Pune SARUTAI WAGHMARE :सावित्रीबाई फुले जयंती |कवितेतून प्रबोधन करणाऱ्या सरूताई वाघमारे यांची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 11

  • @Balasahebhalanor
    @Balasahebhalanor 22 дня назад +2

    सरुताई तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा
    आमच्या गावात ही वाघमारे आडनाव भरपूर आहे सरुताई

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 7 дней назад

    खूपच अभिमानास्पद कार्य

  • @pradipkasurde
    @pradipkasurde 14 дней назад

    सलाम आपल्या कार्याला 🙏

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 18 дней назад

    कचरा वेचणं म्हणजे आरोग्य दूत कचऱ्यातून आयुष्य सावरताना
    सरूमाई बा जोतिबा सावित्रीमाई चा वारस तू

  • @IExist23
    @IExist23 22 дня назад +2

    Great lady ❤

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 19 дней назад +2

    अशांना समाजाने पुढे नेले पाहिजे यांचा सन्मान सत्कार करायला पाहिजे .

  • @gourusakpal5916
    @gourusakpal5916 19 дней назад

    Saru taina koti koti dhanyavad,,shikalelya mahilani ya ashikshit taincha adarsh ghyava .

  • @ashasonawane4163
    @ashasonawane4163 19 дней назад

    खरे प्रबोधन 🎉

  • @minakshikurane3197
    @minakshikurane3197 19 дней назад

    सलाम वाघमारे माई ना🙏🙏

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 18 дней назад

    मराठी पीएचडी प्रोफेसरांना आणि प्रस्तापित,अभिजनांना लाजवेल अशी कविता आहे माइ

  • @RajendraBansode-i5u
    @RajendraBansode-i5u 19 дней назад

    सरुताई तुम्ही शाळा न शिकता समाजप्रबोधनाच काम करता शिकलेल्या लोकांना आजुन कळली नाही सावित्रीमाई विद्येची देवता कोण सांगता येत नाही आजुन पन न शिकता तुम्हाला कळली