खेडेगावातून सुरु केलेला प्रवास ते आज हजारो लोकांचे प्रेरणास्थान | बिझनेस मार्गदर्शक - सावंत सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • एस. एस . सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीयश एज्युकेशन फौंडेशन या संस्थेची स्त्रियांच्या , युवक युवतींच्या सर्वागिण विकासासाठी २०१० साली स्थापना झाली . संस्थेचे संघटन वाढविण्यासाठी संस्थेचे एस . एस . सावंत सर यांचे खूप मोठे योगदान दिले आहे . समाजातील अगदी तळागाळातील महिलांचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येक महिला , युवती , युवक स्वावलंबी झाला पाहिजे . हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. संपर्क - 8329711929
    आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
    #miudyojak #marathimotivational #business
    Facebook : / miudyojak
    Instagram : / mi_udyojak
    Website :www.miudyojak.com

Комментарии • 48