सोयाबीन पैदासकार डॉ. मिलींद देशमुख यांची सोयाबीन पिकाच्या पेरणी ते काडणी या बिषयावरती खास मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2023
  • kds 726 फुले संगम kds753 फुले किमया kds992 फुले दुर्वा हे सोयाबीन चे नवीन वाण निर्मान करणारे शास्त्रज्ञ डॉ मिलींद देशमुख सर यांची माऊली सुरवसे यांनी सोयाबीन लागवड ते काडणी या विषयावर घेतलेली खास मुलाखात .
    #सोयाबीन
    सोयाबीन नवीन लागवड
    सोयाबीन आंतर
    सोयाबीन किडरोग
    #soyabinbhav
    #soyabin
    mauli survase mo. no:-9422830320

Комментарии • 48

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 Год назад +26

    एवढे मोठे सोयाबीन बियाण्याचे निर्माते आपणास मुलाखतीस लाभले पन आपण त्यांना योग्य अशी प्रश्न विचारली नाहीत शेतकऱ्यांच्या मनातील बरीच अशी प्रश्न विचारण्यास आपण कमी पडला

  • @nikhilnirmal5582
    @nikhilnirmal5582 Год назад +3

    आम्हाला आता आवश्यक असणारी माहिती भेटली..खूप खूप धन्यवाद

  • @arvindkanhe6005
    @arvindkanhe6005 Год назад +14

    K.d.s 992 फुले. दूर्वा. नवीन जात काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर तुमचे.

  • @siddharamghatkamble1939
    @siddharamghatkamble1939 16 дней назад

    औषध फवारणी किती वेळा व कोणते कीटकनाशक वापरावे सविस्तर माहिती द्या

  • @gajanandhote1087
    @gajanandhote1087 Год назад

    श्री देशमुख सरांचे मन पुर्वक अभिनंदन

  • @kalimoddinshaikh1221
    @kalimoddinshaikh1221 Год назад

    Badya jaankari sir

  • @abhijitvadak8784
    @abhijitvadak8784 Год назад +1

    सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे दैवत
    🙏🙏🙏

  • @KeshaoKale
    @KeshaoKale Месяц назад

    Khup chaan variety

  • @user-bh8ec9ss3z
    @user-bh8ec9ss3z Год назад +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @AGPTShaikhZS
    @AGPTShaikhZS Год назад

    Khup chan mahiti dili sir .

  • @madhukarmaksare6621
    @madhukarmaksare6621 Год назад

    छान माहिती आहे

  • @shivhariteke4712
    @shivhariteke4712 Год назад

    खूप छान सर

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 2 месяца назад +1

    मुलाखत घेणाऱ्यांनी थोडी व्यवस्थित मुलाखत घ्यावी . काही आमचे प्रश्न मनातच राहिले , खत कोणते , उत्पादन किती . काय फवारावे.

  • @madhukarmaksare6621
    @madhukarmaksare6621 Год назад +4

    Kds 992fule दुर्वा बियाणे मिळेल आपल्याकडे

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Год назад

    माहिती दिल्याबद्ल आपले खुप खुप धन्यवाद, सर ! 🙏

  • @satariboi1114
    @satariboi1114 Год назад +3

    अहो महाराष्ट्रात 4 विद्यापीठ आहेत काय बनणार तुम्ही scienstist 😅
    Mpkv ,राहुरी
    PDkv , अकोला
    VNkv, परभणी
    BSkv,दापोली🌱🌾
    आणि
    1 मस्य उत्पादन संशोधन केंद्र,नागपूर🐟

  • @lambshriram3533
    @lambshriram3533 Год назад

    👌👌👌🙏🙏🙏

  • @shankarthete7696
    @shankarthete7696 Год назад

    🙏🙏🙏💐💐💐

  • @gajanandhanbhar8210
    @gajanandhanbhar8210 Год назад

    😊😊

  • @murlidharmuluk-patil1491
    @murlidharmuluk-patil1491 Год назад

    Soyabin sathi khatachi shifaras sangitali tar bare hoel sir

  • @sachingutthe4064
    @sachingutthe4064 Год назад +2

    फुले दुर्वा बियाण्यांच्या ब्याग आल्या आहेत त्या ओरिजनल आहेत का

  • @ajitsuryavanshi4873
    @ajitsuryavanshi4873 Год назад +1

    Since last two years, it is found that 726 variety is highly susceptible to yellow mosaic virus. What are your recommendations ?

  • @mukundkulkarni179
    @mukundkulkarni179 Год назад

    धन्यवाद सर आभारी आहे

    • @user-de1rr9nc5t
      @user-de1rr9nc5t Год назад +1

      खूप खूप धन्यवाद सर

    • @user-de1rr9nc5t
      @user-de1rr9nc5t Год назад +1

      अगदी पेरणीच्या अगोदर खूप छान माहिती मिळाली

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Год назад

    Sr aata पेरणीला उशीर होत आहे तर kds durva lavgn Keli tr चालेल का

  • @RajuShinde-vu1mt
    @RajuShinde-vu1mt Год назад

    धन्यवाद सर

  • @nikeshgawande9404
    @nikeshgawande9404 Год назад

    Kds fule durva 992 kiti davsanatar ugvate Aaj 4divas zale ajun ugvale nahi

  • @gangadharbhujade3794
    @gangadharbhujade3794 Год назад +1

    Sir green gold 3344 kase ahe

  • @rahulbodkhe8165
    @rahulbodkhe8165 Год назад +1

    सर फुले किमया आणि js335 चा कालावधी सेम आहे का

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 2 месяца назад

    JS 9305,JS 335 या वाणांचा एकरी उतारा किती बसतो...??? आणि कालावधी किती आहे सर

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Год назад

    726फुले संगम पिक पोसन फवारणी द्वारे कसे करावे

  • @gopalthakre4268
    @gopalthakre4268 Год назад +1

    726 ka kimya sar

  • @user-lv5np9vr9e
    @user-lv5np9vr9e Месяц назад

    Sethi kasha parkarci pahije kimyasathi

  • @siddharamghatkamble1939
    @siddharamghatkamble1939 16 дней назад

    753 кαѕα αнє

  • @LaxmanRakhonde
    @LaxmanRakhonde 11 месяцев назад

    Dabl ful lagtin kay

  • @adpatil8634
    @adpatil8634 Год назад

    प्रश्न कसे विचारावे हे समजत नाही साहेब तुम्हाला,...,,🙏🙏

  • @dattatrydeshmukh9470
    @dattatrydeshmukh9470 9 месяцев назад +1

    येलो मोजक या रोगाबद्दल माहिती द्या

  • @jivachavhan2063
    @jivachavhan2063 Год назад

    नमस्कार म्हणायला पाहिजे भाऊ

  • @LaxmanRakhonde
    @LaxmanRakhonde 11 месяцев назад

    Ful gele mal nhi kay kra

  • @LaxmanRakhonde
    @LaxmanRakhonde 11 месяцев назад

    10:38 11:22 mahiti saga

  • @kailashsushir9044
    @kailashsushir9044 Год назад

    बियानी उपलब्ध होत का नाही, शेतकरी वाट बघतो,,,

  • @AnandakashinathMalhare
    @AnandakashinathMalhare 3 месяца назад +1

    जमिनीत पाणी थांबत नसेल तर बेड करावे की नाही

  • @arundeshmukh2832
    @arundeshmukh2832 Год назад

    Mahiti kami etar badbad jyast khat /etar manejment kahi mahiti nahi

  • @user-bh8ec9ss3z
    @user-bh8ec9ss3z Год назад

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद