1 जानेवारी पासून लाईट बिल येणार नाही 0 रुपये बिल येणार जुने मीटर काढायला सुरुवात light bill Ladki ba

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 309

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 7 дней назад +6

    खरोखर लाईटची ही स्मार्ट योजना लाभदायी आहे 💥🏵️🌸🇮🇳 कारंजे पूर्वीचे मीटर आहेत आत्ताचे खूप प्रॉब्लेम आलेले आहेत,, त्यामुळे अपडेट खूपच स्मार्टनेस आहे लवकरात लवकर ही मोहीम महाराष्ट्रामध्ये लागू केली पाहिजे आहे ✍️🇮🇳🤠

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 4 дня назад

      एक तर ही 'योजना' नाही; सुविधा आहे. तद्वत लाभदायी म्हणता येत नाही. कारण त्यात ग्राहकाला लाभ होईल असं काय आहे.
      दर कमी झाले, की स्लॅब मधे सुधारणा झाली, की सबसिडी मिळाली.

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 8 дней назад +61

    कर्नाटक प्रमाणे वीज मोफत दया - - कारण सध्याच्या प्रचंड महागाईमुळे गोरगरीब जनतेला नवीन वेगवेगळे आकार लावून वाढवलेली वीज बिले भरणे मुश्किल आहे

    • @sushantkakade4866
      @sushantkakade4866 8 дней назад +3

      अगदी बरोबर आहे....50 प्रकारचे टॅक्स चे सरकार करते तरी काय,,?? जनतेला त्याचा हिशोब सार्वजनिक पने जाहीर करावे

    • @BTSKORIANSHORTS
      @BTSKORIANSHORTS 7 дней назад +1

      लाईट बिलाचे पाठीमागे सगळे सविस्तर लिहिलेले आहे वाचून घ्या

    • @anitasutar8221
      @anitasutar8221 6 дней назад

      आमच्यापर्यंत अजून मीटर स्मार्ट मीटर आलेले नाहीत आमचं फ्रिज नाही आहे आणि फॅन सुदा थंडीमुळे बंद आहेत तरीपण 790 890 महिन्याला बिल देतात विचारायला गेल्यानंतर बिल भरलं पाहिजे असं सांगतात एक महिन्यात तरी 4000 बिल दिले होते आम्ही विचारायला गेलो काय आमचं एमआयडीसीला कनेक्शन जोडले काय विचारल्यानंतर कमी करून दिले

    • @avikshitrane882
      @avikshitrane882 4 дня назад

      कर्नाटकात जाऊन ये मग कळेल. काय झोल आहे.

  • @surajsokande5144
    @surajsokande5144 8 дней назад +39

    जसे आमदार खाजदार यांना फ्री light आहे
    तशी सर्वसामान्य माणसाला देणायत यावी

  • @PTwani
    @PTwani 7 дней назад +7

    एकदम योग्य निर्णय घेतला आहे. सरकारचे अभिनंदन.

  • @pandurangwaghmode4903
    @pandurangwaghmode4903 7 дней назад +9

    आंदोलन करा... जागा हो मराठी माणसा.. या सरकारने.. जिवंत पणी नर्क दाखवत आहे.. महागाई वाढून 😢😢

  • @PoojaKamble-c8b
    @PoojaKamble-c8b 8 дней назад +12

    खरच स्मार्ट मीटर येणार आहेत का
    विज चोरी बंद होईल.. चांगली आहे योजना आहे 😢

  • @salimShaikh-tt8od
    @salimShaikh-tt8od 8 дней назад +10

    महाराष्ट्र में अच्छे दिन आने वाले हे ! सब स्टेट वाले इसका विरोध कर रहे हैं महाराष्ट्र वाले जागो

  • @DaulatLende
    @DaulatLende 8 дней назад +12

    इतर राज्यात शंभर पर्यंत लाईट बिल नाही त्यांचा फटका महाराष्ट्र बसणार

  • @RaghunathSarode-z4x
    @RaghunathSarode-z4x 8 дней назад +9

    घ्या आता कमळाबाई ची कृपा

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 8 дней назад +1

      विजेची चोरी चालू का बंद???

  • @varkhedkarmahaveer
    @varkhedkarmahaveer 8 дней назад +16

    चुकी मिटर बसवु नका हि, पद्धत बरोबर नाही, अयोग्य आहे, आधीच महाराष्ट्रतिल जनता महागाई त्रस्त आहे, आणि कमाईचा पत्ता नाही,मग हे स्मार्ट मिटर बसवु नका हि महाराष्ट्र शासन ला आणि सरकार ला कळकळीची नम्र विनंती करित आहे,,

  • @kalpanagharat4047
    @kalpanagharat4047 8 дней назад +55

    100 unit पर्यंत free दया वीज
    नंतर रेट लावा

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 8 дней назад +3

    जुने मीटर काडून देऊ नका.......
    हा मोठा स्कॅम आहे.

  • @deeppatil390
    @deeppatil390 8 дней назад +34

    हेसगळे खासगीकरण करून अडाणी आणि अंबानी यांचे खिसे भरण्याचे नाटक आहे

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 8 дней назад +10

    यह बात मोबाइल जिनके पास है उनके लिए अच्छा है जिनके पास मोबाइल नहीं है वह कहां से रिचार्ज करेगा भाई प्लीज रिप्लाई दीजिए😮

  • @ManekhaPathan
    @ManekhaPathan 8 дней назад +25

    राशन दुकान वर गहू आणि तांदूळ फ्री देण्यापेक्षा वीज फ्री द्या.

  • @sopanphatangare4425
    @sopanphatangare4425 8 дней назад +14

    मिटरच काढून टाका, मोफत वीज द्या 😂😂

  • @nivaskamble4278
    @nivaskamble4278 8 дней назад +14

    100 युनिट पर्यंत वीज मोफत दिली पाहिजे नाहीतर पुढच्या निवडणुकीत तुम्ही गेला पडला म्हणून समजा एक तर महागाई ना पोट भरना परत हे चुकीचं आहे

    • @astailors3958
      @astailors3958 7 дней назад +1

      सगळे एकाच माळेचे मणी

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 8 дней назад +11

    निवडणूक काळात 30% माफीची घोषणा केलेली सरकारने त्याचे काय झाले ते पहिले सांगा सर्वांनी मागणी करा 30% वीज मोफत करा😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅🎉

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 8 дней назад +4

    30% मोफत वीज आश्वासन दिलेलं काय झालं ते पहिलं सांगा😂😂😂😂😅😅😅😢😢😢

  • @JavedShaikh-jy9mo
    @JavedShaikh-jy9mo 6 дней назад +2

    भाऊ या आनंदाचे नि दुःखाची बातमी

  • @SitaramPale
    @SitaramPale 8 дней назад +5

    कर्नाटक राज्याप्रमाणे मोफत बिजली द्या

  • @nirmalasuvarna5720
    @nirmalasuvarna5720 7 дней назад

    Danyuawd 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍👍🙋🙋🙋🙋👌👌👌

  • @rajendragolande2870
    @rajendragolande2870 8 дней назад +3

    ही योजना खरच चांगली आहे प्रथम सरकारी ऑफिस मधे अगोदर बस वा. उदा ग्रामपंचायत street lights फार चांगला result येईल

  • @AshfaqKhan-zr3bb
    @AshfaqKhan-zr3bb 8 дней назад +13

    300 unit tak light free hona chahiye

  • @gajanan11
    @gajanan11 8 дней назад +19

    स्मार्ट मीटर नको....

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 6 дней назад

    VERY HAPPY THANK YOU SO MUCH 👍👍🤣🤣❤❤

  • @karekar.ni3
    @karekar.ni3 8 дней назад +7

    वीज युनिट चा दर काय ठरणार... नाही तर आवळा देऊन कोहळा काढतील.

    • @मधुकरशुक्ला
      @मधुकरशुक्ला 5 дней назад

      हे सांगितलं नाही स्मार्ट मिटर मधे विज अकार शुल्क अकार नसते तेवढे अकार लाऊन विज बील लामलचक भरणा केल्या जातो तो स्मार्ट मिटर मधे होणार का

  • @Shivnath-b6k
    @Shivnath-b6k 8 дней назад +3

    जाहीर निषेध

  • @kalpanagharat4047
    @kalpanagharat4047 8 дней назад +9

    Prepaid तर पैसे भरायचे आहेत मग
    वीज बिल free कसं झालं

  • @jayapatel2516
    @jayapatel2516 8 дней назад +8

    त्यामीटर मधून कोनी लाईट चोरी करनार नाही ना

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 8 дней назад +5

    म्हणजे आधी पैसे घेऊन मनमानी पैसे कापून घ्यायचे,खाजगी कंपन्यांना लुटमार करण्याचे नवीन लायसन्स देऊन मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांना कंपन्या कडून फिक्स हप्ता मिळण्याची सोय आहे.

  • @nileshparab3304
    @nileshparab3304 8 дней назад +7

    जनतेला लुटण्याची नवीन पध्दत येतेय तर

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 8 дней назад +7

    फ्री है ना फिर रिचार्ज😂

  • @vijayparanjpe-ix2kt
    @vijayparanjpe-ix2kt 8 дней назад +4

    बरोबर आह

  • @amolvasantsutar3917
    @amolvasantsutar3917 3 дня назад

    आधीपासूनच महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे.सरकारने प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक ऊत्पन्न लक्षात घेऊन वीजबिल आकारण्यात यावी.

  • @anandmalwadkar2157
    @anandmalwadkar2157 6 дней назад +2

    लोकांना फसवणे, youtube वर view मिळवणे, 😮😮😮😮😮
    खेडेगावातील लोकांना अश्या फसव्या बातम्या देऊन youtube वर view मिळून पैसे कमावणे. 😮😮😮

  • @pandurangwaghmode4903
    @pandurangwaghmode4903 7 дней назад +2

    हेच दिवस बघण्या साठी आम्हीं BJP ला प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आहे......😢

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 8 дней назад +1

    VERY NICE ACTION THANK YOU MSSB .👍👌🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @jayantmohokar137
    @jayantmohokar137 8 дней назад +5

    200 युनिट पर्यंतची इलेक्ट्रिक माफीचा काय झालं आणि हे स्मार्ट मीटर कशासाठी???

  • @sanjaybalgude9529
    @sanjaybalgude9529 8 дней назад +12

    अहो लोक खूप हुशार आहेत. त्यावरती सुद्धा उपाय काढून ठेवलेला आहे, तुम्ही काय करा ग्रामीण भागात महावितरण चोरी थांबू शकत नाहीत,

  • @sunitasonawane1172
    @sunitasonawane1172 8 дней назад +8

    युनिट रेट काय राहणार आहे

  • @kishorabitkarjounalist1221
    @kishorabitkarjounalist1221 8 дней назад +7

    कोण बसवतय.. महावितरण की आणखी कोणी

  • @BalasahebBirajdar-fr1yr
    @BalasahebBirajdar-fr1yr 8 дней назад +2

    🎉🎉🎉🎉🎉जयश्रीराम 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 8 дней назад +2

    प्रिपेड मीटर येणार एवढाच सांगा, वीज फुकट मिळणार नाही

  • @ajijtamboli
    @ajijtamboli 8 дней назад +3

    100 युनीट मधुन जर 90युनिट वापरल तर10युनीटि चे काया होईल......

  • @ankushbandivadekar492
    @ankushbandivadekar492 4 дня назад

    एकदमं बरेबर

  • @NitinDede-h7o
    @NitinDede-h7o 7 дней назад +2

    कर्नाटक मध्ये वीज मोफत आहे मग महाराष्ट्र मध्ये का हा नाटक चालू आहे

  • @sacharya
    @sacharya 8 дней назад +1

    Kharach khup chaan

  • @kamalpoul3772
    @kamalpoul3772 6 дней назад

    आगदी खरे आहे

  • @dhartipatil7456
    @dhartipatil7456 4 дня назад

    दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्याला मोफत वीज त्याचा फटका त्याचा फटका आम्हाला

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 8 дней назад +1

    म्हणुन बीजेपी सरकार निवडून दिले,,, ,EVM मशीन डिजीटल आना

  • @suryakantkumbhar3227
    @suryakantkumbhar3227 7 дней назад

    Good 👌

  • @sacharya
    @sacharya 8 дней назад +3

    अहो मीटर किती ही बदला वीज चोरी रोकने साठी मेंन D.P. जेथून वीज सप्लाय होतो त्याला लॉक लावा , लोक आकडे वापरतात लोक मीटर घेतच नाही

    • @AbdulraufAttar-x5g
      @AbdulraufAttar-x5g 8 дней назад

      100% aggreed. Lok akde takun viz getath yan na ha kadath nahi ka...

  • @RambahuBagde
    @RambahuBagde 8 дней назад +1

    ही गरीबांना संकटात टाकले आहे खाजगी कंपन्याचा मनमानी होनार

  • @RafikShaikh-hd6bi
    @RafikShaikh-hd6bi 8 дней назад +2

    लाइट फ्री देवा महाराष्ट्र सरकारने

  • @fivestar222
    @fivestar222 6 дней назад +1

    सुरवात गोड आहे परत मोबाइल रिचार्ज ची‌ परिस्थितिच‌ येणार‌ वापरा‌ न‌ वापरा‌ 28‌ दिवसाला‌ रिचार्ज समाप्त 😂😂😂 लाईट गुल्ल.…😂

  • @Vpakhale
    @Vpakhale 8 дней назад +9

    या. मीटरची गैरटी नाही. परत लुटले जाणार 😂

  • @ChhayaMulik-m9z
    @ChhayaMulik-m9z 8 дней назад +3

    आमच्याकडे नाही आली ती योजना

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 5 дней назад

    अगदी योग्य च आहे स्मार्ट प्रिपेड मीटर बसवणे

  • @madhukarkhodke7461
    @madhukarkhodke7461 7 дней назад +1

    आज ही माहिती देणार खरे आहे परंतु आमचे. आधिचे अमानत रक्कम. कशी परत मिळेल ही माहिती. पण. या माध्यमातून माहीती द्यावे 🏗️

  • @premanandbhedurkar3088
    @premanandbhedurkar3088 7 дней назад +1

    एकदा जुने मीटर काढले की
    लूट मार चालू होणार,,, jio ने पन असच् करून आज लुटुन् राहिले,,,,, सावध व्हा 🙏🙏🙏🙏

  • @NilimaKumbhare-t9f
    @NilimaKumbhare-t9f 5 дней назад

    Dhanywad dada

  • @chandangandhi2524
    @chandangandhi2524 8 дней назад +3

    विजेची चोरी चालू का बंद???

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 7 дней назад

    फडनवीस, साहेबाची, स्कीम, आहे, गरीबाचे, दिवाळ, निघनार

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 8 дней назад +1

    रीचार्ज संपल्यानंतर ही 100 unit पर्यन्त वीज चालू असली पाहिजे

  • @AshwiniMunde91
    @AshwiniMunde91 6 дней назад

    बरोबर आहे सर आम्ही किराया दार असून सुद्धा आम्हाला लाईट बिल घेतात आमच्याकडे काही वापर नसून सुद्धा त्यांनी आम्हाला दोन दोन हजार लाईट बिल देतात असं का करता किराणा घर भाडं द्यायचं का लाईट बिल 2000 द्यायचं की खायला पोटाला कमवायचं सांगा बरं तुम्हीच सांगा सर्वकाही घरमालक लाईटवर वापर करतो आणि आमच्याकडे काही नसताना सुद्धा आम्हाला लाईट बिल देत असतो बोरच त्यांच्या आम्हाला सांगतात तुमचं स्पेशल मीटर आहे कारण ते मीटर खाली त्यांच्या घरात असतो तो मीटर त्यांनी बदलून पण देत नाहीत हे सरकारनेच करायला पाहिजे कायदा चांगला सुरू असा कायदा सगळा बंदच केला पाहिजे

  • @ChandrakantaSuvarnpathki
    @ChandrakantaSuvarnpathki 8 дней назад +1

    रिचार्ज कुंठे करावा लागेल

  • @jayeshhaldankar7205
    @jayeshhaldankar7205 8 дней назад +1

    Samaja chalu mahinyaca recharge 1000/00ts cha marsla any light us fakt 800/00rs chi keli tr 200/00 rs next mahinyat vaparu shakatst ky

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 8 дней назад

    200 युनिट पर्यंत फ्री दया, दिल्ली, पंजाब देऊ शकते तर बीजेपी का नाही देऊ शकत 💥

  • @santoshhinge3728
    @santoshhinge3728 8 дней назад +1

    स्वप्नात तर लाईट फ्री भेटेल का
    ते पण भारत देशात शक्य आहे का. ?

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 5 дней назад

    लवकरच बसवा स्मार्ट मिटर विज चोरी थांबवता येईल

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 8 дней назад +2

    घरगुती लोकांना पण यांचा लाभ मिळणार आहे का दादा त्या साठी काय करावं लागेल

  • @ChandaniJori
    @ChandaniJori 6 дней назад

    1 unit cha rate ky asnar ahe

  • @SureshDeulkar-x7r
    @SureshDeulkar-x7r 3 дня назад

    आणी फुकट्यांचे डायरेक्ट आकोडे दिसुनही कोणतीच कार्यवाही करु शकत नाही .त्यांचे पैसे ईमाणदारीने बिल भरणारे कडुन वीजगळती नावाने वसुल करता.लाज वाटायला पाहीजे थोडी.विज निर्मीती महाराष्ट्रात आणी विज दर महाकराष्र्टामधे ईतर राज्याचे तुलनेत जास्त.

  • @abj5026
    @abj5026 7 дней назад

    वीज मोफत दिली पाहिजे. स्मार्ट करायच्या नादात गोरगरिबांना फटका बसेल हे फसवणार नक्की

  • @ganeshrakshe7801
    @ganeshrakshe7801 4 дня назад

    Konabrobar contract kely hyani
    Recharge pan wadvnar halu halu mobile sarkhe

  • @SabestyavDSouza
    @SabestyavDSouza 8 дней назад +1

    सिंधुदुर्ग मद्ये अजुन जोडले नाहीं

  • @sulochanakolhapure9831
    @sulochanakolhapure9831 8 дней назад

    Good information

  • @kupindarpanchal5163
    @kupindarpanchal5163 День назад

    Smat mitar basva👍

  • @ganpatatram4990
    @ganpatatram4990 6 дней назад

    Dhanyawad

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 8 дней назад

    Per Unit Rate kay ahe ani itr charges ki tech rahnar junya meter pramane..

  • @leenapinto1355
    @leenapinto1355 11 часов назад

    लोक बोंबाबोंब करतील तेव्हाच समजणार परवडणारे मिटर आहेत की नाही .

  • @भिमशाहिरचंद्रमुनीलोणकर

    गरीब लोकं भरुशकत नाही

  • @ISHTIKHAARMSHAIKH-ug4mj
    @ISHTIKHAARMSHAIKH-ug4mj 8 дней назад +1

    जनता ची वाट लावत आहे

  • @ukey-n3t
    @ukey-n3t 8 дней назад +2

    कोणकोणत्या भागामध्ये हे मीटर लावण्यात येत आहेत.झिल्याचे नाव सांगा.

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 8 дней назад

    हे नवीन स्मार्ट इलेक्टरीक मीटर काही मुदती साठी "सॅम्पल म्हणून लावावेत" कारण हा मामला "शेठ" लोकां तर्फे जुमला बनू शकतो !!
    सध्या जनतेला "वाली"उरलेला नाही !!
    आधुनिकतेतून जनता फुफाट्यात जाणारच नाही ह्याची खात्री कोण देणार ????

  • @suroshikamlakar1291
    @suroshikamlakar1291 7 дней назад +1

    आपले कीती चायनल खोले आहेत

  • @popatbhosale9938
    @popatbhosale9938 6 дней назад

    राशन घेऊन दुकानदाराला नेवून वीकतात नाहीतर कोंबड्या ना टाकतात त्यापेक्षा वीज फुकट करा

  • @dgpatil949
    @dgpatil949 8 дней назад

    Validity kiti divasachi aste.

  • @arunaghadage6316
    @arunaghadage6316 6 дней назад +1

    खेडेगावात वयोवृद्ध राहतात,ते रिचार्ज कसे करणार .कारण त्यांना एनराॅईड मोबाईल वापरता येत नाही

  • @विजयक्षीरसागर-ह5ध

    फिरी कुठिन देता है तुम्हें मिटर चे डिपॉजि आहे 2500 आहे

  • @allshorts2924
    @allshorts2924 8 дней назад +1

    वीज Free aahe ❤❤

  • @nileshpatil8988
    @nileshpatil8988 8 дней назад

    पण जळगाव जिल्ह्यातून अपंग अपंग व्यक्ती तरी माझे लाईट बिल आता हजार रुपये आलेला आहे चालू महिन्याचे घरात करता कोणी नाही आई-वडील वारले आहे तरी पण इतके बिल दिव्यांग जळगाव जिल्ह्यातून निलेश पाटील सर विनंती करा आणि माझे मित्र झिरो दिला ना

  • @sauravnetanrao-eb3lv
    @sauravnetanrao-eb3lv 4 дня назад

    कया यूनिट आहे तसंग

  • @ashuwahane1646
    @ashuwahane1646 8 дней назад +2

    दादा वीज दर किती राहील

  • @mahendrachaudhari9913
    @mahendrachaudhari9913 8 дней назад +2

    Electricity free dyavi karan sarkarkde khup paise ahet paise fukat vatayla 😡

  • @BhagwanWadhave-cm9wj
    @BhagwanWadhave-cm9wj 8 дней назад

    खूप छान लोणार तालुका जिल्हा बुलडाणा मध्ये आजून सुरू झाले नाही

  • @rajs9167
    @rajs9167 6 дней назад

    खाजगी करण झाले की सर्व लुटमार होणार मोफत काही नाही ही फक्त फसवे गिरी चालोय

  • @shivrajsontakke3562
    @shivrajsontakke3562 8 дней назад +1

    ग्राहकांना लूटन्यासाठी तर हे‌मीटर‌बसले‌जानिर आहे.

  • @JayshreeRandive-z2x
    @JayshreeRandive-z2x 8 дней назад +1

    Akada mhantay 1oo unitch recharj akada mhantay paishach recharaj nemak tumhala Kay mhanaych aahe?