Akshay Shinde Death | महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश-बिहार झालाय | Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 67

  • @rameshmore-bv4yu
    @rameshmore-bv4yu Месяц назад +20

    मुख्य आरोपींना वाचावीत आहे म्हणून एन्काऊंटर केला

    • @Sunilmore-cm8pq
      @Sunilmore-cm8pq Месяц назад

      काही मना पण कळवा शीळ फाटा येथील त्या पंडित ब्राह्मण आहे त्याना वाचवाण्या साठी हे प्रकरणचालू ठेवले आहे त्या लोकांना इन्काउंटर करायला पाहिजे

  • @RajuTeltumade
    @RajuTeltumade Месяц назад +1

    Barobar ahe sir

  • @anilraje9801
    @anilraje9801 Месяц назад +12

    जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है ..........

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Месяц назад

      असूदे

    • @dip4989
      @dip4989 Месяц назад

      कारण त्याचा एन्काऊंटर करायचा होता... आणि केला.. एवढा त्रास का होतोय तुम्हा लोकांना

    • @skk-yd3qo
      @skk-yd3qo Месяц назад

      ​@@dip4989 Vedya to Sakshi pan hota ankhi kon gunhegar hote tya sathi tyachi garaj hoti bhendya dokyat Bhusa bharlai Kai 😅

    • @dip4989
      @dip4989 Месяц назад

      @@skk-yd3qo jith bomblaych tith bombal na.... Ki tith tondat gheun baslay .. eth Gyan deun rahila, purave asel tr Tak .. support kartil lok tula pan aani case open hoil, uth suth nahi tith gu khaychi savay lagli tumchysarkhyana

    • @ambiarch.OO7info.
      @ambiarch.OO7info. Месяц назад

      ​@@vasantjadhav1799हो का

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Месяц назад +6

    खरे आरोपी गुन्हेगार वाचवण्यासाठी एन्काऊंटर.

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw Месяц назад +3

    अक्षय शिंदे यांच्या या कृत्याच कोणीही समर्थन करत नाही, असं असताना आदर्श विद्यालयातील इतर संचालक मंडळ, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी त्वरित पोलिस तक्रार का केली नाही ?

  • @supesir1967
    @supesir1967 Месяц назад +3

    काही म्हणा अक्षय शिंदे चा एन्काउंटर संशयाच्या भोवऱ्यात!

  • @dip4989
    @dip4989 Месяц назад +2

    त्या लहान मुलींना न्याय देण्यासाठी नाही घेता आली पत्रकार परिषद ह्याला...

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 Месяц назад +1

    विचार करण्यायोग्य घटना आहे. 👍

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Месяц назад +6

    कर्मुसेच काय झालं?

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 Месяц назад +13

    Ahvad साहेब बरोबर बोलतात तुम्ही

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil658 Месяц назад +2

    फडणवीस अशा करणीने शिंदेला गोत्यात आणणार आणि शिंदेला शेट्ट कळणार पण नाही...

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 Месяц назад +1

    गयन शिकवणाऱ्या व माणसाला मानुस म्हणुन न जगु देनारे लोकाचा.पत्रकार व पोलिस का मागे नाहि लागत.हया लोकांवर साधारण माणुस सेफ नाहि.100.माझ मत

  • @rushikeshjadhav4307
    @rushikeshjadhav4307 Месяц назад +6

    जित्या राजकारण आणू नको

  • @abhim50
    @abhim50 Месяц назад +4

    सुषमा ताई अंधारे यांच्या पाचव्या नवऱ्याचे निधन झाल्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली ☝️☝️ आम्ही तुमच्या आणि त्यांच्या दुखः त सहभागी आहोत ☝️

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Месяц назад +7

    बदलापूर मध्ये दंगल घडवण्यासाठी कुणी मुंबऱ्याहून माणसं आणली होती त्याची पुर्ण चौकशी करा मग समजेल याला दुःख का झालंय.

  • @VishnuVikar
    @VishnuVikar Месяц назад +1

    आज मात्र। साहेब एकदम बरोबर बोलतायेत आवडल

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Месяц назад +6

    Good job शिंदे सरकार

  • @raghunathmane3995
    @raghunathmane3995 Месяц назад +4

    खरा. आरोपी. आपटेच असावा

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Месяц назад +2

    हिट अँड रन एक्सीडेंट मध्ये मालक सांगतो ड्रायव्हरला तू इथे येऊन बस आणि तुझ्यावरती गुन्हा घे मग आपटे का पळाला

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 Месяц назад +4

    विरोधी पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी

  • @madhukarmore5718
    @madhukarmore5718 Месяц назад +1

    गरिबाला न्याय नाही इथे सारा पैसा वाल्या तर चालतंय

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 Месяц назад +3

    करमूसेला तू काय केल ते पण सांग

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Месяц назад +1

    योग्य कारवाई

  • @sagarmisal8737
    @sagarmisal8737 Месяц назад +2

    हे जे झाले आहे ते योग्य झाले आहे

  • @NisarFangari
    @NisarFangari Месяц назад

    Aamchi Constitution Based on REFORMATION AND NOT DETERMINATION
    Sir He has not committed any crime
    Sir He was 24 yrs old
    Sir Rapist not committed murdered during CRIME
    Sir You are The Most Respected And Beloved Leader
    Sir You and our Police-Officials have to support Young to reform them to make Our Bharat Most Ideal of REFORMATION IN THE WORLD 🌍 RECORDS 📚 as our great heritage and culture must be always forefront
    Sir sorry to say because you are The Most Respected And Beloved Leader of Maharashtra
    Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    We The People always SALUTE YOU FOR YOUR GOLDEN IMAGES AND IDEAL 🙏👍📚🌍🧬💯📍💐💝💖🏆🥇✅✨⭐💟⬅️💜🌠🎇📱🤳🥉🌎‼️📌🍀♾️🔝🆕🌏🧡🩵💛❤️‍🩹💚📍💐💝💖

  • @atulshinde3432
    @atulshinde3432 Месяц назад +1

    😂😂😂👌🏻👌🏻

  • @ambiarch.OO7info.
    @ambiarch.OO7info. Месяц назад +1

    ज्याच्या खिशात पैसा आहे, त्याच्याच हातात कायदा आहे.

  • @bhaveshpardeshi2246
    @bhaveshpardeshi2246 Месяц назад +2

    100 koti vasuli keli tevha navhta jhala ka

  • @NisarFangari
    @NisarFangari Месяц назад

    FRISTON NOOR BARSAO BHARAT DESH KA AZEEM MEHBOOB REHNUMA TASHREEF FARMA HAI 📍💐📍💯🧬❤ THANKS 🙏🙏🙏

  • @ankushpawar2290
    @ankushpawar2290 Месяц назад

    Gruhamantri to Akshay shinde total chokashi wha
    32:26 yala pahije pahije

  • @ankushpawar2290
    @ankushpawar2290 Месяц назад

    Gruhamantri to akshay shinde total choukashi vhayla pahije

  • @rajlingshastri8266
    @rajlingshastri8266 Месяц назад +3

    आव्हाड तुम्ही हे सर्व सोडा आता येणाऱ्या निवडणुकीत तुमचं काय होईल याची काळजी घ्या कारण या वेळी mim मुळे तुमचा पराभव नक्की आहे.

    • @kameshnaikodi8578
      @kameshnaikodi8578 Месяц назад

      मग तू नालायक आहेस 😂

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Месяц назад

    पोलीसाची पँट सोडुन चड्डी सोडुन कोणी बघितले आहे का ?

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu1186 Месяц назад +1

    Waman Mhatre cha pan encounter kara

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 Месяц назад +2

    Only महाराष्ट्र पोलीस 🥇🥇🥇🥇

  • @BharatRasve-h6m
    @BharatRasve-h6m Месяц назад

    आव्हाडजी त्याला पालायचं होतंका😢

  • @AbhayNirmal-rc2tk
    @AbhayNirmal-rc2tk Месяц назад +1

    Hy,agdi,setye,aahy,yamedhy,mothmoty,masy,lagenar,hoty,yat,b,j,p,cy,mantri,yacha,jaste,sehbhag,aahy,tyanni,iteranna,wachwenyacha,preytnn,Kyla,aahy,sirj

  • @Jauderaochidleka
    @Jauderaochidleka Месяц назад

    Acting मध्ये 1 no😂

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 Месяц назад

    तुम्ही बोंबाबोंब मारायची फक्त हा विषय बंद करा

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Месяц назад +1

    AplyaFarm House var hyala ghevun thevayla pahije hote. Jara arshat aple natki thobad paha ani swatahala olakhta yete ka bagha.

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Месяц назад

    सुनावणी सुरू होईल लवकर , जामीन वर आहात
    जनतेच सपोर्ट नाही, पाळीव चॅनेल व पंटर यांचं जनते पुढे काहीही चालत नाही!

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 Месяц назад

    गौतम बुद्धाचा फोटो मागे लावलाय तर , बुद्ध धम्म का स्वीकारत नाही? का फक्त मतांसाठी लावलाय?

  • @abasaheb333
    @abasaheb333 Месяц назад

    पीणे पाप आहे

  • @JustChillDhonduuu
    @JustChillDhonduuu Месяц назад +2

    MVA cha ek umebdwar Kami zalyavar Jituddin la dukkha😂😂😂

  • @ShivajiKamble-z3r
    @ShivajiKamble-z3r Месяц назад

    आपटे चा एन्काऊंटर

  • @searchthenewstories7474
    @searchthenewstories7474 Месяц назад +2

    Are chakkya zop yedzavya