अशुभ रामकेट? पंकजा मुंडेंसाठी शुभ ठरणार का? इतिहास काय? Pankaja Munde Ramtek Bungalow | AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 44

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl День назад +40

    शंभर टक्के आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

    • @sarjeraomorale5450
      @sarjeraomorale5450 21 час назад +1

      ताई साठी निश्चितच शुभ संकेत असेल

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe День назад +25

    पंकजा गोपीनाथ मुंडे ✌️😎

  • @सामान्यमाणूस4464

    रामटेक वर गोपिनाथ मुंडे यांनी राहिले होते तेव्हा अर्थात पंकजा ताई तिथे राहिल्या असतील आणि ताईंच्या आठवणी त्या बंगल्यात असतील..

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 День назад +24

    ताई चे वडील मुख्यमंत्री होऊ शकले नाही पण ताई मुख्यमंत्री होईल नक्कीच तिथून

    • @earnedtech4842
      @earnedtech4842 23 часа назад

      हे भुरटे होऊ देणार नाही भाऊ 😢😢

  • @earnedtech4842
    @earnedtech4842 23 часа назад +8

    आता त्या बंगल्यात लक्ष्मी जाणार आहे ताईसाहेब आता काही अशुभ नाही होणार ✌️👑

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 17 часов назад +4

    जेथे लक्ष्मी जाते तिथे सर्व बदल आणि शुभकार्य होते

  • @Jayshriram1194
    @Jayshriram1194 День назад +20

    Pankaja munde cm honar rahayala gelya tr✌️

  • @kishorgk766
    @kishorgk766 День назад +21

    नक्कीच भविष्य बदलणार 2029 चा cm पंकजा मुंडेच होणार

  • @shivajisanapsanap7968
    @shivajisanapsanap7968 День назад +7

    गोपीनाथ मुंडेंची राजकीय स्वप्न पंकजाताई मुख्यमंत्री होणार.

  • @p.gavhad4323
    @p.gavhad4323 День назад +14

    ताईसाहेबांच अभिनंदन 💐

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat 19 часов назад +2

    नक्कीच पंकजाताई रामटेक चा अशुभ आहे ते बदल करून शुभ संकेत देणार भविष्यातील मुख्यमंत्री होनार

  • @ssarang4141
    @ssarang4141 День назад +11

    रामकेट नसून रामटेक असं वाचावं..

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 20 часов назад +2

    Only one pankaja!

  • @dilipdighule9894
    @dilipdighule9894 День назад +5

    आसे काही नाही कर्म चांगले करा गोरगरिबांची सेवा करा

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 17 часов назад +1

    Only tai

  • @kishorkhedkar5107
    @kishorkhedkar5107 День назад +7

    गृहखात एक वर्षाच्या आत ताई कडे

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t День назад +4

    अशीच अफवा बुलढाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणे आहेत की तिथं जर राजकीय व्यक्ती गेले की पानिपत होते 😅😅😅

  • @ramhanuman1176
    @ramhanuman1176 День назад +4

    Nakkich tai CM Honar #taiche virodakh Nas pavnar #swami Krupa honarch!!

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 11 часов назад

    भगवान बाबा आहेत पाठीशी ताईनी नितीमत्ता चांगली ठेवावी

  • @D.W-s2j
    @D.W-s2j 21 час назад

    सत्ताच मुळात साहेब रामटेक बंगल्यात राहिल्यामुळे भाजपच्या ताब्यात आहे बंगला शुभ फलदायी आहे... अंधश्रद्धेला श्रध्दा मिटुन टाकते यात शंका नाही...

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe1691 14 часов назад

    Pm

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 10 часов назад

    बंगला अशुभ नसतोय कर्म चांगले नसते. काही कुटाणे केले तर बंगल्याला दोष का?

  • @HemantKhokle
    @HemantKhokle День назад +3

    ताई घेऊन नये हा बंगला

  • @anandkulkarni3917
    @anandkulkarni3917 День назад +1

    Sagar baddal pan asach hota

  • @monishmishra8682
    @monishmishra8682 День назад +1

    Pankaja munde tai nako change kara

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 20 часов назад

    तो रामटेक बंगला आहे रामकेट नाही
    ❤❤❤

  • @VijayWare-s4h
    @VijayWare-s4h 13 часов назад

    नक्की मुख्यमंत्री होतील २०२९ ला

  • @SambhjiasagaleSambhjiasagale
    @SambhjiasagaleSambhjiasagale День назад

    😢😢😢😢😢😢

  • @RamBansode-y3h
    @RamBansode-y3h 17 часов назад

    कोणाला नको असेल तर एखाद्या गरिबाला देऊन टाका

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 17 часов назад +1

    अरे बाबा , अंधश्रद्धा प्रचार , प्रसार करणे चुकीचे आहे .बंगल्यामूळे नाही स्वतःच्या वर्तणूकी मुळे नियती शिक्षा करत असते .

  • @dnyaneshwarwaje7759
    @dnyaneshwarwaje7759 День назад

    अत.अबजलखानाची.सखया
    .वाढी

  • @Aryan_Bargaje_45
    @Aryan_Bargaje_45 День назад +1

    Tai gheu nka tyav बागला

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 День назад

    अरे बाबानो राज्यात इतर प्रश्न नाही का. पंकजा मुंडे धनंजय मुंडे हेच आमदार वर बोलायला वेळ आहे का. ते राष्ट्रपुरूषा पेक्षा मोठे झाले का. इतर प्रश्न हाती घ्या ना.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 День назад +1

    संतोष देशमुख हत्या बद्दल ती का बोलत नाही,

    • @सामान्यमाणूस4464
      @सामान्यमाणूस4464 День назад

      बोलल्या आहेत ताई.. तपास यंत्रणांनी तपास करावा आणि दोषींना कठोर शिक्षा करावी.. सर्वात आधी १२ डिसेंबर ला भर भाषणात गोपिनाथ गडावर जाहीर सांगितलय ताईंनी 🙏

    • @kishorkhedkar5107
      @kishorkhedkar5107 День назад

      खून झाल्यानंतर चौकशी साठी लेखी स्वरूपात मुख्यमंत्री याना निवेदन तेही सर्वप्रथम ताईंनी दिलं आहे..
      देशमुख यांच्या घरी बोलण ही झालं आहे फक्त सध्या बाहेरील लोक खुप येतात व ताई तिथं गेल्या व मुद्दाम कुणी जातीवाचक बोललं तर वातावरण खराब होईल असं देशमुख कुटुंब यांचं म्हणणे आहे..
      ताईंचाच कार्यकर्ता होते देशमुख...
      या प्रकरणात राजकारण केले जात आहे

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 23 часа назад

      एकदा बोलल्या आहे ताई भेटणार आहे सरपंच यांच्या कुटुंबीयांना

    • @TravelWithETCengineer
      @TravelWithETCengineer 15 часов назад

      कारण तुम्ही जातीवादी लोकांनी त्याला जातीय रंग दिला आहे

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 18 часов назад

    121% पंकजा मुंडे मुख्यमंत्री होनारच

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm День назад +1

    काय logic ahet?? Ani kay hi नौटंकी ahet??😂😅 As kahi nahit.😂😅

  • @sanappradip719
    @sanappradip719 День назад

    Naka ghevun taisaheb