निवडणूकीनंतर प्रॉफिट🤑 देणारे 54 स्टॉक्स | Potential 54 STOCKS🤑 If Modi comes in power
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.c...
लोकसभा निवडणुकीचा 7 वा राऊंड 1 जूनला पार पडेल. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतू यापूर्वीच CLSA कंपनी प्रचंड चर्चेत आहे. कारण या कंपनीने मोदी स्टाॅक्स जाहिर केले आहेत. यामध्ये जर मोदी पुन्हा सत्तेत आले तर कोणते स्टाॅक्स तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देऊ शकतात, अशा स्टाॅक्सचा समावेश आहे. हे स्टॉक्स नेमके कोणते आहेत? ते खरंच प्राॅफिट देतील का? सध्याला त्या स्टाॅक्सची प्राईज आणि मार्केट पोझिशन काय आहे? हे सर्व या व्हिडीओतून जाणुन घेऊयात...
-------------------------------------
🤑About Video:
With six rounds of elections completed and the 7th scheduled for June 1st, all eyes are on India's political landscape, especially as the Lok Sabha election results are due on June 4th. Ahead of this crucial juncture, CLSA has been making waves with its analysis, particularly its focus on "Modi Stocks." This video delves into which stocks CLSA recommends should Modi return to power, their potential for substantial profits, and their current market prices and positions.
-------------------------------------
🤑Keywords:
54 Modi Stocks
CLSA prediction
CLSA 54 Modi SToacks
Election results
Stock market
Impact analysis
Investment strategies
Profit-giving stocks if Modi win
What are Modi Stocks?
Why focus on Modi for stocks?
When will election results impact stocks?
Where can we find CLSA's stock picks?
Who benefits if Modi comes in power?
Which stocks are recommended by CLSA?
How do Modi Stocks affect the market?
What's the current price of Modi Stocks?
How can investors profit from Modi stocks?
मोदी स्टाॅक्स म्हणजे काय
मोदी स्टाॅक्स कोणते
कोणते स्टाॅक्स मोदी सत्तेत आल्यावर फायदा देतील
लोकसभा निकालाचा शेअर मार्केटवर कसा प्रभाव पडेल
#election2024 #loksabharesult #stockstobuy #financialeducation #marathi #paisapani #modi #narendramodi #bjpwin #sharemarket
या 54 कंपन्या काही दानधर्म करायला बसले नाही . . त्याला सुद्धा बिजनेस करायचा आहे.. प्रॉफिट करायचा आहे.. आणि त्यांच्या कंपनीचे सीईओ सीएफओ.. डायरेक्टर मॅनेजमेंट. त्यांना आपला बिजनेस कसा करायचा याचं ज्ञान आहे.. सरकार कोणाचेही ते आपले बिझनेस करणार.. त्यामुळे कंपनीचा दृष्टिकोन चांगला असेल शेअर्स वाढणारच.. त्याचा सरकारची काही संबंध नसतो..
Yes u r absolutely right....
🎉
असे काही नाही सरकारी धोरणे पण mahatwachi आहेत
मोदी येणार नाही तर कंपनी बंद पडणार काय सर्व फालतुगिरी चाललीय
NTPC
ONGC
IGL
MAHANAGAR GAS
SBI
HDFC
AXIS
ICICI
INDUSIND
ASKIL LAILAND
ZOMATO
DMART
AIRTEL
RELIANCE
MAX
Very nice sir ❤
शहाने असाल तर 54 स्टोक्स सोडून बाकी कोणते ही चागल्या कंपन्या से स्टॉक खरेदी करा हा माझा प्रामाणिक सल्ला आहे.
Nice video sir
SaglyA stock market maddhe shock market disel😮
किंग मोदी सरकार
टोंगाऱ्या आहेस की कोमात गेलास.. पाहिलेस का.. तुझ्या किंग मेकर ला बहुमताचा आकडा पण पार करता आला नाही.. आता कुबड्या घेऊन मित्र पक्ष्यांचे जीवावर आहे ते पण 300 च्या पार नाहीत.. आणि मायला तुम्ही 400 च्या गप्पा मारत होतात
नाही आले तर 😂
Sir forex trading baddal mahiti dya,baryach thikani message yetat loss cover plan.... invest 3000 you will get 15000....
इंडियात एनएसई आणि बीएसई ह्या अधिकृत मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजेसवर होणारे करन्सी ट्रेडिंग दुर्दैवाने सध्या रिटेल ट्रेडर्ससाठी असून नसल्यासारखे झालेले आहे. अन्य प्लॅटफॉर्म्स सरकारमान्य नसल्याने विश्वासार्ह नाहीत.
Comment made modi stock chi list taka
BJP out honar
Bjp❤ yenar 💯
Congress ali tar Kay honar te sanga..🎉
नाहीतर करणार बरबाद😂
नाही आल तर आडानी ला stort करा मग😂😂😂
KPIT
Abki bar 400 par
अबकी बार ल*** लागले यार 😁😊😊
NDA 333
He bara ahe.... Nifty che 50 stock sangun video banvaycha... Konta tari stock faayda deilch 😄😄
Abki bar 280😊
😂
King modi yogi fkt❤❤❤
BJP ४००
Like roll no 1
BJP out👍👍
Bjp out