महिलांना धक्का ! लाडकी बहीण योजनेचे 4 निकष बदलले आता या महिलांना पैसे मिळणार नाही Ladki bahin yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 495

  • @rekhabanne3310
    @rekhabanne3310 Месяц назад +129

    गरज सरो वैद्य मरो, याप्रमाणे निवडणूक झाली गरज संपली.

  • @shitalpatil3472
    @shitalpatil3472 Месяц назад +100

    ही योजना पूर्ण पुणे बंद करा कोणालाच नको त्या पेक्षा महागाई कमी करा त्या ने सगळ्यांनाच फायदा होईल

  • @amitankaikar
    @amitankaikar Месяц назад +71

    ही योजना मात्र इलेक्शन पुरता होती...
    सत्तेसाठी हा एक डाव होता...
    😊😊

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Месяц назад +1

      @@amitankaikar हमी पत्र नीट वाचले असते तर सरकारला नावे ठेवण्याची वेळ येणार नाही

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Месяц назад

      @@amitankaikar अपात्र भगिनींनीच जास्त अर्ज भरले आहेत. त्याच दोषी आहेत. योजना बदनाम करणेत.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Месяц назад

      @@amitankaikar दादा, नरेटिव्ह नको रे पसरू, ही योजना पुढेही कायम चालणार आहे. फक्त खरे खुरे लाभारती निवडले जाणार. तुमचे गैरसमजा ने समाजाचे नुकसान होत आहे. याचे भान ठेवा.तुमचे एका चुकीचे कंमेंट्स ने 17 like मिळाले. म्हणजे 17 लोकांमध्ये पक्का गैरसमज पसरविणेत तुम्ही यशस्वी झालात. अजुन लोक like करतील.

  • @vaishalisalunkhe1268
    @vaishalisalunkhe1268 Месяц назад +16

    ही योजना फक्त मतदान मिळवणेचा डावहोता। वाटत

  • @ashwinisuryavanshi3688
    @ashwinisuryavanshi3688 Месяц назад +48

    गरज सरो वैद्य मरो 😘😘

  • @pratikshamundhe7537
    @pratikshamundhe7537 Месяц назад +22

    Vah vah Kay chalavlay he saheb mat ghee paryant tr aslya Kahi ati nvhatya mng, ata ka kshamul,😮 tumhi tr pratek striyanna adhar dhyayla pahije pn ata tumhich ti adharachi kathi mange gheta khup chhan asach jrr chalat rahil na amha striyancha tumchyavarcha vishvas udun jael khupch changl chalvalay tumhi 🙏🙏🙏

  • @AnitaKulkarni-l4g
    @AnitaKulkarni-l4g Месяц назад +37

    गरज संपल्यानंतर असेच होणार

  • @SureshChaudhary-k4q
    @SureshChaudhary-k4q Месяц назад +3

    खरच ही योजना बंद केली पाहिजे कारण ही योजना महाराष्ट्रच दिवाळ काढणारी आहे.किंवा गरीब लोकांनाच लागु केली पाहिजे .

  • @sravu..5834.
    @sravu..5834. Месяц назад +58

    एका घरात दोन रेशन कार्ड मिळतात का किती लोकांना फसवत आहे हेच जर करायचे होते तर याजना चालू का केली लोकांच्या भावनेशी खेळता काय

  • @smitajoshi7170
    @smitajoshi7170 Месяц назад +15

    माझं म्हणणं असं आहे की ज्या महिलांनी गले लठ पगार घेता त्यानीदेऊ नये आणि उगीच कर्ज बोजा सरकार वर घेऊ नये 🙏🏽

  • @poojamulye6970
    @poojamulye6970 Месяц назад +82

    5 वर्षा नंतर तुम्ही ही सत्तेतून बाहेर असाल.

  • @mayurishinde5187
    @mayurishinde5187 Месяц назад +203

    मग सरळ तुम्ही सांगायला पाहिजे जे लोकं रस्त्यावर राहतात त्यांनाच द्या ना सर्व योजना निवडणूका झाल्या नवीन नियम लावले

    • @skkanhed
      @skkanhed Месяц назад +15

      Barobar

    • @PandharinathPatil-dt9xb
      @PandharinathPatil-dt9xb Месяц назад +8

      Election होई पर्यंतचा जुमला होता बस

    • @AakashJadhav-v7p
      @AakashJadhav-v7p Месяц назад +8

      Yanch kam zhal jitle aata tumhi kon aani amhi kon ha fkt bhana ahe paise band krnyacha😂😂😂😂

    • @AashaShinde-c3l
      @AashaShinde-c3l Месяц назад +2

      2100नोतोचि बुद्धि पटति फक्त मतं घोवपरेत का

    • @Gayatri-g5b
      @Gayatri-g5b Месяц назад +1

      😂😂

  • @narendrachaudhari128
    @narendrachaudhari128 28 дней назад

    Hi mahiti ekdm barobar aahe ,aani asach vhyayla pahije, kharokhar jyanna garaj aahe ashanna ch ha labh milala havay

  • @vimallandge413
    @vimallandge413 Месяц назад

    Correct information Dhanyvad 🙏

  • @SanikaBhosle-p2u
    @SanikaBhosle-p2u Месяц назад +10

    Ho barobar aahe. Khup Mahila n chi gharchi condition changli aahe tari tyani ladki bahin yojana cha fayda ghet yet aahet.
    Sarkarne jyana kharch gharaj aahe tyana n cha madat karavi.

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 Месяц назад +43

    आता मी कमेंट्स वाचले बरोबर आहे बहीण चे हे निवडणूक पहिले सांगितले पाहिजे होते आता निवडणूक झाली आणि नवीन नियम काढले कशाला साहेब🙏 आमचा खूप विश्वास आहे तुमच्या वर असे नका करु एवढी च विनंती आहे🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩

    • @rekhabangare9668
      @rekhabangare9668 Месяц назад +5

      एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. फडणवीस साहेबआना गरिबांची व्यथा नाही समजत

    • @purnimapurnimanimkar6274
      @purnimapurnimanimkar6274 Месяц назад

      Asa kahi nahi mukhyamantri je kon asel te asech honar hote

    • @dineshlad1403
      @dineshlad1403 Месяц назад

      अर्थमंत्र्याला राज्या चा गाडा हाकावा लागतो आणि त्याच्या द्रुष्टी ने ही योजना म्हणजे संकटच आहे.

  • @MANISHAPATIL-p6v
    @MANISHAPATIL-p6v Месяц назад +17

    काही महिलांना एक एक रूपये चा हिशोब द्यावा लागतो नवर्याला काही ना बिलकूल पैसे दिले जात नाहीत नवरा श्रीमंत असून सुद्धा त्या महिला खुश होत्या हे पैसे मिळणार

  • @SunitaTikhe-k9u
    @SunitaTikhe-k9u Месяц назад +10

    लाडकी बहीण सोबत खूप राजकारण खेळल सरकार नि. ही पडताळणी पैसे टाकायच्या आधीच करायची होती.
    फक्त मतासाठी बहिणी म्हणून वापर केला.
    जे पैसे दिले ते तरी वापस घ्यायला नाही पाहिजे. कारण ते आमचे च पैसे आहेत. सरकार ने कोणते आपल्या खिशात ले दिले.
    ते तर दिवाळी मध्ये खर्च झाले.
    सरकार ने बहिणी चा आत्मा तळपवला. 🙏🏻

    • @AshwiniTirlapurkar
      @AshwiniTirlapurkar Месяц назад

      बरोबर आहे ताई तुमचं.

  • @ShailaJadhav-e6m
    @ShailaJadhav-e6m Месяц назад +27

    निवडणूक व्हायच्या आधी सांगायचं ना गरीब महिन्यांनी मतदान करा श्रीमंत नका करू मला मतदान

  • @alpeshjadhav5103
    @alpeshjadhav5103 Месяц назад +2

    हा खरोखर आहे ही योजना बंद करून टाका आणि महागाई जास्त झाली ती कमी करा

  • @Ro.Koera12349
    @Ro.Koera12349 Месяц назад +30

    जी महिलांची आर्थिक परिस्थिती खूपच गंभीर आहे त्यांनाच ह्या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे.....काही महिला प्रायव्हेट सेक्टर मध्ये खूप मोठ्या पगारावर काम करतात. त्यांना खरच गरज आहे का ? काही तर स्वतःचे उद्योगधंदे आहेत त्यांना पण गरज आहे का ?......ह्या महिला स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राला कर्जबाजारी करू पाहत आहेत.....

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 Месяц назад

      बहिण ही बहिण असते, ती गरीब किंवा श्रीमंत नसते.

  • @sanikagaware1202
    @sanikagaware1202 Месяц назад +47

    निवडणूक होण्या आधी अस सांगायचं होत निडणुक झाल्या नंतर. निकष बदलणार आहोत एक पण बाई ने तुम्हाला मतदान केलं नसत सर सगट महिलांनी

  • @abdulfahimaabdulgaffar7545
    @abdulfahimaabdulgaffar7545 Месяц назад +2

    निवडणूक होईपर्यंत ही योजना होती निवडणूक आधी हे लोकांना सांगितले नव्हते जर सांगितले असते तर यांना निवडणूक मध्ये पराभव नक्की होते आता निवडणूक झाली ते कोणते काम त्यांचे नियमाप्रमाणे करतील फक्त एक चॉकलेट होता

  • @archanamali601
    @archanamali601 Месяц назад +51

    ज्यांनी खरेच लाडक्या भावाला ज्या विश्वासाने व्होटिंग केलंय त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट वर जरूर पैसे मिळालेच पाहिजेत ...नवरा श्रीमंत असला म्हणून त्याची बायको श्रीमंत नसते ...

  • @india6771
    @india6771 Месяц назад +19

    यापुढे तुम्हाला कोणीही मतदान करणार नाही..

    • @ravindraphirke1367
      @ravindraphirke1367 Месяц назад

      Are bha u pud che elect aleki ladka bhau ,ladka bap yojna yil ani apan pahilya rangetat matdan karal

  • @SanjanaKadam-g9b
    @SanjanaKadam-g9b Месяц назад +2

    राज्य सरकारने फुकट मिळणाऱ्या सर्व योजना बंद करून महागाई कमी करा ,शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या, तुटक्या बसेस वापरू नयेत .

  • @sharadasole9143
    @sharadasole9143 Месяц назад +12

    राज्य शासनाने चौकशी करून गोर गरिबांनाच पैसे वाटप करावे. त्यांची सर्वांची चौकशी करावी. शासनावर अतिरिक्त बोजा पडू नये.

  • @Subhashrao489
    @Subhashrao489 Месяц назад +2

    ❤❤❤❤❤ barobar ahe sir

  • @adityagodambe6943
    @adityagodambe6943 Месяц назад +4

    ज्या महिला विधवा आहेत त्यांना जास्त गरज आहे त्यांना कोणताही काम नाही त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहाव लागत त् त्यांना रोजगार नाही अशा महिलांना पैसे मिळायला पाहिज

  • @kamalpatil4771
    @kamalpatil4771 Месяц назад +4

    कामा पुरता मामा सांगायचे ना निवडुन आलेच नसते लाडक्या बहीणीनेच निवडून दिले हे लक्षात ठेवा

  • @anjumshaikh1097
    @anjumshaikh1097 Месяц назад +38

    तात्पर्य: आता इलेक्शन झाले आता भेटू 5 वर्षा नंतर. सध्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ आणि थोड्या काळानंतर ते ही सर्वांसाठी ही योजना बंद कारण सरकारी आर्थिक प्रॉब्लेम्स 👌

  • @vishalpatil2037
    @vishalpatil2037 Месяц назад +3

    फोर व्हीलर आमची हप्ता वर घेतले आहे आम्ही आमचं पोट भरायच साधनं आहे

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 Месяц назад +11

    म्हणजे ही महायुती तर दगाबाज निघाले...🥺😭
    महायुतीने दिलेले वचन पाळले गेले नाही......
    अहो साहेब लाडक्या बहिणींनी बळ दिले...आणि तुम्हाला हा आज सोन्याचा दिवस दिसला आणि तुम्ही
    फिरलात का??? मगं पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही नाही येणार...😡😡

  • @sunitajakate9171
    @sunitajakate9171 Месяц назад +8

    असे करू नका भाऊ साहेब आम्हाला पैसे पाठवा😢

  • @madhavahire9768
    @madhavahire9768 Месяц назад +7

    असे सरकार काय कामाचे 😡

  • @SonamBirje
    @SonamBirje Месяц назад +22

    माझ्या माहितीतल्या अनेक श्रीमंत महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या ....या योजनेचा लाभ गरिब महिलांना व्हायला हवा..अगदी योग्य निर्णय..👌🏾

    • @laximimorale956
      @laximimorale956 Месяц назад +2

      Hona mg ladki bahin ksala mhnaych mahila yojna mhnaych na

    • @komalbhangale6770
      @komalbhangale6770 Месяц назад +1

      Mag aadhi mhnaychn mg ladies ne voting ch kel nast

    • @SweetiDalvi
      @SweetiDalvi Месяц назад +1

      अगदी योग्य निर्णय घेतला आहे ज्या महिला गरीब आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल अशाने आपला देश भिकारी होईल जर सगळ्यात महिलांना योजनेचा लाभ मिळायला लागेल तर

    • @nainawayal
      @nainawayal Месяц назад

      महागाई वाढवल्याने 😊 तरी या देशातील प्रत्येक माणूस भिकारी होत आहे कर्जबाजारी होत आहे... लाडकी बहीण योजना ही फक्त मतदाना पुरती होती का मग. जर योजना अमलात आणली आहे तर ती प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळायलाच हवी कारण प्रत्येक लाडक्या बहिणीने आपल्या भावाला निवडून दिलंय...

  • @SweetySamarth
    @SweetySamarth Месяц назад +1

    Thard class

  • @rudranshmali4769
    @rudranshmali4769 Месяц назад +6

    एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत

  • @RoshnKale
    @RoshnKale Месяц назад +38

    लाडक्या बहीण पुढच्या वेळी बघुन घेईल

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Месяц назад +1

    Ladki bahin yujna mind game

  • @MarotiUgale-c4u
    @MarotiUgale-c4u Месяц назад +2

    गरीबासाठी योजना आहे😢😢😢😢😢

  • @sandeepdeokar3165
    @sandeepdeokar3165 Месяц назад +1

    Wah

  • @preranapatil3520
    @preranapatil3520 Месяц назад +13

    आधी माहित नव्हते का आर्थिक भार किती आहे ते

  • @AshwiniGaikwad-h2k
    @AshwiniGaikwad-h2k Месяц назад +1

    गरीब बहिणींना याचा लाभ मिळाला पाहिजे.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад +2

    नीवडणूकी आधी जे निकष होते.तेच निकष लावले पाहीजे.
    नाहीतर हा नीवडणूक जूमला होता हे जाहीर करावे.

  • @heeramodhave6983
    @heeramodhave6983 Месяц назад +16

    काहीच्या घरात पेन्शनर आहेत काही स्वतः नौकरी ला आहेत तरी त्यांना पैसे मिळतात तरी सरकारने व्यवस्थीत चौकशी करावी गरीबावर गदा आनु नये

  • @austind2041
    @austind2041 Месяц назад +1

    ही योजना पुन्हा कधी चालू होईल ‌?

  • @bhagyashreemahalpure4326
    @bhagyashreemahalpure4326 Месяц назад +1

    Correct

  • @Abhibali-z3
    @Abhibali-z3 Месяц назад +2

    वा भाऊ मतदानामूले बहिणींना काय म्हणालात 2100 देणार मग काय जालआता अहो तुम्ही आहेना धोका दिलात अहो याला भाऊ म्हणतात धोकेबाज 😠😠

  • @User-Mufasa.
    @User-Mufasa. Месяц назад +5

    😂 मैने पहले ही कहा था, के जो इंसान हर बार अपने शब्द बदले उस इंसान का भरोसा कभी नहीं करना चाहिए..
    लेकिन महिलाओं को इतना लालच था,😂 के पैसों के लिए इनको जिताया है, तो अब भुगतो.

  • @omkarshinde6476
    @omkarshinde6476 Месяц назад +7

    गरज संपली आहे पाच वर्षांनंतर भेटतील तेव्हा बघू

  • @reshmashinde9935
    @reshmashinde9935 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @leenaahire9046
    @leenaahire9046 Месяц назад +5

    मतदान हवं होतं आता काम झाले. पैसेनको चं आहे.

  • @RutikaJadhav-n5n
    @RutikaJadhav-n5n Месяц назад +1

    माहायुतच सरकार दगाबाज आहे

  • @FunnySailingShip-sy7tq
    @FunnySailingShip-sy7tq Месяц назад +6

    अहो यांना फक्त आपल्या कडून मत घेतलं

  • @MangalBorkar-yk7cf
    @MangalBorkar-yk7cf Месяц назад +17

    Mi tar अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात नवस kelay साहेब की तुम्हीच niudun यायला पाहिजे. आता स्वामीच बघतील पैसे येणार की नाही ते. कोणीही टेन्शन घेऊ नका.

  • @sanjaygangurde4995
    @sanjaygangurde4995 Месяц назад +2

    निवडणूक लागायच्या पहिले हे निकष ठरवायचे होते .

  • @sanjaygangurde4995
    @sanjaygangurde4995 Месяц назад +2

    पाच हप्ते दिले तेव्हाच काटेकोर प्रत्येकाची पडताळणी करायची होती .

  • @SuchetaGandhi-h5w
    @SuchetaGandhi-h5w Месяц назад +6

    गरज सरो वैद्य मरो आता निवडून आला

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Месяц назад +17

    बरोबर आहे
    सर तुमच
    पण सर,65 वर्षा पुढच्या वयस्क महिलांना पण सरकारने पैसे दिले पाहीजे होते,
    कारण 65 वर्षा पुढच्या महिला बोलत अस्तात की आम्ही सरकारच्या बहीणी नाही आहोत का,
    आमच पण मतदान होतच ना मग,
    सरकार 65 वर्षावरिल महिलांना का,लाडकी बहीण योजनेचा लाभ देत नाही.
    खर ,म्हणजे सरकारने आम्हांला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायला हवा होता.खर म्हणजे पैशाची गरज आम्हां महिलांना अस्ते
    कारण आम्ही शरिराने थकलेलो अस्तो या करिता.
    बहिणीना सारखाच हक्क द्यायला हवा होता सरकारने
    वय ,बघुन योजना देऊ नये
    अस्ती
    फक्त 65 वर्षा खालील बहीणी सरकारचे,
    आणि 65 वर्षा पुढच्या बहीणी सरकारचे नाहीत का,
    अस दिसुन येत.
    आम्हांला

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Месяц назад +3

    गरज सरो अन् वैद्य मरो.
    झालं आमचं काम कोण लाडकी बहिण आम्ही ओळखत नाही.
    हेच धोरण होते.

  • @NirmalaMahadik-qn1vc
    @NirmalaMahadik-qn1vc Месяц назад +1

    जर मुलं आईवडीलांना सोडून विभक्त राहत असतील तर त्या आई वडीलांनी काय. करायचे आम्ही दोघेच राहतो आमचे उत्पन्न अडीच लाख हुन कमी आहे केसरी रेशनकार्ड आहे माझ्या नवर्याला. फक्त दोनहजार रुपये पेन्शन आहे तर आमचे कसे घर चालणार ते सांगा

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 Месяц назад +1

    घ्या बो...

  • @RohiniHulawale-m7t
    @RohiniHulawale-m7t Месяц назад +1

    Maz reshan card ektrital ahe pn mazi mulgi ani mi baher rahte room gheun amcha ghatspot zala nahi mg amhi ks kadhaych reshan card adhich nvra sambhalat nahi

  • @RajuThakre-np5fg
    @RajuThakre-np5fg Месяц назад +5

    शिदे साहेब तुम्ही सागितले होते की ईलेशन झाले की 2100 दिले जातील मग आता बदले आहे

  • @ParkashiPangam
    @ParkashiPangam Месяц назад +2

    सरकार लाडक्या बहिणीना फसवत नाही ना निवडणूक झाल्यावर सरकारचे विचार बदले आदि पैसे द्या नंतर आम्ही तुमच्या यूट्यूब चैनल लाईक करु

  • @gitapatil674
    @gitapatil674 Месяц назад +7

    निवडणूका झाल्यावर नियमही बदलले.

  • @SudhaSarnaik
    @SudhaSarnaik Месяц назад +5

    मतदान सर्वांनीच केले ना सर्व महिलांनी त्यावेळेला असं बोलला नाहीत की घरातल्या दोनच महिलांनी मतदान करा

  • @dipalidhawale2368
    @dipalidhawale2368 Месяц назад +3

    Sir...agoder he sagde niyam sangayla pahije hot nivdnuk zali tr niyam change hi kasli sarkar😮

  • @SUNITABELEKAR-f2g
    @SUNITABELEKAR-f2g Месяц назад +5

    Aamcha form approved jhala pan aamhala ajun ek hi rupaya aala nahi ..mag aamhala aata tari paise milnaar ki nahi ? Pls reply

    • @RupaliDusane-l3s
      @RupaliDusane-l3s Месяц назад

      Maza pn form aprove zala aahe pn akhe rupaye milale nahi

    • @VandanaMandhare-cu2tm
      @VandanaMandhare-cu2tm Месяц назад

      Maja pan paise milale nahit

    • @shraddhabhende863
      @shraddhabhende863 Месяц назад

      कोणालाच देऊ नका, अगदी जे खूप गरजू आहेत, ते सुद्धा ज्यांची शारिरीक अवस्था नाही किंवा कोणीच नाही अशांना strictly तपासून द्या. तुम्ही असे पैसे वाटून, तरूण तरुणींना कष्ट करण्यापासून दूर करता आहात.तसेच सरकारच्या तिजोऱ्या खडखडलेल्या आहेत. उद्या डिफेन्स आर्मी ह्यांना जिकडे गरज आहे तिकडे द्या. त्यांच्या पासून आपण सुरक्षित आहोत. त्यांना नाही मिळाले तर परत डिफेन्स मध्ये कोणी जॉईन व्हायला तयार होणार नाहीत please. तसेच खूप गरीब पण 65 किंवा 70 वर्षे वरील मंडळींना द्या. निदान त्यांना पैसे मिळतात म्हणून त्यांची fly त्यांना बघतील तरी. सर्वात मोठे म्हणजे फायदा असा आहे की पहिली महागाई कमी करा. सगळयांचे आशिर्वाद तुम्हाला मिळून, तुम्ही कायम निवडून याल. अगदी मनापासून विनंती आहे. Thanks.

  • @poojamulye6970
    @poojamulye6970 Месяц назад +15

    5 वर्षा नंतर परत दारात याल काय.

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 Месяц назад +5

    हे होणारच होत. निवडणुका संपल्या त्यांचं काम झालं

  • @suchetakharat1976
    @suchetakharat1976 Месяц назад +1

    Voting ghetl to parynt tyanche niym shithil hote aata ky zal

  • @RajuPandhare-q1o
    @RajuPandhare-q1o Месяц назад +8

    रेशनकार्ड बनवायला 2 वर्ष लागते हो आता हे नाटक बंद करा

    • @govindbhusalwad3765
      @govindbhusalwad3765 Месяц назад

      2100 रुपये काही जणांच्या खात्यात पडले

  • @KalyaniRaut-v9q
    @KalyaniRaut-v9q Месяц назад +1

    देवा भाऊंनी फसवलं 😂😂😂😂

  • @chandakhundol9037
    @chandakhundol9037 15 дней назад

    सर्व डेटा स्ट्रिक्टली तपासणी केली पाहिजे आपल्या देशातील खऱ्या महिला खूप गरीब आहेत सर्वांची घरी जाऊन तपासणी केली पाहिजे

  • @baburaolenekar7107
    @baburaolenekar7107 Месяц назад +1

    निकष बरोबर आहे...
    आयटी भरत आहे त्या ना मदत नको..
    शिक्षक यांच्या बायका घेत होत्या4
    ते. पण चुक आहे
    सरकारी नोकरी आहे त्यांना मदत नको.

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg Месяц назад +1

    अंगणवाडी सेविकांनी फार्म भरले त्याचे पैसे कधी येणार

  • @PriyaJadhav-pi2td
    @PriyaJadhav-pi2td Месяц назад +1

    Mjhe papa police mdhe hote pention chalu ahe tyana ani mjh nav tyacha navakhalich ahe mjh lgn jhal tri te badlel nahi amchi avdhi income nahi tr amhala pn cut krtin ka plz sanga

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Месяц назад +1

    ज्या मुली भविष्य काळात २१ वर्षा च्या होणार आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल का?

  • @premyadav6506
    @premyadav6506 Месяц назад +6

    निवडणुकीपूर्वी हे नियम लावायचे होते आता त्यांच्या तिजोरीवर ताण
    आला म्हणून लावलेत हे नियम महागाई एवढी वाढली त्यात पण करा काहीतरी बदल आता मग

  • @sayyedarifa6465
    @sayyedarifa6465 Месяц назад +6

    Sindhy sir ham n aap ko hi wot diy aur aap boly ki election k baad bhi Paisa milega lekin pura mahina khatm hony ko aaya kab aayga btaaiyyy 😢😢😢😢😢😢😢😢

    • @salimshaikh3891
      @salimshaikh3891 Месяц назад

      😂😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @meenajagtap4971
    @meenajagtap4971 Месяц назад

    Pdc bank chalel ka

  • @srinivasmaruti
    @srinivasmaruti Месяц назад +1

    PM Modi ko bolo ACCOUNT Adhar Card Jisko ATTACHED HAI TO AAP KO TANA PATA HAI KI NOT COMING IN INCOME TAX SO TRY TO HEATHY ACCOUNT NOT ON HINDU

  • @prabhushinde7868
    @prabhushinde7868 Месяц назад +1

    EVM नी वाचवले ह्या वेळी पुढच्या वेळी काही कामाला येणार नाही .... BJP हटाओ देश बाचाओ 😊

  • @DikshaWalke-g9u
    @DikshaWalke-g9u Месяц назад +1

    Voting zali aata garage sampli

  • @atharvambhure-kh9cl
    @atharvambhure-kh9cl Месяц назад +2

    आम्हाला काहीच नको फक्त शेवकरयांच्या मालालं भाव दया आणि माहागाई बंद करा हे फक्त अश्वासन होत

  • @SanjayTripathi-s3p
    @SanjayTripathi-s3p Месяц назад

    Ekdum sahi decision

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 Месяц назад +1

    Voting sathi sagle paise lavle ,vote kharedi kelit,tyamule atirikt bhar aala asel .tijorivar.

  • @sangitaingvale446
    @sangitaingvale446 Месяц назад +1

    मतदाना पुरतच गोड बोलला का आम्हाला

  • @ManikKande
    @ManikKande Месяц назад +1

    मग तुम्ही रसतेवर जे लोक रहातात तेनाच हा लाभ देण्याचा होता तुमाला लोकांचं मत घेतच होतका यापूर्वी नीटसं कालावले नाहीत

  • @shardapatil9741
    @shardapatil9741 Месяц назад

    Nasnya peksha bare

  • @AnjaliMaske-o3n
    @AnjaliMaske-o3n Месяц назад +6

    का लागेल आम्हाला त्याच वादयावर निवडुन आलात
    नाही तर दादा चा पादा करायला वेळ लागणार नाही
    विश्वास घात केला तर 5 वर्षाने चपलेने
    हानतील
    आर्थिक बोजा होता तर योजना सुरू करायचा शहानपणा कशाला केला

  • @machhindragalande
    @machhindragalande Месяц назад +1

    Sarkari tijorivar far motha bhar patadat asel tar ata nivadnuka houn gelya ahe yojan radd karayala

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Месяц назад +1

    ट्रेक्टर असेल तर कसं काय चालेल?ट्रेक्टर काय स्वस्तात मिळतो का ?

  • @RunjiruteshlakdeLakde-k9w
    @RunjiruteshlakdeLakde-k9w Месяц назад +2

    आम्हाला पण पैश्याची गरज आहे आम्हाला पण भेटले पायजे पैशे

  • @narayanjaywar2125
    @narayanjaywar2125 Месяц назад +1

    मतदान आदी अशी तपासनी करायची होती😡

  • @SonalMali-yr5lk
    @SonalMali-yr5lk Месяц назад +2

    झुकती है दुनिया झुकाने वाले चाहीऐ

  • @Rhymesandsongs-k7v
    @Rhymesandsongs-k7v Месяц назад

    He faqt nivadnuka sathich hote ka

  • @YashodaGawade-b7i
    @YashodaGawade-b7i Месяц назад +1

    दूर्गम भागातले तां पोस्ट भामरागड चे आहोत ईकडे काम नाही प्रत्येक जन गरीब आहेत फार्म भरता येत नाही ९० टक्के लोकांना मराठी बोलता येत नाही३० कींवा ४० किं लों मीं बाॅकेत किंवा भामरागड ला येतात नेलगुंडा साईट ला गावे आहेत एकदा तरी भेट द्यायलाचपाहीजे भेट द्या