जाणून घ्या कोकणी कार्टी ची टीम कशी बनली - गप्पागोष्टी धमाल | Janavale Guhagar | Kokani karti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जाणून घ्या कोकणी कार्टी ची टीम कशी बनली - गप्पागोष्टी धमाल | Janavale Guhagar | Kokani karti
    .
    नमस्कार मित्रानो कोकणी कार्टी च्या ‪@kokanikarti‬ सर्व टीम ला भेटून खूप छान वाटले . खर तर हे पहिल्यापासूनच हौशी कलाकार आहेत. त्यांचा प्रयेक मुलांचात वेगळीच कला आहे. ह्या कोकणी कार्टी चे सर्व कलाकार तसाच ‪@priteshrahate6632‬ आणि अमित कुबडे ह्या दोघांची हि ह्या चॅनेल मागे मेहनत खूप आहे.
    एवढ्या सहा महिन्यात त्यांनी 1 लाखाचा टप्पा गाठणार आहेत. हे खूप कौतुकासपदच आहे.
    कोकणी कार्टी च्या संपूर्ण टीम ला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्या.....❤️
    Kokani Karti RUclips chanel :- / @kokanikarti
    ह्या चॅनेल ला आवर्जून Subscriber करा
    .
    #कोकणीकार्टी #Kokanikarti #mikokaninikhil #nikhilsakpal #kokancomedy #marathicomedy
    .
    🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
    मित्रानो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
    आणि तुम्हाला माझाशी contact करायचं असेल तर खालील दिलेल्या 👇👇👇👇 लिंक वर क्लिक करा.
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .

Комментарии • 804

  • @kokanikarti
    @kokanikarti 3 года назад +145

    भावा
    धन्यवाद
    आणि खुप छान वाटल तू आमच्या भेटीला आला..
    भावाच्या चॅनल ला नक्की subscribe करा

    • @omkarbetkar9068
      @omkarbetkar9068 3 года назад +3

      Bhavanno mala pn bhetayche ahe tumala😭😭😭

    • @poojavelhal4641
      @poojavelhal4641 3 года назад +1

      Me kely

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  3 года назад +8

      धन्यवाद तुम्हाला भेटून खूप छान वाटलं .... कोकणी कट्टी चे 1 लाख subscribers लवकरच होऊदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....❤️🌴😘

    • @janvikalbatekalbate7616
      @janvikalbatekalbate7616 3 года назад

      Mast ha

    • @sameerjoshi24
      @sameerjoshi24 3 года назад

      Bhava hi comment pin karun thev ki..

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 года назад +35

    नक्कीच एक दिवस असा येईल की कोकणी कार्टी चला हवा येउद्या मध्ये येतील

  • @tejassatam321
    @tejassatam321 3 года назад +39

    पोलीस मध्ये असून सुद्धा तुम्ही हे जे लोकांना हसवायचं काम करता ते खूप सुंदर आहे

  • @QualityTimewithPrasad
    @QualityTimewithPrasad 3 года назад +54

    खूप छान निखिल, मराठी भाषेबद्दल एवढा हेवा आणि आपलेपणा बघून डोळ्यांत पाणी आलं♥️

  • @darshananivalkar1361
    @darshananivalkar1361 2 года назад +1

    मुलाखत नि झालेल्या गप्पा गोष्टी भारी होत्या..,. पहिलीच अशी मुलाखत जी आपली वाटली... कसली बंधनं नाहीं भाषेची मर्यादा नाही n all.... भारीच..... अमित दादा ची कमी जाणवत होती......🎉🎉

  • @saurabhdhanawade2228
    @saurabhdhanawade2228 3 года назад +25

    निखिल दादा खरच आपली बोलीभाषा आपण जपली पाहिजे . पण काही काही सुशिक्षित लोकांना आपली गावठी भाषा बोलायला कमी पणा वाटतो त्यांना मी एवढंच सांगु इश्चितो की तुम्ही शहरात कितीही शुध्द बोला पण गावी आल्यावर किंवा आपल्या गावातल्या लोकांसोबत आपल्या बोलीभाषेतच बोलायला हवं तरच आपली भाषा आपली संस्कृती टिकले .🙏🏻

  • @DeepakParte_ekzhunjpremi
    @DeepakParte_ekzhunjpremi Год назад

    निखील आणि प्रितेश भावांनो खरोखर तुम्ही दोघे ही आपल्या चायनल मार्फत आपल्या कोकणाचं प्रतिनिधित्व करत आहात,‌ खरंच खुप छान वाटतं तुमचे व्हिडियो पहायला. आपली भाषा, रिती भाती, कला संस्कृती ही आपणचं जगा समोर आणून द्यायला पाहिजे. आजच्या व्हिडीयो मध्ये जो पेप्सी खाण्याची मज्जा सांगितली ती खरोखरच आनंददायी होती आणि त्यामुळे आपलं बालपण पुन्हा डोळ्यांसमोर उभ राहील. *"जल्ला मी काय म्हनतो तुम्हा दोघांना‌ पोटभर शुभेच्छा"* ..😀😃😆🤣😂🤪☺️👍🙏

  • @prasadchorge9202
    @prasadchorge9202 3 года назад +5

    मस्त निखिल आणि प्रितेश ह्याची टीम खरच आपल्या कोकणी भाषेचं अभिमान असला पाहिजे आणि हे तुम्ही तुमचा व्हिडीओ मधून सादर करत असता 👍 आणि वेग वेगळे विषय घेऊन तुम्हीं लोकांचे मनोरंजन करता अभिमान आहे खरच कोकणी असल्याचा ❤️❤️🙏

  • @daulatbhadwalkar3136
    @daulatbhadwalkar3136 3 года назад +36

    प्रितेश दादाचे एक वाक्य मला खुप आवडले
    ते म्हणजे जेव्हा कंटाळा येईल तेव्हा , आपल्याला आवडेल ती गोष्ट करा
    नक्कीच दादा

  • @chaitanyaadke8344
    @chaitanyaadke8344 3 года назад

    प्रथम आपल्याला सलाम आपण महाराष्ट्र पोलीस आहात म्हणून आणि आपण जे करत आहात अतिशय सुंदर खूप मस्त आपली खूप प्रगती होवो 👍👍🙏🙏🙏🙏

  • @shrikantgujar6964
    @shrikantgujar6964 3 года назад +1

    प्रितेश तुझा पारध व्हिडीओ फारच शान आहे.

  • @gkmahabaleshwarkar2367
    @gkmahabaleshwarkar2367 Год назад

    खुपच छान तुमच्या गप्पा ऐकून खूप छान वाटले,अशीच प्रगती करा तुमच्या अशाच प्रयत्नाने आमच्या सारख्या नवीन व्लाॅगरला प्रोत्साहन मिळते

  • @y.dpresent5021
    @y.dpresent5021 3 года назад +8

    Mi suddhaa कोकणची ahe कोकणी असल्याचा Khup khup अभिमान ahe ani prteyk कोकण karana तो अभिमान असलाच पाहिजे Khup chhan video krto tu nikhil 👌👍👍

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 3 года назад +14

    आपला राजा जरी अंगान बारिक असला तरी अंगात कला लय भारी, आँरगन मास्टर, बँजो मास्टर, हार्मोनियम वादक, नाचामध्ये उत्तम साथ संगीत देणारा राजा म्हादलेकर

    • @rekhaparekar3918
      @rekhaparekar3918 3 года назад

      मस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला.

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  3 года назад +1

      धन्यवाद साहेब. .

  • @katkarmahesh3059
    @katkarmahesh3059 3 года назад +2

    Nice video kokan Karti 1 no.

  • @darkmagmayt2641
    @darkmagmayt2641 2 года назад

    So sweet of you pritesh dada tuzi comedy khup awesome asty

  • @umeshkangutkar6032
    @umeshkangutkar6032 3 года назад +1

    1 no mulakhat tyanchya jivnavishi mahiti dilyabdal dhanyavad🙏

  • @adityachavan7451
    @adityachavan7451 2 года назад +1

    Nice vdio ...👍Nikhil dada... 😘.. मस्तच की झो...😎😄

  • @pramodkajve1373
    @pramodkajve1373 3 года назад +1

    मित्रांनो लय भारी प्रयत्नशील आहात तुम्ही 👌👌

  • @SanjayGorivale-nd1bw
    @SanjayGorivale-nd1bw 3 года назад +7

    प्रीतेश भाऊ तुमच्या कोकणी कार्टी टीमला माझ्या परिवाराकडून पुढील वाटचालीला शुभेच्छा🙏 असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा

  • @sachinninave7057
    @sachinninave7057 3 года назад +2

    Kharch मस्त कोकणी कार्टी चा नाद khula

  • @mayureshshinde1031
    @mayureshshinde1031 3 года назад +5

    आई ला आऐ बोलायची मज्या वेगळी आहे गर्व आहे कोकणी असल्या चा भावा

  • @yogeshthorse7137
    @yogeshthorse7137 3 года назад +1

    खुप छान भावानो....

  • @sunilhaldankar8942
    @sunilhaldankar8942 3 года назад +4

    प्रिय प्रितेश आणि निखिल खुपच छान, कोकणातील बोली भाषेची तुमची आत्मीयता पाहून तुमच्या टीमचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे, तुम्हाला खुपखुप शुभेच्छा.
    💐💐💐💐

  • @kokanmasti5680
    @kokanmasti5680 3 года назад

    aase video banvth rhaha pritesh dada aani pudhcheya video sathi 👍👍👍👍👍👍

  • @sankyamohite1132
    @sankyamohite1132 3 года назад +16

    कोकाणातले 2 कॉमेडी चे वाघ 🔥🔥🙏🙏😎😎😎🤗🎊🎉🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @RaviDike-sl5fl
    @RaviDike-sl5fl 3 года назад +1

    Mast aahe nikya❤️👍😘

  • @nileshpadwal8087
    @nileshpadwal8087 3 года назад +10

    खुप छान भावानो...!! वीडियो बघताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या...!!👍👌👌💐

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 3 года назад +5

    एक नंबर निखिल आणि कोकणी कर्टी म्हणजे अफलातून जोडी 🙏🙏🙏

  • @niteshkhandekar7608
    @niteshkhandekar7608 3 года назад +5

    भाषेबद्दलचं प्रेम आवडलं❤❤❤❤❤

  • @vishwasgavatade2921
    @vishwasgavatade2921 3 года назад +2

    Khup chan mitrano.tumchi boli bhasha kup mla aavdali

  • @GavTervan
    @GavTervan 3 года назад +2

    भारी व्हिडिओ होता.
    बघून छान वाटलं. एक प्रेरणदायी प्रवास आहे, तुमच्या लोकांचा.

  • @user-of3vm8fv2c
    @user-of3vm8fv2c 3 года назад +2

    कोकणी कार्टी १ नंबर

  • @surajrewale1022
    @surajrewale1022 3 года назад +2

    अशीच आपल्या कोकणाला फुडे जाते
    🥰❤😍

  • @maheshshedge7695
    @maheshshedge7695 3 года назад +1

    लय भारी प्रितेश भावा

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 3 года назад +2

    लय भारी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramakantmatkar06
    @ramakantmatkar06 3 года назад +3

    Nice yar ek no performance 😉

  • @amolvengurlekar109
    @amolvengurlekar109 3 года назад +2

    Lok Kay boltat tikdey lakshya devu naka tumche je karta ahat te khup changle kam karta aahat and te karat raha ... tumhala khup shubhechya..👍🎉🎊🎁🎁@ mi kokani nikhil & @ konkni karti channel la.. 🎊😊

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 3 года назад +2

    लय भारी गावच्या सर्व आठवणी लहानपणापासूनच्या जाग्या केलात मम्मी आई हे आता प्रसिद्ध पण आपल्या कोकणात आये हा शब्द लौकीक आहे

  • @ankitanagale1144
    @ankitanagale1144 3 года назад

    असेच व्हिडीओ करत रहा. तुमचे व्हिडिओ बघायला खूप मजा येते.😂😂

  • @deepikabobale1239
    @deepikabobale1239 3 года назад +2

    खूप छान व्हिडिओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या.छोट्या छोट्या गोष्टीतूनच खूप आनंद मिळतो .कोकणात जन्माला यायला भाग्य लागतं.

  • @sujitshinde2463
    @sujitshinde2463 3 года назад +2

    Khup chan vatl दोघांना एकत्र बघून .

  • @AJAYPAWAR-ub9tz
    @AJAYPAWAR-ub9tz 3 года назад +3

    Dhannywad.....Saglyanna....Khup chan.....Kokani Aslyacha Samadhan ,anand ,Abhiman ,swabhiman tar hota/ aahe aani rahil.....pan aata कोकणकर mhanun Jivan saarth Zalyacha.....Anand kahi veglach........आपली भाषा....आपला स्वाभिमान....अभिमान....

  • @trekforbreath
    @trekforbreath 3 года назад +1

    Khup chan asech apl kokan ahe

  • @sairaj-102mestri7
    @sairaj-102mestri7 3 года назад +8

    भारी वाटली मुलाखत निखिल भावा ,🤙 आणि भारी वाटली व्हिडिओ 👍 आणि आता नवीन व्हिडिओ कधी येणार आहे ❤️

  • @maheshmail4495
    @maheshmail4495 3 года назад +2

    pritesh tula hats of mitra.... asach hasvat raha sgalyana.. thanks

  • @deepalimane8946
    @deepalimane8946 3 года назад

    Nikhil 👌 video आहे.......प्रितश निखिल छान हास्यविनोद आहेत.कोकणी कॉमेडी भारी असते .... छान वाटते .. .

  • @ajayghanekar9760
    @ajayghanekar9760 3 года назад +1

    Mast dadano 🙏

  • @makarandsolkar8901
    @makarandsolkar8901 3 года назад +3

    जबरदस्त मुलाखत ...पाहून फार आनंद झाला

  • @busloversanket52
    @busloversanket52 3 года назад +2

    निखिल खूप सुंदर 👌👌 तुझे सर्वच व्हिडीओ खूप सुंदर आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे तुजी माहिती देतोस तशी माहिती कोणीच देत नाही so तुजा चैनल खूप सु प्रसिद्ध हो हीच सधीच्या

  • @kirankadam1342
    @kirankadam1342 3 года назад +1

    Kharach bhava Juni aathavan dili

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 3 года назад +27

    कोकणी माणूस हा अस्सल माणूस , अशीच आपली कोकणी भाषा पुढे न्या .👍🙏

  • @darkmagmayt2641
    @darkmagmayt2641 2 года назад

    Kokni karti all team jam mast acting kartat keep it up 💝💫 nikhil sakpal tuzy pan video khup chan astata🥰😇

  • @ganeshkap4211
    @ganeshkap4211 3 года назад +1

    आपल्या भाषेचा आम्हाला गर्व आहे आणि आमची कोकणी भाषा महाराष्ट्रभर पोहचव्हायचं काम कोकणी कट्टा कोकणी पोर
    खूप छान..👌👌👌

  • @prakashkadam7322
    @prakashkadam7322 3 года назад +4

    खुप छान निखिल दादा.... आपल्या भाषेचा आपल्याला नक्कीच अभिमान आणि प्रम असलेचं पाहिजे... धन्यवाद दादा विडीओ बघून गावच्या आठवणी ताज्या झाल्या... 🙏🙏

  • @nitishshirke6639
    @nitishshirke6639 3 года назад +1

    Bhava 1 no... Aplya koknach nav khup moth kartay tumhi.....

  • @sejalbhagve8771
    @sejalbhagve8771 3 года назад +1

    Khup mast mulakht hoti kay tari positive vichar kokani karti chi team nehmi det aste👍

  • @user-ec2us8oe6k
    @user-ec2us8oe6k 3 года назад +2

    खरंच खूप खूपच छान👏
    अश्याच व्हिडीओ बनवत रहा
    आणि असेच हसवत रहा

  • @tejasjadhav2974
    @tejasjadhav2974 3 года назад

    अप्रतिम विडीओ बनवतोस भावा झल्ला आज पुर्ण दिवस तुझेच विडियो बघितल्या खुप आनंद झाला ....उद्याचा दिवस कोकणी कार्टि बघण्याचा ....असेच मनोरंजन करत रहा...

  • @prakashdholam845
    @prakashdholam845 3 года назад +1

    खुप छान खरंच डोळ्यातून पाणी आले

  • @amitnikam9770
    @amitnikam9770 3 года назад +2

    खूप छान वाटल दादा जय महाराष्ट्र पोलीस

  • @sushantdalvi2061
    @sushantdalvi2061 3 года назад

    मस्त..👌

  • @sanjaygholap3102
    @sanjaygholap3102 3 года назад +3

    बरोबर मिञा आपल्या कोकणी भाषेचा अभिमान आहे

  • @kishorpawar1558
    @kishorpawar1558 2 года назад

    Nikhil bhau khup chan video.ani khup chan vatale ki tu janvlyala jaun bhet dili .Karan tya margane javalach gele tar maze pan gaav ahe parchuri .agdi amchya shejarich yeun gelat tumhi . ashech video karat Raha .khup chan vatat video pahun . Mumbai madhe rahun gavi aslyacha Anand milto

  • @mahendrayerim4565
    @mahendrayerim4565 3 года назад +1

    अरे भावा खुप जबरदस्त video वाटली. कोकणी कार्टी मी खूप फॉलो करतो आणि enjoy सुद्धा. अणि तुला सुद्धा खुप suport असणार आपला.

  • @aparnakadu3938
    @aparnakadu3938 3 года назад +1

    1 no. ....mi sarv video bghatey khup mast ahet ..... kharach khup Abhiman vatato kokani aslyacha

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 2 года назад

    Waah...masst

  • @ganeshjadhav8793
    @ganeshjadhav8793 3 года назад

    Mast pritesh Dada khup chaan

  • @sanketgorivale4244
    @sanketgorivale4244 3 года назад +2

    Kdk भावा नाद खुळा rada only dapolikar ❤️❤️❤️❤️❤️

  • @vinodarmare8872
    @vinodarmare8872 3 года назад

    एक नंबर भावांनो,,,, खूप मज्जा येते तुमच्या व्हिडीओ बघताना,,आपली बोली भाषा बोलता खूपच मस्त वाटत ऐकायला,,👌👌👌🙏🙏

  • @rohitbhayje1024
    @rohitbhayje1024 3 года назад +2

    खरंच भारी आहात यार तुम्ही ........ असंच आम्हाला हसवत राहा . 👌👌👌👌

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад

    खूप छान अशीच कोकणची सगळी संस्कृती जोपासा good luck 💞💞💞💞💞💞💞💞

  • @kalpeshmalve8992
    @kalpeshmalve8992 3 года назад

    प्रितेश आपण जे बोललात क, तुम्ही किती ही मोठे व्हा, कितीही मान सन्मान मिळवा, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात खुप मोठे होत असतात परंतु ज्या मायभूमीत कोकणात जन्म घेतला आहात तिथली संस्कृती जपणं त्या मातीचा मान ठेवणं आजच्या मुंबई स्थित पिढीला त्याची जाणीव करून देणं वाखाकण्याजोगे....सलाम तुमच्या कार्याला

  • @shaileshdhanawade5766
    @shaileshdhanawade5766 3 года назад +1

    खूप मस्त कॉमेडी करता तुम्ही सर तुम्ही तर दुसरे भाऊ कदम तुम्हाला jast बघितलं तरी हसायला स्टार्ट होत. खूप खूप छान

  • @akshatagholap4736
    @akshatagholap4736 3 года назад

    Pitya da tu tasach bol khup chaan vat aikun ❤️❤️❤️

  • @only_free_fire_45
    @only_free_fire_45 3 года назад +1

    खुप छान आहेत दादा

  • @KiranPakhad-pw3rz
    @KiranPakhad-pw3rz Месяц назад

    खुप छान दादा ❤

  • @kirangurav5665
    @kirangurav5665 3 года назад +1

    लय भारी

  • @sanjaydandekar1206
    @sanjaydandekar1206 3 года назад +2

    All the best kokani team..👍👍

  • @sjvlogs6763
    @sjvlogs6763 3 года назад +3

    great video bhava...महाराष्ट्राला हसवणाऱ्याचं मनोगत तू आमच्यासमोर आणलस

  • @kamlakarramane4633
    @kamlakarramane4633 3 года назад +1

    पित्या एक नंबर ऑल राउंडर व्यक्तिमत्व आणि कलाकार. पित्यामुळेच जाणवळेत गोकुळ अवतरले असल्यासारखं वाटत आहे. जणू काही तो आमच्या गावातीलच एक असल्यासारखा वाटतो. धन्यवाद 🙏🙏

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +2

    खूप खूप खूप सुंदर वीडियो नविन कार्टी सुधा पहिलीत

  • @vvmvvm4740
    @vvmvvm4740 3 года назад +3

    Khup Chan 👍

  • @amitvedare1163
    @amitvedare1163 3 года назад +4

    भैय्याला पोंज्या बिया द्यायच्या आम्हीपण.... भारी आठवण..... दोघांना शुभेच्छा 🌹🚩❤️

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  3 года назад

      Thanks 😊

    • @tushargorivale6484
      @tushargorivale6484 3 года назад

      Dada khup hadayala yetay ....tuzi comment vachun khup aathavan aali mla gavachi. Chan ...mi pn ponjya biya dyaycho bhaiyla

  • @siddheshwarorpe6447
    @siddheshwarorpe6447 3 года назад +1

    भारी भावा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दोघांना.

  • @samikshareke4891
    @samikshareke4891 2 года назад

    Khup mast

  • @aniketkardekar7335
    @aniketkardekar7335 3 года назад +1

    Mala pan bhetaych aahe konkani karti team
    Aani tuzi hi pan mst video

  • @rajendrashirke9323
    @rajendrashirke9323 3 года назад +1

    निखिल आणि प्रितेश तुम्ही आपल्या कोकण च नाव खूप पुढे घेऊन जाणार, खूप खूप शुभेच्छा कोकण कार्टी टीम ला,

  • @siddhushigwan8345
    @siddhushigwan8345 3 года назад +5

    Congratulations pitya dada ❤️❤️❤️

  • @alpeshsurve1530
    @alpeshsurve1530 3 года назад +1

    Khup chan...

  • @rupeshnivendkar1515
    @rupeshnivendkar1515 3 года назад +1

    खूप छान वाटलं अशाच छान छान विडिओ बनवा ,आणि सर्वाना आनंद घ्या

  • @techgamerz6952
    @techgamerz6952 3 года назад

    nice team all the best all

  • @yuvrajmore1782
    @yuvrajmore1782 3 года назад +4

    निखिल दादा तु खूप मस्त वीडियो बनवतोस तुला कोकणकराचा सपोट आहे

  • @Dipu_udeg
    @Dipu_udeg 3 года назад +1

    स्वर्गाहून सुंदर आहे आपले कोकण....❤️

  • @rupeshkadam8364
    @rupeshkadam8364 3 года назад +1

    Mast re bhawa...

  • @ruturajbhatkar5821
    @ruturajbhatkar5821 3 года назад +1

    Masatch bhava

  • @nileshkokare4772
    @nileshkokare4772 3 года назад

    1 no bhava khuch chan

  • @bhagyashrizagade7549
    @bhagyashrizagade7549 3 года назад +1

    खरंच कंमेंट कशा पण येऊदे.... तुमचा मागे बाप्पाचे आशीर्वाद खुप आहेत. तुम्ही दोघे पण खुप छान व्हिडिओ करत रहा.... तुमचा वर आमच्यासारखे आहेत प्रेम karnare😘

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 года назад +1

    Very nice कोकण कार्टी

  • @gauravkadam1935
    @gauravkadam1935 3 года назад +2

    एक नंबर भावा ... प्रितेश दादा मि तुझ्या विडिओ खूप मस्त असतात