आज किराणा भरला//पंधरा दिवसाचा भाजीपाला कसा साठवते फ्रिजमध्ये//कढीपत्ता चटणी//बटाटा पालक//
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2024
- • छोटीशी वस्तू खरं खूप क...
• छोटीशी वस्तू खरं खूप क...
SHAYONAM फ्रिज स्टोरेज बॉक्स फ्रीजर स्टोरेज कंटेनर, किचन स्टोरेज सेट के लिए कंटेनर, किचन में स्टोरेज, वेजिटेबल स्टोरेज, ड्रेनिंग क्रिस्पर रेफ्रिजरेटर फूड बॉक्स amzn.in/d/06pi9QV5
श्री स्वामी समर्थ महाराज..... कडिपत्ता चटणी एकच नंबर.....नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ.,...❤❤
Thank you so much कुसुम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup sunder video 😅
Khup chan video Tai 👌👌♥️♥️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
मस्त विहडिओ ❤❤
Kadipatta chatni खूप छान 👌👌😋😋
Nice Vlog👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वर्षा ताई
व्यसन लागले g sonali तुझे vedio पहायची 🤣🤣🤣🤣🤣
हे खरं आहे
अगदी बरोबर खरंच व्यसन लागलं आहे
Mala hi ❤
Savita
Ho tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
❤
Thanks साधना ताई
पालक बटाटा भाजी छान... आणि जेवणाचे ताट पण छान... श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
तुझे व्हिडिओ मला आमच्याच घरातले आहेत असेच वाटतात. तु आज कडिपत्ता चटणी फार छान दाखवलीस .गाडी शिकण्याची प्रॕक्टिस सोडु नकोस.मी आजचा तुझा व्हिडिओ टिचर रुममध्ये बसुन आॕफ पिरिअडला बघतेय .खुप छान .तु अशीच स्वस्थ नि मस्त रहा.ओके .चल आत्ता पिरिअडवर जाते.बाय टेक केअर !! श्री स्वामी समर्थ ❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai chan ahe tumcha msg
Tumhi pan teacher aahat
Ho
Shree swami samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ज्योत्स्ना ताई
👌👌❤️❤️❤️❤️❤️
Sri sami samarta 🙏
Shree Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shri swami samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तृप्ती ताई
खूप छान पालक .sarwa.systemetic
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Thank you so much प्रिया ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Ho khr aahe tya ताईच भयानक व्यसन लागलं 😂आहे करमत नाही नाही बघितल तर तुझे व्हिडिओ 😊❤मी तर मुलीला zopwte आणि न
झोका देत देत बघते 😂😂😂😂😅
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कल्याणी ताई
Shree swami Samarth 🙏🙏❤️❤️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सरिता ताई
👌👌
Thanks 🙏
Tai masoor daal khavi ki nhi ??thode sang
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रुपाली ताई
हो ताई व्हिडिओ खूप छान होता❤😊
Shree swami samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Nice tips Tai😅😘
Thank you so much प्रणिता ताई 🙏
Shree Swami samartha
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 रेसिपी खूप छान 👌👌❤❤
Thank you so much dear 💖❤️❤️🙏, श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai 😊
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 शर्मिला ताई
Shri Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मीरा ताई
👌👌👌👌
Thank you so much जयश्री ताई 🙏
👌👌👌👌👌
Thanks 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
😊❤
Thanks 🙏
श्री स्वामी समर्थ ताई दादा🌹🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Shri Swami Samarth ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup mast
Thank you so much सुखदा ताई 🙏
Mast vlog ❤
Thank you so much dear 💖❤️❤️
Khop chan video tai😊 sri swami samath 🙏🙏
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai tumche vlog bgun khup chan vaat 👌😍
Thank you so much रोहीणी ताई 🙏
ताई खूप सुंदर कढीपत्त्याची चटणी आलू पालक मस्त बनवला आहे मी नक्की ट्राय करेल.
खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth Dada Tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
श्री स्वामी समर्थ.ताई
कडी पत्ता चटणी खुप छान लागते मी पण करते माझ्या घरात सगळे आवडीने खातात.पालक बटाटा भाजी छान 😊🙂❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान विडीओ 😊
Thank you so much रुपाली ताई 🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful
Thank you so much dear 💖❤️❤️
Hi sonali shree Swami Samarth 🙏🙏❤️♥️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 भारती ताई
ताई आजचा विडिओ खूप छान तु गाडी शिकतेय पण तूला पाहून मलाही हुरूप आला आहे. मला खुप भीती वाटते शिकायला पण बघू प्रयत्न तर नक्की करणार 😊 कढीपत्ता चटणी खूप छान ❤
श्री स्वामी समर्थ ताई..
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
Hi tai shree Swami Samarth 🎉🎉 😊😊
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
खुप छान श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेश्मा ताई
सोनालीज्या श्री यंत्रावर तू कुंकुमार्जन करतेत्याच्या दोन्ही बाजूने गजलक्ष्मी ठेवआम्ही असंच ठेवलेला आहेअगं सोनाली आमच्याकडे सागवानी देव्हारे मिळता पण त्याच्या किमती खूप असता व ते लाकूड लालसर रंग असतो कारण आता आम्ही कन्यादाना ला घेतला होत्या
सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे हो ताई थोडंसं देवघरांमध्ये मी जागा करेल आणि त्यावेळीला ठेवीन मला काल पण कमेंट होती श्रीयंत्राच्या कडेला ठेव नक्कीच ताई ही करेल आणि हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सागवानी देवघर महाग आहे पण ओरिजनल असेल तरी पण चालेल ताई पण आपण पैसे भरपूर द्यायचे आणि आपल्याला भेसळ मिळणार त्यामुळे टेन्शन येतं
namskar tai
Tuza video baghate mala tya aavdhatat tu khup aavdhates tuza video baghata na parkha nahi vathat tai tula pahilanda msg kelay mala please Ripley de tai maza ghari khup varshan pasun swamincha photo aahe me poja karaychi pan seva navti keli aani mala seva he kay aahe he mahiti navta .achank te mala kalal kay aahe kay nahi 1 tarkhe pasun. Chalu kele swami swapnat aale pahilya veli nattar swami uthavla sakalch aani nasta de mala swami cha chukich nahi na Kay zale tai mala sang tai
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Kharay yesan lgalay tai che ❤ nice vlog dear 💓🏠👍🙏
खुप खुप आभारी आहे रुपाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗
Thank you so much अंकिता ताई
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अर्चना ताई
कढीपत्त्याची चटणी खूप छान❤
Thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 विमल ताई
1st like ❤️
Thank you so much dear 💖❤️❤️
Nic❤
Thank you so much dear 💖❤️❤️
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्मिता ताई
Khup chhan video tai 😊👍
Thank you so much विद्या ताई 🙏
Jyoti ahi mi
Tai tomato kiva lemon ky tri ghalych trch palak madhil iron body made absorb hot..... Mnun ghaltat
हो अपर्णा ताई तुमचे बरोबर आहे पण काही ताईंचे म्हणणे आहे की पालक आणि टोमॅटो एकत्र घातल्याने मुतखडा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी कन्फ्युज झाले आहे thank you so much dear 💖❤️❤️
Tai you are sweet mummy
Thank you so much कल्पिता ताई 🙏
❤🎉khup chan vlog ❤
Thank you so much मयुरी ताई 🙏
सर्व खरेदी खुप छान विडिओ खूप छोटा आहे थोडा मोठा बनव छान वाटले बघायला श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺🌺
हो निलिमा ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏼
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ऋतुजा ताई
श्री स्वामी समर्थ ताई चटणी छान बनवली आहे मी पण करून बघेन नेहमीप्रमाणे व्हिडिओ छा
Thank you so much dear 💖❤️❤️
Kadipatta chatni 1 no taida
Thank you so much अंजली ताई 🙏
Nice Tai ❤❤❤
Thank you so much प्रतिभा ताई 🙏
श्री स्वामी समर्थ🌺🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पूजा ताई
@@pranjalShindevlogs ❤️
Khup chan miks vlog ,grosry khup chan tai tumche vlog pahun kharj khup shikle mi ani khup hushar pan jhale all madhe thanku too you tai ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मोनाली ताई
Khup chan aahe tai aajcha video chan vatle pahun kadipata chatni chan keli mi pn karte good aste tumchi chan vatli bhaji chan store 🏬 karun thevta chan fresh vate pahayala tai ni bolyapramane kharch tumche video pahyache vyasan lagle amhala 😂aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘💗
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 तुमच्या सर्वांचे प्रेम आहे हे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
Thank you so much कल्पना 💖💖 love you 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
😍☺️🥰🤗
Shree swami samarth tai plz ssng na g ....🙏
माधुरी ताई तुझी कमेंट समजली नाही काय सांगायचे आहे
Saffron cream khup chan aahe tai
हो प्रज्ञा ताई thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली इटली रवा तेवढा खायला चांगले लागत नाही घरी तांदूळ भीजवुन इटली छान लागते श्री स्वामी समर्थ
हो का ताई मी पहिल्यांदाच आणलेला आहे मी कधीच बनवत नाही शक्यतो जास्त इडली नाही आंबोळी अप्पे बनवते
Shri Swami Samarth Jay Jay Swami
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेणुका ताई
First view First like First comment
Thank you so much dear 💖❤️❤️
Hello Mavshi..
मी रोज व्हिडिओ पाहते पण कमेंट करनं शक्य होत नाही..
आजचा व्हिडिओ रोज च्या सारखा मस्त..
आरु चा वाढदिवस येतोय..
त्याला नवीन कपडे घ्या..
ह्या घरातलां त्याचा पहिला वाढदिवस छान पद्धतीने साजरा करा..
हाँटेलमध्ये जा म्हणजे तो पण खूश होईल..😊😊
खूप खूप शुभेच्छा & प्रेम..🥰🥰🥰
हो बाळा नक्की छान साजरा करेन खुप खुप आभारी आहे बाळा तुझे नाव इंदु की सोनी हे समजले नाही म्हणून बाळा म्हणत आहे तु आरुचा वाढदिवस लक्षात ठेवला आहे हे पाहून खुप छान वाटले thank you so much dear 💖❤️❤️ मावशी कडून खुप सारे प्रेम आणि खुप सारे आशिर्वाद
@@pranjalShindevlogs नाव माझं इंदू आहे बरोबर ओळखलं मावशी.. 👍👍
आरूला & किट्टु ला भरपूर शुभेच्छा & प्रेम ..❤️🥰
सोनी आडनाव आहे.. 👍
ताई चटणी खूप सुंदर
Thank you so much dear ❤️❤️🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई कडीपत्ता चटणी रेसिपी एकदम मस्त आहे मी पण नक्की करून बघेन तूझ्या सर्व रेसिपी छान पटकन होणाऱ्या असतात तु गाडी शिकण्याची pratict सोडू नका श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Sonali tai matki ani moog ektra bhijvayche. Mod alele moog ani matki khup postik ani chvila pan khup chan lagte.love from chiu
मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे भाग्यश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
छान विडीओ ताई जेवनाचे ताट मस्तच 😋😋😊
Thank you so much dear 💖❤️❤️
पहिला नंबर मीच vlog पाहत आहे 🤩🤩🤩🤩🤩🤩
Thank you so much शामल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Chan video tai ❤❤ chatani mast ❤❤ shopping mast ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mast tai tuze video aani tuzh ghar mala pan vath ash mazh pan asav
श्रेया ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Hello tai
Tai mi tuje vlog khup aadhi pasun pahte pn Tai tuje vlog khup Chan astat💕😌👌👌
Thank you so much प्रणिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हाय सोनाली...आज लवकर बघितला व्हिडिओ..आज वेळ मिळलादुपरी...असो शेरू नाही दिसला.आणि काचीची च बाटली घेत जा.आपल्याला उपयोगात येते.बाकी मस्तच व्हिडिओ....
खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai me pan banvte na idli tar kay kar 2 vati tandul ghe 1 ani ardhi vati idli rava bhiju ghal ani 1 vati udid dal ani 1 pohe khyacha chamcha methi dana to ghal bhiju ghal ani kar khup mast hote idli
हो अर्चना ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Patel neck perfume khup mast ahe rahide tai to use kar
हो अर्चना ताई मी नक्की ट्राय करून सांगेन thank you so much dear 💖❤️❤️
Good continue learning bike. But take care because it's brand new n it's shivani s. Better u take late r n learn because it's easy n safe.vegis.r fresh here v don't get n also expensive these days. God bless you.
हो ताई तुमचे अगदी बरोबर आहे मी नक्की काळजी घेऊन शिस्तीत चालवेन thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️