अप्रतिम किरण दादा शब्दांच्या ढीगाऱ्यात रुपेरी शब्द शोधण्याची कला तुझ्यात आहे. ग्रामीण बाजात आणि तारप्याच्या तालावर जी शब्दांची गुंफण घातलेली आहे ती अफलातून. बोलीभाषा विडाचं जणू तू उचलला आहेस. आणि सर्व कलाकार खतरनाकच पण one off the best मोजकाच पहायला मिळतो पण अलिबाबा टीमचा एक हिरा वैभव डबके (थाळीवाला) कडक काम यार वैभव मानलं तुला. खास तुझ्यासाठी गाणं तीन वेळा पाहिलं. खूप सूंदर आणि shart to end Energytic Act भाईजान. तुझ्या कलेचा पैलू असेच रसिकांपर्यंत पोहचूदेत..वेगळ्या धाटणीचा कलावंत आहेस . एक लाईक तेरे लिये बनता है. 👍👍🥳🥳🥳(Mr.Alibaba )
सर्वांनी किरण दादा आणि टीमला खुप सपोर्ट करत आहेत तसेच आमच्या आर्यन ग्रुप आणि भानगड टीमला पण खुप सपोर्ट करत आहेत असाच तुमचा आम्हला सर्वांना सपोर्ट करत रहा कारण आज आम्ही कुठे तरी दिसतो ते तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे दिसतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या सर्व परिवार आणि मित्र मंडळ सर्वांचं....🪔🎇🎇🪔 जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
वा किरण दादा असं वाटलं नव्हतं एवढ्य भारी गाणे येईल अस एकदम मजेदार गाणं आहे संगीतकार गीतकार आणि सिंगर तसेच सर्व कलाकार सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
किरण दा काय गाणं लिहिला आहे फुल टू फिदा असी मज्या अजून वरी कोणत्या गाण्यात नाही यिधेल. किरण दा नावात दम आहे आणि गाणं त blockbuster आहे. असाच जूना जूना काढत जा न लवकरच silver play button येऊ दे.
अप्रतिम किरण दादा शब्दांच्या ढीगाऱ्यात रुपेरी शब्द शोधण्याची कला तुझ्यात आहे. ग्रामीण बाजात आणि तारप्याच्या तालावर जी शब्दांची गुंफण घातलेली आहे ती अफलातून. बोलीभाषा विडाचं जणू तू उचलला आहेस. आणि सर्व कलाकार खतरनाकच पण one off the best मोजकाच पहायला मिळतो पण अलिबाबा टीमचा एक हिरा वैभव डबके (थाळीवाला) कडक काम यार वैभव मानलं तुला. खास तुझ्यासाठी गाणं तीन वेळा पाहिलं. खूप सूंदर आणि shart to end Energytic Act भाईजान. तुझ्या कलेचा पैलू असेच रसिकांपर्यंत पोहचूदेत..वेगळ्या धाटणीचा कलावंत आहेस . एक लाईक तेरे लिये बनता है. 👍👍🥳🥳🥳(Mr.Alibaba )
मनापासून धन्यवाद साहेब ... 🎉🤗
Thank you bhai
खुप खुप छान सोग❤❤❤👌👌✊✊
अतिषय सुंदर गाना आहे
😊😊😊
👌👌👌mast Song Ahe
1 नंबर गाणं ❤
गाणं एकदम मस्त आहे..❤. आणि सर्वांनी ॲक्टिंग एक नो. केले.🎉❤
Supar song❤👌👌👌
पार बेश गाणा आहे आवडला मला एक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नबर
Va mast gan aahe asch part kada gan kirn dada❤🎉❤
Congratulation 🎉 Kiran da 100K Subscribe ❤️ Complete🎉
Dada song khup chhan aahe ❤❤❤❤😂
सर्वांनी किरण दादा आणि टीमला खुप सपोर्ट करत आहेत तसेच आमच्या आर्यन ग्रुप आणि भानगड टीमला पण खुप सपोर्ट करत आहेत असाच तुमचा आम्हला सर्वांना सपोर्ट करत रहा कारण आज आम्ही कुठे तरी दिसतो ते तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे दिसतो.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या सर्व परिवार आणि मित्र मंडळ सर्वांचं....🪔🎇🎇🪔
जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
फारूच बेस गाणं 🎉🎉माल त नाचा असा वाटला 🥳
Khupach bhari Song thali tarpa song ✨👌
Nice song 🔥🔥🔥🔥🔥🔥1no. Mix mastering 🔥🔥🔥🔥
Mast song aahe Ashish aali kala dakhvt Raha Ani khup pudhe Java all the best ❤❤😎
Far bhari aahe song
Khup chan jhal gaan ek number
Kiran dada
Nice song far avdala r❤❤❤❤
नावात दम आहे किरण दा तुझ्या 💪💪👍👍
Thank you
Mast Song Kiran da all team god work 🌿✨👌👌👌👌
Thank you
काय भारी गावठी सोंग किरण दादा... एकदम खतरनाक 🥳🥳lyrics पण एकदम भारी🥳🥳🥳अभिनंदन 👍🏼👍🏼👍🏼.....🎉
वा किरण दादा असं वाटलं नव्हतं एवढ्य भारी गाणे येईल अस एकदम मजेदार गाणं आहे संगीतकार गीतकार आणि सिंगर तसेच सर्व कलाकार सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Thank you
आत्तापर्यंत पालघर तालुक्यातील एकमेव जबरदस्त सुपर हिट 1 नंबर चां गाना 🎉🎉🎉🎉
एक नबरं सोंग केलं 🎉❤ किरण भाऊ
Nice sang Dada ❤😅😍
एक, नंबर 👍👍
Faruch bes gana saar Kiran da❤
खूप छान गाणं आहे 1नंबर ❤❤👌👌👌
कडक सोंग ❤❤❤ जय जोहार
Kay songs bhari aahe Kiran fada❤❤
😍waw क्या बात है किरण दादा. हे पण सोंग तुमचं सुपर हिट आहे 👌👌
एकदम बडा दिवाळी धमाका
Thank you
Comment वाचत असेल तर like करा ❤❤❤ jay Aadiwasi jay johar 😅 far bhari song aahe
Mast song Aahe🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Ek Namber song Aahe kiran Dada👌👌😍😍❤❤
हमारे आदिवासी गीत के माध्यम से आप लोगों ने एक झलक दिखाने का प्रयास किया है बहुत ही सुन्दर ❤❤ जय जोहार जय आदिवासी ❤️❤️
Thank you
Superb 🎇🎆❤️👌
Kadak kiran da🔥🔥🔥🔥
Ek number dada song 🎉🎉❤
खुप छान साँग आहे 🎉🎉💯💯💯🥰🥰😍😍😘😘🥰😍
Ek number Kiran bhai full fidaa ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮❤❤❤😢❤❤
मस्त साँग आहे दादा ॲक्टिंग त सर्वांची 1 नंबर आणि दादा आवाज पण एकच नंबर
मस्त किरण दादा एक नंबर सॉंग
Kdk song ❤❤ mahesh belkar on fire 🔥
खुप छान गाणं आहे रे किरण भाई असेच गाणे येत राहुदे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kdk bhai song❤❤❤
काय भारी गावठी सोंग किरण दादा 👊 🌿👍👌
Mast song ahe kiran vartha 🎉🎉
Kiran dada khup bhari ahe song❤❤❤
आयाला लय भारी song ❤😊 .खूप da एकल पण मन बरत नाय . गान एकावच आणि बागवच पाहवत आहे 🩷😍
दादा तुमची जेवढी गाण आहेत त्याला कोणाचा तोड नाही हे गाण म्हणझे अप्रतिम झाले आहे असेच गाण येत राहूद्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you
खूपच छान गाणं रमेश राऊत दादा 🎉आणि all song family member
Khup chaan gaan aahe kiran da ❤❤
Supar hit👍🏻
Mast song 1 no. lagnamadi famous honar aahe ❤😊
फार भारी आहे गाना🎉👍🎇 Happy Diwali
Mast song 🎉
खुप सुंदर असा song आहे , 🎉❤ या song मध्ये सगळ काही नविन दिसून येत आहे आपल्या गावठी भाषेतून.
Kiran Dada ❤Tuz Khupach chagla🎉 Song Aahe 15 Da Nagla Tarhi pan Aajun Naga Herayuch r😂😂 Far chagla Song Aahe 💯💯💯👍👍👍👍👍
एकदम भारी गाना किरण भाई, Religion Related ❤❤❤❤ Wow.... कोडेकदा पन गाना आयक किव्हा नांग् बोर नाय हेय 🤩💥💥💥💥
Ek number song zal bhau❤❤
Yar kiran bhai tu pan ahesh na ta ek numbar fhar majya aanas dilse tuze salam dost
फारूच बेस्स गाना आहे र किरण नाचाय जसा माल त वाटत होता गाना आइकत होतु तय 😀😀🕺🕺🕺
मस्त ना किरण भाई 👌👌👌❤👍
Ek number song aahe..🎉❤😅..mala pn हवूस asi aali आहे..
मी पण सालीस la नाचवण..🎉🙋🏻♂️💃💃
एक नबर गण झाला आहे ❤❤❤❤❤❤
फारुच बेस गांना आहे ❤❤❤
किरण दादा च सुपर गाणी असते..... ❤️
Super song 💙💙💙💙
Nice performance 💙💙💙💙💙💙
1नंबर.गान.जय.जोहार
Nice song ❤
खुप छान सोंग आहे ❤❤❤❤
O Bhai sab Kay gana ahe 😅😅😅😅❤❤
खूप भारी आहे कीरण दादा गाना माला फार आवडला जय आदिवासी जय जोहार 🏹🔥🔥🔥❤️❤️❤️
1नंबर गाणं आहे किरण दादा 🎉🎉💐❤️👌👌
गाण्याच्या माध्यमातून खरी परिस्थिती दाखवण्यात /सांगण्यात आली आहे. खुप छान... 👌👌👌👌
खूप खूपच छान आहे गाण किरन दादा खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉❤❤🎉💪💪👍👍💯💯💯🎉🎉💯
Best song 👌🏻👌🏻👌🏻ek nabar
Kay Gana Kadhala Aahe Kiran Da Ek Number 🔥🔥 Sudis Aaykaya Herv ❤❤
Nice Song Kiran Dada & Mayur bro👍👍
भारूच बेस आहे गाना 👌👌👌
Ek nambar song ❤
मस्त गाणा किरण दादा❤
Kiran dada super song1number zakkas❤❤❤❤
Khup chan I like
खुप छान आहे सोंग 🎷💃❤✨👌👌
किरण दा काय गाणं लिहिला आहे फुल टू फिदा असी मज्या अजून वरी कोणत्या गाण्यात नाही यिधेल. किरण दा नावात दम आहे आणि गाणं त blockbuster आहे. असाच जूना जूना काढत जा न लवकरच silver play button येऊ दे.
Instala ya ganyavar tuzi reel kadi nanga milal
Ramesh Raut Dada ne Songs lihlay.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@adivasipadviboy4952nbccx ek ohh
Ruko jaraa sabar karo @@only_mayuresh
काय गाना र no. 1❤❤❤
आज t dj वर वाजवान सालेस ला नाचवन ❤❤
❤❤❤❤किरण दा असेच नविन सोंग येऊदा ऐक नंबर आहे ❤❤❤❤
Khatarnaak gaana aahe !kiran bhavo😊
😢❤🎉😊
New song खुप भारी आहे ❤❤❤
मला खूप आवडल 😊😊😊
❤❤
फार भारी गाना आहे दादा ❤😊
Khupch bhari aahe song kiran dada❤❤
गाणं खूप छान झालं.👍😀
लवकरच एक लाख फॅमिली होऊ दे.😍❤
Khup sundar song aahe kirna baba bit🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥🎉🔥🎉🎉🔥❤❤
10 paiki 10 gun ❤🎉mast gana
Wow 🔥
अभिनंदन किरण दादा 100k subscriber🎉🎉🎉🎉
Thank you
Nice song🎉🎉
Khup bhari song aahe ... KiranDa...❤😅 1 mahinyat 2M ❤ t aaramt hoil.....
किरण दादा चा आवाज भारी आहे ❤
फार बेस गाणं आहे किरण दादा 🎉🎉लय भारी 🥰 congratulations 🎉Kiran da 🤗आणि सर्व टीम la🎉🎉❤❤
Ky song kadlay ek number mast avadla famous song zalay🎉🎉❤❤❤❤❤ sarvani Prem dya
जबरदस्त 😍😍😍