बाबासाहेब हे एक तुफान होते, त्यांनी लाखो वर्षांच्या गुलामगिरीतून अनेकांची मुक्तता केली त्या देवतुल्य महामानवाला मनापासून वंदन! तसेच तुम्हा सर्व गीतकारांना ही सलाम.
आम्ही ही गण गौळण ऐकली आहे लहानपणी अनेकवेळा. आज हा आवाज ऐकायला मिळत नाही खंत वाटते. पहाटे 3वाजेपर्यंत तमाशे चालायचे. श्रोते मंत्रमुग्ध होऊन शेवटपर्यंत शांतपणे एकायचे
Khup khup shubhecha shahriar sahebana Manacha Maharastra ha povada Madhe sarva Shiva shenecha purn stori povadyachya Madhymatun Sangitala sarva Maharashtrala Dakhun Dile ya badhal khup khup Abhari Aahe Dhanywad Jay Maharastra Jay jijau Jay Shivaray Jay maharastra Jay Bharat.
मी सुद्धा काही वर्ष कलाकार म्हणून काम करतोय... एवढी सुंदर गवळण एवढ्या निर्मळ आवाजात पहिल्यांद्या ऐकतोय... 🙏🙏🙏 पण मागे काय नृत्यआविष्कार सुरु आहे त्याला काय म्हणावं त्यात कहर म्हणजे... नोटा उडवणारे 🙏
विद्रोह कवी निलेश पवार आपण समाजापुढे वास्तवाशी गीत मांडूनसुप्रसिद्ध गोड गळ्याच्या गायक सुयोग केदार यांनी गावून आपण बहुजन समाजामध्ये जन जागृती अभियान राबविण्यात यशस्वी झाले आहात
अप्रतिम गाणारे।जातों।माघारी। पंढरीनाथा। तुझे।दर्शन।झाले।आता। सर्वानाच। धंन्यवाद सर्व
गायक।वादक। भंजनी मंडऴास। गुरुवर्य रासगे महाराज च-होलीबुद्रुक यांचा आपणास जयसीताराम रामानंद सांप्रदाय पंथी
मॅडम प्रथम आपणास संजयदादाचा क्रांतिकारी जय भीम तुमची गायीकी जणू निळं वादळ आहे. गाणं लय भारीचं
गायलंय , अप्रतिम
काकी विजय तुमचाच ,💯👈
याला म्हणतात हिंदू राजकारण आणि समाजकारण प्रतिभा ताई आपनस कोटी कोटी प्रणाम
बाबासाहेब हे एक तुफान होते, त्यांनी लाखो वर्षांच्या गुलामगिरीतून अनेकांची मुक्तता केली त्या देवतुल्य महामानवाला मनापासून वंदन!
तसेच तुम्हा सर्व गीतकारांना ही सलाम.
खरोखरच ढोलकी सम्राट आहेत ❤
आमची खुप दिवसाची मागणी पूर्ण केल्याबद्दल आभारी आहोत सादरी करन अतिशय सुंदर जाले आहे आपला चॅनल हारमोनियम शिकणाऱ्या साठी उत्तम साधन आहे
आम्ही ही गण गौळण ऐकली आहे लहानपणी अनेकवेळा. आज हा आवाज ऐकायला मिळत नाही खंत वाटते. पहाटे 3वाजेपर्यंत तमाशे चालायचे. श्रोते मंत्रमुग्ध होऊन शेवटपर्यंत शांतपणे एकायचे
😅
खूप छान जय भवानी जय शिवाजी
अप्रतिम वाद्य आपल्या दापोली मंडंणगडची शान खुप खुप शुभेच्छा सिद्धेश तुला
अभिनंदन माऊली. सतीच वाण या चित्रपटातील या गीताला आपण अतिशय सुंदर आवाजात उजाळा दिलात. मन प्रसन्न झाले.
बोहोत खुबं दिल एकदम खुष हुवा यवतमाळ सुंदर रितीने गायले आपन सुधीर चरडे यवतमाळ कडून आपनास व आपल्या कुटंबास शुभेच्छां
1नंबर
नेहाताई परत,परत तुमचे पोटी जन्मास यावं तरी गायन ऐकुन मन भरणार नाही राम कृष्ण हरी माऊली
इस बोटीने गलेमे मां सरस्वतीबाई वास है.राधे राधे.🎉
दादा एक नंबर डान्स केला मला खूपच आवडला मी पण खुप चांगला डान्सरआहे
ढोलकी पटु तर एक नंबर आहे
खुप गोड आवाज आहे दोन्ही गायकांचा. पुन्हा पुन्हा ऐकावे तरी मन भरत नाही.
खूप छान छोटे वस्ताद ❤🎉
Khup khup shubhecha shahriar sahebana Manacha Maharastra ha povada Madhe sarva Shiva shenecha purn stori povadyachya Madhymatun Sangitala sarva Maharashtrala Dakhun Dile ya badhal khup khup Abhari Aahe Dhanywad Jay Maharastra Jay jijau Jay Shivaray Jay maharastra Jay Bharat.
बहुत बढिया...वाह क्या बात है.आप की आवाज बहुत कमाल की है भाई...
ताई तुम् च्या टीमला कोटी कोटी धन्यवाद जय भीम जय शिवराय
एक कलाकार आपल्या कलेतुन भगवनताचा दीलेला कला गुण दाखवतो याचा आदर करा खुप छान
Sundar Rachna
गीत संगीत आवाज खरच खूप छान ❤❤❤❤❤ जय लहुजी
खूपच छान छान
खुपच छान आवाज व पेटीवरी पक्कंड खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा संदेश
मराठी ची गोडी अवीटच,मस्त❤
असा सुर नाद गेला देशोधडी। धांगडधिंगा आला आमच्या घरी।
आनंद शिंदे साहेब तुम्ही खूप छान गायले
कुठं गायले 😢
फारच सुरेख गायले आहे
आजचा तमाशा राहिला नाही. फार मोठी खंत. झाले, गेले ते कलावंत आणि श्रोते ही. आज आवडनिवडी बदलल्या पण जुन्याची सर येणारच नाही.
खुप छान तुमचे धन्यवाद पंढरपूरातून
मुल्य वर्धन खरोखर स्तुत्य उपक्रम
खूप छान सुंदर
एक नंबर अशोक भाऊ
अती सुंदर ❤❤❤
अप्रतिम... राम कृष्ण हरी.
पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ह्या लावणी वरतुझा डांस शो पहायचा आहे हार्दिक शुभेच्छा
सर्व कलाकारांना शाहिरी मानाचा मुजरा खुप छान
Aati uttam
एक नंबर भावा कडक काटा आला अंगावर ❤❤❤❤
विकास भाऊ खूप chan
Wah man khush ho gya
नंबर एक जोडी 👌👌👌👌👌
एकच नंबर महाराज
प्रतापसिंह बोदडे यांची काव्यप्रतिभा जबरदस्त आहे. बाबासाहेबांच्या मनातील कल्पना त्यांनी सुंदर रितीने आपल्या गीतांमधून उतरविली. चोपडे यांनी सुंदर गायलं
शितल ताई सलाम तुमच्या कार्याला
खुप छान आवाज आहे तुमचा ताई अगदी हृदयस्पर्शी ❤❤❤❤
Very good song It is meaningful and very much needed to the present generation please keep it up 🎉🎉🎉
Ek no dada🎉
अशोक भाऊ ऐकच नंबर ,,गीत जय कानबाई माय
खुप छान,मी, कल्याण,वरून,किसन,गडगीळे,दर,रोज,ऐकत,असतो,दोसतो
एक नंबर
खुपचं छान
लय भारी
अभिनंदन छान बासरी वादन आहे
Jay gurudev punaji sirji
मी सौ चित्रा देशपांडे खुप छान आहे गवळण लिहिली पाठवा अकोट
नादच खुळा❤❤❤
Jabardast gayan
Best, best dear कल्पना.
Khup chhan aahe ❤❤❤
Hello dear Sanjana tai , me Nutan mast gayles song , apratim . 💐🍫🫂 Tula pudhil vatchalis khup shubhechhya🎉
Khupch chhan galat taai dadache geet. ।। suparrrrr
मस्त रे बाबू
खाली बसून ती ताई गाते ना खुप गोड आवाज आहे ❤
अतिसुंदर.
अप्रतिम गायन
नमो बुद्धाय साधु साधु साधु
Tai kal jaala hat ghatla❤ ho khup sundar
Khub chan Bhajan
खूप छान आवाज
Man gaar zal❤❤
माझा महाराष्ट्र. Majan.भारत देश अभिमान वाटतो नमस्कार
Hi didi apratim khup chaan
भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊 सुंदर सुंदर भारी छान
खुप छान गवळन आहे फक्त ताईचा आवाज कमी येत होता
Very nice and perfect💯👍👍
Gud
एकदम कडक ना भाई
1nabar argon mastar ani akash bhau 🥰🥰🥰
Khup chan..Mazya Avdiche Gane.❤❤
0:15 लखाबाईचे
गान.गातना
पहाडी
आवज
सोमनाथ खंडाळे
👌👌👌👌
Very good
आभ्यासु व्यक्तीमत्व लक्ष्यमण हाके साहेब
यूट्यूब ला जागरण गोंधळ येतो आमचा वाला श्याम सोनवणे कर्ता करविता मराठी यूट्यूब व्हिडिओ
Kay bolu ktr naak😅😅😊😊
गीत खुप छान आहे गाताना सरळ प्लेन गायले असते तर छान वाटले असते
छान छान
खुप सुंदर आहे आवाज
Jay OBC jay sanvidhan jay bhim 💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙
Zambre vasant Jay Baba
Jaibhim,Anand, Milind Shinde is Greater, khup chhan Song Ahe
मी सुद्धा काही वर्ष कलाकार म्हणून काम करतोय...
एवढी सुंदर गवळण एवढ्या निर्मळ आवाजात पहिल्यांद्या ऐकतोय... 🙏🙏🙏
पण मागे काय नृत्यआविष्कार सुरु आहे त्याला काय म्हणावं
त्यात कहर म्हणजे...
नोटा उडवणारे 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बापु.शाहीराना
अप्रतिम
विद्रोह कवी निलेश पवार आपण समाजापुढे वास्तवाशी गीत मांडूनसुप्रसिद्ध गोड गळ्याच्या गायक सुयोग केदार यांनी गावून आपण बहुजन समाजामध्ये जन जागृती अभियान राबविण्यात यशस्वी झाले आहात
wow greatSandeep its really aproud moment
Ram krushn hri