मला अगोदर वाटायच की सुरेश धस हे साधा आमदार आहेत आणि या अगोदर यांच्याबद्दल कधी काही चांगलं ऐकल नवत गुंड आहे वगैरे वैगरे पण मागच्या काही दिवसापासून पाहतोय हा माणूस खरंच एक leader वाटतोय आणि मला अभिमान आहे हा आमदार माझ्या तालुक्याचा आहे........💯
धस साहेब एक नंबर काम करीत आहेत कदाचित त्यांची इतर प्रतिस्पर्धी आता त्यांचे पाय खेचायचे काम करतील पण त्यांच्या मतदारसंघातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता धस अण्णा सोबत आहे तेव्हा त्यांना मागे खेचायचे कोणीही मनात सुद्धा आणू नये
खरच सुरेश आण्णा आपण मुंडे ची बनावट गिरी उघड केली व सभागृहात मयत संतोष देशमुख प्रकरणी गृहमंत्री यांना धारेवर धरले याबद्दल आपल कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. तुमची तळमळ इतर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे, मुंडेंची मस्ती उतरायला सुरुवात केली
जे काय आहे ते सगळे मुद्देसूद आहे आणि खरे आहे बहीण भावाने ठेका घेतला आहे का मुडदे पाडायचा, पूर्ण परळी तालुक्यातील वंजारी समाजाची तरुण पोर यांनी वाया घातली आहेत.
ह्या माणसाला ज्यांनी निवडून दिले असेल...त्यांचं खरंच कौतुक करावं नेता असावं ते असा
yanna padayla bahin bhava ne purn takat lavli hoti
😂😂😂shett@@poteatulgautam5447
Yala kahi den ghen nahi fkt munde la virodh karaych mhnun karto ha Tyanchya peksha bekar aahe lai jamini bhakilya aahet tyani aamchya
@@poteatulgautam5447sharad pawar ne nasti lavli tar Mehboob shaikh la ticket dil hotach ki, he kas kay visarato aapan 😂
यांनी एक भिल्ल समजाच्या माणसाला माणसाला मारल नाही
मला अगोदर वाटायच की सुरेश धस हे साधा आमदार आहेत आणि या अगोदर यांच्याबद्दल कधी काही चांगलं ऐकल नवत गुंड आहे वगैरे वैगरे पण मागच्या काही दिवसापासून पाहतोय हा माणूस खरंच एक leader वाटतोय आणि मला अभिमान आहे हा आमदार माझ्या तालुक्याचा आहे........💯
याला म्हणतात Knowledge असणारा आमदार ... मी खटाव चा आहे पण यांना निवडून देणाऱ्या लोकांचं खरचं अभिनंदन 💐
@@messian007 उतरली का बगा साहेब अगोदर अण्णा ची
दबंग आमदार सुरेश आण्णा धस ❤
चार लोकांच्या लढाईमध्ये हा माणूस निवडून आलाय सलाम आहे या माणसाला आणि निवडून देणाऱ्या त्या मतदारसंघातील लोकांना.
हा आमदार माझ्या तालुक्याचा आहे याचा मला आज अभिमान वाटतो
कृषिमंत्री बीड चा आहें ना बाबा 😂अण्णा ऑन फायर
असे dashing आमदार मंत्री मंडळात
असायला पाहिजेत राव....👍🏻😊❤️
@@Swapnil-d9b किती पार्टी फिरून मंत्री करायचं
पीकविमा चे पैसे ओबोराय हाँटेलमध्ये गेले 😂😂😂😂😂
Suresh Aanna dhas ❤❤❤❤
सुरेश आण्णा खरंच जनतेच्या प्रश्नांची अचूक मांडणी करत आहेत
या चांगल्या माणसा विरोधात तिथल्या स्वकियांनी यांच्या विरोधात काम केलं.
Good sir
आण्णा ❤❤❤
सुरेश आणा धस खरंच या माणसांचे मनापासून आभार गुंडागर्दी १००%कमी होणार असे लोकप्रतिनिधी असल्यावर...💯
ते स्वतः गुंडे आहेत तुम्हाला काय माहिती फक्त त्यांचं आणि मुंडेंचं जमत नाही . जमिनी खाल्या तेही देवाच्या
हा खरा माणूस महाराष्ट्राचा मातीतला निवडून देणाऱ्या मतदाराचे खूप खूप आभार आभार
हुशार माणसाची महाराष्ट्राला गरज आहे.. धस साहेबांचे खूप खूप आभार
Suresh anna superb 😍😍 we are so proud of you
अण्णा, खर बोलत आहेत
सुरेश अण्णा ❤❤
धनंजय मुंडे यांच्या पेक्षा मा. श्री सुरेश धस यांना कृषीमंत्री करावे.
@@rameshdakhore2562 अजित पवार तोंडात देईन त्याच्या सगळे राजकारणी स्वरथि सारखेच आहेत आयघाले
Jhal m Peek shetkaryancha n Veema he khatil.
दादा अजुन काहीच बोलले नाहीत
आमच्याकडे पण गावोगावी फक्त 30/40 लोकांनाच विमा भेटला आहे अस कस होऊ शकते भरला गावाने आणि मिळतात 30/40 लोकांनाच
धस् साहेब ❤
सुरेश आण्णांसारखी आमदार प्रत्येक तालुक्याला लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
तुमच्या एकद जा घेऊन यांनी देवाच्या नावाच्या जमिनी हडप केली आहे
Mhnje sgla maharashtra corruption cha khair n undevelop hoil aapoap
सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून स्वतःच्याच सरकारच्या नाकर्तेपणाची पोलखोल ..... 🙏
सुरेश अण्णा ने पूर्ण विधासभा गजवली आहे. मनाचा सलाम 🫡
निर्भीड आमदार स्पस्ट वक्ता धस साहेब 💯💯✌️✌️
Damdar amdar suresh anna dhas
आमदार दमदार❤ दम लागतो रक्तात जान पाहिजे राव ❤
अण्णा fire 🔥🔥
Suresha das 👍🏻✌️
1 no.
आपले ते आपलेच # सुरेश अण्णा धस
Only Suresh Anna dhas
असा पाहिजे दमदार आमदार 🙏
सुरेश आण्णा धस साहेब ❤❤❤
धस साहेब एक नंबर काम करीत आहेत कदाचित त्यांची इतर प्रतिस्पर्धी आता त्यांचे पाय खेचायचे काम करतील पण त्यांच्या मतदारसंघातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता धस अण्णा सोबत आहे तेव्हा त्यांना मागे खेचायचे कोणीही मनात सुद्धा आणू नये
आमदार सुरेश धस साहेबांना निवडून दिल्याबद्दल येथील मतदारांचे अभिनंदन
सोलापुर जिल्हा, Mangalwedha, तालुका पन नाही Milala Nahi ..३ वर्ष Zala..
Dhanya Wagh Dhas saheb
धस साहेब आम्हाला आपला अभिमान आहे की तुम्ही हा शेतकऱ्याची वेता सभागृहात मांडत आहात नुसत्या तुमच्या तालुक्याची नाही तर पूर्ण परभणी जिल्ह्याची ❤❤❤
एकच नंबर धस साहेब
आमदार असावा तर असा धन्य ती जनता निवडून देणाऱ्या अश्या आमदाराला आमचे तर शेतकऱ्याचे वीमा खणारेच निवडून येतात.
आई वडीलांचे जीवण सारथकी लागले हयांच्या
Right dhus Saheb great
विरोधी पक्ष नेते
सुरेश धस अण्णा यांना पालकमंत्री करा सगळेच विषय सुटतील🫡🫡🫡
खरच सुरेश आण्णा आपण मुंडे ची बनावट गिरी उघड केली
व सभागृहात मयत संतोष देशमुख प्रकरणी गृहमंत्री यांना धारेवर धरले याबद्दल आपल कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. तुमची तळमळ इतर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे, मुंडेंची मस्ती उतरायला सुरुवात केली
💯💯💯
👌👌
सुरेश आण्णा धस नो चॅलेंज अण्णा इज अण्णा
भावांनो इथूनपुढं हे विधानसभेचं अधिवेशन बघत जाऊत रे आपण सगळे... लय माहिती मिळते राव..... 🤘🤘🤘🤘
आण्णाची ही टर्म जोरात आहे
मुद्दे सुद माहिती दिली सुरेश आण्णा धस जिंदाबाद
Only Anna ashti taluka apalya brobar ahe
एक नंबर माणूस सुरेश दादा 😊👍✌️
आपका फॅन हो गया सर
Anna tussi great Ho ❤
प्रत्येक मतदार संघात अशा आमदाराची खूप गरज असते. खूप प्रगती होईल.
हा सगळ्या लोकवर आरोप करतो आहे कोणत्या पक्षात.....शिस्त भंग कार्यवाही करा
जळक्या
Mast dhass anna
याचं दुखणं दुसरं तिसरं काही नाही याला मंत्री पद नाही भेटले म्हणून रोज उठसुठ मुंडे कुटुंबावर टिका करतोय
Jalali vat te
तूझ्या आडनावावरून समजत तुझी आई का माजावर आली असेल 😂
Je muddee bole aahet te 100% true aahe
Lay jalte bhau yachi Munde var. Jarange chi jaga yala ghychi mhnun vanjari lokana target kartoy😂
जे काय आहे ते सगळे मुद्देसूद आहे आणि खरे आहे बहीण भावाने ठेका घेतला आहे का मुडदे पाडायचा, पूर्ण परळी तालुक्यातील वंजारी समाजाची तरुण पोर यांनी वाया घातली आहेत.
सर्वात मोठा गुन्हेगार हा आहे आष्टी मधे सर्व पवनचक्की वर याचे हाफ्ते चालू आहेत
😊😊😊😊
Walmik che chalu aahet he khar aahe
जाऊन तक्रार कर बाबा पोलीस स्टेशनला मग
@ थोड थांबा साहेब देवस्थान जमीन च पण काढणार त्याला पण धनंजय मुंडे म्हणतात🚨😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@ आपण काय लई दुतल्या तांदळाचे नाहीत पूर्ण देवस्थान जमीन ते पारधी महिले परेंत दादेगाव प्रकरण सर्व येईल थांबा
अण्णा अण्णा रॉक तर बाकी सगळे शॉक 🔥🔥🔥🔥
लोक नेते सुरेश धस साहेब ❤
सुरेश दास साहेब 7000 कोटीचं काय घेऊन बसले सिंचन घोटाळा 70 हजार कोटीचा आहे कोण काय करणार यामध्ये चौकशी कोणी काही करत नाही
आभिनंदन धस साहेब
1 number Anna aapla Maat Mandtat ❤
असले आमदार आमच्या तालुक्याला लाभले नाहीत हे आमचे दुर्दैव आहे ( केज तालुका )
Dashing man❤❤❤
Nehmi logical bolnare
Wildfire suresh anna🔥
दबंग लोकनेते दमदार आमदार सुरेश अण्णा धस फिक्स पालकमंत्री बीड जिल्ह्याचे ✊🔥🧡💪🚩🚩🚩🚩
आण्णा❤❤🎉🎉🎉,
🎉🎉🎉🎉🎉suresh dass saheb ek number🎉🎉🎉🎉🎉
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯
Tuzya sarkhe fake accounts sangitla ka kai khara kai khota kon Aaropi?? 😅😂.
Devsth@l cha Jameen koni Hadap keli??
Rajmantri astanna M@ntralaya mdhe la@ch ghet@na konala pakadlela??😂..
शिरूर आणि आष्टी च बोला धस साहेब. तुम्ही पाणी अडवायचे बंधारे होऊ देत नाही. बाकीचं नका बोलू.
Nice
Only aanna 👍💯
🔥
धास अन्ना च्या प्रहारने गुन्हेगार धास्तावले 1 नंबर 🎉
आण्णा on फायर 😂😂😂
विरोधी पक्षात विरोधीपक्षनेताहोयला पाहिजे
सुरेश अण्णा धस साहेब हुशार आहेत अन ह्यांना निवडून देणारे मतदार ही आनंदी असतील ह्यांना मतदान करणारे मतदार.
ग्रेट आण्णा
हींगोली।जि।विमा।मिळाला।नाही
धससाहेबां सारखे सर्व आमदार पाहिजे !
धाराशिव चा उल्लेख केला खूप
संवेदनशील सुरेश धस आमदार असे लोकांना मंत्री केले पाहिजे
🙏
खरा आमदार!!!
खर।बोलनारा। आमदार।आहे।आसे।मानूस।निवडुन।दावा
Abhimaan vaatato anna tumcha
म्हणजे सर्व राज्यातील जमीन एकाच तालुक्याची आहे असे वाटतंय
धस ची बायको काल बंदूक घेऊन पारधी समाजाच्या लोकांना धमकावत होती, ते पण दाखवा
गप रे बूल्या काहीही नको बरळत जाऊ
😅@@VishalJadhav-dn4uo
😮😮😮
@@VishalJadhav-dn4uo बुल्ल्या video ahe आमच्याकडे
धनू ला बोलले म्हणुन मिरच्या लागल्या का ?😅
सुरेश दादा कुठले आमदार आहेत ❤❤❤❤ great माणूस यार
असा लोकप्रतिनिधी सगळ्या जिल्ह्यात असावा.
Anna no 1
#अजित_दादा🙏🇮🇳🙏
#संतोष_देशमुख_यांच्या #कुटुंबाला #न्याय_द्या🇮🇳🙏🇮🇳🙏
सगळे राजकारणी शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेत.. धनुभाऊ लां अजित पवार भितो का काय.. धस साहेब 1no आमदार..