बाळासाहेब खूप सज्जन माणूस आहेत..त्यांचा संपर्क लोकांशी कमी झाला याचा तोटा झालं..अजूनही त्यांचे भविष्य उज्वल आहे. येत्या स्थानिक निवडणुकीत त्यांनी धोंडे साहेब एकत्र येत पंकज मुंडे यांना सोबत घेवून धस यांचा पराभव करावा...
आजबे काकाचा प्रत्येक शब्द खरा आहे गडकरी साहेबा प्रमाणे यांनी काम केले खरंच आज पर्यंत कोणत्याच आमदाराने एवढे काम केले नाहीत शिरूर तालुक्यातील तहसील पाण्याच्या टाक्या पांदन रस्ते हे काम आमच्या शिरूर कासार मध्ये झाली खरंच कामाचा माणूस आहे परत एकदा आमदार
स्वतः झळ सोसली काकांनी पण विरोधात गेले नाही तेव्हा पण आणि आत्तापन..शेवटी रक्तातच ईमानदारी लागते...त्यामुळे आता काका तुम्हीच आमचे मुंडे साहेब आणि तुम्हीच आमचं सर्वकाही...उद्याचा दिवस तुमची वाट पाहतोय काका💯✌🏻
माझ किडनी प्रत्यारोपण च ऑपरेशन होत आत्ता २ऑक्टोबरला झाल त्यावेळी आम्ही या काकांना मदत मागितली कारन रक्कम मोठी होती पन यांच्याकडून एकही रुपयाची मदत झाली नाही जर एखाद्या गरीबाला कठीनात कठीण काळात आमदारांची मदत होत नाही मग यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या अन यांना मतदान का देयच
काका तुम्हचे प्रत्येक गावात दोन कार्यकर्ते होते. त्यांनी तिसरा कार्यकर्ता अथवा मतदार जोडला नाही. आपलासा केला नाही. त्यात यांच्यात खूप अहंकार दिसला. आणि त्यामुळे तुमचा पराभव झाला. विकासच तर काय तो होतच राहतो. पण तुम्ही सर्वसामान्य मतदार पर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
पत्रकारांनी भांडण लावण्याचे काम करू नये त्यांनी धनंजय मुंडे मुळे माझा गेम झाला असे म्हटलेले नाही. त्याउलट पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना मदत केली असे स्पष्ट केले आहे.
सत्य परस्थिती एका poling एजंट पार्टी आणि स्थानिक आमदार किमान १० ते २० हजार देतो खर्चाला तर तो एजेंट कमीत कमी ५० ते ६० मत देण्याचा पयत्न करतो, परंतु फक्त बूथ ल १ मत आणि घरात ७ मत हे शक्य नाही, घोळ आणि घोटाळा ही निवडणूक घोळ आहे.
20वर्षात काय केल नुसता जागरण गोंधळ, मयत, लग्न नाय करत बसले 2400कोटी निधी आणून कामं केलेत तुमच्या सारख्या मुळेच बीड जिल्ह्याच्या हातात कोयते आहेत 🙏साक्षर व्हा
@@Tumchabap भावा तरुण पोरांच्या हातात दाखव कोयता सगळे तरुण शिकायलेत नोकरी करत आहेत तरुण कोणीच आज ऊस तोडत नाहीये उग आमच्या समजला बदनाम करु नका आमच्या नेतनाही नका बदनाम करु
बरोबर आहे पण हा माणूस कधीच मान्य करणार नाही ते फक्त मुंडे धोंडे कुटुंबाची चाटत बसतय त्या दोघांनी मिळूनच याचा काटा काढला होता 2014 तरी एवढी लाचारी पत्करतय
काका आपण खूप सरळ माणूस आहे पण कार्यकर्ते ला बळ देण्याची गरज होती ती मिळाली नाही मतदार संघात अमाप पैसे वाटले गेले काकांचे कार्यकर्त्यांना पैसे देवून दमदाटी करून शांत केले गेले
तुमचा interview ऐकून कळले की आज पण नैतिकता पाळणारे आणि लोकांचे काम करणारे लोक आहेत हे पाहून आनंद वाटला...पण लोक मूर्ख असतात...त्यांना जे दाखवाल तेच दिसत म्हणुन काका तुम्ही जनसंपर्क वाढावा..
तुम्हाला मागच्या टर्म ला आतून आजी यांनीच मदत केली हे कसे विसरता. तसे तुम्ही आला नसता. आजच्या निवडणुकीने देखील सिद्ध केले. सर्वजण एक झाले तर आणि तरच आजचे आमदार याना लढत देता येईल.
अभिनंदन साहेब तुम्हाला भगवान बाबाचे आशिर्वाद कधीच कधीच कमी होणार नाहीत सुरेश धस याने अजबे काकाचे आदर्श घ्यावेत
हाड रे
काकांनी व धोंडे साहेबांनी एकत्रच काम करावे🙏🙏
काका माणूस खुप ग्रेट आहेत
आजबे काका तुम्हीं येवढं मुंडे कुटुंबाला मानता द ग्रेट काका 🎉🎉🎉
काका..पुन्हा लढु...पुन्हा जिंकू...💯✌🏻
✅✅काका 👍🏻👌🏻
काका अप्रतिम काम. ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद काका मुंडे साहेबांची आठवण ठेवली तुम्ही
मी ओबीसीं आहे. पण आजबे काका चांगलेच आहेत. धोंडे साहेब चांगलेच माणुस आहे. सबंध ओबीसीं समाज आपल्या पाठीशी आहे.
बाळासाहेब खूप सज्जन माणूस आहेत..त्यांचा संपर्क लोकांशी कमी झाला याचा तोटा झालं..अजूनही त्यांचे भविष्य उज्वल आहे. येत्या स्थानिक निवडणुकीत त्यांनी धोंडे साहेब एकत्र येत पंकज मुंडे यांना सोबत घेवून धस यांचा पराभव करावा...
ष्ठ भादरा आमचे आता 😂😂
तुझा आईचा नवरा आहे अजाबे @@satishkadam.96k53
अगदी बरोबर आहे👍👍
स्वप्न पहा. आम्ही सर्वसामान्य वंजारी सुरेश आण्णा सोबत आहोत ❤
आजबे काकाचा प्रत्येक शब्द खरा आहे गडकरी साहेबा प्रमाणे यांनी काम केले खरंच आज पर्यंत कोणत्याच आमदाराने एवढे काम केले नाहीत शिरूर तालुक्यातील तहसील पाण्याच्या टाक्या पांदन रस्ते हे काम आमच्या शिरूर कासार मध्ये झाली खरंच कामाचा माणूस आहे परत एकदा आमदार
स्वतः झळ सोसली काकांनी पण विरोधात गेले नाही तेव्हा पण आणि आत्तापन..शेवटी रक्तातच ईमानदारी लागते...त्यामुळे आता काका तुम्हीच आमचे मुंडे साहेब आणि तुम्हीच आमचं सर्वकाही...उद्याचा दिवस तुमची वाट पाहतोय काका💯✌🏻
माझ किडनी प्रत्यारोपण च ऑपरेशन होत आत्ता २ऑक्टोबरला झाल त्यावेळी आम्ही या काकांना मदत मागितली कारन रक्कम मोठी होती पन यांच्याकडून एकही रुपयाची मदत झाली नाही जर एखाद्या गरीबाला कठीनात कठीण काळात आमदारांची मदत होत नाही मग यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या अन यांना मतदान का देयच
धोंडे पण तसाच आहे अण्णा यामुळेच लोकप्रिय आहे ❤
तोच भिकारी आहे पाठी मागे कोटी रुपयांची गाडी आहे तुमच्या ओप्रेशेन ला नाही दिले हलकट माणसाने
Sorry kaka ❤ कुठली चूक एकदाच होत असते परत आम्ही करणार नाही
प्रामाणिक निष्कलंक नेता आदरणीय बाळासाहेब आजबे काका ❤
सदैव एकनिष्ठ
ग्रेट नेतृत्व ❤
सर्वसामान्यांचे नेतृत्व.. काका❤
2029 ला नक्कीच समाज आपल्या सोबत राहणार.
आजबे काकांचं काम खूप चांगलं आहे, सरळ स्वभावाचा माणूस आहे
खुप समजसपणा आहे आजबे साहेबांचा.
खरं तर समाजाने अशा माणसाला साथ द्यायला पाहिजे.
रात्रीतून बदलून पडणार माणूस नको. हे खुप दुर्दैवी आहे.
एकटा बास❤❤❤
येणाऱ्या काळात आजबे काका आणि धोंडे साहेब आपण एकत्रितपणे काम केले पाहिजे
काका आपला पराभव झाला नाही . हे फक्त फिल गुड आहे.
स्वच्छ आणि उत्तम विचार काका ❤
बोलण्यातून प्रामाणिकपणा दिसतो.....👌 एक बीड जिल्ह्याबाहेरचा त्रयस्थ म्हणून माझं हे मत आहे.
काका तुम्हचे प्रत्येक गावात दोन कार्यकर्ते होते. त्यांनी तिसरा कार्यकर्ता अथवा मतदार जोडला नाही. आपलासा केला नाही. त्यात यांच्यात खूप अहंकार दिसला. आणि त्यामुळे तुमचा पराभव झाला. विकासच तर काय तो होतच राहतो. पण तुम्ही सर्वसामान्य मतदार पर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
खरच ग्रेट आहात काका तुम्ही
पत्रकारांनी भांडण लावण्याचे काम करू नये त्यांनी धनंजय मुंडे मुळे माझा गेम झाला असे म्हटलेले नाही. त्याउलट पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना मदत केली असे स्पष्ट केले आहे.
काका👍👍👍👍
पत्रकाला सलाम
कारण 3-4 दिवसापूर्वी सुरेश धसांचे पण असेच कौतुक केले होते...
आता उद्या धोंडे साहेबांची पण एक मुलाखत घ्या..
खरे बोलतात आजबे साहेब
आमचा समाज चूकला धस ला परत गूलाल लागला नाहीत पाहिजे
आमच्या गावात अण्णाचे कार्यकर्ते म्हणतं होते तुम्ही एक नंबरला राहणार पण अस काय झाल हे कोणालाच कळेना, त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांना हे मान्य नाही
@@sandeepgondkar1353 EVM चा जादूटोणा ....😡😡
जाऊद्या काका,,पुढच्या वेळेची तयारी करा ,,संपूर्ण ओबीसी समाज आपल्या पाठी राहील ,,सुरेश धस नावाचा अध्याय लवकरच संपेल
❤
Kaka ❤
Kaka Great man❤❤
आजबे काका, लोकसभेला पंकजाताई साठी जोमाने न काम केल्यामुळे शक्यतो पराभव झाला असावा. असा अंदाज आहे.
प्रामाणिक व निष्कलंक नेता आजबे काका, विधान परिषदेवर तुमचा नक्कीच विचार करतील⏰
मुलाखतीत ते काय सांगतात आणि शिर्षक काय दिलय
बाळासाहेब काका राजकारणातला सज्जन माणूस
सदैव एकनिष्ठ काका ⏰
❤❤❤
खूप छान काका
❤❤
तुम्ही सर्वांचा सन्मान करतात खुप छान आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पंकजा ताईंना, त्यांच्यापेक्षा मोठे होऊ द्यायचे नाही.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये धोंडे साहेब आणि आपण एकत्र येऊन इलेक्शन लढावे ही जनतेची इच्छा
1 नों आजबे साहेब
मस्त saheb🎉
काका माफ करा फार मोठी चूक झाली 😢😢
Dhanu Munde mhanje Ek Number cha zoler manus😂😂😂😂
काका विरोधकांनी आगोदर बोलले आसते ...कळले आसते... काका घडी चा टाईम कधी थांबत नसतो... तसे हा काळ थांबणार नाही...
सत्य परस्थिती एका poling एजंट पार्टी आणि स्थानिक आमदार किमान १० ते २० हजार देतो खर्चाला तर तो एजेंट कमीत कमी ५० ते ६० मत देण्याचा पयत्न करतो, परंतु फक्त बूथ ल १ मत आणि घरात ७ मत हे शक्य नाही, घोळ आणि घोटाळा ही निवडणूक घोळ आहे.
काका तुम्ही ग्रेट ❤❤❤
Right.kaka
बरोबर बोललात साहेब जय महाराष्ट्र
काका आम्ही सदैव तुमच्यासोबत
Only suresh aanna dhas
Only kaka
2014 साली मुंडे साहेब वारले नसते तर
त्याच वेळी आमदार झाले असते काका
ताईनी चुक केली ह्या काळतोंडयाला सहकार्य केल
काका obc समाज पुढच्या वेळेस तुमच्या पाठीशी राहील खंबीरपणे
19ते 24 पर्यंत दिसलेच नाही हे लक्षात घ्या म्हणून 21हजारावर मतावर हे
20वर्षात काय केल नुसता जागरण गोंधळ, मयत, लग्न नाय करत बसले 2400कोटी निधी आणून कामं केलेत तुमच्या सारख्या मुळेच बीड जिल्ह्याच्या हातात कोयते आहेत 🙏साक्षर व्हा
@@Tumchabapअगदी बरोबर आहे👍👍🙏🙏🙏
@@Tumchabap भावा तरुण पोरांच्या हातात दाखव कोयता सगळे तरुण शिकायलेत नोकरी करत आहेत तरुण कोणीच आज ऊस तोडत नाहीये उग आमच्या समजला बदनाम करु नका आमच्या नेतनाही नका बदनाम करु
काका वंजारी समाज पुडे कदीच विरोधी जाणार नाही
2019ला सुरेश आण्णा नी मदत केली तेव्हा निवडुण आलात
बरोबर आहे पण हा माणूस कधीच मान्य करणार नाही ते फक्त मुंडे धोंडे कुटुंबाची चाटत बसतय त्या दोघांनी मिळूनच याचा काटा काढला होता 2014 तरी एवढी लाचारी पत्करतय
सुरेश धस ला पंकजा मुंडे नी मदत केली त्याच काय
Dev manus kaka❤
Khup chan mulakhat
आजबे साहेब निष्ठावंत
2029✌
आजबे काका आपण प्रामाणिकपणे आदरणीय दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना आज पण मानतात धोंडे साहेब आणि आपण एकत्र येऊन काम सुरू करा
साधा माणूस बाळासाहेब आजबे
खरी मजा Ab फॉर्म आहे😂😂😂
काका तुम्ही काम करीत रहा पुढील वेळेस तुम्ही आमदार होणार 100%
काय केलंय 5 वर्ष घरी बसत बसले कोरोना काळात घरात लपून बसले खरी गरज तेव्हा होती काका जनतेला
काका पुढच्या वेळेस आम्ही तुमच्यासोबत राहू
काका आपण खूप सरळ माणूस आहे पण कार्यकर्ते ला बळ देण्याची गरज होती ती मिळाली नाही मतदार संघात अमाप पैसे वाटले गेले काकांचे कार्यकर्त्यांना पैसे देवून दमदाटी करून शांत केले गेले
हेडिंग चुकीची देऊ नका, आजबे साहेब खूप स्वज्वल आहेत नक्कीच चांगलं भविष्य साहेबांना असेल ,हारजित चालू असते, उद्याचा दिवस नक्की साहेब तुमचा असेल.
काका 👌
बरोबर आहे मुंढे घराणं मराठा समाजाविरोधी गेले तरी पण आपण मात्र राजकारण चालू ठेवायची पण आम्ही पण मतदार आहोत तुमची येणारी पिढीला पण आम्ही उत्तर देऊ... 🙏🏻
सुरेश धस साहेब हे काम साधु आहेत
Ajabe kaka ek no real and roal manus aahe..
Only Anna
काका सरळ माणूस आहे त्यामुळे त्यांना खुप त्रास झाला पण जीवात जीव असेल तोपर्यंत काका सोबतच
देव माणूस
काका एकदम शांत माणुस आहे जय ओबीसी
सत्य माणूस प्रामाणिक आमदार मुंडे साहेबा जाऊन सुद्धा उपकार ठेवणारा आमदार फक्त आजबे काका 🙏
काका म्हणजे सरळ स्वभाव असलेलं नेतृत्व
दिलदार माणूस
काका is great
Ab फॉर्म आम्हीच दिलता बरं काका
प्रामाणिक माणूस...... नक्कीच पुढे यांना गुलाल लाउत..... काका ताईला साथ दया
सदैव एकनिष्ठ काका सोबत
तुमचा interview ऐकून कळले की आज पण नैतिकता पाळणारे आणि लोकांचे काम करणारे लोक आहेत हे पाहून आनंद वाटला...पण लोक मूर्ख असतात...त्यांना जे दाखवाल तेच दिसत म्हणुन काका तुम्ही जनसंपर्क वाढावा..
बर तुम्ही राजकारण सोडलं.. जग बीड जिल्हा तालुका हा बंद पडेल आसं वाटतं
तुम्हाला मागच्या टर्म ला आतून आजी यांनीच मदत केली हे कसे विसरता. तसे तुम्ही आला नसता. आजच्या निवडणुकीने देखील सिद्ध केले. सर्वजण एक झाले तर आणि तरच आजचे आमदार याना लढत देता येईल.
काय राव काका पार इज्जत घातली फक्त 21000 हजार मतदान
tumhi ghatli
मी पणाच नडला
काका हे लंबी रेस का घोडा आहेत.
Saglyat saral sadha manus ajabe kaka
खुट्टा खेळ