मतदान करण्यास नकार दिला अशा वेळेस केंद्राध्यक्षांनी करायची कार्यवाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • @beasmartteachers
    #केंद्राध्यक्षाची कामे
    @केंद्राध्यक्ष निवडणुकीची कामे
    @नोंदवलेल्या मतांच्या हिशोब
    @चाचणी मतदान कशा पद्धतीने करावे
    @केंद्राध्यक्ष
    #केंद्राध्यक्षा भरायची माहिती नमुना 17- क
    #नोंदवलेल्या मतांच्या हिशोब
    #मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी
    #केंद्राध्यक्ष निवडणुकीची कामे
    @beasmartteachers
    #साविधानिक पाकिटे
    #असंविधानिक पाकिटे
    मतदान केंद्राध्यक्ष जबाबदाऱ्या,
    #मतदान प्रक्रिया मधील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी,
    #मतदान अधिकारी क्र २ ची कामे,
    #मतदान अधिकारी क्र ३ ची कामे
    #मतदान अधिकारी क्र. 1 ची कामे,
    मतदान अधिकारी क्र. 2 ची कामे,
    #मतदान अधिकारी क्र 1
    #मbतदान अधिकारी क्र 2
    #presidingofficer
    #officer training video in marathi
    presiding officer,presiding officer diar
    #presiding officer training,presiding officer training video,
    #election training for presiding officer,presiding officer diary in hindi,presiding officer's diary fill
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
    chat.whatsapp....
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    • MOCK POLL केंद्राध्यक...
    ✍️ MOCK POLL CERTIFICATE
    ✍️ अभिरुप मतदान अहवाल कशा पद्धतीने भरणे❓
    संपूर्ण माहिती प्रत्यक्ष फॉर्म भरून दाखवून
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    • मतदान केंद्राध्यक्ष दै...
    ✍️ केंद्राध्यक्ष दैनंदिनी कशी भरावी संपूर्ण माहिती फॉर्म नमुने सहित
    ✍️ प्रदत्त मतदान,सहाय्यक मतदान, बदली मतदान संपूर्ण माहिती
    ✍️ इलेक्ट्रॉनिक केंद्र बंद पडल्यास कशा पद्धतीने माहिती भरावी
    ,➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    • 12-B EDC मतदान| आपल्या...
    12-B (मतदान कर्तव्य प्रमाणपत्र ) EDC मतदान आपल्या बूथ वर झाले तर
    भाग - 2
    *----------------------------*
    ✍️ *12- ब मतदान केंद्रा
    दैनंदिनीत कशा पद्धतीने नोंदणी करावी*❓
    ✍️ मतदान अधिकारी 1 - चिन्हांकित मतदार यादीत कशी नोंद करावी❓
    ✍️ *मतदान अधिकारी 2 - मतदार नोंदवहीत कशी नोंद करावी*❓
    ✍️ *नोंदवलेला मतांच्या हिशोब यात कशी नोंद करावी*❓
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    presiding officer
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    केंद्राध्यक्ष यांनी निवडणूकच्या दिवशी भरायच्या सर्व पाकिट विषयी माहिती भाग एक
    ✍️ संविधानिक पाकिटे*
    ✍️ असंविधानिक पाकिटे*
    ✍️ EVM सोबत द्यावयाची पाकिटे*
    ✍️ इतर साहित पाकिटे*
    ✍️ पाकिटातिल सर्व फॉर्म विषयी माहिती*
    • केंद्राध्यक्ष यांच्याक...
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Комментарии • 23

  • @kamalakarkante6924
    @kamalakarkante6924 6 месяцев назад

    खुप छान

  • @RAMDASPANCHAL-w3v
    @RAMDASPANCHAL-w3v 7 месяцев назад

    खुप छान माहिती

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 7 месяцев назад +3

    जर शेवटच्या मतदाराने मतदान न करण्याचा निर्णय घेतला असेल तर.कंट्रोल युनिट बंद करून पून्हा चालू करावे आणि टोटल बटन दाबून एकुण मतांची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी बुकलेट वाचावे

    • @mymarathi7435
      @mymarathi7435 7 месяцев назад

      येथे लक्षात ठेवावे...पुन्हा cu on करताच vvpat मध्ये 7 पावत्या पडतील..करीता...को ऑफ केल्यावर vvpat cha केबल डिस्कनेक्ट करावे.. cu चे close बटन दाबावे

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      Right

  • @chandrakantsargar132
    @chandrakantsargar132 7 месяцев назад +2

    Sir information is very good but collection of election material to end voting
    Pl.total information send kara.
    Thanks.

  • @A1User_1009
    @A1User_1009 7 месяцев назад +1

    नमस्कार दादा आपण खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
    आता या कंडिशन मध्ये मतदान करण्यास नकार दिला ही घटना आपण मतदान केंद्राध्यक्ष डायरीमध्ये नोंद घ्यायची आहे का यावर यावर एक व्हिडिओ बनवावा

  • @nazareamey
    @nazareamey 7 месяцев назад +1

    Asa veli close karun punha control unit on karave

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      हो पण विशिष्ठ पद्धतीत कराव लागत झोनल यांचे ट्रेबिंग झाले असते उशीरहोतो पण अडचण यवत नाही त्यांच्या प्रेसेन्स मध्ये केले ते
      इथे मोक पॉल संदर्भाव अजून लोक चुका करत आहेत तर हे करायला चुक होतील म्हणून सेफ पर्याय दिला

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      फक्त cu बंद करून नाही तर कॅबल् पशुब वेगळे करावे कागते

    • @nazareamey
      @nazareamey 7 месяцев назад

      आम्हाला training la दाखवला

  • @SURENDRASAUDAGAR
    @SURENDRASAUDAGAR 7 месяцев назад

    सर एकच नोंद दोन किंवा अधिक फॉर्ममध्ये घ्यायची असते. त्यामध्ये गोंधळ किंवा संभ्रमावस्था निर्माण होते. याबाबत मार्गदर्शन करावे.

  • @rajendrashelke3425
    @rajendrashelke3425 7 месяцев назад +1

    सर एक विनंती पहिल्या पासुन कोणकोणते काम सुरू करावे.तसे सर्व व्हिडिओ टाकून सहकार्य करावे.तुम्ही जे व्हिडीओ पाठविले आहे ते सर्व रोज पहात असतो.खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.त्याबदल आपणास धन्यवाद सर

    • @9421475797
      @9421475797 7 месяцев назад

      मनापासून आभारी

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      खूप खूप आभारी

  • @madhukambale3756
    @madhukambale3756 7 месяцев назад

    सर ग्रुप ला जाईन होत नाही सर काय कराव 🙏

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      chat.whatsapp.com/CJ12LpqTiTF6xvemtkH8jg

    • @ShriSamarth26
      @ShriSamarth26 7 месяцев назад

      group full झाल्याने join होता येत नाहीए .

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      ग्रुप फुल झाला आहे आपण यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपल्याला यापूर्वी सर्व व्हिडिओ मिळतील

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      ग्रुप फुल झाला आहे आपण यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपल्याला यापूर्वी सर्व व्हिडिओ मिळतील

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  7 месяцев назад

      ग्रुप फुल झाला आहे आपण यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपल्याला यापूर्वी सर्व व्हिडिओ मिळतील