राम कृष्ण हरी माऊली ❤🙏 खुप मार्मिक काल्याचे किर्तन. जणु देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, संताच्या संगती सदा राहो दंग .... तेंव्हाच दहाव्या थरावरील दहीहंडीचे लोणी आपणाला मिळेल. दहावा थर लावणे खुप अवघड आहे, तरीही प्रयत्न सोडु नये.🙏
जय हरी महाराज अफाट ज्ञानाचा साठा आहे.किर्तन ऐकताना अंतकरण भरून येते. डोळ्यातुन आश्रु चालु होतात.खुप काही बोलायचं आहे.पण बोलता येत नाही.अशी अवस्था झाली आहे.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙌
माऊली खूपच जवळ आला आहात इच्छा आकांक्षा पूर्ण होतील माझ्या, एक दिवस नक्कीच माझ्या गावात तुमचे कीर्तन होणारच..... करणारच. अगोदर पण बोललो आहे ,आत्ता पण तेच बोलतो आहे....
महाराज ओम श्री सद्गुरु मला संत श्री श्रीपाद बाबा चव्हाण इगतपुरी घोटी यांनी ३०-३२ वर्षापूर्वी सांगितलेल्या किर्तन प्रवचनांची आठवण झाली तेही असेच खरा परमार्थ सांगायचे व अनुभवास आणून द्यायचे. महाराज आपणास साष्टांग नमस्कार
🙏 संत चरण रज श्री गुरु बाळ कृष्ण दादा वसंत गड कर गुरुजी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव 🙏💐
राम कृष्ण हरी माऊली ❤🙏
खुप मार्मिक काल्याचे किर्तन.
जणु देह ही पंढरी आत्मा पांडुरंग,
संताच्या संगती सदा राहो दंग .... तेंव्हाच दहाव्या थरावरील दहीहंडीचे
लोणी आपणाला मिळेल.
दहावा थर लावणे खुप अवघड आहे, तरीही प्रयत्न सोडु नये.🙏
❤😢❤😢❤🎉😢❤❤❤😢😢😢🎉❤😢❤😢❤❤❤😮❤🎉❤😢❤❤😢❤❤😢❤❤😮😢
जय हरि माऊली तुमचे कीर्तन चालू असताना खूपच आनंद होतो त्याच कारण अनुभवाचे बोल आहे तुमचे माऊली
🙏🏻🙏🏻 काय लिहायचं कळेणा इतक सुंदर निरुपण दादा खूप खूप धन्यवाद
Jay,hari,🙏🙏🙏🙏🙏
कृष्ण लीला सुंदर आहे दृष्टांत व सिद्धांत सहजतेने पटवून दिले नमस्कार दादा पूर्वी ऐकले होते तरी आनंद मिळाला
खूपच छान कीर्तन/प्रवचन झाले आहे.आधात्माची सुंदर माहिती दिली. जय हरी विठ्ठल .
रामकृष्णहरि महाराज,, अप्रतिम परमार्थ सांगितला कोटी कोटी धन्यवाद
ॐॐॐजय रामकृष्णहरि बाबाजींची आपल्या प्रतेक शब्दात एका अनमोल रत्न आहे ॐॐॐ
महाराजांनी काल्याचे एक नंबर रेखटन केले आहे अप्रतिम असे असावे कीर्तन
सदगुरू फार गोड जय जय राम कु्श्ण हरि.
जय हरी, सहज समजेल असे ज्ञान अमृत.
Khup sundar kirtan 🙏🙏🙏👆👌👌
रामकृष्ण हरी 🙏पांडुरंग हरी 🙏🙏
तुमचं कीर्तन हे फक्त भक्ती मार्ग दर्शवतात.
राम कृष्ण हरी 🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🙏🙏🙏
वैराग्य मूर्ती दादा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
फार फार सुंदर कीर्तन. खुप खुप विचारांचे अमृत मिळाले. माझी parmarthiklvicharanchi अडचण दुर झाली आहे.
अमोघ वाणी ,अनमोल बोल
Jay Shri ram
कोटी कोटी प्रणाम महाराज
🙏🙏धन्य झालो,दादा खूप छान किर्तन,जय हरि🙏🙏👌👌
जय हरी महाराज अफाट ज्ञानाचा साठा आहे.किर्तन ऐकताना अंतकरण भरून येते. डोळ्यातुन आश्रु चालु होतात.खुप काही बोलायचं आहे.पण बोलता येत नाही.अशी अवस्था झाली आहे.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙌
अतिशय छान माऊली जय जय राम कृष्ण हरी💯🔥👏
@@लहुबनसोडेमहुģह्ज्जुउउत्जुज्यीओईयल
दादा कोटी कोटी प्रणाम ❤❤❤
अखंड प्रेमाचा कल्लोळ दादा❣️🙏
शब्दातून वक्त होण कठीण आहे.अमोघ वाणी,अनमोल बोल.🙏🙏🙏
खुप सुंदर माऊली
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला पान्डूरंगा पंढरीनाथा
Wah ! Aanandache dohi Anand Tarang. Maharajancch Charni Hriday purwak Dandawat.
धन्यवाद गुरुमाऊली.
दादा प्रणाम.
खूपच छान ऐकुंन भरून आले. वाटते सर्व जीवन त्याचे चरणाशी अर्पण करावे. दादा एकदा आपणास भेताव्याचे आहे. मार्गदर्शन करा ....
दृष्टांतातून आध्यात्म सांगण्यात महाराज तुमचा हात कोणी धरू शकत नाही . धन्य आहात. राम कृष्ण हरी ...
राम कृष्ण हरी माऊली, अतिशय सुंदर खोल आत्मज्ञानी कीर्तन, की जाने अंतरकरणातील मळ पूर्ण शुद्धीकरण होऊन शेवटी भगवंताला प्राप्त होते.
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
Ram kirushan hari dada jay namo nayshwre mauli ❤️❤️❤️🙏🙏🙏
Khup sunder dada
जय गुरुदेव राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा महाराज
खुप छान😊❤राम कृष्ण हरी
Jay Guru Jay Jay Guru
Jay Jay Ram Krishna hare Mauli 💞🕉️🙏🙏👋👋
जय जय रामकृष्ण हरी माऊली
जयहरी विठ्ठल दादा आप्ला गड पहावा अशी मनापासून इच्छा आहे पण त्यावेळी आपण भेटलो तर बर वाटेल बघुकाय योग आहे प्रणाम दादा आऱ्यला वाढदिवस कधी आहे
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी
🙏 श्री गुरु Chaytanya महाराज Deglurkar पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
खूप सुंदर किर्तन!🌹🌹🙏
Khupch chhan 🙏🙏🙏
जय हरी माऊली खूप सुंदर कीर्तन
जय गुरूदेव 🌹🙏
Ram Krishna Hari
शंका निवारण
*माणुस जवळ जवळ देव आहे*
*मग देवाला मोक्ष प्राप्तीची गरज आहे का**?
माऊली खूपच जवळ आला आहात
इच्छा आकांक्षा पूर्ण होतील माझ्या,
एक दिवस नक्कीच माझ्या गावात तुमचे कीर्तन होणारच.....
करणारच.
अगोदर पण बोललो आहे ,आत्ता पण तेच बोलतो आहे....
Jay Gurudev From inch giri sampradyAurangabad Division
अतिसुंदर किर्तन
महाराज ओम श्री सद्गुरु मला संत श्री श्रीपाद बाबा चव्हाण इगतपुरी घोटी यांनी ३०-३२ वर्षापूर्वी सांगितलेल्या किर्तन प्रवचनांची आठवण झाली तेही असेच खरा परमार्थ सांगायचे व अनुभवास आणून द्यायचे.
महाराज आपणास साष्टांग नमस्कार
जय जय राम कृष्ण हारि 💐💐💐🙏🏿🙏🏿🙏🏿
Sundar kirtan 🙏
Khup god kirtan
Baground ch vinyach music kmi kra tya kdech laksh jatay headphones ghalun kirtan iyklyavr tras jast hotoy....🙏🙏
जय गुरुदेव
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
जय जय राम कृष्ण हरी
😊😊😊
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपल्या सहर्ष स्वागत
🙏🙏
फारच फार सुंदर किर्तन दादा
Far Chan kirtan maharaj
🙏🌹🌹🙏
जय हरि दादा
🙏 छान किर्तन 🙏
जयहरि
पुन्हा परळी या भागात कीर्तन झाले तर मला कळवा नमस्कार
कसे कळवायचे?
खूप छान
❤❤😢😢🌹🌹👏👏👏💝💐💗🌺🌺👌👌
औ
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻