उचलून घ्या, उखाणा घ्या, नाचा, घरात मोठी माणसे आहेत, भाऊ आहे, लहान मुले आहेत, एवढी पण अक्कल नाही हिला कसं वागावं आणि पांडू भाऊ पण हिला का व्हिडियो मध्ये दाखवतात काय माहित... आई बापाचा दरारा नाही पोरीवर 😢
Yanche gharatle nuste Pooja Priyanka la boltil pan tya tar switi peksha khup changle Ekulta ek baghitla Sagar mhanun nakhre....dusrya thikani dili asti tar koni sahan kele asta itka
तुम्हाला काय करायचं ते काय करतात नाही करत तुम्ही तुमच बघा की कशाला त्यांच्या मागे लागतात बघायला आवडतं नशेल तर बघु नाही माणसाने सागर स्विटी खुप छान आहे प्रत्येक मुलीला वाटत तीच्या नवर्याने तीच्या सगळ्या इच्छा पुर्ण कराव्या त्यात काय चुकीच आहे सागर स्विटी लोकांनकडे लक्ष नका देऊ तुम्ही तुमचे छान रहा
घरात एवढी मोठी माणस आहेत तरी नेहमीच सागरला चिकटलेली असते, जरापन अक्कल नाही, बालिश आहे.....
उचलून घ्या, उखाणा घ्या, नाचा, घरात मोठी माणसे आहेत, भाऊ आहे, लहान मुले आहेत, एवढी पण अक्कल नाही हिला कसं वागावं आणि पांडू भाऊ पण हिला का व्हिडियो मध्ये दाखवतात काय माहित... आई बापाचा दरारा नाही पोरीवर 😢
😂😂😂😂😂😂😂
आई बापाचा दरारा नाही पोरीवर
बेअक्कल आहे ही स्वता ला खुप शहानी समजते
हया लग्नाअगोदर झवणाऱ्या पोरीचा काय आदर्श घ्यायचा मुलींनी हिला सगळ्यांनी रिपोर्ट मारायचा येवढ्या फालतु पोरीला
Khrch khi dhakch nhi konacha gharche pn tshec ahet
एक नंबर बारिश पोरगी आहे, नुसतं लग्न जमले तरी एवढं नाटक करते लग्न झाल्यावर अजून काय काय बघायला भेटणार काय माहित😅 सागर च अवघड आहे
अजून कशात काय नाही तोवरच सागरला वैताक आलाय 😂😂😂...अजून खूप आहे बाईईइई सागर
बाईईई 😂😂😂
त्या आप्पा चा काय प्रॉब्लेम् आहे नेमके...कोणाला कपडे घ्यायच म्हंटले की...लहान लेकरां सारखे मला पण कपडे पाहिजे असे असते 😂😂😂
जाऊदया पन आपल्याला दाजीचा संभाव लईच आवडतो बरका
पिहुला पण कपडे घेयचे ना..तुम्ही किती घेता तिच्या पापा कडून
स्वीटी डोक्यावर बसणार आहे
शंभू दाजी महनायच
Kay ghetal sweety ni dakhval nahi ghari gelyavar dakhav ki shoping kay kay keli
दाजी माणुस एकच नंबर
स्विटी आणि सागर तुम्ही दोघं reals bnva na
जर स्वीटी लाइफ एन्जॉय करते तिच्या होणाऱ्या नवऱ्या सोबत तर लोकांच्या पोटात का दुखत काय माहित? तिचे आई वडील आहे तिची काळजी घ्यायला
सागर काही पोलीस होणार नाही
बरोबर आहे
Kharay hey
पोलिस ची स्पेलिंग येते का याला पोलिस होयच म्हणतो😂
Shipai banvl sagerla swity n
पुलिस भरती च माहित नसल सागर ला,
पांड्या😂 आणि वैशी शिंदे😂 नि स्वीटी ची
लव स्टोरी सोशल मीडिया वर सांगू नए😮@@monalisondge
असंच आनंदी राहा❤❤👍👍 भांडत बसू नका 👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤
असेच एकत्र रहा मला तुमची जोडी खूप आवडते❤❤❤❤❤😊😊😊😊😊
त्या गडावर जास्त नाटक करत होतीस थंडी वाजते आणि तू कशी सुटलीस ग बाई तेव्हा काय नाटक करत होतीस का गडावर सागर उचलून घ्यावा म्हणून का 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किस करायची होती
😂😂@@monalisondge
ऋषिकेश आणि आरोही सारखे व्हिडिओ बनवा सागर आणि स्वीटी तुमचे व्हिडिओ सगळ्यांना आवडतील आणि तुम्ही पैसा कमवून सगळे स्वप्न पूर्ण करतात
Tyanchya channel che nav ky ahe
ऋषिकेश गाडेकर
शंभू तर सागर ला सागर च बोलतोय दाजी बोल आता
सागर शंभू चा दाजी आहे ना तरी तों त्याच नांव घोतो मालुम नहीं कसे आहे है लोकं 🙄🙄🙄🙄
Sagar khup chan ahe cute sweeti butka balinga ahe
👌🏻👌🏻
हि पोरगी दिसती तशी नाही त्या पोराला नाचव ती लग्नाच्या अगोदर बावळट आहे कस चालत त्याच्यात काय माहिती
अजुन समज यायला वेळ लागणार
Yanche gharatle nuste Pooja Priyanka la boltil pan tya tar switi peksha khup changle
Ekulta ek baghitla Sagar mhanun nakhre....dusrya thikani dili asti tar koni sahan kele asta itka
स्वीटी आता तरी सुधर प्लीज सागरला त्रास देऊ नकोस आतापासून 😂
शॉपिंग मध्ये काय त्रास कपडे घेतलेच पाहिजे
सुंदर आहे जोडी very nice video
स्वीटी सागर ची जोडी छान आहे❤❤❤❤
Shmbhu tu chan hai samjdar
Ase sagar la gheun blog banat ja
Sagar daji bol 😂 laga aata to daji ahe ki shambhu
Aappa cha nehmi lahan mula sarkhe pratek ghoshti t mala pahije 😂😂kapdya cha lobh
तुम्हाला काय करायचं ते काय करतात नाही करत तुम्ही तुमच बघा की कशाला त्यांच्या मागे लागतात बघायला आवडतं नशेल तर बघु नाही माणसाने सागर स्विटी खुप छान आहे प्रत्येक मुलीला वाटत तीच्या नवर्याने तीच्या सगळ्या इच्छा पुर्ण कराव्या त्यात काय चुकीच आहे सागर स्विटी लोकांनकडे लक्ष नका देऊ तुम्ही तुमचे छान रहा
बरोबर प्रतिउत्तर दिलं ताई तुम्ही
👍👍
Ho na brobar aahe
शंभू सागर la दाजी म्हणत जा
तुज्या होणाऱ्या नवऱ्याला सागर ला पण घे काही तरी त्याला घेऊन गेलीस तर स्वता पूर्ती कस घेतेस
वावा छान मस्त व्हीडिओ
Zudio made yevade khas kapade nastat
👌👌
Shambhu la t shart thode chote ghya khup mothe astat tyache t shrt
बाई ई o i
ही सारखी सागरला चीटकलेली असती काही लाज आहें का