Mission Impossible | शिमग्यातला मिशन In Possible | SEASON 2 EPISODE 01

Поделиться
HTML-код

Комментарии • 259

  • @shivakawankar8669
    @shivakawankar8669 2 года назад

    Video mast ahe pn language barobar nahi vattli tevdi gavthi koni vapart nahi. (Aadani lok use karayeche) Pan aata New pedhi madle Ashi language use nahi kar. . Tumi ugach parchar kartay..... Lok asha language la .. hastat. .

    • @kokanikarti
      @kokanikarti  2 года назад +14

      आम्ही आमची भाषा अभिमानाने बोलतो, त्यात एक गोडवा आहे आणि आमच्या कोकणी भाषेचा आम्हाला गर्वच नाही तर अभिमान आहे. नवीन पिढी मधला तू एकटाच स्वतःला ग्रेट समजत असलास तर खुशाल समज पण जे रसिक आमच्यावर प्रेम करतात ते या भाषेमुळे कोकणी कार्टीला पसंती देतात. आमच्या भाषेला हसणारा तू एकटाच आहेस वाटतं त्यामुळे तुला लगेच शाल श्रीफळ देतो. धन्यवाद!

    • @IZ_Kokanatale
      @IZ_Kokanatale 2 года назад +7

      झेपत नसल तर बघून नका भाऊ.. पण आमच्या कोकणी भाषेला नाव नका ठेवू.. नाय तर टाकू झो बेलटवून 🔥🔥🔥🔥🔥

    • @malvaniviranbazar608
      @malvaniviranbazar608 2 года назад +6

      लोक भाषेला नाही तुमच्यासारख्या टीका करणाऱ्यांना हसतात आम्हाला अभिमान आहे आमच्या कोकणी भाषेचा तुम्हाला नाही आवडली तर बघू नका👊👊👊

    • @ViGaMi
      @ViGaMi 2 года назад +2

      इंग्रजी आणि हिंदीचे तळवे चाटताना अनेकांना मातृभाषेचा आणि आपल्या बोली भाषेचा विसर पडलाय... असेल आपली बोली भाषा गावरान, गावठी, शिवराळ, इंग्रजीत बोलायला गेलो तर so called अडाणी पण त्याचा गोडवा आज-कालच्या पिढीला नाही समजणार.. हे प्रेम पिढीगत वृद्धींगत व्हायला लागते..काळानुसार भाषेत सुसंस्कृत पिढीने सुधारणा केली पण जुन्या-जाणत्या भाषेचे यामुळे महत्त्व कमी झाले किंवा महत्त्व नाही असा याचा अर्थ होत नाही.... आपली भाषेची आणि त्यातल्या शब्दांची खाण जपा ती समृद्ध करा. त्याचा वारसा पुढच्या पिढीला द्या कारण अनेक कठीण प्रसंगी आपली बोली भाषा संकटातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाची ठरते कारण तिसर्‍या आणि उपर्यांना ती कळत नाही.

    • @SameerThasal
      @SameerThasal 2 года назад +3

      @shva kawankar अरे मित्रा आपण जी एक कंमेंट केली आहे ती योग्य नाहीय प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असायला हवा आणि कोकणी' कार्टी हि टीम आपले स्वतःचे काम धंदे संभाळून रात्र जागून कोंकणातील संस्कृती जपण्याचा आणि त्याचा कौशल्यातून आपल्याला हसवण्याचा प्रयत्न कारत आहे आणि जर आपण सपोर्ट करू शकतं नाही तर demotivate पण करू नये हि नम्र विनंती ...

  • @yogeshghadge4493
    @yogeshghadge4493 2 года назад +2

    Ek number suvichar aahe.....

  • @raashidrahatwilkar2404
    @raashidrahatwilkar2404 2 года назад +1

    Ek number watli video

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 года назад +17

    प्रितेश रहाटे आणि परशुराम रहाटे हुबेहूब दिसतात आवाज ही तसाच आहे अमित चा प्लान भारी पूर्ण टीमचे काम चांगले

  • @vaibhavwani1555
    @vaibhavwani1555 2 года назад +15

    अमित दादाचा प्लॅन कडक आहे, आणि गावाचा नकाशा पण मस्त काढलाय google map पण कधी कधी चुकीचा रस्ता दाखवतो , अमित दादाच्या map ने गेलात तर मिशन possibel होईल

  • @vijaykhair4194
    @vijaykhair4194 2 года назад +3

    दिंडा मस्त वाजतो

  • @aparnakelkar2426
    @aparnakelkar2426 2 года назад +2

    एकदम झकास. फूल टू ढमाल.

  • @mayurhumane8560
    @mayurhumane8560 2 года назад +2

    Ek no kadak bhavano

  • @sushantshigavan557
    @sushantshigavan557 2 года назад +2

    Kokni karti yek no barr

  • @mandargirkar8728
    @mandargirkar8728 2 года назад +3

    Bharpur majja aali kharch bhari aahat tumhi amya dada tusi gret ho

  • @ajayghadashi8408
    @ajayghadashi8408 2 года назад +1

    एकदम भारी भावा

  • @naeemdivekar8517
    @naeemdivekar8517 2 года назад +2

    1 no bhaw😅😂👌👍

  • @shubhamjadhav8837
    @shubhamjadhav8837 2 года назад +2

    लय भारी असच अजून येऊद्या व्हिडिओ

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 2 года назад +2

    Best.

  • @niteshtelgade5379
    @niteshtelgade5379 2 года назад +1

    1 no.bhawano

  • @roshanmisal3580
    @roshanmisal3580 2 года назад +1

    Yek number bhavano

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 2 года назад +2

    एकच नंबर खुप दिवसांनी जबरदस्त कायतरी पहायला मिळालं

  • @mayurhumane8560
    @mayurhumane8560 2 года назад +2

    Kadak bhava

  • @alpeshsurve1530
    @alpeshsurve1530 2 года назад +2

    खूप सुंदर... लय भारी...

  • @ajayghadashi8408
    @ajayghadashi8408 2 года назад +2

    सुविचार मस्त तयार केलाय

  • @abhijitmahadik6900
    @abhijitmahadik6900 2 года назад +22

    थोडी फाटेल पण मजा वाटेल. 😅काय सुविचार अम्या 🙌

  • @vrushalijadhav2307
    @vrushalijadhav2307 2 года назад +2

    खुप मस्त व्हिडिओ होती खुप मज्जा आली

  • @jitendranimbre6659
    @jitendranimbre6659 2 года назад +5

    खूप छान मजा आली आणि परशुराम रहाटे एन्ट्री 1 नं अभिनंदन 💐💐💐💐💐

    • @jitendranimbre6659
      @jitendranimbre6659 2 года назад

      सॉरी परशुराम रहाटे यांची

  • @rautdapoli..226
    @rautdapoli..226 2 года назад +6

    खरंच थोडी फाटेल पण मजा वाटेल...
    लय हसलो शेवटी 😀😀😂😂😂
    खरंच लय भारी......

  • @शिवभक्तदिपक-र3र

    खूप छान व्हिडिओ अमित आणि टीम सर्वाना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 года назад +2

    Kupaan padala lay bhari seen

  • @sushantbhovad3352
    @sushantbhovad3352 2 года назад +2

    फाटलं पण मजा वाटलं

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 2 года назад +2

    एकदम भारी 👍👌👌👌👌

  • @ranijadhv123
    @ranijadhv123 2 года назад +3

    थोडी फाटेल पण मजा वाटेल lay भारी अम्या दादा खूप दिवसानी आला विडिओ pan खूप भारी

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 2 года назад +1

    kup Chan video bhavano 😂😂😂

  • @tanujateli6093
    @tanujateli6093 2 года назад +1

    Mala Raja dada,Amit dada ani saglya team chi acting khup avdte.fakt pitya dada asta tr ajun maja ali Asti😘❣️😍

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 2 года назад +4

    खूपच छान अशा प्रकारे चित्रीकरण kele आहे की चित्रपट श्रुष्टीला देखील हेवा वाटेल ।।।काय ती संकल्पना आणि तेवड्याच ताकदीने सर्वानी केलेला अभिनय hats of you all .... थोडी फाटेल पण मजा वाटेल।

  • @ankitanimbalkar2091
    @ankitanimbalkar2091 2 года назад +2

    Khup mast.... Pitya la miss kel video madhe..

  • @prashantmanjrekar7949
    @prashantmanjrekar7949 2 года назад +1

    Ek number dada

  • @suyeshbhuwad4018
    @suyeshbhuwad4018 2 года назад +2

    Mast

  • @pratikmandavkar3270
    @pratikmandavkar3270 2 года назад +2

    Amya da ekadam kadak

  • @ankeshhumane3104
    @ankeshhumane3104 2 года назад +2

    खुप भारी वीडियो आहे. मला पण ते दिवस आठवले

  • @sandipmanjrekar4936
    @sandipmanjrekar4936 2 года назад +4

    सुविचार चांगला आहे भावनो 😄😄मेलव झो ...🤣🤣🤣खुप मजा आली 👌🤞होळी आणि शीमग्याच्या खुप खुप शुभेच्छा 🙏💐👍🏽

  • @mayurijadyal3814
    @mayurijadyal3814 2 года назад +1

    Khup majja aali video bghtana...pn pritesh dadanna miss kel

  • @Prakashkadam924
    @Prakashkadam924 2 года назад +3

    Lay Bhari kokani Karti video...

  • @मीकोकणकर-त1ज
    @मीकोकणकर-त1ज 2 года назад +1

    खूप छान अम्या दा
    असेच हसवत रहा नेहमी खूप भारी वाटत रे अश्या गावच्या जुन्या आठवणी बगायला त्या सध्या सर्व जण विसरत चाललेयत पण त्या परत तुमि नव्या करत आहात खूप भारी वाटतय

  • @manojpatil7840
    @manojpatil7840 2 года назад +2

    Amit sir khup mast video hota pn pitya shivay apurn vatla

  • @rohitbare279
    @rohitbare279 2 года назад +3

    खूप छान

  • @mrjoker4241
    @mrjoker4241 2 года назад +2

    Ek number

  • @abhijitmahadik6900
    @abhijitmahadik6900 2 года назад +4

    फायनली आली विडिओ 👌

  • @vishalshinde9300
    @vishalshinde9300 2 года назад +1

    खूप छान अम्या दादा चा प्लॅन छान होता, थोडी फाटेल पण मजा वाटेल.

  • @abhijitmahadik6900
    @abhijitmahadik6900 2 года назад +3

    याच व्हिडीओ ची वाट बघत होतो भावा नो.

  • @devendrapotle216
    @devendrapotle216 2 года назад +2

    Aata nahi yene jane.... ❣️😅😂😂🤣🤣 solid😜

  • @shrutibhosale5048
    @shrutibhosale5048 2 года назад +1

    Video ek number

  • @maheshmate1826
    @maheshmate1826 2 года назад +3

    Superb bhai 😀😀 फाटेल पण मज्या वाटेल 😂

  • @dattamankarvlogs7441
    @dattamankarvlogs7441 2 года назад +2

    Wa wa Lay bhari plan

  • @siddheshnimbare4206
    @siddheshnimbare4206 2 года назад +12

    खरंच गावाची आठवण जागी झाली......
    ❤️😇😇😇

  • @jatinpawar7134
    @jatinpawar7134 2 года назад +2

    अरे आम्या दादा खरच तु खुप भारी आहेस सगळ्या आठवणी ताज्या केल्या स आणि तुझ ब्रिद वाक्य खुप आवडलं फाटल पण मजा वाटली😂🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @manishkule7656
    @manishkule7656 2 года назад +1

    फाटेल पण थोडी मजा वाटेल... 😂 लय भारी 😂

  • @ashishambre2983
    @ashishambre2983 2 года назад +1

    माझ्या नावाचं आवन,
    पण मज्जा आली,
    पित्या दादा ला मिस केला,
    राजा एक नंबर,
    अम्या कडक नेहमी प्रमाणे.

  • @yashcreation2154
    @yashcreation2154 2 года назад +2

    Nest part lavkar

  • @shailendrakarambele4388
    @shailendrakarambele4388 2 года назад +3

    Ek nob video 👌👌

  • @kunaltamhankar5827
    @kunaltamhankar5827 2 года назад +5

    आम्ही पण झो लय नारली काढल्याव पण तुमच्या त्या सुविचाराचा आम्ही अनुभव घेतलाव " थोडी फाटली पण जाम मजा वाटली झो" 🤣🤣🤣🤣

  • @wasimmalani3332
    @wasimmalani3332 2 года назад +2

    Mast👌

  • @prasadsagwekar3018
    @prasadsagwekar3018 2 года назад +1

    Pitya dada nasun .. Pot dukala hasun ...
    Jabardast sadarikaran bhava .. Great 💐💐💐

  • @pooju3334
    @pooju3334 2 года назад +1

    ‌खूप छान 🤩😀 अश्याच नवीन व्हिडिओ येऊद्यात... आतुरता.🤩🤩

  • @maheshchandiwade8975
    @maheshchandiwade8975 2 года назад +2

    मस्त अमित

  • @dineshsawant7636
    @dineshsawant7636 2 года назад +2

    खर गावाची आठवण आली

  • @prashant_bait_18
    @prashant_bait_18 2 года назад +2

    Amit dadacha nadach khula oosssmm ❤❤

  • @atishpashte5806
    @atishpashte5806 2 года назад +2

    Ek no...

  • @harshpalande1379
    @harshpalande1379 2 года назад +1

    खुप भारी आहे विडिओ ❤️👍🙏

  • @moreshwarmali2809
    @moreshwarmali2809 2 года назад +1

    ब्रिदवाक्य 👌👌👌

  • @rupeshshitap6736
    @rupeshshitap6736 2 года назад +1

    थोडी फाटेल पण मज्जा वाटेल 😁
    १ नंबर विडीओ 👏

  • @rupeshdhawde6601
    @rupeshdhawde6601 2 года назад +7

    भावा .. तुजा प्लान आणि शिमगा करण्याचे डेडिकेशन पाहता तुला अखिल भारतीय शिमगा कमिटी चा अध्यक्ष केले पाहिजे 😅🤣🥰🥰

  • @nehajanvalkar8648
    @nehajanvalkar8648 2 года назад +3

    ❤️Janawale❤️

  • @kokanchashubham891
    @kokanchashubham891 2 года назад +2

    खरचं गावची आठवण आली

  • @subhanshingre45
    @subhanshingre45 2 года назад +2

    Masta bhava...Ani ptya dada che baba pan lay bhari.....pan pitya hay tari kutha zooooo

  • @niteshhatankar1098
    @niteshhatankar1098 2 года назад +2

    Khup Chan ahe dada video

  • @shashimapankar5890
    @shashimapankar5890 2 года назад +2

    खूप मस्त 😀😀😀😀

  • @amolsawant8284
    @amolsawant8284 2 года назад +1

    1 no

  • @tushargangavane4739
    @tushargangavane4739 2 года назад +1

    आम्ही पण गावलो असतो काल कलिंगड चोरायला गेलो होतो लय वाचलोय पण मज्जा येते हे सर्व करायला अम्या दा तुझं खरं आहे (थोडी फाटल पण मज्जा वाटलं )🤣🤣😂😂😍😍😘😘 i love kokani karti 🥰🥰🤩

  • @nikhilkilje6397
    @nikhilkilje6397 2 года назад +3

    परशुराम रहाठे कॅरेक्टर एक नंबर आहे 🔥🔥

  • @avinashgulekar5817
    @avinashgulekar5817 2 года назад +1

    लय भारी

  • @moreaditya6491
    @moreaditya6491 2 года назад +1

    Kup chan

  • @snehashinde6305
    @snehashinde6305 2 года назад +2

    khup chan hota video kakanchi entry tr aflatun hoti ekhadya hindi movichya hero pramane entry zali kakanchi khup divsani chan video pahayla milala

  • @devlekarram
    @devlekarram 2 года назад +1

    अमित प्रोफेसर शहाळी हाइस्ट ❤️

  • @manya_creation1908
    @manya_creation1908 2 года назад +7

    खरच गावच्या आठवणी आल्या😀😀 भारी ❤️

  • @deepakmestry3529
    @deepakmestry3529 2 года назад +1

    सुंदर

  • @abhishektoskarofficial5830
    @abhishektoskarofficial5830 2 года назад +1

    Kakanchi royal entry 🔥🔥🔥
    Aaj parynt chya videos mdhli sarvat best entry bhavano 🔥

  • @vinodshedge2564
    @vinodshedge2564 2 года назад +2

    Mast...❤❤

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 2 года назад +2

    खुपच सुंदर! आपले खूप खूप धन्यवाद! खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ पहायला मिळाला! होळीच्या हार्दिक शुभेच्छा, अशेच व्हिडिओ बनवा 💐🙏

  • @siddheshnimbare4206
    @siddheshnimbare4206 2 года назад +3

    ऐक नंबर दादा 😅😅🤣🤣
    आंम्ही pan खूप चोऱ्या केल्या.......😁
    पण आम्ही गावलो नसूनं पण
    आमचीच नाव यायची....... 🤪

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 2 года назад +1

    जाम भारी विडिओ मस्त

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 2 года назад +2

    लाय भारी🤣🤣🤣

  • @sujitshirvankar3697
    @sujitshirvankar3697 2 года назад +2

    Boss 1 no. 👌👌

  • @sanketbelose7605
    @sanketbelose7605 2 года назад +3

    खरंच गावच्या शिमग्याची आठवण आली 🤣

  • @bhushanshelke9067
    @bhushanshelke9067 2 года назад

    Mast...

  • @rajeshkadam4324
    @rajeshkadam4324 2 года назад +2

    Kadak bhavano

  • @Sid_ss_221
    @Sid_ss_221 2 года назад +3

    जून्या दिवसांची आठवण झाली अम्या भावा... ❤️😍

  • @समिक्षामांडवकर

    शेवट छान होता 😂😂😂😂😂😘

  • @santoshmirgule566
    @santoshmirgule566 2 года назад +2

    खुप सुंदर 👌👌

  • @mangeshpadwal804
    @mangeshpadwal804 2 года назад +1

    शेवट छान

  • @vaibhavbhekare3194
    @vaibhavbhekare3194 2 года назад +2

    Lay bhari 😀

  • @मीकोकणकर-त1ज
    @मीकोकणकर-त1ज 2 года назад +2

    एकदम कडक😎🤘👌👌👌👌👌

  • @surajgidye4413
    @surajgidye4413 2 года назад +1

    ak no.