Pravin Tayde On Bachhu Kadu : काय बोलले आ.प्रविण तायडे बापा लयच डेंजर #😄😄 Gavran90

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 148

  • @shrawanmalvi4673
    @shrawanmalvi4673 6 дней назад +45

    बच्चू भाऊ च काही नाही चुकल हो फक्त कार्यकर्ते हे स्वतःला आमदार, खासदार समजत होते ना हो 😂😂😂😂

    • @shriharialatkar8062
      @shriharialatkar8062 6 дней назад +3

      हे बरोबर आहे भाऊ

    • @prashantjamodkar116
      @prashantjamodkar116 6 дней назад +3

      Pehli baar kisine sahi bola

    • @Aamrendra420
      @Aamrendra420 6 дней назад +2

      Barobar Bollat
      Mala suddha Anubhav zalela. Aahe

    • @Shammehare
      @Shammehare 6 дней назад +2

      बच्चू भाऊ पण लय वर गेलते भाऊ, त्यांना मोदींची सीट पडायची गरज नव्हती.

    • @ravikale3636
      @ravikale3636 5 дней назад +1

      चहा वरून जास्त कॅटल्या झाल्या होत्या भाऊ.... 👍🏻👍🏻👍🏻

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 6 дней назад +42

    गवरान 90 निष्पक्ष नाही आहे
    मांगे मांगे मुंबई गेले हो इंटरव्यू घेत आहे
    भाजपा च्या पत्रकार

  • @Shammehare
    @Shammehare 6 дней назад +17

    बच्चू भाऊंनी लोकसभेला भाजप ची सीट पाडून, एकप्रकारे हिंदूंचाच पराभव केला. कुणीही देव , देश ,धर्मापेक्षा मोठा होऊ शकत नाही.

    • @sskapl
      @sskapl 6 дней назад

      हिंदुत्व ही काही बीजेपीची मक्तेदारी नाही हिंदुत्व ही एक भावना नसून हे जगणं आहे हिंदू सगळ्यांना घेऊन चालणार आहे भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे या राष्ट्रांमध्ये सगळ्या धर्माचे लोक घेऊन चालवले जातात

    • @hrkppka666
      @hrkppka666 5 дней назад

      @@Shammehare भाऊ कोणाच्या घरात घुसून मारायच्या गोष्टी करत असेल तर आपण काय केले असते सांगा

    • @dr.shashikantkadu1522
      @dr.shashikantkadu1522 4 дня назад

      भाजपा म्हणजेच हिंदुत्व आहे का. बाकी नाहीत का. तुम्हाला तुमच्या हिंदू असण्यावर संशय आहे का तुम्हाला.
      बच्चु भाऊ एका पक्षाचे नेते आहेत. ते त्यांचा उमेदवार का देणार नाही. भाजप ने त्याच्या विरुध्द उमेदवार दिलाच ना. आणि महायुती विरुद्ध राणा ने पण उमेदवार दिला त्याच काय.

    • @ravikale3636
      @ravikale3636 3 дня назад

      @@dr.shashikantkadu1522 बाकी किती हिंदु आहे माहीत आहे आम्हाला....🤣🤣🤣

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 5 дней назад +5

    विधानसभा अधिवेशनात बच्चूभाऊचा आवाज ऐकायला मिळणार नाही. मोठी शोकांतिका आहे.

  • @pintudhabale201
    @pintudhabale201 6 дней назад +17

    मा. बच्चुभाऊ कडू हारले नाही हारला तो शेतकरी, सामान्य माणूस, बेरोजगार तरुण, दिव्यांग बांधव हारले....

    • @dangerousgaming6107
      @dangerousgaming6107 День назад

      Ky kel dakhv re tu achalpur mdhe faltu bolt raht mat sarkh kahipn sdle road nhi bnle achalpur mdhe aani gosti krta akkl nslya sarkhi 😡

  • @rushikeshmahale983
    @rushikeshmahale983 6 дней назад +18

    तायडे भाऊ लाडकी बहिण ची कृपा आहे.तुमच्यावर लवकर बहिणीला माहित पडेल तुम्ही सावञ भाऊ आहे
    सामान्यांचा एकच भाऊ बच्चु भाऊ 3:38

  • @hrkppka666
    @hrkppka666 6 дней назад +30

    बच्चूभाऊ च्या ऐका फोन वर डिपी भेटत होत्या विरोधात असो कि सोबत बच्चू भाऊ सर्वांचे काम करत होते❤

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 4 дня назад +4

    अरे तुम्ही काय करू शकतात पाच वर्षात दादा एवढं सांगा येऊ का तुमच्याकडे मी काम घेऊन बोल बच्चन करणारे आमदार आणि लय पाहिले

  • @nitinambulkar8521
    @nitinambulkar8521 6 дней назад +4

    जय श्रीराम

  • @studiopranay8761
    @studiopranay8761 3 дня назад +4

    प्रहार च काम चांगलं आहे .. तायडे चुकीने निवडून आले आहे

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 6 дней назад +20

    फक्त बच्चु भाऊ कडु
    ओन्ली प्रहार

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 4 дня назад +1

    देव, देश, धर्म, महाराष्ट्र व संविधान रक्षक भारतीय जनता पक्ष व महायुती, वंदेमातरम, जय शिवराय.

  • @Ankush-sd8ig
    @Ankush-sd8ig 6 дней назад +6

    पूर्ण महाराष्ट्रातच कार्यक्रम झाला अचलपुरात नाही झाला फक्त.पूर्ण महाराष्ट्रात झाला नसता आणि अचलपुरात च जर झाला असता तर आपण मानलं असतं.. अपना भिडू बच्चू भाऊ कडू लाडकी बहीण आणि ईव्हीएम ची कृपा

  • @sskapl
    @sskapl 6 дней назад +3

    प्रवीण भाऊ सगळा हा ईव्हीएम चा गोड आहे तिकडं बाळासाहेब थोरात यांसारखा दिग्गज नेता 75% लोकांचे वोटिंग आहे तुही पडतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @GAOKAVLOGGEER
    @GAOKAVLOGGEER 6 дней назад +9

    तुमचं तर खूप जमून रायल प्रवीण भाऊ राजे हो
    आमदार सोबत फिरणं 😄

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 6 дней назад

      😂😂😂 खरे बोलता हो 👍

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 6 дней назад +7

    गावरान भावु ऐकच सत्य कडुनी हिदुंची सिट राणाला पाडन महागात पडल

    • @Ad9579-h1j
      @Ad9579-h1j 6 дней назад +1

      नवनीत राणा हिंदू की sc

    • @Shammehare
      @Shammehare 6 дней назад +1

      एकदम बरोबर

    • @Shammehare
      @Shammehare 6 дней назад

      ​@@Ad9579-h1jभाऊ sc हिंदु नसतात काय?😅

  • @sudhirthakare991
    @sudhirthakare991 6 дней назад +19

    दरारा मात्र बच्चू भाऊंचाच
    त्यांचं नावं घेतल्या शिवाय कोणाचं जमतंच नाही

  • @rajubonde289
    @rajubonde289 6 дней назад +10

    Bacchu bhau cha sangharsh bolto.

  • @m40gamer15
    @m40gamer15 2 дня назад +1

    Tayde saheb hi sattechi majburi nahi ka ❤❤❤

  • @GoldCompany-i6k
    @GoldCompany-i6k 6 дней назад +15

    बच्चू भाऊंच्या एका फोनवर DP बदलत होती ना

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 6 дней назад +3

    प्रविभाऊ टायगर नं १🎉

    • @Mur4-5
      @Mur4-5 6 дней назад

      Tu tr pura lay chatya ahe be नाऱ्या..

  • @Niteshkalepatil
    @Niteshkalepatil 6 дней назад +7

    साहेब तुम्ही फक्त..... अचलपूर मध्ये ३ हजार कोटी चे काम आणा.....😂😂😂😂

  • @ashishkhandar7344
    @ashishkhandar7344 5 дней назад +4

    Achalpur chya baher yana koni olkhat suddha nahi... Bachhu bhau deshachya kontyahi kopryat gele tar gardi aapoaap jamte hach tyancha darara.

  • @prafullbante3601
    @prafullbante3601 4 дня назад +1

    बीजेपी फक्त मत विभागणी झाल्या वरच निवडून येते, 5 वर्षात लोकांना कळून जाईल बच्चू भाऊ नसल्या मुळे किती नुकसान झालं.

  • @ShyamThorat-l5l
    @ShyamThorat-l5l 6 дней назад +25

    bhau तुम्ही बच्चू भाऊंची बरोबरी सात जन्मी ही नाही करू शकत.त्यासाठी तुम्हाले आठवा जन्म घ्यावा लागेल.

  • @nikhilkadu6380
    @nikhilkadu6380 6 дней назад +5

    भल्ली जमली हो
    आमदार ही 90
    न्युज चॅनेल ही 90

  • @uttamtayade3377
    @uttamtayade3377 5 дней назад +1

    सर्वात आधी संत्रा प्रक्रिया उद्योग मतदार संघात कसे निर्माण होतील याकडे लक्ष घाला दादा.

  • @satyavachani
    @satyavachani 6 дней назад +1

    दोन्ही प्रवीण भाऊ तिकडे हिंडून रायले, इकडे मतदार संघात लक्ष घाला, नगरपरिषद चा कर खूप वाढवला आहे, आम्ही बच्चू भाऊ जवळ गेलो होतो ते म्हणे आपण आंदोलन करू mhane, पहा आता काय होते त,

  • @ShantanubochareShantanub-hh8wt
    @ShantanubochareShantanub-hh8wt 6 дней назад +1

    Jay shree ramm 🚩

  • @Alwayskinggggg
    @Alwayskinggggg 6 дней назад

    Maja ala 🎉🎉🎉🎉😂😂

  • @narendradeshmukh7926
    @narendradeshmukh7926 6 дней назад +2

    सोयाबीन, कापूस चे भाव केंद्र सरकारने आयात करून पाडले,त्याबद्दल ,राज्य सरकार मार्फत केंद्र कड ,आमची समस्या जावू द्या

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 6 дней назад +1

    आ प्रवीण भाऊ आपणास खुप खुप शुभेच्छा देतो मी शेतकरी आहे
    आता मात्र सोयाबीन आणी कापुस खरेदि हमीं भावाने सुरु करणयास
    मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब याना तुम्हीं सगळया नवनिर्वाचित आमदार जोरदार एक्शन घया हि विनती कारण आ मोदी जी ने आणी फडणवीस साहेब यानी शब्द दिलेला आहे आणि लाडकी बहिण योजना हि सुदधा गेम चेंजर साबित झाली आहे आता मात्र शेतकरी बाधवा ना न्याय मिळाला पाहिजे ❤❤❤

  • @Zahard75
    @Zahard75 6 дней назад +1

    Proud of you bro

  • @Motivation-j5w
    @Motivation-j5w 2 дня назад

    Jay prahar only bacchu bhau

  • @rajanaanasna4328
    @rajanaanasna4328 4 дня назад +1

    EVM आमदार 😂😂😂 आहे हे काही अपमान नाही

  • @rajeshbhalerao6082
    @rajeshbhalerao6082 4 дня назад +1

    जय प्रहार अपंगाचा देव सच्चे भाऊ बच्चु भाऊ

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 6 дней назад +1

    Bacchu bhauchi mast thasliy😂

  • @SakshiYewale-p2y
    @SakshiYewale-p2y 4 дня назад

    कामाला लागा आता बच्चू भाऊंना बोलण्यापेक्षा😂

  • @anandulhe6084
    @anandulhe6084 6 дней назад +1

    परविन भाऊ एकदम चॅनल मुंबई त गेलं तुमचं मुलखात घायला बर सुरू आहे वाटते

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 5 дней назад

    आता आवाज ऐकू येत आहे. खूप छान 😊

  • @mohammadtoufique8530
    @mohammadtoufique8530 6 дней назад +7

    Bacchu Bhau sobat tumche comparison.
    Bacchu Bhau vaagh aahe tumhi bakri suddha disat nahi😢

    • @purushottamsingh8162
      @purushottamsingh8162 5 дней назад

      बिल्कुल नाही शरद पवार महाराष्ट्रातले वाघ आहे

  • @dr.shashikantkadu1522
    @dr.shashikantkadu1522 4 дня назад

    गावरान कोंबडा पण आता विकल्या जातो की काय. तायडे साहेब निवडून आलेत शुभेच्या. मात्र तुम्ही टीका टिपण करण्यापेक्षा लोकांच्या कामाकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील अन्याय जर बघितला तर खऱ्या अर्थाने अनाथ अपंगावर झाला. दिग्गज स्वतः बच्चु भाऊंनी कधी म्हटलं नाही. त्यामुळे आवरत घ्या.
    जय महाराष्ट्र.

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz День назад

    आज समुद्र मंत्रालयाने खेटूनच आहे का

  • @bhartipohorkar3997
    @bhartipohorkar3997 6 дней назад +3

    शेतीचे पंदन रस्ते करा भाऊ

    • @narendradeshmukh7926
      @narendradeshmukh7926 6 дней назад

      शेता वर जाणारे,गाव,गाव जोडणारे रस्ते नकाशा मधी आहेत,पण,अतिक्रमण नी बंद आहेत,किंवा अगदीच कमी ठेवले आहे,त्याची मोजणी करून,मोकळे करावे ,शासन मार्फत

  • @GoldCompany-i6k
    @GoldCompany-i6k 6 дней назад +10

    अरे तुला मुंबई फिरण्यासाठी निवडून दिलं का जनतेनं...

    • @Hemantchavhan2
      @Hemantchavhan2 6 дней назад +2

      Chomdyaaaa shapathvidhi aahe tynchya mntryachi aani sdya tyne shpth nhi ghrtli

    • @DipakNimkar-sw6xj
      @DipakNimkar-sw6xj 6 дней назад

      भामटृया डोक्याचा वापर करून कमेंट कर जरा

  • @adityakadu4729
    @adityakadu4729 6 дней назад +4

    आता ५ वर्ष बसा बोंबलत 😢

  • @HiwakDadmal
    @HiwakDadmal День назад

    फक्त बचु भाऊ च नाव घेत आहे फक्त तू टीका करणार आहे ५ वरस

  • @dipakkantale4686
    @dipakkantale4686 6 дней назад +3

    Only bacchu bhau

  • @uttamtayade3377
    @uttamtayade3377 5 дней назад

    लोक संत्राच्या बाग नष्ट करीत आहे याकडे थोड लक्ष घाला.

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 6 дней назад

    ❤❤❤

  • @uttamtayade3377
    @uttamtayade3377 5 дней назад

    तसेच रासायनिक खताचे,कीटकनाशकांचे दर कशे कमी होतील कृपया हे पण बघा.

  • @vinodvitthalraokakade3438
    @vinodvitthalraokakade3438 6 дней назад +5

    बच्चु कडु आता कायमचा भावी आमदार

  • @FaizanAli-yx4ex
    @FaizanAli-yx4ex 6 дней назад +1

    Amravati parat wada road bana do sahaeb ekdum accha.itne aamdar khasdar aaye koi bhi nhi bna paaya ye road Aaj tk.

  • @MilindAkt
    @MilindAkt 5 дней назад

    😮😮

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 6 дней назад +2

    काय तर म्हणे मि मुख्यमंत्री होणार अन् स्वतःही पडलास . प्रहार कुठे गेला खड्डयात काहीही स्वप्न पाहायचे

  • @akashpatil4381
    @akashpatil4381 5 дней назад

    5.25 vr dada repet lay jhal😂

  • @ShitalPimplkar
    @ShitalPimplkar 3 дня назад

    भाऊ आता कामाला लागा
    कोनावर खापर फोडने बंद करा.
    अचलपूर मध्ये घर टॅक्स खूप मोठया प्रमाणात वाढले आहे काय कारण आहे
    याकडे लक्ष द्या

  • @SaurabhDhumale
    @SaurabhDhumale 6 дней назад

    Gavaran 90 tayde 90 😂

  • @Bkprahar
    @Bkprahar 6 дней назад +1

    Tambaku khalla ka be 😂😂😂

  • @nandlalarotkar6803
    @nandlalarotkar6803 6 дней назад

    भाऊ प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार विषयी बोला त्यांच वय संपुष्ठात होत आहे

  • @deans2042
    @deans2042 6 дней назад

    Bachhu bhau pathopath ajun ek popat aamdar bhetlya baddal achalpur vidhansabha vasiyanche abhinandan😂😂😂

  • @satyavijayumbarakar8922
    @satyavijayumbarakar8922 5 дней назад

    वारे 90 वाले

  • @manishingle9630
    @manishingle9630 6 дней назад +1

    भाऊ आता ह्या गोष्टी तर काही दम नाही यान काय म्ह तल त्यानं काय म्हणतात विकासासाठी आवश्यक काय आहे ते पाहा

  • @sameervidhate2776
    @sameervidhate2776 6 дней назад +2

    Only bachu bhau

  • @yuvrajbandpatil
    @yuvrajbandpatil 5 дней назад

    कमेंट पाहा आमदार साहेब....😅
    तुम्हाला तुमची औकात माहित पडेल

  • @prakashingle81
    @prakashingle81 3 дня назад

    तुम्ही BJP वाले.. RSS वाले.. कलंक.. मराठी माणूस.. सांगण्यात.. शर्म वाटत नाही का?

  • @bhushanband5103
    @bhushanband5103 4 дня назад

    Bhau n 20 varsha pasun kahich nahi kel achalpur made

  • @anilbhagave5803
    @anilbhagave5803 6 дней назад +1

    Boltapn yet nahi ya amdarala K

  • @ShrikantChoudhary-g4o
    @ShrikantChoudhary-g4o 6 дней назад +3

    घे आता 5 वर्ष मजा करून...next time bacchu Bhau कडू आमदार

  • @kamleshzarbade3101
    @kamleshzarbade3101 6 дней назад

    प्रवीण भाऊ आमदार साहेबाने स्व कुणाल ठेपे महामार्ग चां विषय खूप छान पणे कापला भाऊ

  • @vikasgade2234
    @vikasgade2234 5 дней назад

    Bjp only

  • @mohankadu2358
    @mohankadu2358 6 дней назад +2

    Aamdar sahebana midiya sudha achalpuratun Mumbai la nyavi lagli aho bacchu bhau chya mage midiya dhavat hoti Mumbai chi

  • @vaishnavrahate9972
    @vaishnavrahate9972 6 дней назад +3

    प्रवीण भाऊ जरा मारीन ड्राईव्ह वर चे जोडपे दाखवा लागत होते राजे हो

  • @ravindrabatule3915
    @ravindrabatule3915 6 дней назад

    अमरावती जिल्हा

  • @rsmamravati2979
    @rsmamravati2979 5 дней назад

    Magche chapri karyakarte😂😂😂😂

  • @sopantole19
    @sopantole19 6 дней назад

    कसे उत्तर फेकून राहाल बे 😂😂

  • @nikkubhau4286
    @nikkubhau4286 6 дней назад

    Sankutla train chalu Kara mhna

  • @VaibhavPanse-b9z
    @VaibhavPanse-b9z 6 дней назад +2

    Bacchu bhau bacchu bhau ahe bhau tyanchi barobari nahi hot

  • @शिवप्रसाद-ख5ढ
    @शिवप्रसाद-ख5ढ 6 дней назад +1

    जास्तीचे ट्रांसफार्मर कधी टाकणार त्याबद्दल बोला

  • @ShrikantPerkunde-ol2fk
    @ShrikantPerkunde-ol2fk 6 дней назад +4

    Bachu bhau sarkha manus padala khup wait zale ...matr pravin bhau n chngale kam karav ..

  • @ankitchopde9280
    @ankitchopde9280 5 дней назад +1

    Evm cha aamdar😅

  • @BhupshaAgrawal
    @BhupshaAgrawal 6 дней назад

    Goshti peksha kamm suru Kara achalpur jila kara

  • @sachinlawange3038
    @sachinlawange3038 6 дней назад +1

    कर्ज माफी

  • @terelafz1201
    @terelafz1201 6 дней назад +2

    Unsubscribe kara hya faltu channel le

  • @Mur4-5
    @Mur4-5 6 дней назад

    Kam kra

  • @roshankondepatil5879
    @roshankondepatil5879 6 дней назад

    Are bhau tumchya mage divsa cha ghel chale karekram chalu ahe video banva na bava kay Raje ho tumhi fhakta vagha mata javalche dakhvle hote 😂😂😂😂

  • @rupeshsatnurkar5605
    @rupeshsatnurkar5605 6 дней назад

    Tu vidan sabemde ja mag bol

  • @RavikumarFulzele
    @RavikumarFulzele 6 дней назад +1

    आत्मविश्वास आहे तर अपक्ष लढवून दाखव

  • @amolraut9696
    @amolraut9696 6 дней назад

    Finle mil shakuntala chalu Kara bakwas Kami kara

  • @VaibhavKhurad-b2l
    @VaibhavKhurad-b2l 6 дней назад

    Bahu ksbu

  • @vilaskakade2360
    @vilaskakade2360 6 дней назад

    लाडक्या बहिणीची कृपा होय भाऊ..

  • @pintudhabale201
    @pintudhabale201 6 дней назад

    19 ला लोक सभेला किती सिटा हारले 24 मध्ये तुम्ही सेटीग केल्या...

  • @santoshghore0029
    @santoshghore0029 6 дней назад

    अरे भाऊ तुम्ही निवडूण आले हेच जनतेचा धोका आहे

  • @rajubonde289
    @rajubonde289 6 дней назад +4

    EVM use krun vote chori Keli ha gavran ninty vala paid ajent aahe . EVM sarkar.vote chor sarkar.

  • @bhushancharjan7717
    @bhushancharjan7717 5 дней назад

    भाऊ तुमी काही येत नाही होते लाडली 👭बहीणी मुडे आले

  • @NileshChaudhari-n3r
    @NileshChaudhari-n3r 6 дней назад

    Mala PA Kara bam paishe khau Karan pudachya weles tumhi niwdun yet nahi Karan sarw aalele pudhachya weles padnar aahe .Mala PA ka karayache Karan double post graduate maths aani physics sobat Eng litt madhe zekkh marali pan nawkari nahi milali mag upay ekach paishe kashe khayacha Formula tayar karato

  • @yogeshkamble1482
    @yogeshkamble1482 6 дней назад

    प्रविण तायडे तु बापाचं नाद नाही करायचा

  • @shravan_gameing_yt2762
    @shravan_gameing_yt2762 5 дней назад

    Only prahar

  • @prajvalbhokse1702
    @prajvalbhokse1702 6 дней назад +1

    बोलन शिका

  • @prajvalbhokse1702
    @prajvalbhokse1702 6 дней назад

    मग बच्चु भाऊ वर टिका करा