Ajit Pawar यांना युतीतून बाहेर काढण्याच्या मागणीवर Gopichand Padalkar काय म्हणाले?|Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GopichandPadalkar #AjitPawar #DevendraFadnavis #VidhanSabha2024LIVE #MaharashtraBudgetSession2024
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना, भाजपच्या महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी पुणे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केली आहे. त्यामुळं आता यावरून वाद पेटलेला असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील रोखठोक भूमिका घेतलीय.
    #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 457

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 месяца назад +57

    पडळकर साहेबांनी आता एसटीच्या कर्मचाऱ्यासाठी आंदोलन का करत नाहीत या प्रश्नाचे उत्तर अगोदर सांगावे सदाभाऊ खोत कोठे आहेत एसटी वाल्याचे हजार हजार रुपये घेतले आणि आझाद मैदान सोडून पळाले आता एसटी कर्मचाऱ्यांना पेन्शन राहू अथवा सातवा वेतन आयोग हे मान्य करायला सांगा तुमच्या मुख्यमंत्र्याला

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 2 месяца назад

      गोपीचंद पडळकर तुमच्या जातीला एसटीमध्ये घालायचं सोडून तुमचा हाके मराठ्यांना विरोध का करीत आहे

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 2 месяца назад

      मराठ्यांच्या हात-पाय तोडण्याची भाषा तुमच्या टीपी मुंडे ने केली छपरे

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 3 месяца назад +60

    गोपा सदा गुण्या तुम्ही तिघांनी एस टी कर्मचारी यांची वाट लावली आता तुमचा शहाणपणा बंद करा

    • @babanmaharnor4396
      @babanmaharnor4396 3 месяца назад +2

      हिचका शिवरायांची शिकवण

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 3 месяца назад

      ST महामंडळ आता सुरळीतपणे चालत आहे .

    • @ravindraraut4322
      @ravindraraut4322 2 месяца назад

      ​@@babanmaharnor4396😂आााआआआआआ ा तन आहे आआआआआआआआआआआआआइआआआ इइआ आआआआआआ ि

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 месяца назад +38

    पडळकरांनी जाहीरपणे मागेच सांगितले की,मी अजित पवार यांना उपमुख्यमंञी मानतच नाही,किती अपमान झाला असेल दादांचा

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 3 месяца назад +10

    छू म्हणलं छू.😂😂😂😂

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 3 месяца назад +7

    बीजीपी जाणुन बुजुन ओबीसी/मराठा भांडण लावतोय मराठा समाज विधानसभा वेळी दाखवेल.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 3 месяца назад +3

    अभ्यास आणि सच्चा पत्रकार

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 3 месяца назад +74

    जातनिहाय जनगणना करणे गरजेचे.. मागास obc चे आरक्षण धनगर माळी वंजारी खात आहेत.. बाकीच्यांना काही मिळत नाही

    • @pravin8845
      @pravin8845 3 месяца назад +12

      जास्त करून खोटे कुणबी खात आहे त्यात लोका सांगताना मराठा व आरक्षण घेताना कुणबी

    • @dattatreyanarale8297
      @dattatreyanarale8297 3 месяца назад

      पाटील आग लावायचे काम थांबवा
      ओबीसी मधे भांडण लावून आपली पोळी पंन्नास वर्षे भाजताय हे थांबवा

    • @rahulsonawane4589
      @rahulsonawane4589 3 месяца назад

      Q​@@pravin8845

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 3 месяца назад +4

      जसे आरक्षण घेताना हिंदू महार आणि लोकांना सांगताना नवबौध्द !!!

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 3 месяца назад

      बरेाबर आहे भावा तुझ

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 3 месяца назад +3

    गोपिया मंगलसूत्र चौराहे😂😢😮😅😊😂😢😮😅😊😂😢😮😅😊

    • @bandumane677
      @bandumane677 2 месяца назад

      Tuja aai ch choral hot ka

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 месяца назад +3

    महाराष्ट्रात तेढ निर्माण करणारे तुम्ही आहात आम्ही मराठे नाहीत

  • @sudhirkamble3630
    @sudhirkamble3630 3 месяца назад

    Shri. करंडे शेवटापर्यंत चिकाटी काही सोडणार नाहीत 😂

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 месяца назад +3

    अहो पडळकर महाराष्ट्रातला
    ओबीसी ओबीसी शरद पवारांनी सक्षम केलेला आहे तरी तुम्ही त्यांना शिव्या घालता हे काय बरोबर नाही

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 месяца назад +12

    1994 ल दिलेले आरक्षण कोणत्या निकषावर दिलं ....तेही चेक करायला पाहिजे ..सगळ्याला न्याय सारखा पाहिजे ना

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 месяца назад +5

    173000 ने पराभव झाला होता लक्ष्यात राहुद्या

    • @pratapmarkad5079
      @pratapmarkad5079 3 месяца назад

      ❤ ड या वरून कोलतो असले पराभव पडळकर ,लोक नेता आहे हा

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 3 месяца назад +3

      @@pratapmarkad5079 लोकनेता 😂😂😂😄😄😁😁😁😆😆😆😆😆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 पावणे दोन लाखाने फेकलाय ।। समाजात फिरायला पण लाज वाटली पाहिजे

    • @bandumane677
      @bandumane677 2 месяца назад

      Chutya. 2019 rahul gadhi padhala hota

  • @GSMkamal
    @GSMkamal 3 месяца назад +1

    एकच छंद गोपीचंद 🎉❤👍

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 3 месяца назад +1

    Only padalkar saheb ❤

  • @investmindset1193
    @investmindset1193 3 месяца назад +12

    Only gopichand padlakar

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo 3 месяца назад +3

    मराठयाना किती फसवणर व ऐस टी महामंडल च काय व धनगराच काय ऐवठ सांगणे

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 месяца назад +20

    जरांगे हे कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षण मागत आहे
    आणि ते सरकारला द्यावेच लागेल

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад +18

    जनतेला आता तुम्हीच भाजप नको झालंय बदल घडवावा लागेल

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 месяца назад +29

    अरे गोपी लोका मधुन निवडून येऊन दाखव

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 месяца назад +36

    पडळकर यांनी ओबीसी ऐवजी धनगरांच्या एसटीच्या राजकारणावर बोललं पाहिजे दुसरे काही बोलून तरी जास्ती फसवणूक करू नये धनगरांची

    • @ganpatimasal5110
      @ganpatimasal5110 3 месяца назад +2

      ते गोपी शेट ना कळते आमी त्यांच्या पाठीशी ahe👍🏽

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 3 месяца назад

      ​@@ganpatimasal5110तुझ्या गां...लागली आहे का?

    • @govindsuryawanshi5632
      @govindsuryawanshi5632 3 месяца назад +1

      St चे आरक्षण कुणाचं मिळू शकत नाही.

    • @ranjitchavan1733
      @ranjitchavan1733 3 месяца назад

      Ha pakka fakuchand gajar ahe

    • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
      @AMBEDKARPUTRAJAYBHIM 3 месяца назад +1

      @everyone धनगरांना आरक्षण ST प्रवर्गाला धक्का न लागता मिळावे. - लक्ष्मण हाके धनगर-नेते

  • @PantuSarkar-mr7tt
    @PantuSarkar-mr7tt 3 месяца назад +27

    कुणाची मुलाखत घेताय खोटी शपथ घेणारा मं ़़़़़़़़़़र

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 3 месяца назад +61

    टाका काढून अजितला नाहीतर महायुती कोसणार विधानसभेला

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 3 месяца назад +12

    पडळकर धनगर समाजाला एस टी आरक्षण बाबत जरा बोला ते दिलं सोडून दुसरच गुराळ लावलय

  • @balasahebkamble479
    @balasahebkamble479 3 месяца назад +7

    पवारांवर टीका तुम्हाला राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत फार घमेंड मध्ये राहु नका

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 3 месяца назад +85

    आम्ही कुणबी आहोत, आणि आरक्षणात जाणार 100%, कुणीही अडवू शकत नाही नाही, पण धनगर बांधवांनी या अशा नेत्यांकडून आरक्षणाची अपेक्षा तर सोडूनच द्या, जेव्हा धनगर समाज या नेत्यांना बाजूला करील, तेव्हाच त्यांचा काहीतरी होऊ शकतं एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 3 месяца назад +13

    वरुन आदेश आहे...
    चूपचाप रहनेका......

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 3 месяца назад +50

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 месяца назад +11

    खरंच आहे प्राध्यापक हाके फडणवीसांची गाडी चालवताना चा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे
    मग ते आंदोलन सरकार स्पॉन्सर्ड नाही हे सिद्ध झाले आहे

  • @tajuddinshaikh5332
    @tajuddinshaikh5332 3 месяца назад +22

    आटपाडी मधे उभं राहून दाखवा....मग बगु

    • @hanumanturade5233
      @hanumanturade5233 3 месяца назад +1

      तुझा आईला झवल 😂😂😂

  • @marti9653
    @marti9653 3 месяца назад +5

    ह्याचा वापर करून झाला आहे. आता ह्याचा हळूहळू सदाभाऊ होणार. 😂 दोन वर्षापूर्वी बघा कसा उड्या मारत होता. आता कुणी विचारात पण नाही 😂
    आज सदभा..... ऊ बेरजेत पण नाही 😂😂

  • @santoshamaron
    @santoshamaron 3 месяца назад +6

    पडळकर धनगर st मध्ये जाण्यासाठी आंदोलन करत तुम्ही पुढे आलात अन देवेंद्र सोबत काय डील केली समाज विसरलात

  • @SatishShinde-h7j
    @SatishShinde-h7j 3 месяца назад +3

    अभिजित सर... कृपा करून एकदा एकनाथ शिंदे ची अशी तोडफोड मुलाखत घ्या आणि तिथे साहिल जोशी नां अजिबात जवळ फिरकू देऊ नका. ह्या नासलेल्या राजकारणात तुमच्या सारखे निर्भीड पत्रकार आहेत म्हणूनच लोकशाही आणि संविधान चीरायु आहे.

  • @AnantShelar-pu5ec
    @AnantShelar-pu5ec 3 месяца назад +63

    गोपीचंद पडळकर बिरोबा ची शपथ घेऊन म्हनाला कि भा ज पा ला मतदान करनार नाही आणि राजकारणासाठी गु खाऊन ग्वा खाल्ली माती खाऊन भा ज पा मध्ये सामिल झाला यांच्यावर काय विश्वास ठेवायचा

    • @king-ok2vn
      @king-ok2vn 3 месяца назад +4

      Tujya aai ne pn ghetli hoti ki shapath tujya aai la vicharla ka nahi

    • @uds9264
      @uds9264 3 месяца назад

      Ti shpth loksbhesathi hoti..aayushybhrasathi navti..

    • @veermukadam4729
      @veermukadam4729 3 месяца назад

      ​@@king-ok2vn तूझी i गाभण झाली असेल बघ जरा घरी जाऊन.... कारण तूझ्या i ने 20-25 जण घेतलेल्ले #उडवून

    • @shivajichaudhari5057
      @shivajichaudhari5057 3 месяца назад

      ​@@uds9264😂😂😂

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 3 месяца назад

      आज्या ने तर वाकड्याच्या तोंडावर धरणातील पिचकारी मारली

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 месяца назад +14

    आरे याच्या गावात याला किंमत नाही .महाविकास आघाडीला जास्त मते आहेत ,याची काय मुलाखत घेता

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 3 месяца назад +1

    तुम्ही किती पण सावध राहावा विधानसभेला भाजप हद्दपार होणार आहे ध्यानात ठेवा जाती-जातीत भांडण लावायचं काम हा भाजप पक्ष करत आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर आश्वासन द्यायची गरज नव्हती 2014 ला धनगराला आरक्षण देतो म्हणला होता देवेंद्र फडणवीस अजून पर्यंत का दिले नाही गोपी शेठ पूर्ण समाज पाहत आहे आपल्याकडे आपण खुर्चीवर बसलेला आहात तुम्हाला गोरगरीब जनतेची जाण नाही एवढे ध्यानात ठेवा ना धनगर समाजाचा वापर चाललेला आहे फक्त

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 3 месяца назад +6

    अभिजित कारंडे साहेब एक नंबर पत्रकार सोलापूर

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 месяца назад +3

    हो फक्त युती पाहिजे शिंदे आणि फडणवीस सरकार च

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 3 месяца назад +3

    पडळकर तु पहील्या दा कोण आहे ते सांग???? धनगर नेता की ओ बी सी नेता?? हे सांगणे

  • @agrigrafting1437
    @agrigrafting1437 3 месяца назад +9

    फर्स्ट टाईम मीडिया वाल्यांनी जबरदस्त प्रश्न विचारले 1 न भाऊ 😊

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 3 месяца назад +2

    गोपीचंद पडळकर यांना आता अजितदादा बोकांडी बसलेले चालतात असं दिसतंय😂😂

    • @hanumanturade5233
      @hanumanturade5233 3 месяца назад +1

      तुझा आईला झवल 😂😂😂

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 месяца назад +1

    मी पण BJP हा समर्थक आहे ... सगळ्यात आधी ह्यालाच काढला पाहिजे .. गोपी फक्त OBC चा विचार करतोय ... जो नेता फक्त आर्थिक निकषावर आरक्षण वर बोलेल तोच खरा ... छगन पण फक्त जाती पुरताच आहे ...

  • @jagannathmurme1417
    @jagannathmurme1417 3 месяца назад +1

    धनगर समाजाला एस टी मध्ये देणार त्याच काय झालं

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 3 месяца назад +10

    पडळकर साहेब धनगर समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये संधी दिली पाहिजे. असे मत तुम्ही धनगर समाजाचे नेते म्हणून शासनाकडे मागणी केली पाहिजे.

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 месяца назад +6

    अजितदादा पवार चा ठरवून कार्यक्रम होतोय

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 3 месяца назад +13

    आम्हाला वेगळं दहा टक्के आरक्षण नको आहे तर आम्हाला ओबीसी तूनच आरक्षण पाहिजे

    • @CrickAndsport
      @CrickAndsport 3 месяца назад

      96 Kuli mhanun garv....ugach mirvaychay Tora.. swatahla uchha samzta ..n magaswargiya mhanun aarakshan pahije ka?😂

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 3 месяца назад

      @@CrickAndsportआरक्षण सर्वांचे काढले तर चालेल का?

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 3 месяца назад +22

    लोकसभा निवडूणुकीत पराभव झाल्यामुळे भाजप जाणीवपूर्वक obc नेत्यामार्फत वातावरण बिघडवत आहे

  • @skadam124
    @skadam124 3 месяца назад +3

    मनीपूरची सुरवात आहे सरकारच हे करत आहे एकजनाला सांगतेत देतो म्हणून दुसर्याला सागतेत विरोध करा

  • @limbadaskamble8845
    @limbadaskamble8845 3 месяца назад +1

    स्वतःच्या समाजाबद्दल काही करू शकला .नाही.दुसऱ्या समजा बद्दल काय बोलायचं हक्क आहे

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 3 месяца назад +2

    अजित पवार ed चा सासेमीरा वाचवण्यासाठी युतीत आले त्यांना युतीत घेणे चुकीचे होते त्यामुळे bjp चा कोर वोटर दुखावला

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 месяца назад +8

    मंगळ सुत्र आहे की विकल

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie 3 месяца назад +2

    धनगर समाजाचे आरक्षणाचे काय झाले साहेब

  • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
    @AMBEDKARPUTRAJAYBHIM 3 месяца назад +2

    छगन भुजबळ मुळे अजित पवार नको.

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 месяца назад +24

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @vinodbramhanwade4054
    @vinodbramhanwade4054 2 месяца назад +1

    St mahamandal vishayi kay ho gopinath. Jevdhi akkal ahe tewadhach bola. 😢

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 месяца назад +2

    पडळकर अजित दादा आणी शरद पवार काय एम विरोध करता हे राजकीय आणी obc नेते सगळे थांबा जरागे पाटील 288 मतदार सांगत उभे करु

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 месяца назад +3

    बिनकामाची मंडळी त्यांना कोण विचारत आहे

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 3 месяца назад +1

    खरच अशा प्रामाणिक आणि सत्य जनते समोर आणणाऱ्या पत्रकारां ची गरज आहे

  • @vinodbramhanwade4054
    @vinodbramhanwade4054 2 месяца назад +1

    Dhangar samajachi suddha ha vat lavnar asa murkha neta nako. 😂

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 месяца назад +1

    तुम्हाला आरक्षण देताना बहुसंख्यांक मराठा आमदार हजर होते हे तुम्ही विसरता
    का एवढी लबाडी जमणार नाही

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 3 месяца назад +2

    ओबीसीं भाजपचा डि एन ए आहे असे मा देवेंद्र फडणवीस चे मत आहे.हेच विधान लोकसभेला भोवले आहे.

    • @bandumane677
      @bandumane677 2 месяца назад

      Kay vakad kel modi pantpradhan zalen

  • @mangesht4380
    @mangesht4380 3 месяца назад +1

    साहेब धनगर समाजाच्या आरक्षणावर बोला

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 3 месяца назад +1

    कुणबी मराठा हा मंडल आयोगाच्या वेळी बाजूला का काढला याचे उत्तर राज्यकर्त्यांना द्यावे लागेल झारीतले शुक्राचार्य कोण आहेत याचा शोध घ्या
    बुद्धिवाद्यांना

  • @VikasDhawalePatil-nq6yb
    @VikasDhawalePatil-nq6yb 3 месяца назад +2

    तु गप तु काय आहे ते जनतेला माहिती आहे 😂

  • @SARJERAOJAMDAR
    @SARJERAOJAMDAR 3 месяца назад +2

    पत्रकार व वार्ताहर तुम्ही जे स्वतःला राजकारणातली चाणक्य समजतात त्यांना तुम्ही करेक्ट गाठलं

  • @PraveenRevankar-nt6zj
    @PraveenRevankar-nt6zj 3 месяца назад +6

    पटलं मला मस्त क्वास्शन

  • @dhanrajphad6988
    @dhanrajphad6988 3 месяца назад

    एस . टी . कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे पण मुंबई तक चॅनेलने लक्ष देऊन बातम्या दाखवाव्यात . आज कळंबमध्ये जवळ जवळ पन्नास तास झाले एस . टी . कर्मचारी B . S . N . L टॉवरवर जाऊन आत्मकेल्श उपोषण आंदोलन करतोय ही पण बातमी दाखवा

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 3 месяца назад

    अहो महाशय ya नेत्याला ha प्रश्न विचारा ki ज्या पोटतिडकीने आरक्षण प्रश्नावर ji चर्चा होते tya samjala😅किती आणि पुढाऱ्यांना (yanchya सहित)kiti याची माहिती jaghir kartil ka?

  • @subhashraskar..157
    @subhashraskar..157 3 месяца назад

    पडळकर सों . तुमचेच सरकार बोलत आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ तंर द्या तुम्हाला आडवल कोनि .obc ला धक्का न लागता द्या जनता तुमचे अभिनंदन करेल .

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 месяца назад

    युतीने अजित पवार यांना युतीतून काढा किंवा शिंदे यांना काढा याचा विधानसभा निवडणुकीत याचा फायदा भाजप युतीला होणार नाही. जसे लोकसभेत जनता केंद्र सरकार विषयी नाराज होते तसीच परिस्थिती राज्यात आहे त्यामुळे विधानसभेत मवीघा विजयी होईल.

  • @arvindshelke9445
    @arvindshelke9445 3 месяца назад +1

    धनगर समाजाला आरक्षण कधी मिळणार?

  • @Aryangoldi
    @Aryangoldi 2 месяца назад

    बिरोबाच्या नावानं चांगभलं, खोट्या शपथा नको ,आरक्षण सर्व जाती धर्माच्या लोकांना गरिबांना 100% आरक्षण द्या, आर्थिक सक्षम बाकीच्यांचं काढून घ्या.

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 3 месяца назад +2

    जरांगे पाटील

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 месяца назад

    दादांना जेव्हां बरोबर घेतले तेव्हा का गप्प बसले? उलट मास्टर स्ट्रोक, चाणक्य अश्या वल्गना करीत होता.आता उपरती कशी झाली ? या घडीला दादांना दूर केलं तर या पेक्ष्या ज्यास्ट नुकसान होणार

  • @mohanlakhe4498
    @mohanlakhe4498 3 месяца назад

    बाकी काही सांगू नका पडळकर विरोबाची शपथ आठव आधी. ही दोन्ही समाजात पध्दतशिर पणे भांडणं लावण्याचं पाप बिजेपी चे चमचे आणी आणाजी पंत हेच खरे सुञधार आहेत

  • @ShantilalparbhakarKharade
    @ShantilalparbhakarKharade 2 месяца назад

    हा किती घाटाचं पाणी पिऊन आला आहे.व समाजा समाजात फुट पाडण्यात ह्याचा सिंहांचा वाटा आहे.हा लागला ज्ञाय पाजाळायला.तुझं ज्ञान तुझ्या पशीच ठेव.

  • @pravin8845
    @pravin8845 3 месяца назад

    Ews आरक्षण हे कोणा साठी आहे कारंडे तुला कोणी पत्रकार केलं आधी तू Ews आरक्षण ची माहिती देऊन मराठा समाज किती फायदा होतो ते सांगा

  • @shubhamthombre3150
    @shubhamthombre3150 3 месяца назад

    तुम्हाला फक्त राजकरण करायच आहे पडलकर, तुम्हाला कोणत्याही समाजाशी काही घेनदेन नाही , राजकीय आरक्षण गेल त्यावेळेस काय झक मारत होते का तुम्ही .

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 2 месяца назад

    धनगर समाज हा एकदा दोन दा बघेल एकदा का फिरला धनगर समाजाचे नेते 25 ते30 येतील निवडून आजून चांगली ठेच लागली नाही जयमल्हार

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 3 месяца назад +1

    मानल तुम्हाला शेवटी पळवल तुम्ही😂

  • @sameerpashapatel5764
    @sameerpashapatel5764 3 месяца назад

    S T आंदोलनात पैसे गोळा केले होते, सद्या गुण्या सोबत त्याचं काय झालं .आता विलीनीकरण ची मागणी मागे पडली का?

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 3 месяца назад

    कुणाची मुलाखत घेता राव ... यांच्या वर यांच घर चालू आहे ... शेवटी हा पण राजकारणीच . म्हणूनच BJP चा तोटा झालाय ...

  • @navanathgholve8926
    @navanathgholve8926 3 месяца назад

    10take.90.take.sampati
    90.take.10take.sampati.
    Sc.st.Obc..other.
    1.hojao.satta.ghyavi
    Deshamadhe.samata
    Nirman.karavi.

  • @sahebraoaher5415
    @sahebraoaher5415 3 месяца назад

    Fadanvis Mhanato B.J.P. Cha D.N.A. Ha O.B.C. Aahe Mhanoonach Loksabhela Tumachi Lokanni Marali.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 2 месяца назад

    सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला कोण खर आणि कोण खोटं बोलत आहे, हे कसं काय समजून येत नाही?

  • @dhanajikarande5066
    @dhanajikarande5066 3 месяца назад +1

    गोपीचंद पडळकर साहेब फक्त

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 3 месяца назад

    पडळकर पण भाजप चा आरक्षण पण दिलं भाजप ने, विरोध पण करतंय भाजपच...
    कळतंय का राजकारण कस असतय 😜

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 месяца назад

    लोकसभेचे इलेक्शन अगोदर पडळकर तुझ्यात ताकत होती का अजित दादा च्या विरोधात बोलायची

  • @l.v.kawade5708
    @l.v.kawade5708 2 месяца назад

    अरे तू म्हणतोस की ४८००० नोदी दिल्या , त्याच खूप आहेत टची मस्ती jurway

  • @JagannathGhogare-nc8ti
    @JagannathGhogare-nc8ti 3 месяца назад

    Ghanta study aahe Petlya Terbujacha?
    1 no. Cha kapti, dwesta, khunshi a hankari ani ve bhi chari aahe to.

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 8 дней назад

    पडळकर मुळे महायुती ला लोक सभे मध्ये फटका बसला
    एक मराठा लाख मराठा

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 3 месяца назад +2

    काय obc लोकांनामुर्खात काढतोय हा दोघे एकमेकांचे सजातीय सोयरे असतील आणि त्या दोघांची नोंद सापडली असेल तर प्रतिज्ञापत्र देण्याची काय गरज आहे. गोल मोल उत्तर देत आहे.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 3 месяца назад +2

    एस. टी. च्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला का पडळकरजी.........

    • @amoltikhule714
      @amoltikhule714 3 месяца назад

      माननीय.आमदार.पडळकर.सांहेब.मुंख्यंमंत्री.आहे.का.शर्या.पवार.चार.वेळा.मूंख्य.होता.ऐक.ऐक.वंष्य.त्याला.विचार.झाट्या

  • @maheshtambe8693
    @maheshtambe8693 3 месяца назад

    Aho has nir....,.. vyakti satyanas kela st kamgarachya ata vaad lavat ahet hi ghanerdi loka shii
    ............

  • @janvhishorts8665
    @janvhishorts8665 3 месяца назад +1

    Bhampak Manus Ahe Ha

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 3 месяца назад

    Bjpimade padalkaraji sadabhau nakot tasecha jankar saheb suda Nako ahet akanath bhau suda adhantari ahet yacha vichar kara tyamule bjpi made kon ahet kon nasavet Tumi bolu naye as Lok bolatat aikayala milate

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 3 месяца назад +1

    Fakuchand labad neta

  • @RavindraKhopade-z2r
    @RavindraKhopade-z2r 2 месяца назад

    Aapan baramti ladhlya mule amdar zala dipozit japt zalya mule fadvnis shebnchi krupa zali

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 3 месяца назад +2

    एकच छंद गोपीचंद

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q 2 месяца назад

    देवेंद्र सक्षम आहे म्हणूनच पक्षाच निवडणूकीत वाटोळे झाले