5 Hp motor aahe capacitor lavlyas 9-14 reley var motor band padte, 13-21 cha reley lavlyas capacitor var chalte pam 3 phase la 13-21 reley var kontahi phase gelyaa starter sodat bahi as ka, स्टार्टर नवीन आहे
sir,mazi motor 5 hp chi hay(,9-14) cha relay hay. Motor start kelyawar ek phase cut kelyas 2 phase war motor chalu rahte..starter band hot nhi...2 phase war stArter bAnd zal pahije wa motor chalali nhi pahije mhanun kay karaw lage
आनखि दोन चुका होतात ते म्हणजे स्टाटर चा समोरचा एक नट जेमतेम आडजेष्ट करावा लाईट डिम आल्यानंतर स्टाटर सोडले पाहिजे . आणि दोन स्प्रिगा आडजेष्ट केली गेलेली पांढरा आडजेष्टर मोडले का पाहावे .
90% motor looj connection mule jaltat current spark hoto tithe. Fuse sudha stainless sarkhya bina tambrlelya pahijet... Fuse kalya padlya kivha tambrlya tri motor jalte.
जळते मित्रा असाच प्रयत्न मी 14 वर्षांपूर्वी केला होता माझ्याकडून मोटार जळाली होती रिले व्यवस्थित असावा आणि केबल , कट आऊट चांगल्या असाव्या ,फुज वायर योग्य गेज ची असावी hp नुसार असावी
सर ३एच पी ची एव्हरेस्ट मोटर आहे ,दोन एन सी वर बंद पडते एका एन सी वर बंदच पडत नाही, पाणी फेकते वेळेस आवाज करते ,पणफेकत नसतांनी आवाज करत नाही तर स्टार्टर दोन फेज लाईन झाली तर कसे बंद होईल उपाय सुचवा.
शेतकरयासाठी.खुपच सुंदर विचार मांडले आहेत वरचेवर अशीच माहिती दया धन्यवाद सरजी. 🤝🙏👊
सुंदर माहिती मिळाली
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद फारच महत्वाची माहिती
मस्त मार्गदर्शन सर,
छान माहिती दिलीस सर
माहिती चांगली सांगितले बद्दल धन्यवाद
खुप छान माहिती... धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद तात्या
🙏🏻
Best.very important
चांगली माहिती आहे
खूप छान साहेब
धन्यवाद सर 🙏🏻
Changli mahiti dhili
Dhnywad sir
Shinde Narayan 'good information.very useful to farmers.
धन्यवाद साहेब
🙏🏻
अत्यंत चांगली माहिती दिली धन्यवाद
5 Hp motor aahe capacitor lavlyas 9-14 reley var motor band padte, 13-21 cha reley lavlyas capacitor var chalte pam 3 phase la 13-21 reley var kontahi phase gelyaa starter sodat bahi as ka, स्टार्टर नवीन आहे
अतिशय सुंदर माहिती
धन्यवाद सर 🙏🏻
Vedio mst batla super
माहिती छान आहे
फार सुंदर सोपी माहीती दिली शेतकर्या ना याचा फायदा होईल🙏🏻
Sir ..3 ci motor aahe
Tr really 13..21.. ca aahe tr kiti vr lavava lagel ...
Ple sir sanga 🙏🙏
मस्त माहिती दिली धन्यवाद
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
Sir Auto Swich ks jodaych Video banun Taka.Mazi Sade 7 chi vihir mde takleli ahe.chalel ka tila Auto Swich la Uchlal ka motar.
वा वा काय सुपर माहिती
thanks good information
Tumchi Starter chi peti khup bhari e
धन्यवाद
@@Adarshsheti लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत चला युवटुब वाले
25 hp la kiti cha Riley lagto
फारच छान सर
Sir tumhi kharach khup deep knowledge detat
धंन्यवाद भाऊ
खुप छान सर
Sir mazi Sade 7 chi Panyatli motar ahe.veehir mde takli ahe tr tichi relay kiti tevayla pahije
15किवा 16वर ठेवा
Very good.
sir,mazi motor 5 hp chi hay(,9-14) cha relay hay. Motor start kelyawar ek phase cut kelyas 2 phase war motor chalu rahte..starter band hot nhi...2 phase war stArter bAnd zal pahije wa motor chalali nhi pahije mhanun kay karaw lage
स्टार्टर बदला
रिले दुसरा टाका
आनखि दोन चुका होतात ते म्हणजे स्टाटर चा समोरचा एक नट जेमतेम आडजेष्ट करावा लाईट डिम आल्यानंतर स्टाटर सोडले पाहिजे . आणि दोन स्प्रिगा आडजेष्ट केली गेलेली पांढरा आडजेष्टर मोडले का पाहावे .
konta ek nat adjust karawa
कोणता नट ऍडजस्ट करायचा@@SMB0007
two hp mo la autoswich kasa lawawa
3 फेस आहे की सिंगल फेस
Sir majya kade 1.5 hp 2 phase single motor aahe tila auto kasa fit karava ti automatic kasi chalu jhali pahije borewell motor sathi
Ok
Very good
छान 🌹👌🌹
🙏🏻
धन्यवाद
सर ऑटो कोणती कंपनीचा आहे
माहिती नं1
Thank you sir
छान
छान माहिती साहेब
सर मला 216 mfd कॅपॅसिटर सापडेना तर 50 mfd 4 लावली तर चालतील का
72MFD 3 lava
Chalel
खूप छान
aamchi motar varshyala jalte kay krav kay klt nahi😢
बोरवेल च्या 5 च्या मोटर ला रिले कितीवर सेट करावा सरळ किंवा उलटी मोटर असल्यावर
10किवा 11
सुंदर
Right 👍
L&T आटोमॅटी स्टाटर दुरुस्ती होते का
सर पाणबुडी मोटर आहे विहिरीत पाणी नाही बराबर होत आणि बंद करायचं विसरलो बऱ्याच वेळ चालू होती तर जळते का?
Superb
श्री स्वामी समर्थ
6 14 che motarla ketecha rely lagto
13-22 चा
Useful information 👌👍
👍
Very nice sir
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Very good lecture for all farmers
🙏🏻
7.5 मोटर थीरी फेज लाईन आली कि आणी सिंगल फेज लाईन आली आटोमाटीक चालु होती त्याला काय लागते ते मला सांगा माहिती नाही
Changeover
@@ganeshkharade3411 nnnmkkmmkokkoononlnkknknkkkkkkkkkkmkmkkkkkkkklnkkkkkkkkjkkkkkkkkkkkkknkkjmmknnnnmkmnkkknkkkknnnkkkmmkkkknnnnnnnnnnkkkkknknknnmmnnnnkkkknkkkmmmmkkkkjkknnnjnmmknnnnnnnnmmmmmmkkjnnjkknnknnnkknmmnmmmkmmkknnjnnnnmnkkkkknnnnmmkknnnnkmkkkknnnnmmkkmnmmkkmmnnnjnnnnnnmmkkkmkknnnnnnnnkmmkmkmnnnnnnnnmkkjmk
स्टाटर ची चालू करायची पट्टी गुतत असेल
Kuthun bolta ahet mi sagato statar
Automatic badla
छान आहे
छान 👍
5.8 चा बोअरवेल पंप आहे त्याला स्टार्टर कितीचा पाहिजे.आणि व्होल्टेज कमी आल्यावर मधली च वायर जळते.स्टार्टर चिकटून राहतो. उपाय सांगा.दादा
Super video sar
सुपर
Very nice
सर माझी लक्ष्मी मोटार 3 hp ची बोअर मधे आहे परंतू पाणी खूपच कमी प्रेशरने येत आहे . कारण काय?
5 hp मोटर आहे 13ते 21 रिले चालेल का
Nahi 8 -14
Atiuttam 🙏🙏🙏
🙏🏻
बोर वेल 5-8 ची मोटार आहे किती ची रेले पाहिजे
Sir माझी मोटर 5एच पि आहे व रिले 13.21 चा आहे तर मि रिले किती वर ठेवले पाहिजे
१३ वर ठेवा नाही तर ९.१४ चा रीले वापरा
Supar
VA VA va Kay Navin mahiti
छान वाटला
मोटरचा रिले किती ठेवायचा
90% motor looj connection mule jaltat current spark hoto tithe. Fuse sudha stainless sarkhya bina tambrlelya pahijet... Fuse kalya padlya kivha tambrlya tri motor jalte.
सिंगल मोटार साठी किती रिले ठेवावा सांगा सर. प्लिज
13-22
Sir aamcha rile.
12.vr aahe
back a fus
Max. 35A. Aahe
असा आमचा रिले आहे. किती vr ठेवावं
सर 3एच पी ची मोटार आहे रिले कितीवर ठेवावा
Dhanyawad sir
Very good
Khupach chhan
सर 6 HP सबमर्सिबल पंप आहे किती चा रिले स्टाटरला वापरावा
13 to 21
Sir Namaskar
Staeter ला टेकन लावले असताना लाईट गेली व पुन्हा आली तर मोटर जळते का?
खराब लाईट आली तर जळते 😇
जळते मित्रा असाच प्रयत्न मी 14 वर्षांपूर्वी केला होता माझ्याकडून मोटार जळाली होती
रिले व्यवस्थित असावा आणि केबल , कट आऊट चांगल्या असाव्या ,फुज वायर योग्य गेज ची असावी hp नुसार असावी
भाई सिंगल फैज मोटर कितने एचपी तक आती है
5 hp तक
@@uttampatil9272 ठीक है क्या रेट है लगभग
मस्त
छान मार्गदर्शन
👍🙏
आदर्श शेती
Chan
धन्यवाद सर 🙏🏻
Nice
Tumhala kontya motar la conta rile lagto tumhala mahiti nahi vidio kasha karta
टटर ला अॅटो मेटीक कसे जोडायचे
shando capacitor बद्दल सुध्धा माहिती सांगा शेतकऱ्यांना
सांगितलं आहे
Ha video nemka kasya sathi banavla
मोटर का जळते यासाठी
सुन्दर माहिती दिली
सर माझा बोर 400फुट आहे मोटार दर महिन्याला दीड महीन्याला जळते कळतच नाही
10..एचपी.पानबूडी.साठी.कोचा.क्यापेसर.लागतो.ते.सागा.आटोचे.वायर.काडावेलागतीका.सागा
सर ३एच पी ची एव्हरेस्ट मोटर आहे ,दोन एन सी वर बंद पडते एका एन सी वर बंदच पडत नाही, पाणी फेकते वेळेस आवाज करते ,पणफेकत नसतांनी आवाज करत नाही
तर स्टार्टर दोन फेज लाईन झाली तर कसे बंद होईल उपाय सुचवा.
माझी मोटर्स 6 12 hp ची आहे starter नेहमीच पत्या काळ्या करते मला उपाय सांगा माझी बोर मधील मोटर आहे , रिले 21 चा आहे
Super