कदाचित मृत्यु हा suiside आहे असे conclude नको होयला 😢 देवाला घाबरा राजकारण सर्व नाही. या प्रवृत्ति वेळेत संपल्या नाही तर कुणीच सुरक्षित नाही अशी महासत्ता बनवनार आहे देशाला आज संतोष आहे आज सरपंच सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय, बिचारा रोज काम करतो पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची सुरक्षेचे काय. कोणीच सुरक्षित नाहीत जर अशा लोकांचा confidence वाढला तर. तुम्हालाही मुले बाळे आहेत हे राजकारण्यांनी पण मनात असू द्या म्हणजे झाले. कोणी कितीही मोठा असो अस्या गुन्ह्याला महाराजांनी कडेलोट दिला असता. PM CM pls प्रशासनाला कमजोर करू नका
धन्या चा राजीनामा घ्या
एका घराणे बीड चा तालिबान केला
Sarv gunegarancha encounter zla pajihe kuthlya hee jaticha asude
सलाम सुरेश अण्णा Dhas. असा योद्धा असावा
काही कारवाई होणार नाही , सरकार चा पण पाठिंबा आहे असे दिसत आहे , घटना घडून 15 दिवस झाले , आत्तापर्यंत पूरावे सगळे नष्ट झाले
अजूनही ठोस निर्णय....नाही घेतला. एकनाथ शिंदे साहेब च पाहिजेत जागे वरती कडंका
कदाचित मृत्यु हा suiside आहे असे conclude नको होयला 😢
देवाला घाबरा
राजकारण सर्व नाही.
या प्रवृत्ति वेळेत संपल्या नाही तर कुणीच सुरक्षित नाही
अशी महासत्ता बनवनार आहे देशाला
आज संतोष आहे
आज सरपंच सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय,
बिचारा रोज काम करतो पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची सुरक्षेचे काय.
कोणीच सुरक्षित नाहीत जर अशा लोकांचा confidence वाढला तर.
तुम्हालाही मुले बाळे आहेत हे राजकारण्यांनी पण मनात असू द्या म्हणजे झाले.
कोणी कितीही मोठा असो अस्या गुन्ह्याला महाराजांनी कडेलोट दिला असता.
PM CM pls
प्रशासनाला कमजोर करू नका
Tumche Ani dm che sambadhha kiti javlache ahet te pan sanga saheb
Dhanya ani walyache अनैसर्गिक संबंध 😂😂
तुम्ही असे बोलू नका साहेब, असे बोलल्यामुळे च अश्या वाईट गोष्टी होतात असे मला वाटते.