Vasantrao Chavan Nanded News : Ashok Chavan यांना मात देत खासदारकी घेतली पण वसंतराव अचानक गेले !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Vasantrao Chavan Nanded News : Ashok Chavan यांना मात देत खासदारकी घेतली पण वसंतराव अचानक गेले !
    मंडळी यंदाच्या निवडणुकीत एका निकालाने भाजपला फार मोठा धक्का बसला. तो निकाल होता नांदेड लोकसभा मतदारसंघाचा. खुद्द अशोक चव्हाणांनीचं भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीची इथली गणितं बिघडतील असं वाटलं होतं. पण घडलं भलतंच. वसंतराव चव्हाण नांदेड मध्ये जायंट किलर ठरले आणि त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण विजयी झाले. पण आज पहाटे त्यांच्याबद्दल एक दुःखद बातमी समोर आली आणि संपूर्ण नांदेड हादरून गेलं. मंडळी खासदार वसंतराव चव्हाण यांच आज पहाटे दुःखद निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडली. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत माळवलीय. म्हणूनच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #vasantraochavan
    #nanded
    #विषयचभारी
    vasantrao chavan nanded maharashtra,
    vasantrao chavan nanded today news,
    vasantrao chavan speech,
    vasantrao chavan sabha,
    vasantrao chavan lok sabha,
    vasantrao chavan biography,
    vasantrao chavan nanded maharashtra live,
    vasantrao chavan status,
    vasantrao chavan nanded maharashtra today news,
    vasantrao chavan nanded sabha,
    vasantrao chavan shapath grahan,
    vasantrao chavan speech in nanded,
    vasantrao chavan bhashan,
    vasantrao chavan songs,

Комментарии • 36

  • @bhiwabailke9199
    @bhiwabailke9199 18 дней назад +29

    नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले ले कै खा वसंतराव चव्हाण यांच्या अचानक पणे जाण्या ने नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघा सह सर्व नायगावकरासह सामाजिक समतेचा व सर्व गोरगरिबांना सामाजिक समतेचा न्याय देणारा वसंतरावांचा वाडा मुका आणि पोरका झाला साहेब आपणास भावपूर्ण आदरांजली

  • @umang3852
    @umang3852 18 дней назад +14

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब.. खुप वाइट वाटले.

  • @aniketdhage2604
    @aniketdhage2604 18 дней назад +10

    भावपुर्ण श्रध्दांजली साहेब.

  • @nitingkolhapur3916
    @nitingkolhapur3916 18 дней назад +22

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉
    आज मी कामानिमित्ताने नायगाव ला आहे सर्व बाजारपेठ बंद आहे .. खरंतर अशाच हुशार आणि अभ्यासू लोक गेलेल्यांची महाराष्ट्र ला कमी भासणार
    ...... एक कोल्हापुरकर

    • @SangramHalkude
      @SangramHalkude 17 дней назад

      भाऊ नायगावच नाही तर आजू बाजूचे गावच पान मार्केट बंद आहे

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 17 дней назад +4

    सच्चा नेता हरपला.
    भावपुर्ण श्रद्धांजली.
    जि सांगली

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 18 дней назад +8

    खासदार वसंतराव चव्हाण साहेब याना भावपूर्ण श्रद्धांजली एक शिवसैनिक व सरपंच ग्रामपंचायत कार्यालय भुकमारी ता कंधार जि नांदेड

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 18 дней назад +2

    Best analysis and life introduction.

  • @nanajishinde3554
    @nanajishinde3554 17 дней назад

    भावपुर्ण श्रध्दांजली खुपच वाईट घडल

  • @baluawhad7269
    @baluawhad7269 17 дней назад +1

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @SunilVpatil-fb9kx
    @SunilVpatil-fb9kx 17 дней назад +1

    भावपूर्ण ॠदधांजली, तासगाव, सांगली

  • @P13419
    @P13419 18 дней назад +4

    आता खासदार कोणत्या होणार हे बघणं औत्सुक्याचे ठरेल

    • @mbbs4536
      @mbbs4536 18 дней назад +6

      रहुद्याना राजकारण बाजूला माणूस गेला त्याच काही नाही का

  • @vijaypatil1769
    @vijaypatil1769 18 дней назад +6

    साहेब तुम्ही आमच्या सारख्या कार्यकर्त्याचे दैवत होतात
    आम्हाला कौटुंबिक सदस्या प्रमाणे तुम्ही कायम ठेवायचे
    आता तुम्हाची उणीव कायम असेल साहेब

  • @shritaru713
    @shritaru713 17 дней назад +1

    साहेब थोडक्या सांगा

  • @Jiddimaratha1818
    @Jiddimaratha1818 18 дней назад +7

    Fkt jarange facter mule congress ali hoti

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 18 дней назад

    😊😊😊

  • @Jiddimaratha1818
    @Jiddimaratha1818 18 дней назад +5

    Nanded latur ethe BJP virodh khup motha narrative pasarvnyat ala hota

  • @santoshdeshmukh9494
    @santoshdeshmukh9494 17 дней назад

    Ashok chavan yani hospital sobat sanganmat karun tyanci hatya kele ...ha ek parat galich adarsha ghotala kela...

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 18 дней назад +1

    Hyala koni olkhat nahi😂😂fkt manoj jarange patil hyancha mule nivdun ala hota😂😂

    • @shivrajkhupse
      @shivrajkhupse 17 дней назад

      Akal ahe ka zatu tula

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 17 дней назад +2

      सरपंच पासून सुरु होती कारकीर्द 😢 जरंगे दादा ने केला होता खासदारकी ला मदत तसच नायगाव चे आमदार राहिले आहे .कोण नाही ओळखत त्यांना सर्व ओळखतात😢

    • @user-zy6zz5ix5j
      @user-zy6zz5ix5j 17 дней назад

      मग आ.राजेश पवार डिपाजिट का? जपत केल होत​@@LakshmanSonavane-pt6nl

    • @adeshkadam7753
      @adeshkadam7753 17 дней назад +2

      आमचे साहेब लोकनेते होते साहेब साहेब होते

    • @shivamgore997
      @shivamgore997 17 дней назад +1

      तु ओळखत नसशील 3 वेळेस आमदार होते साहेब

  • @Jiddimaratha1818
    @Jiddimaratha1818 18 дней назад +3

    Congress la hya nivdnukit layki dakhva

    • @gajananrkadamsomthankarkad9607
      @gajananrkadamsomthankarkad9607 18 дней назад

      Tujhya baykochi gand dakhav khush hotil lok layki kashala dakhvtus

    • @vijaypatil1769
      @vijaypatil1769 18 дней назад +3

      कधी काय बोलाव याच भान असाव

    • @Nikhil_muluk
      @Nikhil_muluk 18 дней назад

      तुझ्या बापला उभं कर आणि निवडून आण म्हणजे तो पण मरण आणि त्यांच्या पिंडाला कावळा पण नाय शिवणार

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 18 дней назад

      भाजपला लायकीच नाहीये म्हणून दाखवायचा प्रश्नच नाही

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 18 дней назад +5

      बिन अक्कल काही बोलू नका
      संवेदना नावाची गोष्ट आहे की नाही