोलत असावा. आवाजांतील अप्रतीम माधुर्य ,उत्तमोत्तम चाली ,अखंड उत्साही, आणि भक्तीमय वातावरण ठेवण्याची क्षमता.त्यामुळे ब्रम्हानंदी टाळी लागते. त्रिवार वंदन🚩🙏🙏🌷

  • @namdeoawhad9841
    @namdeoawhad9841 4 года назад +3

    द्वैत व अद्वैत भक्तीचे स्पष्टीकरण खूपच छान, कीर्तन खूप गोड , आवाज व अभंगांना चाली अप्रतिम. कीर्तनाचे वर्णन शब्दात करता येत नाही.कारण असे किर्तनच कमी ऐकण्यास मिळतात.मस्त!

  • @yashrajsawant5126
    @yashrajsawant5126 4 года назад +4

    दादा तुमच्यामुळे आध्यात्म्याची ओढ़ अजुन वाढली, सुंदर👌 ऐकावे तेवढे कमीच वाटते🙏🙏

  • @ऑनलाईनपैसेमिळवण्याचेनिवडकमार्ग

    वाह वाह दादा! अप्रतिम अनुभव आला! धन्यवाद! रामकृष्ण हरी!

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 4 года назад +6

    राम कृष्ण हरी 🙏
    खुप छान ,सात महीन्याची कसर निघून गेली
    Thanks for uploading this,and also for waiting new new vedios....
    Thanks राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @digambarghuikar9602
    @digambarghuikar9602 2 года назад +2

    भक्ती सागरात बुडून बुडून आंघोळ करून मन शुद्ध डबल फील्टर शुद्ध स्फटीकासारख झालं महाराज

  • @m.jmotivation6637
    @m.jmotivation6637 4 года назад +8

    मन रंगले
    राम कृष्ण हरी

  • @ujjwalaborgude8713
    @ujjwalaborgude8713 4 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🌷🌷🌷🌷

  • @VishnuGuruji.
    @VishnuGuruji. 2 года назад +1

    आपले आशीर्वाद महाराज

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 3 года назад +1

    धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे

  • @harishnavale1510
    @harishnavale1510 4 года назад +2

    खूप छान नियोजन, मधुर रसाळ वाणी खूपच सुंदर आहे

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 3 года назад +2

    नाचू किर्तनाचे रंगी , ज्ञानदिप लावु जगी , भाग्याचा उदय ,ते हे जोड़ी तुमचे पाय 🙏🙏🙏

  • @devaingle4132
    @devaingle4132 3 года назад +1

    🌹नाचु किर्तनाचे रंगी खूप छान दादा🌹

  • @jagannathbodkheofficial3579
    @jagannathbodkheofficial3579 3 года назад +1

    बाबा चरणी साष्टांग दंडवत खुपचं सुंदर गुरुजी वा

  • @kalpanamahale2423
    @kalpanamahale2423 8 месяцев назад +1

    दादा भजन ऐकत च राहावे चाल पण सुंदर आवाज छान किरतन तर अप्रतिम दादा शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 4 года назад +39

    खूप आनंद झाला महाराज तुमच्या दर्शनाने, आता माणसांत आल्यासारखे वाटले, खूप दिवसांचा ऊपवास संपला तृप्तता लाभली

  • @pradipshalunkhe1469
    @pradipshalunkhe1469 3 года назад +1

    मनाला पटय महाराज आपले कीर्तन दिशात एकदा एकुण मनाला शांत होते

  • @narayanpatil504
    @narayanpatil504 3 года назад +6

    दादामहाराज नमन तुम्हांला आणि तुमच्या सुश्रव्य कीर्तनाला पुन्हा एकदा नमन

  • @HistoricAkshay
    @HistoricAkshay 4 года назад +27

    दादांच कीर्तन एेकल की अस वाटत, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता 😭😭

    • @HistoricAkshay
      @HistoricAkshay 4 года назад +4

      एकच विनंती देवाला आयुष्यात एकदा तरी दादांच्या दर्शनाचा योग भेटावा, हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏👏

    • @स्वाती-ण6त
      @स्वाती-ण6त 3 года назад

      @@HistoricAkshay p

    • @vitthalgore7803
      @vitthalgore7803 3 года назад +1

      Khup khup chaan kirtan seva jay hari mauli

  • @AmolJadhav-ew2xt
    @AmolJadhav-ew2xt 3 года назад +2

    ऐकत राहावे असे गोड कीर्तन महाराज