हितेश दादा तुमचं गाणं ऐकल्यानंतर जुन्या आठवणी कश्या उभरून येतात जसे पाऊस आल्यावर सगळीकडे हिरवेगार होऊन जाते खूपच छान ❤❤❤🎉 नितेश बुंदे कोण कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा❤❤❤❤
तुकाराम भाऊ तुम्ही किती भारी लिहिलं आहे. एक नंबर आणि ह्या गाण्याला आवाज देणारे आपले पालघर जिल्ह्यातले फेमस शिंगर रोशन रावते यांनी ह्या गाण्याला किती भारी आपला आवाज दिलं आहे. कलाकार आणि सहकालाकार ह्यांनी सुद्धा खूप भारी कामगिरी केली आहे. हे गाणं बघून मला तर डोळ्या मध्ये पाणी आल. आणि पुढे परत गाणं बघावं असं वाटतं. आणि आपला फेमस कलाकार नितेश बुंढे ह्यांना असे sad song मध्ये खूप भारी कामगिरी करतात. आणि माझा आवडता कलाकार नितेश बुंढे आणि त्याची पूर्ण टीम. I love it's song.....❤❤
Tuka.. भाऊ thank you so much 😊 काय यार बोलू.. शब्बदच राहिले नाही.. Superb ❤🎉 Nitesh + payal = तुमच्या दोघांच्या अक्टिंग ला.. आपला सलाम आहे.😱💫👌 Tuka bhau..= काय ते आपल गीत व Stroy एकदम kdkk 💔🔥🔥 Roshan ravte = दादा खरच तुझ्या आवाजांनी वेड लावला आहे..❤❤ अगदी सगळ ok.. मध्ये आहे superb good work 🎉🎉🎉❣️❣️❣️👌👌👌
Ohh😮😮 ky song gheun aala tuka bhau khatarnak, nitya, Payal, pradeep superb acting, Roshan da ky voice aahe outstanding.. tuka bhau full support by rapper mr.parhed🎉🎉🎉🎉
अप्रतिम गाण आहे नितेश भावा असेच आपल्या समाज्याचे नाव पुढे जाऊ दे आणि असेच तु सुध्दा पुढे जात राहा तुझे सर्व गाणे मला खूप आवडताता आणि तु कधी तिल्हेर साईट ला हेमंत माढा च्या जोडीला शुटींग ला आला तर कळव मला हेमंत कडे माझा मोबाईल नंबर आहे तुझा कट्टर फॅन जयेश लहु लहांगे सदस्य करंजोण ग्रामपंचायत व युवासेना उपविभाग अधिकारी तिल्हेर गण
पायल आणी नितेश ची जोडी भारी दिसते .तुमची जीवन भर जोडी राहायला पाहिजे
Khar cha Nitesh bhau tumhi lagn kara
Nakki ch bhau khar bollas
❤Kharach yaar
Ha na bhai ❤
@@a_vangad.❤
O
हितेश दादा
तुमचं गाणं ऐकल्यानंतर जुन्या आठवणी कश्या उभरून येतात जसे पाऊस आल्यावर सगळीकडे हिरवेगार होऊन जाते खूपच छान ❤❤❤🎉
नितेश बुंदे कोण कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा❤❤❤❤
❤
खुप खुप आभार भाऊ असच प्रेम राहूद्या
❤❤❤❤
पालघर जिल्ह्यातून कोन-कोन आहे?🤔❤
Hmm
Mi
😊
नय र आह्मी आमेरिकेत राहताव
आपण आहे ना भाई
नितेश भाई लग्न तिच्याशीच कर❤❤❤
😅👍🌿💐
खूप छान ❤मनाला प्रेमाची आठवण करून दिली परत
🙏😢
💐💝🌿🙏
कृष्णाला ही मिळाली नाही राधा त्याचं ही प्रेम अर्ध आहे...
जगलासं तु तुका भाऊ हे आयूष्य म्हणुन तुझ्या या गाण्यात दर्द आहे... ❤️🩹🥀
सर्वच अप्रतिम__👌💓
खुप खुप मनापासुन आभार सागर आणि योगी भाऊ 🙏💐
😮😢❤❤❤
वा नितेश भाऊ बघून। डोळ्योत पाणी आल
KHUP KHUP AABHAR
Koni sodali sath tuka bhai sang mala
💐💝Tumhi 😂🌿👍
Kharach tumhi banavata te nakki aahe as vatatay re nitesh dada ❤❤❤❤❤😢😢😢😢😢खूप खूप छान वाटल हे गाणं ऐकून मन हलकं झालं रे दादा
THANKS, असाच सपोर्ट करत रहा 🙏💐
नितेश बुंधे फेमस हीरो 😊❤❤
THANKS 👍
साँग लिहिताना खूप dipression मध्ये गेला असशील भावा खूप भारी साँग झालंय रे ❤❤❤❤❤
KHUP KHUP AABHAR TUMACHE ASACH PREM RAHUDYA THANKS FOR SUPORRT
@@kaivaly7575 thanks you bro Ani Support tr aahech ❤️🥰
खरच नितेश भावाची ॲक्टिंग 1numabr आहे
Hi Majhi favourite Jodi aahe❤
THANKS
Nice साँग ❤
खूप छान आहे गान १ नंबर❤❤
खुप खुप आभार 💐🙏
Lyrics, Voice + Acting 🔥 Awesome Song ❤ Tuka Bhai.
खुप खुप आभार सूरज भाऊ 🙏💐
Nice song 👍 दिलं को छु गया भाई😢 ❤
Payal didu very nice song ❤
माझ्या प्रेमाची आठवण करून दिली भाई 😢 so sad song bhai ...❤😢
जबरदस्त सोंग आहे तुका दा कडक सोंग
KHUP KHUP AABHAR
Bhava mla pan khup athvan yete yaar majhi janudi chi ❤
Ha ❤❤
तुकाराम भाऊ तुम्ही किती भारी लिहिलं आहे. एक नंबर आणि ह्या गाण्याला आवाज देणारे आपले पालघर जिल्ह्यातले फेमस शिंगर रोशन रावते यांनी ह्या गाण्याला किती भारी आपला आवाज दिलं आहे. कलाकार आणि सहकालाकार ह्यांनी सुद्धा खूप भारी कामगिरी केली आहे. हे गाणं बघून मला तर डोळ्या मध्ये पाणी आल. आणि पुढे परत गाणं बघावं असं वाटतं. आणि आपला फेमस कलाकार नितेश बुंढे ह्यांना असे sad song मध्ये खूप भारी कामगिरी करतात. आणि माझा आवडता कलाकार नितेश बुंढे आणि त्याची पूर्ण टीम. I love it's song.....❤❤
Thanx U ❣️
खुप खुप आभार तुमचे असच प्रेम आमच्यावर असुद्या रोहित माली भाऊ
सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
खूप खुप आभार 💐🙏👍
मस्त सोंग आहे आयुषात प्रेम करा पण घरी विचारून प्रेम करायला सांग आधी कधी पण कलती मरतात 👸
Khatarnaak song tuka bhau ek number vibe aali song aikun nitesh,payal, pradeep khup chan act ❤❤
🙏 खुप खुप आभार गुरुवर्य तुमच्या कडून शिकतोय तुमची comments माझ्यासाठी लाख मोलाची असते असाच सपोर्ट असू दया 💐🙏
खुपच छान नितेश ❤✌
Tuka.. भाऊ thank you so much 😊 काय यार बोलू.. शब्बदच राहिले नाही..
Superb ❤🎉
Nitesh + payal = तुमच्या दोघांच्या अक्टिंग ला.. आपला सलाम आहे.😱💫👌
Tuka bhau..= काय ते आपल गीत व Stroy एकदम kdkk 💔🔥🔥
Roshan ravte = दादा खरच तुझ्या आवाजांनी वेड लावला आहे..❤❤
अगदी सगळ ok.. मध्ये आहे
superb good work 🎉🎉🎉❣️❣️❣️👌👌👌
Thnx U
खुप खुप मनापासून आभार सुरज भाऊ असच प्रेम राहूद्या आमच्यावर
Wadhy madun kon kon aahet❤
Ohh😮😮 ky song gheun aala tuka bhau khatarnak, nitya, Payal, pradeep superb acting, Roshan da ky voice aahe outstanding.. tuka bhau full support by rapper mr.parhed🎉🎉🎉🎉
🙏खुप खुप आभार परेड भाऊ 🙏
Thnx U brother
Super song Nitesh bhava & payal tai ❤❤❤❤
नितेश दादा पायल ताईला वहिनी बनव ❤
लय भारी गान नितेश भाई आठवन आली. तीची
मस्त आहे गान
THANKS 👍
❤❤khup chan song aahe ❤❤
👌👌👌👌all team nice song
KHUP KHUP AABHAR 🙏💐
खान्देशी गाणं वाटते 👌👌
Ek number dada 😢😢😢👍👍
तुकाराम भाऊ गाणं खूप छान आहे एकदम पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली ❤
खुप खुप आभार 🙏💝💐🌿
Khup chan song ahe tukaram bhau ❤❤❤
THANKS NILESH BHAU KHUP KHUP AABHAR
मस्त सोंग झालय तुका भाऊ, नितेश भाऊ मस्त ऍक्टींग , मस्त गीतरचना खुप खूप अभिनंदन 👍👍👍👍
KHUP KHUP AABHAR
खुप छान 😢😢
भारी आहे नितेश भावा जुन आटवल 😢😢
Tu hotis majhi khas😊
Superb❤
Thanks 🤗
Bhava ek nambar song aahe ❤
THANKS
Mood off Hai mere ❤❤
🥹💝💐
Nice 👌👌
Thanks 😊
Kaddak nice song tuka bhau❤️
THANKS 🙏 BHAU 💐
Superb.......
Nics song अप्रतीम ♥️♥️♥️
रडवलस रे तुका भाऊ तु तर..😢 रोशन भाऊ तुझ्या आवाजाला तोडच नाही😍🤗, १नंबर रोशन तुझा आवाज ❤❤❤❤️🔥🔥🔥🔥🔥✨
Thanx U
खुप खुप आभार
Ek Number Gana Aahe Nitesh Bhau
KHUP KHUP AABHAR
Khupch Shan song ahe
Nitesh dada rudyat Basl tuz gan 😢❤😢
प्रदीप भाऊ 🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🍬🍬🍫🍫🍫
खुप खुप आभार 🙏💐💝
खुप सुंदर आहे साँग ❤❤🎉
नंदुरबार जिल्ह्यातून कोन कोणी बघितलो ❤
खुप खुप मनापाशुन आभार तुमचे तुमची कॉमेंट आमाच्या साठी खुप मोलाची आहे 💐🙏
Super song bhai😢
THANKS BHAU 💐🙏
❤❤❤❤❤❤
💐🙏💝
Nice brother bhava 🎉🎉🎉❤❤
खूप छान झालं आहे गाणं..,गीत,संगीत,गायन,अभिनय,दिग्दर्शन, चित्रीकरण सर्व काही अप्रतिम..All Team Good Work❤👌👍
खुप खुप आभार सुनिल भाऊ 🌿🙏💐
Heart ♥ Touching Song ❤
THANKS 🙏💐
Same feeling
कुणावरही जीवापाड प्रेम करू नका
शेवटी एक दिवस पश्चाताप होतो😢
🙏💐💝
Khup bhari song tuka bhau mst ❤❤❤❤
खुप खुप आभार संदेश भाऊ 💐🙏
अप्रतीम Song tuka Bhai ❤❤
KHUP KHUP AABHAR NILESH BHAU
Ek number song bhai ❤
THANKS BHAU 💐
Mast
चांगलं आहे😢 मस्त😢
THANKS 🙏
Akac cale nitesh bundhe❤
Khupch chan ❤❤❤ bhai Jaan 🎉
THANKS KISHOR BHAU
खरंच खूप छान आहे ❤❤
THANKS
रोशन खुप छान गायलस 👌💙
Thnx U 😊
KHUP KHUP AABHAR 🙏💐
ह्या जोडीला sad song ची acting खूप भारी जमतेय
मैतारा सोंग पण खूप भारी ॲक्टिंग केली आहे ❤❤❤❤
खुप खुप आभार 🙏💐💝
खूप भारी नितेश गाणं खूप आवडलं
THANKS
Song Madhe Dard hai dard❤❤❤❤❤
Nitesh bunde sarkha kon klakar nay.........❤. Nice song Nitesh Bhai ❤........
जिंदगीत संचा प्यार करायचाच नाय,,,,,,,,😢😢😢😢
Khup sundar
THANKS 🙏💐
Ek Nambar song 🎉🎉🎉
THANKS 🙏💐
Mast mast super song 🥰❤❤❤❤❤🎉
THANKS 👍🙏
Jodi 1 no ....song 1 no👍👍👍👍
❤❤
💐👍💝
नाईस सोंग दादा ❤❤❤
THANKS 🙏💐
No1 singer Roshan ravate आणि No 1 Actor Nilesh Da.. superrrrr......... Song ❤
❤
Thnx U ❣️
KHUP KHUP AABHAR
नितेश भाई बिग fen jawhar👌👌👌👌🤟🤟🤟
अप्रतिम गाण आहे नितेश भावा असेच आपल्या समाज्याचे नाव पुढे जाऊ दे आणि असेच तु सुध्दा पुढे जात राहा तुझे सर्व गाणे मला खूप आवडताता आणि तु कधी तिल्हेर साईट ला हेमंत माढा च्या जोडीला शुटींग ला आला तर कळव मला हेमंत कडे माझा मोबाईल नंबर आहे तुझा कट्टर फॅन जयेश लहु लहांगे
सदस्य करंजोण ग्रामपंचायत
व युवासेना उपविभाग अधिकारी तिल्हेर गण
खुप खुप मनपूर्वक आभार 🙏💐
जुनी आठवण आली आज
Kdk bro
#Roshan bhau nice singer
Thanx U
Khaup bhari song aahe tuka bhau ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
THANKS BHAU KHUP KHUP AABHAR 🙏💐
खरच खूप छान गान आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤
THANKS
खूप छान गीत तुका दादा..❤❤
THANKS 🙏💐
Very nice tuka dada........❤❤❤❤❤...nice song.......😢😢😢.....
THANKS BHAWA
Nitesh bhayu gana khupch chhan Aahe👌👌👌❤️❤️❤️
KHUP KHUP AABHAR
Masta aahe song 👍👍👍👍
THANKS 🙏💐
NITESH bhai cha song manje suphit song bhai I like you BROTHERS....so sad bhai ❤❤❤😢
Nice song👌👌❤
THANKS 🙏
Khup shan song ahe bhava❤❤❤😂
THANKS 🙏💐
Nice Song,❤❤Bhava
THANKS 🙏💐
एक नंबर गाणा झालाय❤❤❤❤
KHUP KHUP AABHAR 🙏💐