कोमलची डिलिव्हरी झाली आणि बाळाला श्वास घ्यायला होतोय त्रास ☹️☹️☹️ मनीषा वंजारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • komal om sawale, family vlogger, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel

Комментарии • 79

  • @anghamane3507
    @anghamane3507 День назад +118

    मनीषा ताई लेक्चर पेक्षा सांग काय झालं ते
    किती विनाकारण पाल्हाळ लावत आहे

  • @shraddhakirtiwar9840
    @shraddhakirtiwar9840 День назад +38

    शेवटला सांगितलं की बाबू ठीक नहीं mnunn तर मुलगा च झाला 🎉

  • @SwatiMore-ht7rq
    @SwatiMore-ht7rq День назад +14

    Tai काळजी करू नका Swami आहेत तुमच्या बरोबर te सगळ छान करतील mi pan प्रार्थना करेल Swami na श्री Swami समर्थ

  • @rupalisupekar4388
    @rupalisupekar4388 День назад +110

    Ag बाई सगळ ठीक होईल पण तुम्ही लोकं मुलगा झाला की मुलगी हे तर सांगून द्या इतका ताणून काय भेटतो तुम्हाला

  • @ushavaidya9900
    @ushavaidya9900 День назад +11

    अहो पण मुलगा झाला कि मुलगी ते तर सांगायचं तुम्ही जास्त लेक्चर देता कमी बोलत जा

  • @NileshLambole
    @NileshLambole День назад +38

    Komal la mulga zala🎉🎉🎉🎉❤

  • @Shriraj-78
    @Shriraj-78 День назад +9

    माझे पण सिजर झाले आहे पण माझ्या बाळाला काही ठेवण्यात नव्हतं आलं आयसीयू मध्ये

  • @ArchanaPatil-x7m
    @ArchanaPatil-x7m День назад +11

    भाचा झाला आहे आभीनंदन ताई

  • @ankitapatil1568
    @ankitapatil1568 День назад +8

    सिजरच बाळ नाजुक असत अस काही नसत मनिशा ताई माझे पन दोन्ही मुल सिजरनेच झाली आहेत पन नाजुक नाहीत

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 День назад +6

    ताई खूप खूप अभिनंदन तुम्ही आत्या झाल्यात काय ताई सर्व चांगलं होईल बाळ पण लवकर बरा होईल

  • @jyotigir7351
    @jyotigir7351 День назад +5

    खोटी गोष्ट आहे माझे दोन्ही शिजर आहेत आणि दोन्ही मुली एकदम मस्त

  • @ravinasalve2182
    @ravinasalve2182 День назад +5

    जास्त बसून बसून मी होतो तिने हालचाल किंवा जास्त चलन गरजेचं होतं

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 День назад +20

    ताई बर ओम दादाला मुलगा झाला

  • @jayshreekale7858
    @jayshreekale7858 День назад +7

    बाबू मंजे mulga

  • @VarshaPhad-jt8ig
    @VarshaPhad-jt8ig День назад +16

    चेहरा बघुन तुमचा अस वाटत मुलगीच झाली

  • @PalakChaudhari-time2
    @PalakChaudhari-time2 День назад +15

    बाळाची हालचाल कमीझाली होती
    दोन दिवसापूवरवी काम अनाडिपना आहे हा नाॅर्मल डिलीवरीसाठी वाट पाहिली

  • @PalakChaudhari-time2
    @PalakChaudhari-time2 День назад +14

    मुलगा झालेला आहे व्हिडिओच्या शेवटि ऐका

  • @KiranKoli-1229
    @KiranKoli-1229 День назад +5

    तुम्ही सांगत का नाही मुलगा झाला का मुलगी 😮

  • @Supriyaparakh
    @Supriyaparakh День назад +26

    Sagle एकच विषयावर बोलतय.मुलगा झाला की मुलगी ते नाही सांगत

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 День назад +4

    ताई काळजी नका करू सर्व सुखरूप होऊन चांगलं होईल

  • @SupeshDate
    @SupeshDate День назад +26

    मुलगा झाला आहे त्यामुळे सांगत नाही ते भाव खात आहे आता ते

  • @TanviRaut-b1q
    @TanviRaut-b1q День назад +11

    सिजर झाल्यामुळे बाळाला आयसीयू मध्ये ठेवतात असं काही नाही आहे तुम्ही लोकांनी तिच्या दुखण्याची वाट बघितली पहिला सिजर असलं की दुसरा सिजर करावाच लागतं

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 День назад +3

    ताई पर्याय नसला तरच सिजर करतात डॉक्टर आणि आता खूप हुशार डॉक्टर आहेत त्यामुळे काळजी करू नका

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf День назад +24

    बाळाची हालचाल 2 दिवस झाले कमी आहे म्हणुन सांगत होती कोमल तरिही तुम्ही नॉर्मल होईल म्हणुन बसला

  • @ArchanaPatil-x7m
    @ArchanaPatil-x7m День назад +10

    ताई तुम्ही तरी सागा मुलगा झाला मुलगी

  • @rohitjamnekar5599
    @rohitjamnekar5599 День назад +12

    Mulga zala

  • @piu699
    @piu699 День назад +2

    बाबू असा असा आहे असं बोलली ताई म्हणजे मुलगा झाला आहे कोमल ताईला.

  • @PalakChaudhari-time2
    @PalakChaudhari-time2 День назад +8

    तुला आत्ताच सगळे माहिती आहे तरी तू आम्हाला सांगत नाहि तु बाळ ओमच्या हातात दिले तेव्हा तुझा व्हिडिओ काॅल चालू होता

  • @DipaliGholave
    @DipaliGholave День назад +2

    अहो ताई काय झालं सांगायचं नव्हतं तर

  • @sunilwaykule3235
    @sunilwaykule3235 День назад +4

    🙏🙏

  • @UjwalaVishalPatole
    @UjwalaVishalPatole День назад +2

    ताई बाबू असा आहे बोलतात 🎊🎊🎊

  • @jagrutishinde7268
    @jagrutishinde7268 20 часов назад +1

    तस काही नसत सिझर च बाळ शांत अस्त. माझी मुलगी सिझर नी झालिये.

  • @UjwalaVishalPatole
    @UjwalaVishalPatole День назад +1

    नाही माझं झाले सीझर पण काचाच्या पेटीत नाही ठेवत काही प्रॉब्लेम असेल तर ठेवतात

  • @sapnasakhare7836
    @sapnasakhare7836 День назад +2

    ताई मुलगा झाला का

  • @TrambakIngale-p7d
    @TrambakIngale-p7d День назад +1

    तसं काही नसते ताई माझ पन दोन सिझर झाले पन काचाचा पेटीत नाही ठेवले मुलीचं आहेत मला पन

  • @SahilMore-ov6eu
    @SahilMore-ov6eu День назад +2

    मुलगा का मुलगी

  • @hemlatamahale5848
    @hemlatamahale5848 День назад +2

    काय झाल

  • @SnehaMahajan-jj7ig
    @SnehaMahajan-jj7ig День назад +7

    ओम दादा ला मुलगी झाली आहे

  • @AchalAddak
    @AchalAddak День назад +1

    आणि बाळाचं वजन 3 किलो आहे

  • @prajaktapatil666
    @prajaktapatil666 День назад +1

    Congratulations🎉🎉🎉 baby boy👦👦👦👦👦

  • @bharatwaghari3440
    @bharatwaghari3440 День назад +1

    काळजी करू नका सगळं चांगलं होईल

  • @ranipuri9058
    @ranipuri9058 День назад +1

    काय झालं मुलगा की मुलगी

  • @shraddhawalzade740
    @shraddhawalzade740 День назад +1

    मुलगा झाला का मुलगी पण

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 День назад +2

    👌🏻👍🙏🏼

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 День назад +1

    ताई तुम्ही जा की

  • @JotiRajput-l7o
    @JotiRajput-l7o День назад +1

    मुलगा झाला आहे

  • @nikitakhambe1913
    @nikitakhambe1913 День назад +1

    Tai mulaga zala na

  • @manikkatare773
    @manikkatare773 День назад

    असं काही नसतं ताई माझा सिजर झालं आहे मला दोन जुळ्या मुली आहेत काही प्रॉब्लेम असतो

  • @ravinasalve2182
    @ravinasalve2182 День назад

    काही प्रॉब्लेम नाही ताई माझ्या नंदाच मी बाळ ठेवला तर खूप चांगला आहे बाय

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 День назад

    बाळ पण चांगलं असेल आणि सर्व काही ठीक होईल

  • @ranicharole637
    @ranicharole637 День назад +5

    काय झाल

  • @PalakChaudhari-time2
    @PalakChaudhari-time2 День назад +4

    ताई व्हिडिओच्या शेवटि बोली बाबू असा असा आ से म्हणून मुलगा झाला

  • @ravikere8092
    @ravikere8092 День назад +1

  • @DipaliJadhav-c4n
    @DipaliJadhav-c4n День назад +1

    👌👌

  • @ashwetawankhede4499
    @ashwetawankhede4499 День назад

    मुलगा झाला रे...... 💐💐💐ओम दादाला

  • @RiyaMharnur
    @RiyaMharnur День назад

    नाही ताई तसं काही नसते बाळाला लवकर बरे वाटेल

  • @Jagdish-fv5ji
    @Jagdish-fv5ji 9 часов назад

    कोमल ला मुलगी होईल

  • @sureshtayde1827
    @sureshtayde1827 День назад

    काय‌झाल.मुलगा.की.मुलगी.ताई

  • @ganpatkawle9065
    @ganpatkawle9065 День назад

    मुलगी आहे सागनात

  • @Gitanjalithorat-m6g
    @Gitanjalithorat-m6g День назад

    Congratulations 🎉🎉❤

  • @sanjaypuri2034
    @sanjaypuri2034 День назад

    Mulga zala aahe

  • @UjwalaVishalPatole
    @UjwalaVishalPatole День назад

    ताई तो बोलल्या म्हणजे मुलगाच

  • @MayuriMarathe
    @MayuriMarathe День назад +3

    मुलगा झाला की मुलगी

  • @Aadnya35
    @Aadnya35 День назад +3

    मुलगा झाला आहे

  • @rahulvidhate7291
    @rahulvidhate7291 День назад +2

    ताई तुम्ही सांगुन दिल मुलगा झाला म्हणून congratulations ओम दादा आणि कोमल❤

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 День назад +2

    आमचे ओम दादाच्या घरी नवीन पाहुणा आला त्याच्याबद्दल अभिनंदन ओम दादा ने काा कोमल ताई

  • @ravikere8092
    @ravikere8092 День назад +2

    मुलगी आहे ना ग

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 День назад +1

    आमच्या पण दोन मुलाचे वेळेस सिजर झालं होतं त्यामुळे पूर्ण माहिती आहे

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 День назад +1

    ताई तू एवढं टेन्शन का घेते डॉक्टर आहे ओम भैय्याआहे घरचे सगळे आहे नको टेन्शन घेत जाऊ

  • @shitalchaudhari6010
    @shitalchaudhari6010 День назад +1

    काय झालं आहे मुलगा कि मुलगी

  • @SandipDhakane-d5j
    @SandipDhakane-d5j День назад +1

    ताई ओम दादाला मुलगा झाला की मुलगी🎉

  • @shraddhapatil-z1w
    @shraddhapatil-z1w День назад +1

    Hi

  • @SadikNavalekar
    @SadikNavalekar День назад +1

    Mulga zala 🎉🎉

  • @vikichavan737
    @vikichavan737 День назад

    तो मुलगा झाला की मुलगी लवकर सांगा ताई तुम्ही तरी सांगा

  • @abhithorat3508
    @abhithorat3508 День назад

    अहो.मुलगा. झाला आहे.की.मुलगी.ते.सांगा.पाहिले

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp День назад

    ताई अभिनंदन तुम्हाला भाचा झाला तुम्हाला❤❤

  • @ArpitaVyavhare
    @ArpitaVyavhare День назад

    ताई काळजी नका करू आमचं बाळ. तर 3महिने होत NICU मध्ये

  • @rekhakamble9542
    @rekhakamble9542 День назад

    मूलगा झाला का❤