ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html ✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा* ✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते* ✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे* ✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल* अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर

अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html ✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा* ✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते* ✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे* ✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल* अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html ✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा* ✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते* ✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे* ✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल* अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html ✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा* ✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते* ✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे* ✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल* अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
सर pro दैनंदिनी मध्ये मुद्दा क्र.10 हे मतदान केंद्रात नेमून दिलेल्या मतदारांची संख्या . म्हणजे चिन्हांकित मतदार यादीतील मूळ एकूण संख्या आहे की,एकूण झालेले मतदान संख्या आहे. हा मुद्दा डिटेल सांगा सर .कारण यादीत एकूण मतदार 611 असेल तर त्यात 01 EDC मतदार मिळवला तर 611 मूळ मतदार + 01EDC मतदार =612 संख्या होईल. योग्य असेल तर सांगा.
Baslet unit . नुसार संपूर्ण मतदान जेवढं झालं असेल तेवढे लिहावे फक्त त्याची फोड करून द्यावी की चिन्हात्मक प्रति मध्ये एवढे होतं आणि एवढं प्रमाणपत्रामुळे झालेला आहे असं

जसे सागितले तसे करा .. महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त आपल्याला प्रोसेस सांगितलेले की एवढा आकडा असेल तर परसेंटेज कशा पद्धतीने काढायचं मग ते एकूण मध्ये काढा स्त्री पुरुष मध्ये काढा कसे काढा प्रोसेस पद्धती एकच
हो पण पण त्यांच्या मतदार यादी मध्ये त्यांच्या नावासमोर ईडीसी लागले असेल तर त्या ईडीसीच्या पद्धतीनेच त्यांच्या मतदान करून घ्यायचं अधिक माहिती आपल्या झोनल असेल त्यांना कन्फर्म करून मग करावी वाटलं तर
खूपच छान माहिती आहे सर
मनपूर्वक आभार
Thank you very much sir for very important information
Thank you sir
Good information det aaht sir aapan.srv mahit dhavi hi vinanti.
खूप खूप छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 👏
🙏
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
Thanks sir
EXCELLENT SIR..Thanks😊
Thanks
मॉक पोल व मशीन जोडणे थोडासा व्हिडिओ दाखवा
Thanks
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
Very good information
खुप जबरदस्त.....👌👌👍
पाकीट क्रमांक 3 की 4
करण बोलतांना 3 म्हटलं आणि दाखवताना 4
Ok, ओके, ok 😊
Very nice
Very nice video sir
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
EDC बद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Sir OK
छान
मस्त सर... उपयुक्त माहिती...धुळ्याचे आहात काय
होय
Good
खूप छान माहिती
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
5.00
सहज समजेल असा व्हिडिओ तयार केला आहे
Thanks 🙏
ओक्के...!!!
❤🎉
Ok
Ok kupchan
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
सर केंद्राध्यक्ष यांनी माहिती कशी भरावी याची माहिती दया
ओके
Ho ti mahiti dya
Lavkarch
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
सर pro दैनंदिनी मध्ये मुद्दा क्र.10 हे मतदान केंद्रात नेमून दिलेल्या मतदारांची संख्या . म्हणजे चिन्हांकित मतदार यादीतील मूळ एकूण संख्या आहे की,एकूण झालेले मतदान संख्या आहे. हा मुद्दा डिटेल सांगा सर .कारण यादीत एकूण मतदार 611 असेल तर त्यात 01 EDC मतदार मिळवला तर 611 मूळ मतदार + 01EDC मतदार =612 संख्या होईल. योग्य असेल तर सांगा.
6 पाकिटापैकी(covers) कोणकोणते पाकीट सिलबंद करायचे आहेत?
Voter slip मध्ये अनुक्रमांक, भागक्रमांक, व चिन्हांकित यादीतील अनुक्रमांक नोंद घ्यावें का कृपया माहिती द्यावी
हो लिहावी लागत
अहवाल.. घोषणा पत्र..कोणती व कीती प्रतित भरायची याचे मा्गदर्शन करावे
Majhe video phaa tyat ek video aahe bnvalela
ruclips.net/video/v_3Xf4JiUsE/видео.html
मतदार केंद्राकडे नेमून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या किती लिहावी एक ने अधिक लिहावी किंवा जेवढी दिलेली आहे तेवढीच लिहावी
Baslet unit . नुसार संपूर्ण मतदान जेवढं झालं असेल तेवढे लिहावे फक्त त्याची फोड करून द्यावी की चिन्हात्मक प्रति मध्ये एवढे होतं आणि एवढं प्रमाणपत्रामुळे झालेला आहे असं
असेच विडीओ पाठवत जा जरा आमच्या कडे लक्ष देत रहा
ruclips.net/video/lvd1lUY5xXE/видео.html
✍️ *नमुना 17-क / नोंदवलेल्या मतांचा हिशोब ह्या पद्धतीने भरा*
✍️ *चाचणी मतदान नोंदणी कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागते*
✍️ *चाचणी मतदान रेकॉर्ड कसे लिहावे*
✍️ *केंद्राध्यक्षांनी दिवसभरामध्ये करावयाचे सर्व घोषणापत्र व अहवाल*
अजून उर्वरित तीन भाग येणार आहेत त्यात संपूर्ण दिवसभराचे काम आपल्याला कळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस आणि
शक्य झाले तर इतर लोकांना सुद्धा ग्रुप वर पाठवा शिक्षक लोकांच्या ग्रुप वर
सर, ग्रुप फुल्ल झाला आहे.
ई डी सी मध्ये स्त्री आणि पुरुष आणि एकूण असे नमूद करायला सांगितले होते
जसे सागितले तसे करा .. महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त आपल्याला प्रोसेस सांगितलेले की एवढा आकडा असेल तर परसेंटेज कशा पद्धतीने काढायचं मग ते एकूण मध्ये काढा स्त्री पुरुष मध्ये काढा कसे काढा प्रोसेस पद्धती एकच
चिन्हांकित यादीच्या एकुण मतामध्ये EDC मतदान मिळवायचे का
नाही .. एकूण मतदार मध्ये नाही मिळवायचे
यात जी दर दोन तासाचे percentage कसे काढावे जर EDC वाले नंतर आले तर
ज्या वेळेस आले तेव्हा कॉउंट करायचे
सर ,,आपल्या टीम मधील Edc व्यतिरिक्त election duty cancel झालेला बाहेरचा edc मतदार आल्यास त्यांना मतदान करू द्यावे का?
हो पण पण त्यांच्या मतदार यादी मध्ये त्यांच्या नावासमोर ईडीसी लागले असेल तर त्या ईडीसीच्या पद्धतीनेच त्यांच्या मतदान करून घ्यायचं
अधिक माहिती आपल्या झोनल असेल त्यांना कन्फर्म करून मग करावी वाटलं तर
सर मातदान अधिकारी क्रमांक 1 यांच्याकडे असणाऱ्या यादी मधील एकूण मतदान व प्रत्यक्षात झालेले मतदान यापैकी कोणत्या भगत EDC मतदान जोडायचे
तिन्ही अधिकाऱ्यांना नोंद घ्यायची म्हणून अंकांमध्ये किंवा मतांमध्ये फरक पडणार नाही
EDC मतदार त्याच भाग यादीतील असतील तर त्याला मतदान करू द्यायचे का?
हो पण ते ही edc नियम नुसारच तशीच प्रोसेस करावी
Ok किती वेळा
चाचणी मत माहिती द्यावी ही विनंती
यांना पोस्टल बॉलेट मिळाला नसेल का?
पोस्टर बेलेट हे दुसऱ्या मतदार संघात ड्युटी ला असेल तर मिळत एकच मतदार संघात इलेक्शन ड्युटी असेल तर हे प्रणामपत्र मिळते
Ok😂
Thanks
खूप छान माहिती
Very nice information
Ok
खूपच छान माहिती