Udayanraje Bhosale : 1994च्या अध्यादेशात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजरी समाजाला आरक्षण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #udayanrajebhosale #marathareservation #satara
    #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Vicky Pawar /Editor
    ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
    Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Комментарии • 90

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +69

    महाराज मराठा समाज सोबत कायम रहा ❤️

    • @SSPhysics
      @SSPhysics Месяц назад

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Месяц назад +3

      महाराज सोबत सगळेच आहेत महाराज काय जातीवादी नाहीत

  • @anushingade6942
    @anushingade6942 Месяц назад +60

    मराठा एकटा पडू देऊ नका राजे मराठ्यांच्या पाठीशी खंबीर राहावा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

    • @SSPhysics
      @SSPhysics Месяц назад +1

      मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Месяц назад +3

      ​@@SSPhysicstu kon sanganar shemnya tu

    • @yl7698
      @yl7698 Месяц назад +1

      ​@@SSPhysicsghatanenusar fakt sc/ST aahe

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 Месяц назад

      ​@@SSPhysics
      घटनेत फक्त sc/St उलेख आहे बाकी क्या जाती मराठा वगळून उर्वरित जाती 1994 आरक्षण वाढवले त्याला त्या वेळेस मराठा समाजाने विरोध केला नाही पण आता मराठा जागा झालाय आरक्षण मुलांच्या शिक्षण,आणि नोकरी साठी महत्त्वाचे आहे म्हणून जे आमचे मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण त्या वेळेस आम्हाला न देता शरद पवार,छगन भुजबळ यांनी वाचा नफोडता वाढून घेतले आणि मराठा समाजाचे हक्काचे असूनही त्यांना वंचित ठेवले मराठ्यांचे खरे गद्दार जर कोण असेल तर छगन भुजबळ आहे याने मतासाठी मराठा समाज जवळ केला आणि वापर करून घेतला पण आता कळतंय की हा खरा हिरावून घेणारा कुत्रा आहे याला सोडू नका हीच माझी सर्व मराठा समाज व 12 बलुतेदार यांना सांगायचे आहे खरा जातीवादी भुजबळ आहे याने केसाने गळा 1994 लाच मराठ्यांचा कापला आहे आमचे आरक्षण आम्हाला न देता फक्त वाढून घेतले आणि आता त्याची खोट्यापणाची चाल तो खेळतो आहे

  • @balasahebdesai7340
    @balasahebdesai7340 Месяц назад +9

    धन्यवाद महाराज 🚩🚩

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 Месяц назад +2

    जातीय गणना करा, कारखाने गणना करा, शिक्षण संस्था गणना करा, शेती गणना करा, बॅका सोसाइटी गणना करा, आमदार खासदार गणना करा व द्या सर्वांना समान

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 Месяц назад

    महाराज की जय हो
    अब सही रास्ता पकडे है ❤

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b Месяц назад +25

    तेच आरक्षण मागतोय तर भुजबळ रडतोय आज

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 Месяц назад +19

    तुम्ही छ्त्रपती च नाव मातीत कालवण्याचा प्रयत्न करतंय...जे लोक छ्त्रपती नावाला घाबरतात त्यांचं काम सोप्प करत्यात तुम्ही....

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 Месяц назад

      खर बोलल की मिर्ची लागली

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 Месяц назад

      आपली लायकी नसताना महाराजांवर बोलताना जीभ सांभाळावी एडपटा येवल्याहून आले की काय

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs Месяц назад +3

    राजे जरांंगेना साथ द्या

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 25 дней назад

    हे करनारा दगाबाज आज मराठयांच्या मतावर मजा मारतोय.

  • @Surajxhkl
    @Surajxhkl Месяц назад +12

    म्हणजे हे 3 समाज तुमच्या पेक्षा पुढारलेले आहे का🤔🤔🤔

    • @dnyaneshwarshindepatil7385
      @dnyaneshwarshindepatil7385 Месяц назад +1

      पुढरले पाहिजे होते, त्यात आमची काय चुक 😂😂😂

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 Месяц назад

      100% पुढारलेले आहे आज कारण प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना करून त्यातून जो सुधारला त्याला वगळून जो खरा मागास प्रवर्ग आहे त्याला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 Месяц назад +9

    महाराज ही जात राजकीय लोंकांनी राजकारणासाठी आणली,जिवंत केली आहे.जात संपण्याची भाषा वापरुन जाती बळकट करण्याचे काम सुरू झाले आहे.जात नष्टच करावयाची असल्यास आर्थिक निकषावर आरक्षण म्हणल्या पेक्षा शासकीय मदत करा.परंतू यावर कोणीही बोलत नाही.

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 Месяц назад

    अरे बाबा ते मनोज जरांगे पण हेच सांगताहेत ना

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Месяц назад +3

    महाराजांनी काल रात्री आरक्षण विषयावर सखोल अभ्यास केलेला दिसतो. दिल्लीच्या सभागृहात खासदार साहेबांनी या बाबतीत पंतप्रधानांच्या समोर बोलायला पाहीजे.

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Месяц назад

    बरोबर

  • @vpl001
    @vpl001 Месяц назад +2

    नशीब महाराजांना उशिरा का होईना जाग आली, ओबीसी नेते मतांचा विचार न करता एकत्र आले, वडा पाव उपोषणाला सुध्दा खरं ठरवलं, महाराजांनी कमीत कमी मराठ्यांच्या खऱ्या संघर्षाला तरी साथ द्यावी

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl Месяц назад

    Ews kashyasathi?????

  • @atulkadam387
    @atulkadam387 Месяц назад

    जाग आली धन्यवाद

  • @chinmaydhamdhere5860
    @chinmaydhamdhere5860 Месяц назад +4

    यांचा काही उपयोग नाही मराठा समाजाला

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 Месяц назад +1

    महाराज गुंठयावर आलेल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणत आहेत

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk Месяц назад +5

    सगळ्यात पहिल्यांदा उदयन महाराज ला आरक्षण द्या......खूप पोट तिडकिन बोलतात.....आणि आता जरांगेचे नातेवयिक निघाले......त्यामुळं आता कुणबी दाखला द्यावा ही विनंती

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад

    बरोबर आहे राजे

  • @nitinpote4813
    @nitinpote4813 29 дней назад

    Hyala OBC ni voting kela nahi ka??? Kam zal ki swatachi jat aathawali

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Месяц назад +1

    ओबीसींना राजकीय आरक्षण घ्या

  • @mr.pjgamer5681
    @mr.pjgamer5681 Месяц назад +4

    देशी पिऊन काही बोलत हे

    • @VilasShinde-nh4eq
      @VilasShinde-nh4eq Месяц назад

      तुझी गांढ ठस ठस करत असणं हायन

    • @satypremgaywalpatil1460
      @satypremgaywalpatil1460 Месяц назад

      तुझी लायकी आहे का महाराज ना बदल बोलायची

  • @moryatech4
    @moryatech4 Месяц назад

    महाराज तुम्ही तो G.R रद्द करण्यासाठी आंदोलन करा..

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Месяц назад +1

    महाराज तुम्ही अगोदर खासदारकीचा राजीनामा द्या

  • @satishkadam9485
    @satishkadam9485 Месяц назад

    माधव पॅटर्न आणाला कोणी हे विचारा साहेब.....

  • @shreyutrpol5743
    @shreyutrpol5743 Месяц назад +1

    Obc आरक्षण gr ने दिलं रद्द करा

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx Месяц назад +1

    Sglyanni asch v4 krayla hvaaa

  • @ajayrananaware1915
    @ajayrananaware1915 Месяц назад

    Correct raje

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад

    प्रकरण धसास लावा राजे
    समाजाला प्रधानय दया

  • @yl7698
    @yl7698 Месяц назад

    This is truth, 16% Marathyancha aahe

  • @pandurang2554
    @pandurang2554 Месяц назад

    जरांगे सोबत युती करा एवढच कमी होतं 😅😅

  • @art_and_culture_
    @art_and_culture_ Месяц назад

    Mala ek bolaycha ahe. Itka kalvala asel na OBC cha trr apli property vikun dyava je dyacha ahe te. Pan amchya tax prayerchya paishyatun kahi deu naka konala.

  • @sunildhakane8511
    @sunildhakane8511 Месяц назад

    Khar he raje janganana kara ani saglyana dya

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 Месяц назад

    मग काढा बाहेर तुम्ही आता तुम्ही करू शकता सतेत आहात

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 Месяц назад

    महाराज नीट वागा नाही तर तुम्हाला पण ओबीसी विरोध करेन 😡😡🙏💯 एकच पर्व ओबीसी सर्व

  • @bhushankulawade6465
    @bhushankulawade6465 Месяц назад

    Tech dya mag

  • @dealsproducts9858
    @dealsproducts9858 Месяц назад

    राजे जरांगे पाटील साथ दया

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 Месяц назад +34

    आरक्षण मागास वर्गाला आहे,क्षत्रिय मराठ्यांना नाही, राजे लोकांना नाही..😂.

    • @walke607
      @walke607 Месяц назад +31

      मग तर छगणभुजबल पहिला obc आरक्षणाबाहेर पडला पाहिजे.... लय प्रॉपर्टी आहे त्याच्या कड...

    • @Carry_Beat
      @Carry_Beat Месяц назад +2

      Eka gr vr dila arkshan na ayog 😂

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 Месяц назад

      Lokshahi ahe beta.....rajesahi nahi

    • @szpatil3961
      @szpatil3961 Месяц назад +2

      माळी आणि तेली पहिले बाहेर काढले पाहिजे.

    • @yl7698
      @yl7698 Месяц назад +1

      Obc kuna ekachi malaki nahi

  • @sensiorboy1162
    @sensiorboy1162 Месяц назад

    Obc lokanchya gaandit masti aahe tyanich nivdun dila tula shashikant shinde jativaadi aahe mnun sglya marathyanni tula bochyavr paadla tri tu maratha maratha kr laaj vate ka bolayla tuzya maratha samjane sarsakat shashikant shinde la mate dili aata laaj vatate ka tupa bolayla

  • @krishnaghadge3076
    @krishnaghadge3076 Месяц назад

    तुम्ही आजपर्यंत काय करत होता आणि सध्या काय करताय.
    कॉलर उडवण्याला मर्दानकी नाही म्हणत. खरंच मराठ्यांबद्दल प्रेम आहे तर तुमचा लढा दिसू द्या.
    दिल्लिच्या चपला डोक्यावर ठेवायच्या सोडून महाराष्ट्रासाठी/ मराठ्यांसाठी संघर्ष करा

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад

    मराठा जातीचे वर्चस्व आणि जात संपवण्याचा प्रयत्न चालू आहे...aobccही नवीन जात राजकारण्यांनी त्यांच्या फायद्यासाठी आणली आहे...

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Месяц назад

    फडणवीसला सांगा हे उपकार होतील

  • @NPRRavindra
    @NPRRavindra Месяц назад

    18000 एकर चा मालक बोलतोय आरक्षण पाहिजे शोभतंय का महाराज

    • @dnyaneshwarshindepatil7385
      @dnyaneshwarshindepatil7385 Месяц назад +1

      सर्वसामान्य मराठयानासठी मागत आहेत ते

    • @bhausaheb1400
      @bhausaheb1400 Месяц назад +1

      Are tyana nahi pahijel 😂😂😂 sagla maharstra vikat ghette te samjla ka 😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад +1

      एकाला असली 18000 एकर म्हणून सगळ्यांना नसते .

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад

      तुझ्या आज्या पंजाला नाही कमावता आली 18000 एकर 😅😅 म्हणून जळतोय का