आपण सत्यशोधक ,थोर समाजसुधारक ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा व साहित्यावर आपण खुप चांगली चर्चा घडवून आणली..धन्यवाद...मराठी दश॔न चॅनलचे विशेष अभिनंदन !!✍👊👌🙏👏
साहित्यरत्न साहित्यसम्राट विश्वरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न जाहीर करावा .🙏💯🇮🇳👑 जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय अण्णा 🙏💯🇮🇳👑
निबंध खुप छान आहे.... परंतु शेवटच्या ओळींमध्ये तुम्ही लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या नावाचा ऐकेरी उल्लेख केला.....तेवढं सुधरुन घ्यावे......ही वीनंती ....🙏🙏
पण मातंग होते म्हणून ब्राह्मणांनी अण्णाभाऊ साठे यांना शिक्षणापासून वंचित का ठेवलं ❓ या वीडियो मध्ये असा उल्लेख आहे.. तरीही अण्णांनी एवढा मोठा साहित्यिक खजाना तैय्यार केला हे फारच मोठं आश्चर्य आहे.... धन्यवाद 👍🏿
I Request all of friends Pls Don't differentiate our leader according to their cast... Every Historical leader is big of their's place...Eg - Shivaji Maharaj or Dr Babasaheb Ambedkar... Every leader always teach us Something great... 🔥💙🧡
ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है. हे वाक्य अण्णाभाऊ साठे यांनी म्हणले ले आहे का. असे काही पुरावे आहेत का. अण्णाभाऊ साठे यांच्या वर हे वाक्य लाधन्यात आले आहे असे माझे वैयक्तित मतं आहे. अण्णाभाऊ साठे हे प्रखर राष्ट्रभक्त होते .जय लहुजी. जय अण्णा...... 🙏🙏🇮🇳🇮🇳🚩
Annabhau sathe he fakt dalita che margdarshak nasun pratyek shoshit vyaktiche prerna purush hot. Anna bhau var jevhd anyay zale tevhde kona var zale nahi
Really dada ,आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जी यांच्या बद्दल ची तेजस्वी व विचाराला विचारात पाडणारी जी अथांग माहिती आहे ती थोडक्यात सांगितलीत.. धन्यवाद..
अतिशय सुंदर माहिती दिली दादा समाज जगृतीमधे अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे..
आपण सत्यशोधक ,थोर समाजसुधारक ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा व साहित्यावर आपण खुप चांगली चर्चा घडवून आणली..धन्यवाद...मराठी दश॔न चॅनलचे विशेष अभिनंदन !!✍👊👌🙏👏
मला गर्व आहे मी मातांग म्हणून जन्माला आलो 🙏🏼🇮🇳 जय लहुजी 🙏🏼 जय अण्णा भाऊ 🇨🇮💐🙏🏼 मी सुर्यकांत आगलावे पिंगळी कर जिल्हा परभणी
Thank you 🙏🏼
जय भिम 🌍💙👑
@@buddhistshubham2747 जय लहुजी जय श्री राम
आगलावे मी पण परभणी जिल्ह्याचा रहिवाशी आहे
@@buddhistshubham2747Jai bhim
माझा आण्णा भाऊ कोहिनूर हिरा होता..💠👑
Anna bhau saglya nche
Yes
Ha bro ❤
माझे आणणा भाऊ कोहिनूर हिरा होते 💛💛🙏🙏☀️💐
महान लेखककांचे कांदबरी, पुस्तक वाचणं खूप चांगले आहे.
अण्णा भाऊ साठे सारखं लिखाण हे सर्व श्रेष्ठ आहे.अण्णा भाऊच्या कादंबरीला जगात तोड नाही इतकं सुंदर लिखाण मला दुर्मिळच वाटते जय अण्णा भाऊ.जयभीम.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना विनम्र अभिवादन...क्रांतीकारी जय भीम 💙❤🙏
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन🙏
फकिरा... एक अप्रतिम कादंबरी....👏👏
अण्णाभाऊ देवाने धरतीवर पाठवलेला दूत होता त्यांचे साहित्य वाचल्यावर अगं रोमांचित होते आमचे कान व हृदय एकरूप होते आणखी काय सांगू
फकीर ❤❤❤
Exellent Dada,जय लहुजी दादा
आशा महान साहित्यकारास मनाचा मुजरा Great Aanna Bhau Sathe
जय लहुजी जय अण्णासाहेब 🙏
Anabhau sathe yana bhartratan puraskarane sanmanit karnyat yave...Jay maharashtra
Great really good sur khari mahiti sangitali jay lahuji dhanyawad
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे . यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया मध्ये गायला
साहित्यरत्न साहित्यसम्राट विश्वरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न जाहीर करावा .🙏💯🇮🇳👑
जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय भीम जय अण्णा 🙏💯🇮🇳👑
Hi
१1१1११
भावा विश्वरत्न एकच आहेत आपले B.R ambedkar 💙 jay bhim 🧡jay shivray Jay Anna 💛
@@royalnilesh3106 एक नाही पाहीजे
अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर...
मला गर्व आहे मी मातंग समाज्यात जन्माला आलो
jaybhim jayshivrai ... Annabhau sathe Yana vinmra abhivadan
The great riter✍✍ anna bhau sathe🙏🙏 jay lahuhi
जग बदल घालूनी घाव , मज सांगून गेले भिमराव ... जय आण्णा ,जय भीम
सर खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻
माझे आणणा भाऊ साठे कोहिनूर हिरा होते 💛💛☀️👑🙏🙏💐💐
Revolutionary,poet, playwright, and social reformer..Dr Annabhau sathe...🙏
छान माहिती 🙏🙏🙏👌👌
Right aahe dada barobaro aahe Jai lahuji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Jay anna jay bhim 💙✨
जय अण्णा भाऊ साठे
लय भारी
ग्रेट अण्णां भाऊ व त्याचे कार्ये❤
जयभीम...✍👊👌🙏
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🏻✌🏻👍🏻
Jai hind jai lahuji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Best annabhau sathe
100/भलतिच गोष्ट सांग
Anna bhu sathe is great writer
निबंध खुप छान आहे.... परंतु शेवटच्या ओळींमध्ये तुम्ही लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या नावाचा ऐकेरी उल्लेख केला.....तेवढं सुधरुन घ्यावे......ही वीनंती ....🙏🙏
Jay lahuji 🙏🙏
आमचे आण्णा भाऊ हे कोहिनूर च होते ❤
Thanku for Post this video
Thanks Sir
Jai Lahuji ,
Jay lahuji ❤❤❤
One and half day education anna bhau reached to sky his memories strong which hurts me
जय भीम
Jay Lahuji Jay Anna Bhau
जय आण्णा जय लहुजी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😍😍💛🌍💯🙏
जय लहुजी जय भीम जय आण्णाभाऊ साठे ❤️❤️
Grand salute all work jay aana... Jay lahuji
डोळातून पाणी आल् ऐकून...
Nice jay lahuji
Nice. 👌👌👌👌👌😘😘
Miss you Anna bhau sathe 🙏🙏
Jai anna jai lahuji
Wa ❤
जय लहुजी
महान शाहीर
जय लहूजी वस्ताद साळवे जय अण्णा भाऊ साठे 🕉️🌹🔱🚩🇮🇳🌍🙏
💛🙏🏻Jay lahuji jay anna bhau 🙏🏻💛
👑💯Jay Shivaji jay aana bhahu 👑💯
Jay lahuji Jay aana bau
🙏जय लहुजी 🙏🙏🙏🙏👍
Great Writer and maharAshtra freedom fihter
Jai lahuji Jai annabhau
Very nice Jay lahuji
The great person ❤
Jay anna Jay lahuji
Nice
पण मातंग होते म्हणून ब्राह्मणांनी अण्णाभाऊ साठे यांना शिक्षणापासून वंचित का ठेवलं ❓
या वीडियो मध्ये असा उल्लेख आहे..
तरीही अण्णांनी एवढा मोठा साहित्यिक खजाना तैय्यार केला हे फारच मोठं आश्चर्य आहे....
धन्यवाद 👍🏿
Good information
जय अण्णा
I Request all of friends Pls Don't differentiate our leader according to their cast... Every Historical leader is big of their's place...Eg - Shivaji Maharaj or Dr Babasaheb Ambedkar... Every leader always teach us Something great... 🔥💙🧡
Anna bhau
Jah lahuj jah anna💛💛
ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है. हे वाक्य अण्णाभाऊ साठे यांनी म्हणले ले आहे का. असे काही पुरावे आहेत का. अण्णाभाऊ साठे यांच्या वर हे वाक्य लाधन्यात आले आहे असे माझे वैयक्तित मतं आहे. अण्णाभाऊ साठे हे प्रखर राष्ट्रभक्त होते .जय लहुजी. जय अण्णा...... 🙏🙏🇮🇳🇮🇳🚩
डॉ अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी ये
आजादी झुठी है देश कि जनता भुकी है
"असेघोषवाक्य केले होते़🙏🙏 जय अण्णा जय लहुजी🙏🙏
Jai lahuji
jay lahuji
,nice
❤❤❤❤❤❤❤
Jai bhim shudhar jai lahuji shudhar Jai anna Bhau shudhar
🙏🙏🙏
💯🙏🙏
🔥🔥🔥🔥👍
❤
💪💪💪
🙏👌
🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay lahuji
🙏🏻🎂🎉♥️
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे रंजक वाद आहे त्यातून बोध घेण्यासारखे काय आहे दादा
Annabhau sathe he fakt dalita che margdarshak nasun pratyek shoshit vyaktiche prerna purush hot. Anna bhau var jevhd anyay zale tevhde kona var zale nahi
Satish Misal Productions on u tube
Me pan misal ahe
Unlike karnarysathi RIP💐
माकडीचा माळ
Ok
Hi
💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
I hope tumi aankhi pan chyan video keyli aastil aani aankhi pan karshal..... Jay maharastra