राम कृष्ण हरी माऊली महाराज माझी एकच विनंती आहे काही महाराज किर्तन करता करता राजकारण करतात राजकारणाची भरपूर प्रकार आहे भावकीचा राजकारण काही देवाचं सुद्धा राजकारण करतात काही विधानसभेला लोकसभा राहतात महाराज तुम्ही या गोष्टी करणार नाही असं मला वाटतं आमच्या भागामध्ये आशा काही गोष्टी घडल्या म्हणून अनुभव म्हणून शोकांतिका वाटते
महाराजांचे सर्वच कीर्तन खुपचं छान असतात पण तुम्ही महाराजांनी विणा धरून गायलेल जर याच व्हिडिओ म्हधे असत तर बरं झाल असत. कृपया या पुढे पूर्ण कीर्तन Upload करा. जय हरी
विशाल महाराज राम कृष्ण हरी महाराज तुम्ही नेहमी सांगता व्यसन करू नका पण महाराज तुमच्या आवाजाचे,तुमच्या कीर्तनाचे,पिंगल्याचे,मुक्तबईच्या नामस्मरणाने, गजानन महारजांच्या नामस्मणाने जे व्यसन लागले आहे जिव्हाळा चायनेल महाराजांना भेटायचे आहे पण ते शक्य नाही कारण आम्ही खूप लांब आहोत पण तुमच्या माध्यमातून महाराजांना 🙏🙏 जिव्हाळा महाराजांना सांगा की ते कीर्तनात सांगतात सासू सासऱ्याना सांभाळा पण कधीतरी त्या सूनेसाठी पण बोला की मुलगी तुमच्या घरी सून म्हणून आली आहे ती तुमच्या मुलीसारखी आहे.महाराजांनी सांगितल्यावर बरेच कुटुंबात वाद होणार नाहीत तुम्हाला नम्र विनंती आहे महाराजांना सांगा तुमच्या या बोलण्यावरून आमच्या सारख्या खूप बहिणींचे संसार छान होतील.🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
❤पहिले जिव्हाळा चॅनेचे आभार आपण हे जे काम करतात त्या बद्दल 🌹 जय हरी माऊली 🌹आपल्या सर्व टीम साठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या ❤️
असा आनंद कुठेच मिळणार नाही जय हरी
Rajabhau kore pathurdi vvaa vvaa vvaa sundar, Pingala ekcha number Apratim kirtan mauli Ram Krushna Hari
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली महाराज माझी एकच विनंती आहे काही महाराज किर्तन करता करता राजकारण करतात राजकारणाची भरपूर प्रकार आहे भावकीचा राजकारण काही देवाचं सुद्धा राजकारण करतात काही विधानसभेला लोकसभा राहतात महाराज तुम्ही या गोष्टी करणार नाही असं मला वाटतं आमच्या भागामध्ये आशा काही गोष्टी घडल्या म्हणून अनुभव म्हणून शोकांतिका वाटते
काय गरज आहे डिजे ची ... मस्त महाराज 👌🙏🙏🙏
🚩रामकृष्णहरी 🚩माऊली आनंदी आणि प्रेरणादायी असं कीर्तन व गोड समंजस असा आवाज 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली खूपच गोड आवाज आहे महाराज तुमचा पिंगळा महाद्वारी खूपच छान🌹🌹🙏🙏
Wa wa Dinesh, Maharaj, Borade 👍 Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी विशाल महाराज खोले आपण आपल्या जीवनामध्ये कसे वागायचे आहे त्याचे महत्व सांगितल्याबद्दल आपणास दंडवत प्रणाम व जय हरी... जय जय राम कृष्ण हरी
डिजे पण फिक्का पडेल महाराज पिंगळा पिंगळा खुप छान 👌👌👌👌
Vishal Khole Maharaj Khup Chan Jay Raamkrishnhari
खूप छान आवाज आहे.राम कृष्ण हरी
तरूण पिढीला आदर्शवत कार्य करत आहात माऊली.तुमचे किर्तन प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला खुप छान वाटले.
राम कृष्ण हरी माऊली जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी राम कृष्ण हरी
विशाल महाराज यांचा पिगळा म्हंजे आनंदाचा तुफान
तुमच्या पायावर मस्तक माझे तुमची स्तुती करायला शब्दच नाही महाराज पांडूरंग हरी
Maharaj tumcha awaj khup suder ahe ani tumche kirtan mala khup avdte asechkirtan kara pandurangachi krupa sadev rahudya hich mazhi prathana ❤❤❤❤🎉🎉🎉ram krishana hari
रामकृष्ण हरी माऊली सुंदर किर्तन
हेचं खरे कीर्तन... अप्रतिम...
नाहीतर बाकी कीर्तनकार कीर्तन कमी आणि स्टँड उप कॉमेडी जास्त चालवतात सध्या...
🙏🚩🌸🌺☀️🌼🌻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🌸🌺☀️🌼🌻
राम कृष्ण हरी माऊली
आनंदाचे डोही आनंद तरंग
याची प्रचिती,खूपच सुंदर,🙏🙏🙏
काय गरज आहे डि जे ची एकच नंबर माऊली,🌹🌹👏👏👏👏🙏🖕🙏
जय हरी .राम कृष्ण हरी
माऊली अतिशय सुंदर किर्तन
अप्रतिम महाराज.... खूपच सुंदर आवाज.... या. कलीयुगात या काळात या महाराजांची आवश्यकता आहे.. समाजाला.... खूपच सुंदर कार्यक्रम सादर केला आहे👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏 खूप सुंदर🙏🙏🙏🙏🙏
@@dattatryadattatrya442 घघघघघ
राम कृष्ण हरी माउली
Khup Chan 👍 Vishal Dada Ram Krishna Hari 🙏
जय हरी माऊली🙏🙏
खुप छान माऊली गोड तुमचा आवाज मण मोहीत करु टाकतो 🙏🙏
राम कृष्ण हरी माउली खुप छान पिंगळा
अतिसुंदर महाराज❤❤❤❤❤😅
राम कृष्ण हरी माऊली...🙏🙏🙏🙏
Khup chhan my favorites kitankar Ram Krishna Hari mauli
Sundar kirtan khup chan apratim 👏👏
🙏अतिशय सुंदर असा आवाज महाराज 🙏🌹🌹
राम कृष्ण हरि महाराज जबरदस्त किर्तन सेवा
आसा आवाज कुठेच मिळनार नाही जय हरी महाराज
सुंदर आवाज महाराज 👌👌💐💐
राम कृष्ण हरी माऊली खूप छान किर्तन
राम कृष्ण हरी पिंगा ग बाई पिंगा वेड लागले खूप छान
Khup Chan maharaj ❤❤❤
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
माऊली
अप्रतिम 👌👆
राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्णहरि एकच नंबर महाराज
नादच खुळा 😊
माहारज जय हारि नाशिकचे किर्तन खूप छान झाले
महाराज खरच जोड नाही तुमाला जय हरी👏
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩💐
1 namber Maharaji
,🙏🙏🙏🙏
Fgffggcvgcggvbhvnj😊
खुप छान दादा👌
महाराजांचे सर्वच कीर्तन खुपचं छान असतात पण तुम्ही महाराजांनी विणा धरून गायलेल जर याच व्हिडिओ म्हधे असत तर बरं झाल असत. कृपया या पुढे पूर्ण कीर्तन Upload करा. जय हरी
राम कृष्ण हरी महाराज 🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली 🚩🚩
अप्रतिम
राम कृष्ण हरी खुप खुप छान
रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माउली खूप छान कीर्तन
अप्रतिम कीर्तन महाराजांचा बुलंद आवाज आहे खरंच 🙏
आई माऊली मुक्ताईचा आशिर्वाद आहेत विशाल महाराज
@@akashchaudhari2358 😍
ऊएएएएएए
ः0
@@akashchaudhari2358 flflflflfflflflflflfllffflflflflflflflfflflflfflffflflfllfflflfflflflflflflflfllfflffflflflflflfllflfflflflflfflflflfflflffffflfflfflfflflflflflfflflflfflfflflfllfflflflffffflflflfflflflflfflflflflffflflfflflflfflflflflflffflflflflflfflflflfllffffflflflfflflflfflflfflfffflfflflfflflflfffflflflflfflflfflflflflflffffflflflfflflflflflflfflfffffflflfflflfflffffflflffflflflflfffflflffflflfflflflflflflffffl1
Ram Krishna Hari Maharaj
Ram Krishna HRI mauli❤😅
खुपच छान 😊
राम कृष्णा हरी 👌👌👌👌
Jai ram krishna hari deva किर्तन पूर्ण टाकत जावा
खूप सुंदर माऊली
Khup chan 👌🙏
खुप सुंदर👌👌
खुप आंनंद आहे राम कृष्ण हरी
खुप छान बाबा
राम कृष्ण हरी अप्रतिम किर्तन
खुप छान महाराज 🙏👍
Ram Krishan Hari Mavli 🙏🏻📿🚩
Ram krishn Hari ..🙏🙏🙏
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आवाज
Kirtan khup chhan aahe
Mast kirtan
माऊली..🙏
आपली आवडती sound system जय अंबिका निमोन (अकोला)😎
संगमनेर तालुक्यातील निमोन ची आहे
Ram Krishna hari
Khupach chan Maharaj
जय हरी महाराज
अप्रतिम पहाडी आवाज
Khup chan🙏🙏🙏🙏
Ek no kirtan
🙏🙏राम राम जय श्री राम कृष्णहरे 🙏🙏
खुप सुंदर🚩
सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारी हे येकुन मन प्रसन्न्ं झाल🙏
Kup Chan aavaj aahe
खुप छान आवाज
१.no
एक नंबर
Khup shundar Maharaj 🙏🏼
Apratim ahe maharaj
सुंदर
खूपच छान आवाज
विशाल महाराज राम कृष्ण हरी महाराज तुम्ही नेहमी सांगता व्यसन करू नका पण महाराज तुमच्या आवाजाचे,तुमच्या कीर्तनाचे,पिंगल्याचे,मुक्तबईच्या नामस्मरणाने, गजानन महारजांच्या नामस्मणाने जे व्यसन लागले आहे जिव्हाळा चायनेल महाराजांना भेटायचे आहे पण ते शक्य नाही कारण आम्ही खूप लांब आहोत पण तुमच्या माध्यमातून महाराजांना 🙏🙏 जिव्हाळा महाराजांना सांगा की ते कीर्तनात सांगतात सासू सासऱ्याना सांभाळा पण कधीतरी त्या सूनेसाठी पण बोला की मुलगी तुमच्या घरी सून म्हणून आली आहे ती तुमच्या मुलीसारखी आहे.महाराजांनी सांगितल्यावर बरेच कुटुंबात वाद होणार नाहीत तुम्हाला नम्र विनंती आहे महाराजांना सांगा तुमच्या या बोलण्यावरून आमच्या सारख्या खूप बहिणींचे संसार छान होतील.🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरि
Khupch Chhan Chhan