संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन..अभंग :- घनु वाजे घुण घुणा, रचना:- ज्ञानेश्वर माऊली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • मस्तक हे पायावरी...महाराष्ट्रातील सर्व भाविक हरिभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत.समर्पित भक्ति शिवाय परमार्थाचा आनंद घेता येणार नाही..सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या ८ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या १५ व्या पुण्यतिथीच्या निम्मीताने घनुवाजे घुण घुणा या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगावर कीर्तन सेवा झाली.सायुज्य मुक्ति म्हणजे भगवंतच होऊन रहाणे..स्वरूपाला प्राप्त होणे..तेव्हा कुठे जीवात्मा आत्मानंदात बुडून जाईल.या अभंगा मध्ये परमानंद रूप कान्हा शिवाय माऊलींना काहीही नको आहे.इतर सर्व सुख पायाशी लोळण घेत आहेत..परंतु कान्होबाच्या भेटी पुढे ऐहिक सर्व सुख माती मोल आहेत..एकमेवाद्वितीय कल्पकशक्ति,संपूर्ण ब्रम्हण्डाच अचाट ज्ञान..ज्यांच्या बुद्धीची खोली कुणालाच मोजता आली नाही.अशी विश्व माऊली..या अभंगा मध्ये परमात्म स्वरूप प्रियकराच्या प्रेमाने वेडी झालेल्या प्रियसेची भूमिका घेतात..
    या कीर्तनातून दादांनी माऊलींच्या अंतरंगातून आलेली आर्ततेची हाक आपल्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे..
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
    पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
    तबला.मयूर उबाळे,पाटण.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Комментарии • 264

  • @VikasPatil-w1l
    @VikasPatil-w1l 2 месяца назад +2

    स्वर चांगला आहे माऊली ❤

  • @chidambardeshpande1716
    @chidambardeshpande1716 2 года назад +2

    Jai jai Ram Krushna Hari. Tanmaya Janma swarthak.

    • @pawansutsamajikpratishthan287
      @pawansutsamajikpratishthan287 Год назад

      राम कृष्ण हरि दादा . दादा अध्यात्मिक कीर्तन फक्त तुमच्याच मुखातून श्रवण केल्यानंतर समाधान वाटते

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 2 года назад +1

    माऊली आनंद वाटला आवाज खूप गोड आहे शुभेच्छा माऊली

  • @dsk35samadhi
    @dsk35samadhi 2 года назад +1

    अद्भुत अद्वैत कथन.... श्रवण भक्ती घडविल्याबद्धल धन्यवाद 🙏🙏

  • @annasonalawade1492
    @annasonalawade1492 2 года назад +1

    सदगुरू दादा महाराज चरणी नतमस्तक 🙏🙏🙏

  • @vivekpathak5020
    @vivekpathak5020 3 года назад +1

    Dada Maharaj Jay shree Ram...
    Khup apratim vivechan...Jay Hari

  • @krushnakorde8674
    @krushnakorde8674 2 года назад +2

    बोलायला शब्दच नाही गुरुदेव एवढे छान कीर्तन

  • @meanyou632
    @meanyou632 3 года назад +6

    ज्ञानेश्वराचे शब्द दादा तुमच्या मुखातून बरोबर समजते
    मस्त दादा

  • @rameshmugutrao5855
    @rameshmugutrao5855 2 года назад +1

    मी दररोज रात्री आपुले कीर्तनाचे कार्यक्रम पाहत असतो खूपच मन प्रसन्न होते दिवस भराचे सर्व टेंशन विसरून जातो कीर्तनात तल्लीन होतो जय हरी माऊली

  • @suchitapatil3222
    @suchitapatil3222 2 года назад +2

    Ram Krishna Hari dada sundar kirtan 🙏

  • @vinayakneel8333
    @vinayakneel8333 2 года назад +2

    रामकृष्ण हरी
    जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी नारायण हरी
    निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 2 года назад +1

    जय जय रामकृष्ण हरि🙏 छान आदरणीय महाराज दादा श्री

  • @kailasgaikwad4164
    @kailasgaikwad4164 2 года назад +2

    रामकृष्ण हरी💐💐💐💐

  • @vikasbansod2222
    @vikasbansod2222 2 года назад +1

    शब्द अपुरे
    ओढ़ दर्शनाची दादा
    जय गुरुदेव 💐

  • @sumanshinde8589
    @sumanshinde8589 2 года назад +3

    एकदा दर्शन व्हावे सद्गुरु che

  • @praneshkambare2908
    @praneshkambare2908 Год назад +1

    महाराज खरोखरच चैतन्याचा जिव्हाळा निर्माण करणारा असा आपला गोड आवाज जिवनाची खरी अनुभूती देतो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि आपली ही संतसेवा अविरत चालत रहावी ☺🤗💐💐💐🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी. 🚩
    धन्यवाद!!🙏

  • @bhagatmore6911
    @bhagatmore6911 2 года назад +1

    गुरूदेव आपल्या चरणी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanamahale2423
    @kalpanamahale2423 6 месяцев назад +1

    ज्ञानेश्वर चे अभग आपल्या मुळे समजले अवघड ते सोपे करून सागतात आपली किरपाअशीच राहु दा सदगुरू शत शत नमन 🙏🙏🙏🙏

  • @SiddheshGawade-ul8uo
    @SiddheshGawade-ul8uo Месяц назад +1

    माऊली राम कृष्ण हरी
    अप्रतिम राग विलंबित अभंग ❤

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 3 года назад +4

    राम क्रुष्ण हरी ।..
    कोटी कोटी धन्यवाद
    सद्गुरू कडून दिवाळी ची अनमोल अशी भेट मिळाली
    धन्य झालो
    लांब असल्याने येता येत नाही पण आपण जवळच आहात असे वाटते
    पुनश्च कोटी कोटी धन्यवाद

  • @gajanan_article
    @gajanan_article 2 года назад +1

    दादा आज तुमचं किर्तन ऐकून मी धन्य झालो डोळ्यातून आनंदाश्रू निघालेत ईश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो व आपण आहेच आम्हांस ईश्वर नाम संकीर्तन ऐकवत रहाल अशी आशा करतो आपला हरी श्रोता जयजय रामकृष्ण हरी

  • @Aruna-ip4cw
    @Aruna-ip4cw Год назад +1

    जनार्दन महाराजांच्या चरणी नमस्कार भाव पूर्ण कीर्तन झालेखूप छानंसर्व वाद्य वृंद ही त ल्लीन होऊन वाजवत होतेदंडवत साष्टांग

  • @ajaykumarbelkone315
    @ajaykumarbelkone315 2 года назад +1

    समर्थ बोध वाणी सुश्रव्य किर्तन कानाचे पारणे फिटले मण आणंदीत झाले जय जय श्री राम क्रष्ण हरी

  • @santoshsatao7849
    @santoshsatao7849 3 года назад +2

    अशेच नवनवीन अभंग,टाकतजा बाळासाहेब

  • @dineshdhakad242
    @dineshdhakad242 2 года назад +1

    खुपच अप्रतिम। दादा आपल्या प्रेमातच पडलो। एकदा दर्शन घेण्याची इच्छा आहे।

  • @vaishalipatil5423
    @vaishalipatil5423 2 года назад +1

    Ram Krishna hari dada

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 2 года назад +1

    Khup chan Gayan jay Ram krushana Hari

  • @amoldatir6790
    @amoldatir6790 3 года назад +4

    Khup sunder mauli jay hari

  • @dilipdadare2533
    @dilipdadare2533 3 года назад +8

    अशा अतिशय सुन्दर किर्तनात आमच्या डोळ्यातुन आश्रु नाहि आले तर आम्हि सदगुरू चे नावाचेच साधक आहे मुख मे राम बगल मे छुरी सदगुरू ला प्रेमा भक्तिचे दान मागावे साधो साधो

  • @rangnathrajhans9858
    @rangnathrajhans9858 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️
    महाराज आपले किर्तन म्हणजे आम्हाला आनंदाची पर्वणी असते.
    आपली परखड मते भामट्या किर्तनकारांना चपराक असते. वारकरी संप्रदायाची, हिंदु धर्माची पताका अशीच आपल्या कडून फडकत राहोआपले गायन ही मला खुप आवडते.
    आपल्या चरणी कोटी कोटी वंदन.❤️ श्री गुरुदेव 🙏

  • @ChandrharBhosale
    @ChandrharBhosale Месяц назад +1

    दादा जे बोलतात ते दादा बोलत नाहीत ,तर ,
    दादाच्या मुखातून पांडुरंग गचं बोलतो ,
    ❤ जय जय रामकृष्ण हारी ❤

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 3 года назад +3

    दादा महाराज .रामकृष्ण हरी apartim aawaj दादा

  • @dnyaneshwarjadhav806
    @dnyaneshwarjadhav806 3 года назад +3

    अद्भूत असा किर्तन सोहळा

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  3 года назад +26

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 दादांच्या वर प्रेम करणार्या महाराष्ट्रातील सर्व संत मायबाप हरिभक्त वारकरी बंधू-भगिनींचा चरणी साष्टांग दंडवत.. आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा... प्रेमभावाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या कमेंट्स अर्थात प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला मिळालेली एक पारमार्थिक ऊर्जा आहे.. असेच आमच्यावर प्रेम करत रहा.. वसंतगडकर ऑफिशियल चैनल सदैव आपला ऋणी राहील.. राम कृष्ण हरी

    • @gajanantilwant7716
      @gajanantilwant7716 3 года назад +2

      जय गुरुदेव माऊली
      🙏🕉🚩💐

    • @vasantswami911
      @vasantswami911 3 года назад +4

      दादा तुम्ही असेच एक कीर्तन करा आणि आमचे जीवन सार्थक करा तुमचा आणि तुमच्या परिवाराला दीर्घ आयुष लाभो, खूप सुभेच्छा तुम्हाला

    • @dattakalulkar
      @dattakalulkar 2 года назад +1

      Good

    • @ghanshyamvishwasrao6155
      @ghanshyamvishwasrao6155 Год назад

      तारखेसाठी कोणत्या नंबर वरती संपर्क करावा लागेल.....

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Год назад +2

    कोटी कोटी कोटी नमस्कार सगळ्या जगाला माऊली शिवाय दुसरे काहीच सांगू नका 👏👏👏👏👏👏👏👏

  • @santoshkulkarni8777
    @santoshkulkarni8777 2 года назад +1

    Vital Hari Hari Hari hari hari govind Vasudev hari hari hari hari hari vithal

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 2 года назад +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी 🌹🌹🙏🙏

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat363 3 года назад +5

    राम कृष्ण हरी दादा महाराज
    खरोखर आपले किर्तन श्रवण करणे हि आमच्यासाठी एक पर्वणीच असते आणि ती आपण आम्हाला दिपावली च्या निमित्ताने दिली त्याबद्दल आपणास सप्रेम नमस्कार आणि आपणास व सर्व वारकरी संप्रदायास दिपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @lifesecrett
    @lifesecrett 3 года назад +4

    दादा नेहमीच मी तुमच्या कीर्तनाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.

  • @avinashkarande8171
    @avinashkarande8171 2 года назад +2

    Ramkrushn hari dada🙏🙏

  • @dajimaharajsalate9482
    @dajimaharajsalate9482 3 года назад +3

    श्री सद्गुरू दादाश्री
    जय हरि l l 👏👏
    दादाश्री,
    ज्ञान प्राप्तीसाठी तळमळनाऱ्या साधकाला त्याच्यातील जिज्ञासेला ज्ञानाच्या परम अनुभूती पर्यंत नेण्यासाठी आत्मज्ञानी सद्गुरु नितांत गरज असते.
    जीवनरूपी भवसागरामध्ये सापडलेल्या जीवांना अज्ञानरुपी अंधकारातून स्वयं प्रकाशी तेजोमय विस्तीर्ण ज्ञान स्थळाकडे जाण्यासाठी तुमच्या सारखा अध्यात्मिक सद्गुरू लाभणे हे जीवनातील परम भाग्य आहे .
    ll कवतुक वाटे झालिया वेचाचे ll
    ll नाम मंगळाचे तेणे गुणे ll
    👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 года назад +3

      परम गुरुबंधू दाजी महाराज सलते जय गुरुदेव राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @criticalgamer6895
    @criticalgamer6895 3 года назад +3

    ❤️❤️❤️❤️❤️ दिवाळीची अप्रतिम भेट. 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 2 года назад +1

    राम कृष्ण हरी.... 🙏🙏

  • @jeevanaanad9457
    @jeevanaanad9457 3 года назад +5

    🙏 खुप छान व ज्ञानपर कीर्तन -
    गोड आवाज - महाराज तुम्हाला सदृढ चांगले शारिरीक आयुष्य . लाभो हीच
    पांडूरंगा चरणी प्रार्थणा 🙏🙏

    • @sadhanapasalkar7077
      @sadhanapasalkar7077 2 года назад +1

      जय हरी महाराज खुप डिप कितर्रनसांगतात मनाला शांती मिळते एवढा खोल अभयास कोणी सांगत नाही

  • @ankushkadam4940
    @ankushkadam4940 3 года назад +9

    संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा
    लक्ष्मी पूजनाला तुमचे दर्शन झाले दादा कोटी कोटी दंडवत 👣🌼🙏🙏

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 3 года назад +9

    जगि सर्व सुखी असा कोन आहे विचारी मना तुचि शोधुनी पाहे जो भक्तित तल्लीन आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @kailashkalapad7084
    @kailashkalapad7084 3 года назад +8

    दादा रामकृष्ण हरी आजच्या kirtnamadhun साक्षात देव प्रगट केला एक एक शब्द हा तुमचा मोती वेचावा या प्रमाणे आहे
    धन्य झालो मी की तुमच्या सारखे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले

  • @uttampadwl6387
    @uttampadwl6387 3 года назад +3

    Ram Krishna hari dada ashich seva ghadat rhavi hi mauli charni prathna

  • @santoshkulkarni8777
    @santoshkulkarni8777 2 года назад +1

    Ramakrishna hari mauli

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 3 года назад +16

    दादा तुम्हाला कीर्तन रुपिसेवसाठी दीर्घ आयुष प्राप्त हो ही ईश्वर चरणी परार्थना

  • @sandipdhole4737
    @sandipdhole4737 2 года назад +1

    abhang gayan khup chan ahe waaaaaaaaaaaaaaa

  • @rajnaik3711
    @rajnaik3711 3 года назад +4

    जय राम कृष्ण हरी माऊली हरि ओम || श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल ||

  • @satyavijaydalvi8390
    @satyavijaydalvi8390 3 года назад +1

    प्रिय सद्गुरू दादाजी तुमच्या सुरेल गायनान माउलीचे खऱ्या अर्थाने दर्शन झाले
    धन्यवाद दादाजी 🌹🙏🙏🙏🙏

  • @harichandane5362
    @harichandane5362 Год назад +2

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sahebraosabale7326
    @sahebraosabale7326 3 года назад +4

    शतशः नतमस्तक महाराज माऊली तुम्हाला

  • @namdeoawhad9841
    @namdeoawhad9841 3 года назад +3

    खूप छान ! महाराज तुमचेच कीर्तन ऐकल्यानंतर समाधान होते....

  • @madhukarpachpute1653
    @madhukarpachpute1653 2 года назад +1

    🚩🙏रामकृष्ण हरी माऊली🚩 🙏🚩

  • @yashkurhe659
    @yashkurhe659 2 года назад +4

    राम कृष्ण ‌हरी माऊली खुपच सुंदर अनमोल असे किर्तन

  • @deepakmandale7806
    @deepakmandale7806 3 года назад +3

    2.14 कोरोना वरील अनुभव ह्रदयाला कळ लावून गेला. किर्तन नेहमी प्रमाणे गोड.... जय हरी दादा महाराज.

  • @ajaykumarbelkone315
    @ajaykumarbelkone315 2 года назад +1

    मज वाटे माझा जिव आणि देह अपनावरुन ओवलुन टाकावे जय जय श्री राम क्रष्ण हरी

  • @ajinkyashinde5116
    @ajinkyashinde5116 3 года назад +7

    दादासाहेब नमस्कार
    साधू ,स़ंत येती घरा तोची दीवाळी, दसरा
    दीपावलीच्या हार्दिक संतमय शुभेच्छा
    ❣️❣️🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆❣️❣️

  • @mohanmagar6499
    @mohanmagar6499 2 года назад +1

    Sunder kirtan

  • @bhagwatpatil6727
    @bhagwatpatil6727 3 года назад +1

    आपणास दीर्घआयुष्य लाभो ही सद्गुरू चरणी प्रार्थना जय हरि महाराज 💐🙏

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Год назад +2

    एकच माऊली👏👏👏👏👏👏

  • @arjundesai3109
    @arjundesai3109 3 года назад +1

    खूप सुंदर किर्तन केले दादा अशी अध्यात्मिक किर्तन फार ऐकायला मिळत नाहीत तुमची सर्व किर्तने ऐकत आलो आहे रामकृष्ण हरी
    माझा प्रणाम स्विकार करा

  • @sandeeppawar6873
    @sandeeppawar6873 3 года назад +3

    Ram krishna hari mauli

  • @satyawanpatil6869
    @satyawanpatil6869 2 года назад +1

    किर्तन कसे असावे हे सांगणारा मापदंड म्हणजे दादामहाराजांची ही किर्तने.अ्प्रतिम.

  • @संतोषमहाराजठेणगे

    खूपच गोड गायन ऐकून आनंद वाटला ऐकतच राहावे असे वाटते
    राम कृष्ण हरी

  • @gahininathdhagare1254
    @gahininathdhagare1254 3 года назад +1

    बाबा तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 года назад +8

    Jay Jay ram Krishna hari jay jay ram Krishna hari jay jay ram Krishna hari jay jay ram Krishna hari 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @sahilgunjal6702
    @sahilgunjal6702 3 года назад +3

    🙏राम कृष्ण हरी🙏 बाबांच घनु वाजे घुन घुना अभंगाचे अध्यात्मिक चिंतन फार सुंदर झाले🚩

  • @yuvarajchopde6354
    @yuvarajchopde6354 2 года назад +3

    खूप सुंदर

  • @saya1993p
    @saya1993p 3 года назад +7

    सद्गुरु नाथ बाळकृष्ण दादा महाराजकी जय.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @nutankasar224
    @nutankasar224 2 года назад +1

    हरी जय जय रामकृष्ण हरी...

  • @ashokmane8014
    @ashokmane8014 3 года назад +3

    परम पूज्य श्री दादा यांच्या चरणी नतमस्तक सादर दंडवत प्रणिपात सर्व साधक मंडळी स गुरू भक्तीमय शुभेच्छा दिवाळी उत्सव महा पर्व दिनी ..दादा नाथ बाबा यांचां हरिपाठ आपल्या सु मधुर वाणी मधून ऐकण्यास उत्सुक आतुर आहोत जय हरी जय गुरूदेव

  • @govardhankakade8739
    @govardhankakade8739 3 года назад +2

    Jay Hari Dada🙏🙏 khup Sundar Aawaz khup chan🙏🙏

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 3 года назад +1

    दादांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 3 года назад +6

    एकच नंबर कीर्तन दादा🙏🚩👌
    संतदर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला🙇‍♂️🙇‍♂️

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 3 года назад +3

    आता तुम्ही कृपावंत साधुसंत आणि आदरणीय दादा महाराज
    जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी 🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳तुका म्हणे सोडील्या गाठी दिली मीठी पायासी ⛳⛳🙏🙏🙏साष्टांग दंडवत दादा चरणस्पर्श माझ्याकडून आणि माझ्या पायगुडे कुटुंबाकडून 🙏🙏धन्य धन्य झालो ⛳⛳🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी 🙏🙏⛳😊

  • @deepakchougule6075
    @deepakchougule6075 3 года назад +4

    अप्रतिम गायन आणि किर्तन मंत्रमुग्ध झाले महाराज शब्दात वर्णन करू शकत नाही जय जय राम कृष्ण हरी

  • @gopalshelke4801
    @gopalshelke4801 3 года назад +2

    खूप छान दा दा

  • @vishnutandale2679
    @vishnutandale2679 3 года назад +5

    दादा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा किर्तन नेहमी प्रमाणेच छान . तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना🕉️🙏

  • @amolkolhe5779
    @amolkolhe5779 3 года назад +3

    🙏 Ram Krishna Hari mharaj🙏👍👍

  • @kondibayamkar3457
    @kondibayamkar3457 3 года назад +7

    दादा श्री राम कृष्ण हरी सकळ देवाचे दैवत सद्गुरूनाथ दादा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या रूपात येऊन आम्हा सर्वांना दर्शन दिलं आम्ही धन्य झालो दादा तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो विशेष म्हणजे मधुवंती रागामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी खूप छान कीर्तन झाले दादा असेच बाबांच्या रूपामध्ये तुमचे सदैव दर्शन घडावे अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी

  • @dipakgade4964
    @dipakgade4964 3 года назад +1

    जय हरी दादा एक सांगावे वाटते दादा की तुमची आम्हा साधकांना कीर्तनाच्या माध्यमातून निरूपण सांगण्याची पद्धत खूप खूप अप्रतिम आहे असं वाटते की ऐकतच रहावं.

  • @umakantchintakindi8291
    @umakantchintakindi8291 3 года назад +3

    दंडवत प्रणाम दादा

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 года назад +6

    दादा तुमचा मंत्रमुग्ध करणारा आवाज मनात खोलवर जातो.
    🙏रामकृष्ण हरी 🙏

  • @dnyaneshwarkalunke3284
    @dnyaneshwarkalunke3284 2 года назад +1

    जय हरी महाराज मण प्रसन्न झाले

  • @nandkumarvishwase2017
    @nandkumarvishwase2017 Год назад +1

    Chhan

  • @wakaleramchandra6460
    @wakaleramchandra6460 3 года назад +3

    Chan Maharaj ram ram

  • @sadashivsanap7356
    @sadashivsanap7356 3 года назад +3

    दादा आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @yuvarajchopde6354
    @yuvarajchopde6354 2 года назад +1

    रामकृष्णहरी

  • @sachinlandge2897
    @sachinlandge2897 2 года назад +1

    खूपच छान कीर्तन
    हे किर्तन एकूण स्वरूपाची ओढ लागली
    खरा धर्म कळला

  • @sangitadalvi9511
    @sangitadalvi9511 3 года назад +3

    दादा छान कीर्तन आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @mahesht0097
    @mahesht0097 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी....🙏

  • @jayasankarvenkataramani6221
    @jayasankarvenkataramani6221 2 года назад +2

    Anandaachaa Diwali, Gharee Bolavaa Vanamaali,
    Ghaleethemi Raangoli, Govinda Govinda
    (2)
    Gharee Aalea Deva,
    Thyachaa Charani Teva / Seva Bhava,
    Mukheem mhanaa
    RAMA SHIVA...
    RAMA KRISHNA HARI JAY JAY
    RAMA KRISHNA HARI (3)
    RAM KRISHNA GOVINDA
    RAM KRISHNA GOVINDA (3)
    SRI RAM JAY RAM
    JAYA JAYA RAM (3),
    OM NAMA SHIVAAYA,
    SHIVAAYA
    NAMA OM
    Mukheem Mhanaa Rama Shiva
    Mukheem Mhanaa
    Shiva Rama
    Hoyila Ananda, Anandi Ananda...
    Ghaleethemi Raangolee Govinda
    Govinda
    (3) Sarva Sakshi Eashwara, Thyaala karu Namaskara,
    Karoniyaa Manas sthira, Govinda Govinda...
    Ghaleethemi Raangoli
    Govinda Govinda
    Daasi Naamayaachi JANI, Karithase Vinavani,
    Mhanaa Ratram Divasa Mani, Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda
    Ghaleethemi Raangoli Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda
    Anandaachaa Deewaali, Gharee Bolavaa Vanamaali,
    Ghaleethemi Raangoli Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda

  • @vaishalipatil5423
    @vaishalipatil5423 2 года назад +1

    Ram krishna hari dada 2022 tumha Cha samparkat amhi bhagavantachya ani javal javun.

  • @mangalagongani3969
    @mangalagongani3969 3 года назад +4

    सद्गुरु माऊलीना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 💐🌸💮🏵🌹🌺🌻🌼🌷

  • @balasahebkalal6704
    @balasahebkalal6704 3 года назад +2

    खुप छान महाराज. जय हारी

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 3 года назад +1

    Ram krishna haree maulee