Beed Sarpanch Death CCTV : बीड सरपंच हत्येचा नवा व्हिडीओ, संतोषचा भाऊ, आरोपी आणि PSIची भेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 201

  • @DnynobaRaut-w8p
    @DnynobaRaut-w8p Месяц назад +38

    हा लोकांच्या मनामध्ये समभ्रम निर्माण करन्याचा प्रयत्न आहे

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 Месяц назад +194

    अरे पहिल्या दिवसापासून सांगतोय भाऊ की पोलीस आरोपीला सोबत घेऊन नाष्टा पाणी करत होते.....तो आधीच तिथे होता ...हे मागून अले ....psi पाटील ने बोलावलं मनून तो धनंजय देशमुख तिथे आला... हे फक्त भरकटवन्यासाठी त्यांनी आता सुरू केलं आहे..... संतोष देशमुख ल न्याय द्या लवकर.......

    • @gokulgaikwad9364
      @gokulgaikwad9364 Месяц назад +22

      अरे भावा जर धनंजय देशमुख त्याच्या भावाची हत्त्या करणारे आरोपीचे चहा चे पैसे भरील का व्हिडिओ बघ नीट

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo Месяц назад

      ते अगोदरच हॉटेल मध्ये बसलेलं होते दादा​@@gokulgaikwad9364

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y Месяц назад +7

      Santosh tar sudharshan ani psi cha bill bharaylay

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 Месяц назад +1

      ​@@gokulgaikwad9364आरे हा हत्याचा आदल्या दिवशी चा व्हिडीयो आहे नंतरचा नाही

    • @Nelsonsanatani706
      @Nelsonsanatani706 Месяц назад +1

      ​@@gokulgaikwad9364 गप्प रे bhadvya ,का तुझ्या आई च नवरा आहे का आरोपी ल कोणी...धन्या तर आहेच तुमच्या आई च नवरा...पण हे पण आहेत का...का साईड घेता

  • @अनिलkale
    @अनिलkale Месяц назад +85

    बरोबर आहे... त्याचा भाऊच सांगतोय की हे दोघ सोबत होते म्हणून

    • @Chandra6014
      @Chandra6014 24 дня назад

      काही पण असे काही नाही

    • @Chandra6014
      @Chandra6014 24 дня назад

      चुकीच्या गोष्टीला आपण साथ देउ नये

  • @अनिलkale
    @अनिलkale Месяц назад +50

    Psi त्याला बोलावत आहे क्लिअर दिसतंय... आणि त्याचा भाऊ हेच सांगतोय की हा आरोपी सोबत hota

  • @ajahav9078
    @ajahav9078 Месяц назад +19

    संतोष देशमुख यांचा भाऊ अगोदरच मित्रा सोबत बसलेला दिसत आहे...पोलीस आणी आरोपी जेंव्हा हॉटेल मध्ये येऊन बसले...तेंव्हा देशमुख चा मित्र आनि psi अगोदर एकमेकांना बोलताना दिसत आहे..मग देशमुख मागे वळून पाहतात त्यांना psi दिसतात...तो त्यांना नमस्कार करतो..त्याला आरोपी तिथे आहे हे समजलं नाही कारण आरोपी आणी देशमुख हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेले आहेत....psi साहेब देशमुख ला त्यांच्या टेबल वर येऊन बसण्यास सांगताना किंवा इशारा करताना दिसत आहेत.....मग टेबल वर देशमुख त्याना जॉईन होताना दिसत आहेत...काहि चर्चा नंतर तिघे ही बिल काउंटर ला आलेले दिसत आहेत.
    एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ...की आरोपी आणी psi साहेब सोबत एकत्र आलेले आहेत.आणी देशमुख अगोदरच बसलेले दिसत आहेत.

  • @sagarmandlik9293
    @sagarmandlik9293 Месяц назад +56

    वाल्मिक कराड ला वाचवायचे झंडू प्रयत्न

  • @--------2828
    @--------2828 Месяц назад +36

    Valmiki Karad आणि DM हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Месяц назад +59

    जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे.

  • @shubhamnatkar9562
    @shubhamnatkar9562 Месяц назад +11

    व्हिडिओ 9तारखेच्याम्हणजेच खून व्हायच्या आधीचा आहे Abp वाले लोकांमध्ये दिशाभूल करू nka😢🚩🚩

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 Месяц назад +17

    राजेश पाटील आरोपी जरा जन्मठेप द्या

  • @dayanandphad8247
    @dayanandphad8247 Месяц назад +7

    मयत संतोष देशमुख यांचा भाऊ एवढा आग्रह का करत असेल बिल देण्यासाठी नेमकं प्रकरण काय आहे😢

  • @kundanjadhav291
    @kundanjadhav291 Месяц назад +54

    Are त्याला बोलवलं psi ने..तर जाणारच ना भाऊ

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Месяц назад +4

    शासन व प्रशासन यांनी कोणालाही या गुन्ह्यातुन सोडु नये!

  • @chakradharjadhav1394
    @chakradharjadhav1394 Месяц назад +10

    PSI ला सहआरोपी करा

  • @bipinshindepatil7597
    @bipinshindepatil7597 Месяц назад +28

    भाऊ आधीच नास्थ करत होता psi ने बोलावलं म्हणून तो जवळ आला त्याचा अर्थ भाऊ आरोपी आहे असं म्हणता येणार नाही

  • @abhitare1152
    @abhitare1152 Месяц назад +22

    जर पोलिस आणि आरोपी नाष्टा करत आहेत तर मग मृताच भाव नाष्टा चे पैसे का भरत आहे ते पण अlग्रहानी मान देवून

    • @sanjayShinde-em2iq
      @sanjayShinde-em2iq Месяц назад +1

      Hach prasn majya sudha manat ala

    • @badapaisabysharemarket
      @badapaisabysharemarket Месяц назад +3

      Ghatnechya adhicha video ahe

    • @RajatkingNag
      @RajatkingNag 22 дня назад

      ​@@badapaisabysharemarketghatnecha aadhichi planning aahe gharka bhedi Lanka jalaye

    • @pawanwankhede8089
      @pawanwankhede8089 7 дней назад

      Karan corrupt police kadhi bill che pesse Bharat nastat

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Месяц назад +6

    लोकांची दिशाभूल करत आहेत मारामारी झाली ते प्रकरण मिटविण्यासाठी तो तिथे गेलते

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Месяц назад +17

    मुंडे च्या लोकांच्या comment बघा कसे divert करत आहेत

    • @Rjykmgfj
      @Rjykmgfj Месяц назад +8

      हो ना... तो भाऊ आधी पासून तिथे होता.. हेच तिथे आले..

    • @Ayush_online
      @Ayush_online Месяц назад +3

      आरोपी लां सुध्धा पाठिंबा देतात ते लोक.

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Месяц назад +26

    लोकांची दिशाभूल करु नका उगाच

  • @marutibadne541
    @marutibadne541 Месяц назад +22

    कदाचित समंजसपणे आपसात तडजोड पण होत असेल किंवा भांडण वाढू नये

  • @balukendre4333
    @balukendre4333 Месяц назад +13

    सगळं अवघड आहे 🙏

  • @chiller9835
    @chiller9835 Месяц назад +4

    Psi, pi, sp, वाल्मीक कराड , धनंजय मुंडे जबाबदार आहेत

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 Месяц назад +2

    मित्रांनो कोनावर ही आरोप करू नका कारण, जे आहे ते सरकार पाहील

  • @nitingharge3532
    @nitingharge3532 Месяц назад +1

    हा योगायोग होता... May be tya आरोपीचा प्लांनिंग चा पार्ट असेल हा 🤔🤔

  • @KartikLad-l5b
    @KartikLad-l5b 24 дня назад

    भाऊ अगोदर जाऊन बसला असेल तर मग,, आपल्या काय माहित, ,, भरोसा नाही,, भावा,, कोण, कुठे,,,, काटा,,,, काढेल,,,, राम कृष्ण हरि

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 2 дня назад

    सर्व सते बाहेर येईल

  • @tushargite9768
    @tushargite9768 Месяц назад +32

    भाऊ वैरी निघाला 😢

    • @SohamKarahle
      @SohamKarahle Месяц назад +9

      Aare to tithe aadipasna hota police yani bolavala mahanun to gela

    • @rkz2345
      @rkz2345 Месяц назад +1

      दाल में कूच तो काळा है

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y Месяц назад +5

      ​@@SohamKarahlebill pan bharaylay ..aj Kal paisa ani sarpanch Honya sathi lok kahi pan kartat

    • @SohamKarahle
      @SohamKarahle Месяц назад

      @@Adityakingdrl2y sarvat sopa sangto tyala media valya samor khulasa karyala sanga m

    • @rushikeshjogdand3664
      @rushikeshjogdand3664 Месяц назад +2

      हो धनू भाऊ वैरी निघाला

  • @rajendrabhagat117
    @rajendrabhagat117 28 дней назад

    भावाची.चोकशी.झाली.पाहीजे.नाहीतर.आरोपी.निद्वोष.सुटतील.

  • @MrSangamChewale
    @MrSangamChewale Месяц назад +1

    कधी चा आहे cctv

  • @balasahebgite8932
    @balasahebgite8932 10 дней назад

    डोळे उघडेच होते पण काहीच नाही दिसलं उगाच काहीतरी नका दाखवू

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Месяц назад +2

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने सुरू झाली आहे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Месяц назад +2

    हा व्हिडिओ धनु ने realse करून धनु फासला

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 Месяц назад +24

    या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेरच्या लोकांचा काही संबंध नाही घरच्या घरीच कार्यक्रम दिसतोय

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Месяц назад +1

      गप रे शेंबड्या

    • @AadityaKadam-h4k
      @AadityaKadam-h4k Месяц назад

      धनंजय देशमुख ते तिथ प्रकरण मिटवण्यसाठी
      गेले होते PSI न बोलावून घेतला होत 🤬 गैसमज करून घेऊ नये

    • @naiknawaresmaths7926
      @naiknawaresmaths7926 Месяц назад

      आरोपी सगळे तुया जातीचे आहेत म्हणून तू असं बोलतोस का ? व्हिडिओ नीट बघ डोळे फुटले का डोळे फुटले तुझे,,, आरोपींना फाशी झाली पाहिजे

  • @marathiinfo8954
    @marathiinfo8954 Месяц назад +5

    भाऊ नाही तो स्वतः संतोष आहे सारखे दिसतात थोडे फार

  • @Sambhaji_patil_1
    @Sambhaji_patil_1 Месяц назад +16

    सख्या भावा-भावात पण 10 दिवसांत पूर्वी भांडण झाले होते 😮😮😮

  • @topmarathi4198
    @topmarathi4198 Месяц назад +43

    भावाचा हात दिसतोय यात तर 😂😅

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Месяц назад +7

      Ata jarange patil ky bolnar😂

    • @rkz2345
      @rkz2345 Месяц назад

      त्या 7भाडव्याला गोळ्या घाला​@@saurabhr4560

    • @pawanraut9647
      @pawanraut9647 Месяц назад

      TMG ​@@saurabhr4560

    • @sagardeshmukh4924
      @sagardeshmukh4924 Месяц назад

      काहीपण बोलू नको नाहीतर तुझा भाऊ तुला मारेल

    • @dnyaneshwarnirwal2060
      @dnyaneshwarnirwal2060 Месяц назад +7

      अरे शेमण्याहो तुम्हाला पण माहिती आहे हा व्हिडिओ खुनाच्या agothercha आहे तरी पण आरोपीची बाजू घेऊन prakran bharkatvaila बघत आहेत ... धनंजय देशमुख ने हे agotherch सांगितलं होत

  • @AadityaKadam-h4k
    @AadityaKadam-h4k Месяц назад +14

    ते पोलिस आणि आरोपी आदि च तिथ होते त्यनि धनंजय देशमुख बोलावून घेतलाय निट बघा गैरसमझ करू घेऊ नका त्यला प्रकरण मिटवन्य साठी बोलावलं होता उगछ भावाला बदनाम करू नका 🤬😡 आरोपी आणि पोलिस मिळालेले आहेत

  • @krushn9658
    @krushn9658 Месяц назад +2

    करा अजून जातीयवाद
    हे सर्व मिळालेले....
    गुन्हेगारी प्रवर्तीचे. .....

  • @surendratandale9200
    @surendratandale9200 Месяц назад +3

    भाऊ पण सामिल आहे वाटतं

  • @DnyaneshwarMunde-r6u
    @DnyaneshwarMunde-r6u Месяц назад

    Are he kay चाललाय का लोकांची दिशाभूल करताय यार आरोपी ल कशाला भेटतोय हा आणि हॉटेल च बिल पण देतोय ते पण हसत ....😮

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ Месяц назад +22

    या भावावर सुद्धा गुन्हा दाखल करा

    • @Ayush_online
      @Ayush_online Месяц назад +6

      म्हणजे तुम्हाला अजूनही खऱ्या आरोपीचा पुळकाच आहे

    • @naiknawaresmaths7926
      @naiknawaresmaths7926 Месяц назад

      काहीही नको बोलू

  • @ShivdasKendre-p2m
    @ShivdasKendre-p2m Месяц назад +6

    वाल्मिक आण्णा 🗣️ हे म्हणजे असं झालंय की करून गेला गाव माझ्यावर आलं नाव 😢

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 Месяц назад

    हे तर क्राइम पेट्रोल ची स्टोरी च वाटतेय

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 Месяц назад +3

    हे सर्व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे

  • @SainathRajane
    @SainathRajane Месяц назад +1

    सख्खा भाऊ पक्का वैरी निघाला , याचा पण हात दिसतोय खूना मध्ये

  • @mrpsi2122
    @mrpsi2122 Месяц назад

    उघडा डोळे बघा नीट .... 😮

  • @UtreshGhule
    @UtreshGhule Месяц назад

    यांच्यात भावाचा हात नकीच असेल

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 Месяц назад

    दया कुछ तो गडबड है🥂🍷🍸

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 Месяц назад

    Santosh Deshmukh chya bhavala bill bharayachi garaj kay hoti ani to aaropi la paise ka deu det nahi?

  • @aadeshdarade6480
    @aadeshdarade6480 Месяц назад +1

    Bhau samil ahe 💯💯💯

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 Месяц назад +2

    आता हे काय नवीन

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 Месяц назад

    पीएसआय ला सस्पेंड करून त्याला फाईन करा चार-पाच कोट जेवढी आरोप आहेत त्यांना सगळ्यांना सस्पेंड करा भ्रष्ट गृहमंत्री असला तर काय करू शकत नाही अगर मंत्रिमंडळाचा काय लायकीचे घेतलेत मंत्री आता सगळ्या जनतेला कळाले

  • @A_B_P_
    @A_B_P_ Месяц назад

    आता कस वाटतंय

  • @LaxmanKalane-h1y
    @LaxmanKalane-h1y Месяц назад +6

    यांच्या जवळ गेलाच कसा बिलाचे पैसे कसे देतोय काहीतरी गडबड आहे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Месяц назад +2

    महाराष्ट्रात जंगलराज

  • @YashrajMundhe
    @YashrajMundhe Месяц назад +8

    भावा चा हात आहे की काय

  • @vinodlokhande759
    @vinodlokhande759 Месяц назад +5

    लोकशाही मेली

  • @mrpsi2122
    @mrpsi2122 Месяц назад

    crime patrol... सावधान रहे सतर्क रहे

  • @surajsagale5724
    @surajsagale5724 Месяц назад +3

    Santosh cha bhau agodarch tith hota ya doghani tyala bolun ghetl ugach dishabhul naka Karu

  • @MadanBenake
    @MadanBenake Месяц назад +10

    घरातली भाऊच वैरी असेल.तर

    • @SohamKarahle
      @SohamKarahle Месяц назад +2

      To tithe aadhich hota tyala police yani bolavala mahanun to gela

    • @tushar9261
      @tushar9261 Месяц назад +4

      अरे तो आरोपी असता तर शून्य मिनटात सापडला असता😂😂😂

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Месяц назад +4

      तो आधीच तिथं होता

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 Месяц назад

      Asu​@@krishnamahalangikar9383asucsakto bhau sakka bhau pakkvari hoto property lenden poti 😢😢

  • @akashshinde3058
    @akashshinde3058 Месяц назад +7

    Ky vishay ata ha

  • @shs022
    @shs022 Месяц назад

    युपी बिहार महाराष्ट्र.

  • @SudhirPowar-x8s
    @SudhirPowar-x8s Месяц назад

    Je je lok kutun kutun video vairal karath aheth sit lagli ki cangla fayda honar tenca

  • @SagarWankhede-r3f
    @SagarWankhede-r3f Месяц назад

    Police पक्के बाराचे मग

  • @maroti01
    @maroti01 Месяц назад

    धनंजय देशमुख एका व्हिडिओ मध्ये असं सांगतात आरोपीशी आमचा कधी संबंध आला नाही आणि ते आमच्या परिचयाचे नाही.. आणि आता हें तेंच्या सोबत हॉटेल मध्ये चहा घेताय... 🤔🤔

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Месяц назад

    बोलावले तर गेला तो

  • @A_B_P_
    @A_B_P_ Месяц назад +4

    भावनेचं काम केलेलं दिसतय

  • @bipositivee371
    @bipositivee371 Месяц назад

    Bhau agodar dusrya lokansobat nashta karat hota..psi ne bolavl..toh ala...bill dilya nantar bhau punha pahilya table var jaun basla..01:15

  • @SP-mw8km
    @SP-mw8km Месяц назад

    यूपी बिहार करून ठेवला आहे काहीं लोकांनी बीड चां

  • @ingalepravin09
    @ingalepravin09 Месяц назад +1

    किती तारखेचा व्हिडिओ आहे हा. मीडिया नी अर्धी बातमी देऊन संभ्रम निर्माण करू नये

  • @DnyneshowerchitrePatil-f1q
    @DnyneshowerchitrePatil-f1q Месяц назад

    0:20 😂😂

  • @myfashion6912
    @myfashion6912 9 дней назад

    Yoga yog

  • @sandeepadhav5965
    @sandeepadhav5965 15 дней назад

    त्या psi la hanla pahije

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 Месяц назад +1

    Kahi tari gadbad aahe.bhau la pan ghya rimand var

  • @mangeshkarle1891
    @mangeshkarle1891 Месяц назад

    police binkamacha ahe. to jababdar ahe.

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K Месяц назад

    CID चौकशीत दोषी येईलच

  • @BharatGhuge-yb7vc
    @BharatGhuge-yb7vc Месяц назад

    Raja sambhajila pan asech javlchanni moglancha hati sapdun dile hote

  • @shubhamdeshmukh9078
    @shubhamdeshmukh9078 Месяц назад

    Abp sathi 1 dislike to banata 👇hai 3:28

  • @shyambhalerao9181
    @shyambhalerao9181 Месяц назад

    Video kadhicha ahe pn....

  • @bhartideshmukh512
    @bhartideshmukh512 Месяц назад

    Bhau asa karu shakat nahi

  • @CaptainJacksparrow-e5f
    @CaptainJacksparrow-e5f Месяц назад +2

    🧐🧐🧐🧐😎

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +1

    जुना व्हिडिओ आहे लोकांना फसवण्यासाठी

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 Месяц назад

    Mala ky mnych ahe ty aropna tyare madhe ghalun marlyar sagl cler hoil but ya mage political support asu sakto

  • @A_B_P_
    @A_B_P_ Месяц назад +2

    धनंजय देशमुख का गेलता इथ मग

    • @Ganesh_blogger_58
      @Ganesh_blogger_58 Месяц назад

      बाराच्या त्यात संतोष भाऊ कुठय

    • @A_B_P_
      @A_B_P_ Месяц назад

      @Shaswatsanatani नीट विडियो बघ त्यात धनंजय देशमुख आहे

    • @Ganesh_blogger_58
      @Ganesh_blogger_58 Месяц назад

      @A_B_P_ मग संतोष चे नाव का घेतले

  • @VittalMaske-y8s
    @VittalMaske-y8s 21 день назад

    संतोष देशमुख च्या हत्तेच्या प्रकरणात संतोष देशमुख चे भाऊ धनंजय देशमुख चा ही हात आहे तो मिडिया समोर खोट बोलत आहे.

  • @anandchavan6318
    @anandchavan6318 Месяц назад +12

    Bhau chi pleninig

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 Месяц назад +12

      काही पण का.....तो भाऊ आधी पासून ही गोष्ट सांगतोय आरोपी आणि पोलीस सोबत फिरत होते.....हॉटेल मध्ये.....तो आधी च तिथे होता पोलीस ने बोलावून घेतले मनून तो.. त्याच्या टेबल वर आला....

    • @Arun_naikwade2143
      @Arun_naikwade2143 Месяц назад +2

      मित्रा आणि गोष्ट समजून घेत जा मग बोलत जा व काहीही बोलत नाही उचलली जीभ लावली टाळ्याला

    • @gokulgaikwad9364
      @gokulgaikwad9364 Месяц назад +1

      ​@@Ruturaj12325 अरे पण भावाचा खून झाला आणि आरोपीचे हॉटेल चे बिल भरतोय धनंजय देशमुख अस कोण्ही करेल का काय तरी वेगळा च विषय आहेत हा

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 Месяц назад +2

      Walmya ❤ panku

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 Месяц назад

      बरोबर ​@@Ruturaj12325

  • @dadaanna662
    @dadaanna662 Месяц назад

    म्हणून सरपंच चा भाऊ बोलला वाटत की मुंडे चा यात हात नाही म्हणून...काही तरी घोळ आहे...

  • @akshay15859
    @akshay15859 Месяц назад

    Cid sarv kadnar

  • @Anvikamonika
    @Anvikamonika 15 дней назад

    Psi la uchala

  • @ganeshbade6124
    @ganeshbade6124 Месяц назад +10

    Santos cha bahu aropi ahe

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 Месяц назад +1

      Walmya ला वाचवू नका जातीयवाद्यांनो

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 Месяц назад +6

      Walmya❤ panki

    • @vaishalidorle1936
      @vaishalidorle1936 Месяц назад +1

      स्वतः संतोष desmukh आहेत सारखे दिसतात थोडेफार

    • @Hinempire
      @Hinempire Месяц назад +2

      Gap re goopya

    • @rkz2345
      @rkz2345 Месяц назад

      ​@amajesticthought1044तूमाची माय अशीच खटल्यावर घालावं लागते... मराठ्यांनो

  • @competitiveandeducationale9089
    @competitiveandeducationale9089 Месяц назад

    Police tapas kartil

  • @ananddhavale7474
    @ananddhavale7474 Месяц назад

    😮😮😮😮😮

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap Месяц назад

    All Milibhagat.common man no value

  • @Sachin-y8y3c
    @Sachin-y8y3c Месяц назад

    दाल मे कुछ तो काला है

  • @AmbadasDahifale-r6i
    @AmbadasDahifale-r6i Месяц назад

    matar sol karayla ale aste na tar sobat gele aste

  • @annasahebgolhar5606
    @annasahebgolhar5606 14 часов назад

    Chokshi kara

  • @vivekpawar1376
    @vivekpawar1376 Месяц назад +3

    Fake video aahe

  • @paradox.812
    @paradox.812 Месяц назад

    दाल मै कूच तो काला है

  • @AmbadasDahifale-r6i
    @AmbadasDahifale-r6i Месяц назад

    matar sol

  • @MadanBenake
    @MadanBenake Месяц назад

    मिडिया वाले.... यांना असल्या बातम्या पुरावा नको...फक्त.. गाजा वाजा पाहिजे... संजय राऊत..आणि दात घासत नसलेला उद्धव पाहिजे