तुम्ही खरे आदिवासी कलाकार आहेत हे दाखवून दिले आहे...खूप खूप अभिनंदन नितेश बुंधे आणि सहकलाकार 🔥दळवी म्युझिक चे खूप खूप धन्यवाद 🙏जय जोहार......लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आदिवासी तरुण कलाकारांचे खूप मोठे चाहते आहेत,तुमच्या समाजप्रबोधन गाण्या मुळे आपल्या समजतील तरुण जागृत होईल होत आहे...जय आदिवासी🙏सेवा जोहार❤️
@@nnssttuyy हो बरोबर बोलले तुम्ही हे स्वतःला खरे समजणारे कलाकार च आहेत,फक्त आंदोलन च्या वेळी,गाणे बनवायच्या वेळीच फक्त अंगाला पालापाचोळा गुंडाळतात बाकी इतर दिवस जीन्स,टी शर्ट मध्ये फिरतात,12 जमाती आदिवासी चा लाभ घेत आहेत फक्त,जात पडताळणी समिती ला हाताशी धरून मस्त नंगा नाच चालू आहे यांचा
मस्त song aahe पेसा भरती हा आपला हक्क आहे तो आपल्याला मिलायलाच पाहीजे ❤❤ सरकार देखिल दुर्लक्ष करत आहे आपला हक्क आपन मिलवूनच राहु जय आदीवासी जय जोहार 🇮🇩🇮🇩khupch bhari song aahe pesa bharti varun sarv kalakaranche अभिनंदन ❤❤❤
खरच गाण्या मधून एक तुम्ही लोकांना संदेश दिला आहे की आता तरी जागे व्हा पेशा भरती ही झालीच पाहेजे एकी ही खूप महत्वची आहे आणि आपला हक घेतल्या शिवाय राहणार नाय सलाम आहे तुमच्या या गाण्याला तुम्हाला पण जय जोहार जय आदिवासी❤❤❤❤
अप्रतिम आपण आपल्या कलेच्या माध्यमातून एक उत्तम अभिनयाची जोड देऊन ज्या गाण्याची रचना केली ते गाणं आदिवासी संस्कृतीची जुळणारे आहे, अधिकारापासून कसे वंचित ठेवले जाते कायदे फक्त नावापुरते काढले जातात आणि त्याची अंमलबजावणी होत नाही हे वास्तव आणि ज्वलंत चित्रन या गाण्याच्या माध्यमातून समूहा समोर आणण्याचा प्रयत्न खूप चांगला आहे. आदिवासी समूहाचे जल, जंगल आणि जमीन या गोष्टीशी कसा अतुलनीय संबंध आहे हे याच्यामधून आपल्याला नक्कीच अनुभवायला येत.👌
खूप छान गाणं आहे ❤👌 खूप छान संदेश सरकारला या गाण्यातून दिला आहे पेसा भरती झालीच पाहिजे. सर्व आदिवासी कलाकारांना सर्व टीमला धन्यवाद🙏🙏 👍 जय जोहार जय आदिवासी 🙋
खुप छान song आहे. अप्रतिम वाक्य रचना केली आहे.या गाण्यातून जिवंत परस्थिती दिसून येते.डोळ्यात पाणी येते.😢😢आभारी आहोत दळवी सर ....खरच अजून पेसा विषयी आपल्या समाजामध्ये माहिती होईल. जय जोहार...जय आदिवासी
जे हक्काच आहे ते ज्याला त्याला संविधानातील कायद्यानुसार भेटलेच पाहिजे. आपल्या आदिवासी समाजातील जगण्याच्या हक्कांवर(PESA ACT )केस टाकणाऱ्या व्यक्तींचा तसेच सरकारचा जाहीर निषेध!पेसा भरती ( PESA ACT)अत्यंत संवेदनशील मुद्दा पकडून DALAVI MUSIC तसेच आपल्या आदिवासी कलाकारांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आहे. जय आदिवासी🇮🇩
खूप खूप छान दळवी सर, पेसानीयम हा आपली भिक नसून तो आपला हाक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. वागदेव, हिरवादेव, आई कनसरा, दरयाबई, आनी तसेच घोरपडादेवी, अनी कळसुआईच्या चरनी मागणं मगतो, आई आपल्याला नक्कीच यश देइल हा मला पुर्ण विश्वास आहे.
पेसा लढा द्यावा लागेल.. त्या साठी सर्वांनी एकत्र यावे लागेल,रस्त्यावर उतरावे लागेल.आपण पेसा भरती,किंवा पेसा म्हणजे नक्की काय हेच आपल्या आपल्या समाजाला अजून माहीत नाही... आंदोलन वाढवावे लागेल, मित्रानो समाज बांधवानो आता तरी एकजूट व्हा,एकत्र या..
आदिवासी कलाकारांनी दाखवून दिले आहे... पेसा भरती हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिलायलाच पाहीजे सरकार देखिल दुर्लक्ष करत आहे आपला हक्क आपन मिलवूनच राहु जय आदिवासी जय जोहार दळवी म्युझिक चे खूप खूप धन्यवाद
पाहिलं आदिवासी song जे मनापासून आवडलं आणि emotional पण केल... दळवी music superb असेच सत्य परिस्थितीवर कायतरी बनवा जेणेकरून सगळ्यांना कळेल.. नक्की आपला हक्क काय..
आपल्या पेसा कायद्या विषय जनजागृती या आदिवासी कलाकारांनी खुच चांगली कल्पना मांडून गीत तयार केली आहे सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..जय आदिवासी जय पेसा ...
जय आदिवासी जय जोहर जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवाजी 🇮🇳 जय भारत 🇮🇳🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही खरे आदिवासी कलाकार आहेत हे आज पुन्हा दाखवून दिले, आपल्या समाज प्रबोधन गाण्यामुळे आपल्या समाजाच्या '' संवेदना सोशल '' मिडियाव्दारे आपणं जगासमोर आनण्याचा अतिसुंदर प्रयत्न केला आहे .. नितेश बुंधे, महेश, दर्शना झिरवाळ..आणि सहकलाकारसोबत दळवी मुझिक चे अभिनंदन 🙏जौहार जय आदिवासी जय सेवा 🙏
जे कोणी करू शकत नाही ते दळवी सर करून दाखवता खुपचं चांगला मुद्दा उचलला. गीतरचना एवढी भारी आहे डोळ्यातून पाणी येते 🥺🙌 दळवी सर सलाम तुम्हाला 🙏
अगदी बरोबर
❤❤
❤❤
तुम्ही खरे आदिवासी कलाकार आहेत हे दाखवून दिले आहे...खूप खूप अभिनंदन नितेश बुंधे आणि सहकलाकार 🔥दळवी म्युझिक चे खूप खूप धन्यवाद 🙏जय जोहार......लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आदिवासी तरुण कलाकारांचे खूप मोठे चाहते आहेत,तुमच्या समाजप्रबोधन गाण्या मुळे आपल्या समजतील तरुण जागृत होईल होत आहे...जय आदिवासी🙏सेवा जोहार❤️
@@nnssttuyy हो बरोबर बोलले तुम्ही हे स्वतःला खरे समजणारे कलाकार च आहेत,फक्त आंदोलन च्या वेळी,गाणे बनवायच्या वेळीच फक्त अंगाला पालापाचोळा गुंडाळतात बाकी इतर दिवस जीन्स,टी शर्ट मध्ये फिरतात,12 जमाती आदिवासी चा लाभ घेत आहेत फक्त,जात पडताळणी समिती ला हाताशी धरून मस्त नंगा नाच चालू आहे यांचा
पेसा भरतीवरील संदेश देणारे आणि आपल्या हक्कासाठी बनविलेले हे song खरंच खुप छान झालंय दळवी सर ! आणि पुर्ण टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
पेसा भरती झालीच पाहिजे. खूप छान संदेश दिला आहे या गाण्यामधून 👍
एक नंबर दळवी सर सत्य परिस्थिती वर साँग आणलं खूप छान ❤🎉👍👍👍👏👏👏👑👑👑
वां सत्य परिस्थितीवर गाणं आहे😢 खरंच सरकारने आपल्याआदिवासी समाजाकडे लक्ष दिला पाहिजे❤ जय आदिवासीं,जय जोहार ❤❤,🙋🙏🙏🙏
खूप छान आदिवासींच्या हक्कांसाठी अशी song बनवत राहा❤✨🙏पेसा भरती झालीच पाहिजे 🙏 जय जोहार 🙏
खुप चांगला संदेश दिला आहे या गाण्याने keep it up भावानो....❤
पेसा भरती झालीच पाहिजे....
अप्रतिम मांडणी
खूपच सुंदर
मस्त song aahe पेसा भरती हा आपला हक्क आहे तो आपल्याला मिलायलाच पाहीजे ❤❤ सरकार देखिल दुर्लक्ष करत आहे आपला हक्क आपन मिलवूनच राहु जय आदीवासी जय जोहार 🇮🇩🇮🇩khupch bhari song aahe pesa bharti varun sarv kalakaranche अभिनंदन ❤❤❤
आपली पोरं शिकली,,,, सरकारी नोकरी साठी पात्रही झाली,, पण इतरांना आपली पोर सरकारी नोकर म्हणून पाहवत नाही,,,, जय जोहार,,, जय आदिवासी,,,,
या सोंग मधून युवा पिढीला चांगल्या प्रकारे समजेल की सत्य परिस्थिती आहे ही, आणि खरच खूपच छान सोंग आहे डोळ्यातून पाणी आलं. सर्व टीम ला मानाचा जोहार.
खरच गाण्या मधून एक तुम्ही लोकांना संदेश दिला आहे की आता तरी जागे व्हा पेशा भरती ही झालीच पाहेजे एकी ही खूप महत्वची आहे आणि आपला हक घेतल्या शिवाय राहणार नाय सलाम आहे तुमच्या या गाण्याला तुम्हाला पण जय जोहार जय आदिवासी❤❤❤❤
खरं आहे, माझ्या परिस्थितीवरून मी समजतो.
डोळयात पाणी आलं 😢😢
अप्रतिम आपण आपल्या कलेच्या माध्यमातून एक उत्तम अभिनयाची जोड देऊन ज्या गाण्याची रचना केली ते गाणं आदिवासी संस्कृतीची जुळणारे आहे, अधिकारापासून कसे वंचित ठेवले जाते कायदे फक्त नावापुरते काढले जातात आणि त्याची अंमलबजावणी होत नाही हे वास्तव आणि ज्वलंत चित्रन या गाण्याच्या माध्यमातून समूहा समोर आणण्याचा प्रयत्न खूप चांगला आहे. आदिवासी समूहाचे जल, जंगल आणि जमीन या गोष्टीशी कसा अतुलनीय संबंध आहे हे याच्यामधून आपल्याला नक्कीच अनुभवायला येत.👌
खूप छान गाणं आहे ❤👌
खूप छान संदेश सरकारला या गाण्यातून दिला आहे
पेसा भरती झालीच पाहिजे.
सर्व आदिवासी कलाकारांना सर्व टीमला धन्यवाद🙏🙏 👍 जय जोहार जय आदिवासी 🙋
आता खरे तुम्हीं आदिवासी स्ट्रार झालेत 👍👍👍
Ho barobar bhava❤❤
सत्य परिस्थितीवर बनविले गाणे खूप छान वळवी सरांचे व कलाकारांचे अभिनंदन 👌🏼👍🏼
खुप छान song आहे. अप्रतिम वाक्य रचना केली आहे.या गाण्यातून जिवंत परस्थिती दिसून येते.डोळ्यात पाणी येते.😢😢आभारी आहोत दळवी सर ....खरच अजून पेसा विषयी आपल्या समाजामध्ये माहिती होईल. जय जोहार...जय आदिवासी
पेसा विषय फक्त नोकरिपूरता नाही तर खूप व्यापक आहे.....
आपण जनजागृती करत आहात आभार...
जोहार...
पेसा कायदा. फक्त जल. जंगल जमीन. पुरता. आहे. नोकरीचा. संबंध. नाही. स्वार्थ पूरता. यात. घुसवला. आहे
Khup chan khup garjechya vishayavar gaan banvlay Thank you 😊
या गाण्यातून कलाकरांनी चांगला संदेश आपल्या समाजाला दाखवून दिला एकजूट फार महत्वाची असेल सर्व विसरून आपण एक झाले पाहिजे
दळवी सर पाहिजे तस song बनवला आपल्या पेशा भरती विषियी nice to ❤❤❤❤❤
खरचं हे गाणं बंवणाऱ्याला सलाम जय आदिवासी
खुप सुंदर गाण आहे दळवी सर पेसा भरती झालीच पाहिजे जय जोहार जय आदिवासी
Super Dalvi Sir Song❤❤❤
आज ख-या अर्थाने आदिवासी गाण्याने जनजागृती केली....I proud,..
I will support #pesaBharati
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊✊ जय जोहार जय आदिवासी 🇵🇱
जे हक्काच आहे ते ज्याला त्याला संविधानातील कायद्यानुसार भेटलेच पाहिजे. आपल्या आदिवासी समाजातील जगण्याच्या हक्कांवर(PESA ACT )केस टाकणाऱ्या व्यक्तींचा तसेच सरकारचा जाहीर निषेध!पेसा भरती ( PESA ACT)अत्यंत संवेदनशील मुद्दा पकडून DALAVI MUSIC तसेच आपल्या आदिवासी कलाकारांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आहे. जय आदिवासी🇮🇩
खूप खूप छान दळवी सर, पेसानीयम हा आपली भिक नसून तो आपला हाक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. वागदेव, हिरवादेव, आई कनसरा, दरयाबई, आनी तसेच घोरपडादेवी, अनी कळसुआईच्या चरनी मागणं मगतो, आई आपल्याला नक्कीच यश देइल हा मला पुर्ण विश्वास आहे.
गावठी शोंग् आईकुन समाजाची बोलीभाषा राखली.आता त्याच गीता तून समाज प्रबोधन खुप प्रेम द्या.❤❤
Subscribe Kara 🙏
खरचं खुपच भारी गाणं सलाम तुम्हा सर्वाना 👏👏 जय आदिवासी 👏👏
वाह! समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे..
एकच दिद्द 👊 पेसा भरती झालीच पाहिजे 💯
Pesa bharti jhalich pahije
Pesa bharti jhalich pahije
पेसा भरती या जन्मात तरी शक्य नाही
अति सुंदर गाणं तयार झालं सगळ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
खरचं खूप भारी गाणं आहे सगळ्या आदिवासी समाजाला दाखवलं आता तरी आदिवासी लोकांनो जागे हो पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी 😢😢😢
पेसा भरती झाली पाहिजे खूप छान सोंग आहे....🙏
सर्वांनी सोंग खुप share करा आपल्या हक्कासाठी सोंग बनवलं आपल्याना सर्वाना माहित आहे.कि संद्या पेसा भरती आंदोलन चालु तर आहेच सर्वांनी जास्तीत जास्त share करा 🙏
आपला नंबर पाठवा
मोबाईल नंबर
खूप छान गाणं 💐👌👌
Ho Mahesh bhau barobar ahe तुमचं🎉
Mumbai la ya as nustch song shear krun khi honar ny
अतिशय सुरेख असे वर्णन पेसा बदल केले खरंच तूम्हचे अभिनंदन 🌹🌹
Khup chhan aaikun dolyat pani pn yet 👌👌👌
खुप शान सोग आहे
खुपच सुंदर गाणे, मुद्द्यावर आणी रचना अप्रतिम 👌 आपल्याला आवडलेल्या पैकी हेच सर्वात चांगले गाणे झाले 👍
जोहार ✊✊
खरच खूप सुंदर साँग आहे आणि या मुदद्या बनवल खरच खूप मोठी कामगिरी आहे . 🌍🚩 सद्यापारिस्थीचे हुबेहुब वर्णन 🌍🔥💯 सर्व कलाकारांना
जय जोहर 🫡
खरच हे शोंग खुप मनाला लागल रडु वाटत 😢खुपच शुनदर ❤
खर आहै , डोलयात पाणी आल 😢😢 , सगलेनी गान खुब शेर कराबे.
दळवी सर खुप छान गाणं आहे चागला आपल्या आदिवासी समाज्याला संदेश दिला आहे. आणि सर्व टीमच धन्यवाद जय आदिवासी जय जोहार ✊💐
पेसा भरती झाली पाहिजे जय आदिवासी जय जोहर
खूपच छान! सर्व कलाकारांचे मनापासून आभार,कारण आपल्या समजाच्या लढा ईची सद्यस्थिती मांडून जनजागृती गाण्याच्या माध्यमातून केली,जोहार जय आदिवासी
एक नंबर पेसा भरती झालीच पाहिजे
पैसा भरती झालाच पाहिजे खूप छान आहे सॉंग दळवी सर
मस्त सोंग घेवून आलात पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी जय जोहार 👌👌✊✊✊✊
💯सत्य घटनेवर आधारीत 💯खुप छान गीत ❤
वजू सर छान गीतरचना...
सर्व कलाकारांनी खुप सुंदर सादरीकरण केले आहे 🎉
🙏जय जोहार ✊जय आदिवासी ✊
मस्त साँग आहे ❤❤❤❤❤❤ पेसा भरती झाली पाहजे ❤❤❤❤
दळवी sir खूपच छान गाणं काढलंय 🥺 सत्य परिस्थिती वर आधारित आहे...जय जोहार जय आदिवासी ✊
पेसा लढा द्यावा लागेल..
त्या साठी सर्वांनी एकत्र यावे लागेल,रस्त्यावर उतरावे लागेल.आपण पेसा भरती,किंवा पेसा म्हणजे नक्की काय हेच आपल्या आपल्या समाजाला अजून माहीत नाही...
आंदोलन वाढवावे लागेल, मित्रानो समाज बांधवानो आता तरी एकजूट व्हा,एकत्र या..
जय आदिवासी जय जोहार पेसा बरती झालीच पाहिजे जय जोहार जय आदिवासी
खुप छान गाण पाहून डोळ्यात पणी आल जय आदीवासी
खूप खूप अभिनंदन 👍
जय जोहार जय आदिवासी
Jay. Adivasi 👍👍👍 khup chan 👍😢majha samaj lay magasla hay
सगळे टीमचे हादीॅक आभिनंन
पेसा भरती झालीच पाहिजे... खूप सुंदर मांडणी केली आहे... जय जोहार जय आदिवासी
आदिवासी कलाकारांनी दाखवून दिले आहे... पेसा भरती हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिलायलाच पाहीजे सरकार देखिल दुर्लक्ष करत आहे आपला हक्क आपन मिलवूनच राहु जय आदिवासी जय जोहार दळवी म्युझिक चे खूप खूप धन्यवाद
पेसा भरती झालीच पाहिजे खूप छान आहे सॉंग
पाठव परत आमच्या धरती आबाला ❤03:07
खुप सुंदर सोंग आहे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान..... गरज आहे समाज जागृती ची...
पाहिलं आदिवासी song जे मनापासून आवडलं आणि emotional पण केल... दळवी music superb असेच सत्य परिस्थितीवर कायतरी बनवा जेणेकरून सगळ्यांना कळेल.. नक्की आपला हक्क काय..
मस्त गाणं आहे
जय आदिवासी जय जोहार✊✊
Khup shudar ahe song
खुप छान song जय आदिवासी जय जोहार
खरचं खुप छान
पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी जय जोहर ❤
Subscribe Kara 🙏
आमच्या मनातलं दुःख हे या गाण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्व कलाकार आणि गायक, तसेच दळवी सरांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏💪💪जय आदिवासी जय जोहर 💪💪
आपल्या पेसा कायद्या विषय जनजागृती या आदिवासी कलाकारांनी खुच चांगली कल्पना मांडून गीत तयार केली आहे सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..जय आदिवासी जय पेसा ...
खूप छान. आपण आदिवासी आहेत त्याची जाणीव आहे आदिवासी कलाकारांना. मला गर्व आहे पालघर च्या आदिवासी कलाकारांचा.
Khupach Chan........real aahe..........denjar bendya tuzyasarkha koni NY.....👍👍👍👍
एकच नंबर ❤
पहिल्यांदा काहीतरी वेगळं अप्रतिम जय आदिवासी.
काय सांगू दादा फार सुंदर वर्णन गाण्याचं केलं सलाम दिल्ली सर तुम्हाला
जेवढी पालघर जिल्यातील गाण्या पैकी सर्वात सुपर गाणे आहे,बघताना अंगावर काटा आला,खूप छान अप्रतिम टीम
दलवी saiban एक no मुद्दा उचलला आहे
खूप छान song आहे चांगला संदेश दिला आहे
जय आदिवासी जय जोहर जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवाजी 🇮🇳 जय भारत 🇮🇳🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻
खूप छान दळवी सर तुमच्या या गाण्याला मानाचा मुजरा आणि सलाम ❤🎉🎉
तुम्ही खरे आदिवासी कलाकार आहेत हे आज पुन्हा दाखवून दिले, आपल्या समाज प्रबोधन गाण्यामुळे आपल्या समाजाच्या '' संवेदना सोशल '' मिडियाव्दारे आपणं जगासमोर आनण्याचा अतिसुंदर प्रयत्न केला आहे .. नितेश बुंधे, महेश, दर्शना झिरवाळ..आणि सहकलाकारसोबत दळवी मुझिक चे अभिनंदन 🙏जौहार जय आदिवासी जय सेवा 🙏
खूप सान सोंग बनवलं आहे सर तुम्ही all सपोर्ट you sr 👌 आणि शेर करा जास्तीत जास्त
खुप सुंदर सॉंग आहे पेशा भर्ती वर 👍
Subscribe Kara 🙏
पैसा भरती झालीच पाहिजे.जय जोहार जय आदिवासी 🚩🚩
जय जोहार
जय आदिवासी
लाल भडक आदिवासी कडक
पैसा भर्ती झालीच पाहिजे
खुप छान सोंन्ग दादा ❤❤
खूप आभार
पेसा भरती झालीच पाहिजे आदिवासीना न्याय मिळालाच पाहिजे जय जोहार जय आदिवासी
खूप छान संदेश दिला आदिवासी पेसा भरती झालीच पाहिजे
🙏खूप खूप आभार दळवी म्युझिकचे 🙏🙏🙏गाणं आइकून डोळ्यातुन पाणी आल.. 🙏पेसा भरती झालीच पाहिजे..जय जोहार जय आदिवासी 🙏
पेसा भरती झालीच पाहिजे 💪जय जोहार जय आदिवासी 💪
पेसा भरती झालीच पाहिजे
खरच सर.......तुमच्या सिस्टम ला सलाम.......जय आदिवासी.... जय जोहार......
मस्त आहे साँग 🎉 गाण्यामधून एक नवा संदेश देला आहे 🎉. ❤❤❤❤❤ ............
अती उत्तम सर जी व्हिडिओ खरी vytha मांडलेत.....😢
खरंच पेसा भरती लवकर झाली पाहिजे
एवढे आमदार खासदार असून आवाज उठवत नाही ही एक मोठी शोकांतिका
गाणं खूप छान आहे आपणही या आंदोलनामध्ये सहभाग दाखवला त्याबद्दल आपल आभार मी तर पूर्ण आशा सोडून दिली की पेसा मध्ये आपल काम होईल
खूप सुंदर साँग आहे आणि सत्य परिस्थिती दाखवल्या बदल आभार सगळ्या कलाकारांचे ❤