मला पण हाच प्रश्न आहे पण पुस्तकात कुठेही म्हटलेले नाही Mock poll झाले CRC झाले सर्व मोकपोल चिठ्या बाहेर काढल्या CU बंद करा म्हटले पण vvpat बंद करा असे कुठेही म्हटले नाही
मला पण हाच प्रश्न आहे पण पुस्तकात कुठेही म्हटलेले नाही Mock poll झाले CRC झाले सर्व मोकपोल चिठ्या बाहेर काढल्या CU बंद करा म्हटले पण vvpat बंद करा असे कुठेही म्हटले नाही
सोबतच व्ही.व्ही.पॅटची सिलींगबद्द माहिती देण्यात यायला पाहिजे होती. बाकी दिलेली माहिती एकदम उत्तम! धन्यवाद !
Simple Ani parfect mahiti dili sir
खूप सुंदर माहिती thanks sir
Thank you
Thank you 🙏
खूप खूप छान ❤ proud of you bhai❤
विभेदक चिन्ह म्हणजे आपल्या केंद्राचा नंबर असलेला रबरी शिक्का होय..
खूप छान माहिती दिली
Thank you
कृपया मॉडीफाय पिंक पेपर सेल बॅलेट युनिट कंट्रोल युनिट युनिट यांना कसे लावावे यासंदर्भात व्हिडिओ बनवावा
उपयुक्त माहिती
Thank you
Thank you
Slowly, Best 👌🏻👌🏻
👍 खूप उपयुक्त माहिती दिली सर
Thank you
Nice information sir tnx,
Thanks sir
Dhanywad ❤
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏
Thank you
Thanks
उपयुक्त व्हिडीओ
Thank you
छान माहिती
Chha mahiti sangit li sir
Good
Nice
थंब व्हील स्विच किती व कोठे असतात
ट्रेनिंग मध्ये सांगितले पण दाखवले नाहीं
नमस्ते सर कोणकोणत्या बाबी सील कराव्या कोणकोणते पेपर सील करावे यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवा
Ok sir
Best 👌🏻👍🏻
Vvpat सीलिंग दाखवावी🙏🏻
मोक पोल झाल्यानंतर vvpat चा नोब आडवा करायचा का व कनेक्शन काढायचे का
बंद करून सिलींग प्रक्रिया करावी
मला पण हाच प्रश्न आहे
Mock poll zale
CRC zale
CU seal process आधी आपण CU seal करतो त्याच वेळी vvpat पण सील करायचे का
हो
मला पण हाच प्रश्न आहे
पण पुस्तकात कुठेही म्हटलेले नाही
Mock poll झाले
CRC झाले
सर्व मोकपोल चिठ्या बाहेर काढल्या
CU बंद करा म्हटले पण vvpat बंद करा असे कुठेही म्हटले नाही
मला पण हाच प्रश्न आहे
पण पुस्तकात कुठेही म्हटलेले नाही
Mock poll झाले
CRC झाले
सर्व मोकपोल चिठ्या बाहेर काढल्या
CU बंद करा म्हटले पण vvpat बंद करा असे कुठेही म्हटले नाही
बंद करायचं नाही ते
विभेदक चिन्ह म्हणजे काय सरजी
बाणफुली
विभेदक चिन्ह म्हणजे तुम्हाला दिलेल्या बूथ क्रमांकाचा शिक्का.
कागदी मोहर म्हणजे काय
Pink Patti seal and green Patti seal
Vv pat ची बॅटरी केंव्हा व कशी काढावी
मतदान संपल्यानंतर , सर्व मशीन बंद केले व केबल काढून नंतर काढावी
मग ती गुलाबी सिल कुठे लावावीत
Mock Poll करताना ज्या VVpat मधील चिठ्ठ्या पडतात त्या काळ्या लिफाफयात टाकतात ते सिल करताना वापरायची
Black pocket seal Kara blue seal ne
उपयुक्त माहिती
Thank you
Thanks
सरजी विभेदक चिन्ह म्हणजे काय
बाणफुली
Banfuly nahi round seal vegli aste
पितळी सिल