Great place...!! Such an Ancient Temple with utmost Clean surroundings is much appreciated. Of course, words are not enough to comment on NATURE. It needs to be Experienced only.... 🙏
At the Begining of vlog, selection of flute as a background score while shooting temple and surroundings, one's soul gets so much of peace and makes entire atmosphere so divine. Mast.✌👌
सर फार सुंदर.. विडिओ पाहताना निसर्ग, आपली संस्कृती याविषयीचा आपला जिव्हाळा जाणवतोय. मा. वालावरकर सर यांचेकडून माहिती जाणून घेताना आपण त्यांचा मानसन्मान राखत एक पायरी खाली बसून जेष्ठ व्यक्तिंशी संवाद साधण्याची योग्य पद्धत ही दाखवून देत आहात. मनपूर्वक अभिवादन 🙏
सोमनाथ दादा,काल परवाच तुमचे व्हिडीओ बघितले आणि लगेच चॅनेल बेल केलं👍अतिशय सुंदर पद्धतीने,साध्या आणि लोभस भाषेत,स्वरात तुम्ही खूप माहिती देता.सम्पूर्ण परिसराचे अतिउत्कृष्ट चित्रीकरण करून लोकांना त्यांचा घरात बसून त्या गावी नेऊन आणता.वालावलचे श्रीलक्ष्मीनारायण मंदिर हे माझे कुलदैवत आहे.तुमचे इतर व्हिडिओ पण बघतो,जुने व्हिडीओ सध्या पाहणे चाललंय, मजा येतेय.दरवर्षी माझी कोकण ट्रिप असतेच.त्यात तुम्ही जी इत्यंभूत माहिती देता, त्यामुळे यापुढे कोकण ट्रीपला विशेष मजा येईल हे नक्की🙏🏼खूप शुभेच्छा👍👍
@@SomnathNagawade malvan and surrounding che unexplored places with comfortable home stays with budget break up dakhava please, tumche videos baghun jayacha moh jhala tar useful aahe amachya sarkhya travellers sathi ,aani best places to have food pan dakhava ,thank you
अप्रतिम दादा... माझ्या गावात पण असेच अनेक ऐतहासिक वारसा असलेले मंदिरे आहेत. तुमच्या कॅमेरा मधून बघायला नक्की आवडेल. गाव. मांडवगण कत्राबद ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
आम्ही आतुरतेने वाट पाहात आहेत, आपणास असेच कोकणातील गांव, समुद्र किनारे, खाड्या, पुरातन मंदिर परिसर दाखवत जा , आपणास उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंब कडे प्रार्थना
इतके छान विडियोग्रफी केली आहे तुम्ही...हे माझा वडलांचा गाव आहे ...आम्ही सर्व जण लहानपणी मे महिन्यात सुट्टी ल जायचो मुंबई वरून ...तुम्हाला आजुन एक महिते देते वालावल गावातली वालावलकर पंढरपूर मानला जाता ..आणि अशी प्रथा चालू आहे आजुन ही आषाढी एकादशी पंढरपूर चालू होनाया आदी लक्ष्मी नारायण ची तुळशी ची माळ पंढरपूरच्या विठोबाला अर्पण करतो..आणि जात्रा सुरू होते ..
वा वा वा झकास! 'तलावाच्या पाण्यात नारळाची झाडे आपला चेहरा पाहतायत!'- व्वा! सुंदरच ! छान माहितीपूर्ण एपिसोड. वालावलकरांची नाटक कंपनी होती. त्याची आठवण झाली. धन्यवाद!!
Sir khup khup Aabhar tumche 🙏 eka Sundar ani Prachin mandir che aaj darshan milale. As usual your Camera work and drone shots are amazing 👌 Another excellent video on this channel 👍
तुमचे व्हिडिओ सादरीकरण खुप खुप छान आहे त्यामुळे च मला तुमचे व्हिडिओ भावतात
खूप चांगली माहिती काका नी दिली आणि खूप छान ब्लॉग झाला आहे निसर्ग रमणीय गावात जय शिवराय
धन्यवाद 😊
सोमनाथ सर तुम्हाला महाराष्ट मध्ये तोड नाही तुमचे हिडीओ व माहीती शेवट आहे
धन्यवाद मनापासून आभार
सुंदर फोटोग्राफी
सुंदर मंदिरपरिसर आणि निसर्गदर्शन छान चित्रिकरण आणि सादरीकरण, सोमनाथजी आपले धन्यवाद.
🙏🙏
Great place...!!
Such an Ancient Temple with utmost Clean surroundings is much appreciated.
Of course, words are not enough to comment on NATURE. It needs to be Experienced only.... 🙏
Sir Tumche Vdo Farch Sunder Astat...Mi Sagle Baghte..... 👍🏻...Ek Odh Lagte tithe jaychi...Pn Ya Vdo Madhe Ek Gosht Khatkli.....Tumhi Devlat Gelya Vr Kasavachya Javal Ubhe Rahun Tumche Pay Dakhvlet...te chukich Vatl.....Kasav He Vishnuncha Avtar Aahe..,,🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you for your feedback 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर
Shree Laxmi - Narayan Prassan...🙏🙏
पर्यटनावर अनेक vlog पहिले. पण तुमचा दर्जा काही औरच.. पुन्हा एकदा सुंदर कलाकृती चा आस्वाद दिल्याबदल धन्यवाद.
मनापासून आभार सर 😊
खरच वालावल आहेच रमणीय
Sundar चित्रीकरण. नुकतेच आम्ही ऑक्ट ला भेट दिली. खरंच खुप सुंदर आहे 👍❤️
धन्यवाद 🤗
At the Begining of vlog, selection of flute as a background score while shooting temple and surroundings, one's soul gets so much of peace and makes entire atmosphere so divine. Mast.✌👌
Thank You
खुप सुंदर... अप्रतिम देखणे पुरातन देवस्थान... स्वच्छता... वालावलचे भाविक.. श्रद्धावान .....
तितकेच तुमचे टेकनिकली परफेक्ट चित्रण आणि ओघावती माहिती ! अतिशय प्रसन्न वाटलं. खुप खुप धन्यवाद ! 🙏🙏
धन्यवाद 😊
Nicely captured video and editing..my native..super proud feeling for our native and my uncle talking thru the history!! Thanks 🙏
Thank You 😊
लक्ष्मीनारायणाची मूर्ती जवळून दाखवायला हवी होती पण मंदिर छान आहे स्वच्छ आहे
मन प्रसन्न झाल दादा 🙏🙏🙏
Thank you 😊
Laxmi Narayan!!!
Atishay sundar
Khup chan ani sundar narration
धन्यवाद 😊
सर फार सुंदर.. विडिओ पाहताना निसर्ग, आपली संस्कृती याविषयीचा आपला जिव्हाळा जाणवतोय. मा. वालावरकर सर यांचेकडून माहिती जाणून घेताना आपण त्यांचा मानसन्मान राखत एक पायरी खाली बसून जेष्ठ व्यक्तिंशी संवाद साधण्याची योग्य पद्धत ही दाखवून देत आहात. मनपूर्वक अभिवादन 🙏
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ! धन्यवाद!!!
thanks
Existing 😊😊
So beautiful
Vaa navshe varsha zali Mandir la apratim chhan prakare Mandir chi dekhrekh keli ahe ani koriva kalakusar baghana sarakhe ahe Koop sunder chhan she Laxmi Narayan Mandir Koop avadala video thanku
धन्यवाद 🙏🏻
कोकणाला दैवत्वाचा व निसर्ग संपन्नतेचा वरद हस्त लाभला आहे तो तसाच रहावा ही एक कोकणी म्हणून सदिच्छा.
अप्रतिम कला आणि सुंदर माहिती
मनापासून धन्यवाद
अप्रतिम घरबसल्या कोकण फिरुन आलो. धन्यवाद सर
Thanks
खूप सुंदर आहे मंदिर.
तिथला परिसर सुद्धा छान आहे.👌
मनापासून आभार. छान आहे हा परिसर
लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल ची खाडी इथे मी जाऊन आलेली आहे.
Swargiy..sundar..konkan❤
चित्रण तर निव्वळ अप्रतीम
खूपच सुंदर मंदिर आणि तेवढेच सुंदर निवेदन आणि उपयुक्त माहीती
धन्यवाद सर
अप्रतिम वीडियो
वालावल सराचे आभार
Thanks to somnathji
Waiting for u r next video
धन्यवाद
Aprateeem sunder chiran , nivedan , ani utkrushta mahiti, janu swarga pruthvivar utarlay ase vatave asa maza sunder gaav u tube var aalay hi amchya sathi abhimanachi goshta , dhanyawad somnathji
Thank You 😊
खूप सुंदर व्हिडिओ संगीत आणि माहिती
धन्यवाद
खूप छान विडिओ
धन्यवाद 😊
Jai Hind
Jai Maharashtra
अप्रतिम चित्रिकरण व तपशिलवार माहिती सादर केल्याबद्दल धन्यवाद । 🌴🌷🌿🌻☘🍁
Thank you 😊
Sunder Mandir, nakshi kaam kiti Sundar kela aahe👌 Ur lucky nice video
Thank you 😊
🙏🙏🙏tumce khupc dhnyavad amhala ase tumhi dakhvta 🙏khupc chan
खुप सुंदर विडिओ बनवला आहे. अप्रतिम निसर्ग आणि लक्ष्मी नारायण मंदिर खुपच छान आहे. आभारी आहे सर.
धन्यवाद सर
फारच सुंदर ,पुरातन असून देखील ग्रामस्थ व मंदिर देखरेख सदस्य यांनी चांगली जपणूक केली आहे
आपण दिलेलं स्वर्गीय वालावल खरोखर यथार्थ आहे आपले खूप आभार
धन्यवाद सर 🙏🏻
खूपच सुंदर ❤️
🙏🏻🙏🏻
खूप सुंदर व्हिडिओ 👌
धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली. सुंदर निसर्ग सौंदर्य. आणि आपली फोटो ग्राफि नादच करायचा नाय. 1न.👌👌👍👍
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम Video !! 😊👍
विडिओ खूप छान आहे वालावल मध्ये अजून काय काय आहे मला जायचे आहे कृपया माहिती द्या
अतिशय सुंदर मंदिराचं चित्रीकरण आणि त्याहीपेक्षा मंदिराच्या माहितीबद्दल सादरीकरण....👌👌
एकदम टॉप .......सोमनाथ भाऊ
धन्यवाद
Exciting and very well informative.👍👌
Thank you 😊
Amhi nashibwan Ahot ki Amhi Sindhudurgatch janmala alo...🙏...Mi walawla nakki bhet denar🙏
सोमनाथ दादा,काल परवाच तुमचे व्हिडीओ बघितले आणि लगेच चॅनेल बेल केलं👍अतिशय सुंदर पद्धतीने,साध्या आणि लोभस भाषेत,स्वरात तुम्ही खूप माहिती देता.सम्पूर्ण परिसराचे अतिउत्कृष्ट चित्रीकरण करून लोकांना त्यांचा घरात बसून त्या गावी नेऊन आणता.वालावलचे श्रीलक्ष्मीनारायण मंदिर हे माझे कुलदैवत आहे.तुमचे इतर व्हिडिओ पण बघतो,जुने व्हिडीओ सध्या पाहणे चाललंय, मजा येतेय.दरवर्षी माझी कोकण ट्रिप असतेच.त्यात तुम्ही जी इत्यंभूत माहिती देता, त्यामुळे यापुढे कोकण ट्रीपला विशेष मजा येईल हे नक्की🙏🏼खूप शुभेच्छा👍👍
मनापासून आभार तुमचे
गुरुजीनंचा संपर्क नंबर मिळू शकेल का? अभिषेक वैगरे करायचा असेल तर
khupach chhan, nakki visit karnar. Thank U Sir.
My kuldevta 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद सर
खुप सुंदर आणि छान
धन्यवाद सर
Aamhi jaun baghun aalo ,khup apratim aahe , everyone must visit this place
Thank You 😊
@@SomnathNagawade malvan and surrounding che unexplored places with comfortable home stays with budget break up dakhava please, tumche videos baghun jayacha moh jhala tar useful aahe amachya sarkhya travellers sathi ,aani best places to have food pan dakhava ,thank you
काय अप्रतिम जागा आहे ..धन्यवाद सर..
धन्यवाद
अप्रतिम videoआणि माहिती।
Background मधील बासरीच्या साथीमूळे खरच कोकणात जाऊन आल्यासारखे वाटले।
Thank you for such valuable information and initiating.
खूप सुंदर Video 📹 👌 अप्रतिम
धन्यवाद
I m from Goa superpub temple 🙏 & information is also nice thanks sir
Thank you
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😊
सोमनाथ सायबा खुपच सुंदर छान मंदिर आहे आम्हि कोकणातले पण तुमच्या मुळे कोकण दशॅन होते माझे गाव शिरोडा
धन्यवाद सर 😊
Super ekdum sunder video banavla aahe🙌👌👌
धन्यवाद
Khupach chan video ani tumache sadarikaran atishay uttam darjache ahe. Nakalat tumhi aganit anandache shan asha video's chya madhyamatun tumhi amhala devun jata yabaddal tumche karave tevdhe koutuk kamich ahe. Asach Anand det raha sarvana..Dhanyawad..
मनापासून आभार 😊
माझं माहेर.... ❤️
Khupach chan bhavu, amhala he mahiti milali tyabaddal
Thank You
अप्रतिम दादा...
माझ्या गावात पण असेच अनेक ऐतहासिक वारसा असलेले मंदिरे आहेत. तुमच्या कॅमेरा मधून बघायला नक्की आवडेल.
गाव. मांडवगण कत्राबद ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
Dhanyawad. Atishay sunder devalay aahe aani tumhi vyavasthith mahiti dili aahe. Jaroor bhet dein. Ghanashyam Walawalkar Sir yanche pan aabhar. 🙏🙏🙏
धन्यवाद
खूपच छान सर
Thank You 😊
कोकणात गावा च्या नावावरून पुढे कर लावून अनेक महाराष्ट्रीय आडनावे, खुप छान 🙏
धन्यवाद 😊
Khup chaan 👍
Thanks
Somnath sir great skill vr.... beautiful village ❤️
Thank You 😊
@@SomnathNagawade koknaat kaul prasadasathi famous mandir kuthe aahe plz sanga dada 🙏
Khup sundar shots ghetlyat Somanathji, dhanyawad.
Thank You
Excited 😊
Mastch as usual 🤗💙✅
Thank you 😊
Leaving to the same place thanks after watching this video, I felt in love with the place
🙏 आपले बरेच vlog पाहिले अतिशय सुंदर आहेत आपण देत असलेली माहिती आपल्या टॅग लाईन ला अनुरूप आहे
धन्यवाद 😊
आम्ही आतुरतेने वाट पाहात आहेत, आपणास असेच कोकणातील गांव, समुद्र किनारे, खाड्या, पुरातन मंदिर परिसर दाखवत जा , आपणास उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंब कडे प्रार्थना
धन्यवाद 😊
इतके छान विडियोग्रफी केली आहे तुम्ही...हे माझा वडलांचा गाव आहे ...आम्ही सर्व जण लहानपणी मे महिन्यात सुट्टी ल जायचो मुंबई वरून ...तुम्हाला आजुन एक महिते देते वालावल गावातली वालावलकर पंढरपूर मानला जाता ..आणि अशी प्रथा चालू आहे आजुन ही आषाढी एकादशी पंढरपूर चालू होनाया आदी लक्ष्मी नारायण ची तुळशी ची माळ पंढरपूरच्या विठोबाला अर्पण करतो..आणि जात्रा सुरू होते ..
धन्यवाद ! आमचा हा वालावल व्हिडिओ पण पहा : ruclips.net/video/unE6Y7KEgtQ/видео.html
Khup chan shoot kelay video ani Tumhi varnan pan khup chan kelay,ani Walawalakar Kakankadun khup chan mahiti milali🙏🏻
Thank you 😊
Chan
वा वा वा झकास! 'तलावाच्या पाण्यात नारळाची झाडे आपला चेहरा पाहतायत!'- व्वा! सुंदरच ! छान माहितीपूर्ण एपिसोड. वालावलकरांची नाटक कंपनी होती. त्याची आठवण झाली. धन्यवाद!!
धन्यवाद 🙏🏻
नाट्यकर्मी माधवराव वालावलकरांबद्दल सांगत असाल, तर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात नारायणरावांच्या बाजूलाच त्यांचा फोटो आहे! माधवरावांचे सुपुत्र म्हणजे अनेक मैफिली गाजवणारे विख्यात हार्मोनियम वादक पं. पुरूषोत्तम वालावलकर.
@@sachinsamant8246 होय,नाटकाच्या दौऱ्यासाठी पहिली बस घेतली ती वालावलकरानी.
मस्त.. 👌👌😇
सर अप्रतिम
धन्यवाद 😊
एडिटिंग खूपच छान.
धन्यवाद
Correct information , good
Thanks
हे माझ गांव माझ माहेर 👌👌अभिमान आहे मला
Nice Vlog 💓
Thank you 😊
सोमनाथ नागवडे सर आपल्याला कोकण एक्स्प्लोरर ऑफ द इयर महारष्ट्र सरकारने खरच पुरस्कार द्यावा हि माझी व तमाम जनतेची इच्छा आहे.
सर मनापासून आभार 🙏🏻
Nice
Thank you
Sansakruti darshan zalyasarkhecha vatale somanatha dada.... Aani kokanachi nisarg sampada...
Khup chaan ha video......
Mala khup aavadala.
Kokanchi ajun parytan sthale dakhava.
Nakkich sir. Thank You 😊
Apratim👌 👍🙏
Thank You
Mastach.....shanivarchya sakalchi vat pahato aamhi. Chhan video banavta. Maharashtra tale video baghun ajun aanand hoto.
Thank you
Sir khup khup Aabhar tumche 🙏 eka Sundar ani Prachin mandir che aaj darshan milale. As usual your Camera work and drone shots are amazing 👌 Another excellent video on this channel 👍
Thank You 😊
👌👌👌
Somnath saheb... Swargach darshan ghadavlat.... 🌴🌴🥺🥺👌
Thank you
👍👍👍 nice ☺️
Thank You
Very nice !
Thank You Jay
Nice 👌
धन्यवाद
Cool........
Thanks
What is the distance between Kudal Rly Stn & Laxminarayan Mandir, Walawal. Mohan
Approximately 12-15 km
nice
Thanks