विडिओ नेहमीप्रमाणे छान झालाय, सिध्दार्थ माझा मित्र आम्ही दोघाजणांनी एकत्रित लेणीवर काम करायला सुरुवात केली, सिध्दार्थने जन्नर मधून आणि मी मुंबई मधून, सिध्दार्थाचा नैसर्गिक गुणधर्म म्हणजे तो कधीच अभ्यासक असल्याचा अविर्भाव आणून मिरवत नाही, खूप शांत संयमित राहून लेणी समजून सांगतो, जुन्नर च्या बाहेर देखील त्याची ओळख निर्माण होत आहे हे पाहून खूप आनंद होतोय, असाच आलेख चढत राहो हीच मित्र म्हणून धम्म बांधव म्हणून सिध्दार्थला सदिच्छा 🎉💐✌🏻
नमस्कार सर, जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 तुमचे व्हिडिओ पाहून मानला खूप समाधान वाटते, आनंद मिळतो, तुमचा आवाज, सादरीकरण, बॅक ग्राउंड मुसिक वगैरे वगैरे. म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुह्मी दाखवत राहा, आह्मी पहात राहतो, आनंद घेत राहतो, आणि तुमचे व्हिडिओ पाहून मोज मजेत जागत राहू
Tumcha swataha aawaaj yevdha changeable ache Ani maritime tar tyahun hi changli. Nako nako please basri nako. Tumhich ear phone use karun bagha. Awaajacha a hanak motha zala ki Majach nighun Jate. SANTOOR / SITAR far God vatel.
विडिओ नेहमीप्रमाणे छान झालाय, सिध्दार्थ माझा मित्र आम्ही दोघाजणांनी एकत्रित लेणीवर काम करायला सुरुवात केली, सिध्दार्थने जन्नर मधून आणि मी मुंबई मधून, सिध्दार्थाचा नैसर्गिक गुणधर्म म्हणजे तो कधीच अभ्यासक असल्याचा अविर्भाव आणून मिरवत नाही, खूप शांत संयमित राहून लेणी समजून सांगतो, जुन्नर च्या बाहेर देखील त्याची ओळख निर्माण होत आहे हे पाहून खूप आनंद होतोय, असाच आलेख चढत राहो हीच मित्र म्हणून धम्म बांधव म्हणून सिध्दार्थला सदिच्छा 🎉💐✌🏻
सरजी खुप खुप धन्यवाद आपले❤
Chhan video
नमस्कार सर,
जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
तुमचे व्हिडिओ पाहून मानला खूप समाधान वाटते, आनंद मिळतो, तुमचा आवाज, सादरीकरण, बॅक ग्राउंड मुसिक वगैरे वगैरे.
म्हणून मी नेहमीच म्हणतो की तुह्मी दाखवत राहा, आह्मी पहात राहतो, आनंद घेत राहतो, आणि तुमचे व्हिडिओ पाहून मोज मजेत जागत राहू
नभूतो न भविष्यती, असे रत्न पुन्हा जन्म न घेती. अधभूत. या कलियुगात त्यांची प्रेरणा जागृत ठेववण्या साठी आपण केलेले कार्य अनमोल आहे. धन्यवाद. सुभाष वळवी
सुंदर आस video आणि कुप सुंदर पुरातन ज्ञान धन्यवाद ❤️❤️
Proud to be Junnarkar❤
जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩
🎉🎉🎉👍👍👏👏👌👌📸💐💐🎆🎆 छान छान खूप छान आहे
Thank you 🙏🏻
सोमनाथ मस्तच उत्कृष्ट सादरीकरण आणि सगळ्यात उत्कृष्ट छायाचित्रण धन्यवाद असेच चालू राहू दे
ह्या वंदनीय वास्तूचे घरबसल्या दर्शन घडवल्या बद्दल आणि छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
🙏🏻☺️
😂❤ शब्दातीत!👌💓👍💖
शिवनेरी किल्ल्याचे छान दर्शन व माहितीपूर्ण मस्त निवेदन!💐💐💐
अतिशय सुंदर दर्शन घडवलत शिवरायांच्या जन्मस्थानाचं, खूप खूप आभार !!
Sir ji Abhinandan....! 🎉
Tumch varnanan shaili Apratim.
Assech navin ,yetihasik , Anni arthapurn mahiti denar hi apeksha.
Dhanyavaad sir...!
खुप सुंदर माहिती. आणि प्रवास वर्णन दादा... जय शिवराय जय शंभुराजे....
Thank you 🙏🏻
सुंदर
Namaskar Somnath ji, baryach divsani gad killyan varti vlog banavlya baddal aple manapasun aabhaar..vlog any info as usual mastach..!!
खुप भारी आहे आमच गाव
अप्रतिम सर 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 ❣️
Khupach sundar video... Thanks a lot dada for the narration, history and amazing cinematography...! Waiting for the next one !
अप्रतिम व्हिडीओ..👌👌❤
अप्रतिम निवेदन व ब्लॉग ❤️❤️❤️❤️❤️
Thank you
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
खुप छान
Monsoon adds beauty to this fort...surrounding views mesmerizing as your video shoot always great as ever....❤❤❤❤
😇
जय जिजाऊ जय शिवराय
Welcome to junnar
Thank you 🙏🏻
Nice❤
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय
मंदिर पॉलिश केलतर खूप सुंदर दिसेल
आम्ही जुन्नरकर आमच गाव कुसूर शिवनेरीच्या पायथ्याशी आहे सध्या तरी आम्ही रत्नगिरी मधे आहे
माझं जन्मगाव आणि कॉलेज पर्यंतच शिक्षण इथेच झालं
👍
ट्रेकिंग ते संपूर्ण किल्ला फिरायला किती वेळा लागतो दादा🚩🚩
2.5 tas min
Guide cha contact no milel ka
Given in video description
Tumcha swataha aawaaj yevdha changeable ache Ani maritime tar tyahun hi changli. Nako nako please basri nako. Tumhich ear phone use karun bagha. Awaajacha a hanak motha zala ki Majach nighun Jate. SANTOOR / SITAR far God vatel.
Ok wii try Thank you for suggestion !!
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय