सर्वप्रथम माझ्या सर्व मातंग बांधवांना सप्रेम जय लहुजी... जय अण्णा... खूप छान पोवाडा आहे... पोवाडा सादर करणे ही कला आपल्या समाजाला फार पूर्वीासून आहे... साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पण खूप पोवाडे गायले आहे... आज आपले समाज बांधव पण पोवाडे गात आहेत.... कलेचा वारसा पुढे चालवत आहे... कौतुकास्पद कामगिरी आहे... परंतु सध्याच्या काळात समाजाला खरी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची... डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांनी सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे तो पेईल तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही... सगळ्या जगा ला माहित आहे की मातंग समाजाला इतिहास आहे म्हणून.... आपला गौरवशाली इतिहास काही लोकांनी त्यांच्याकडे लेखण्या असल्या कारणाने आपल्यापर्यंत पोहचू शकला नाही हे आपले दुर्दैव आहे... परंतू आता काळ बदलला आहे आता समाजाला इतिहास कळतो आहे कारण सूर्याला किती जरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो झाकू शकत नाही... बंधूंनो मी सर्व कॉमेंट्स रिड केल्या... वाईट वाटते... आज महाराष्ट् मध्ये आपला समाज कुठे आहे... आताची ताजी घटना म्हणजे तो लहान मुलगा मंदिरात गेला म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ लावून त्याच्या पार्श्वभागावर चटके देण्यात आले.... आणि "मांगिर" हे खरं "मांगविर" आहे..... विचार करा ही खूप मोठी दिशाभूल आहे बांधवांनो... यांनी आपले असे गावोगावी खूप वीर संपवले.... तुम्ही आज ही कुठ्यला गावात जा... तुम्हाला येशिमध्ये दिसेल .... असे ह्या लोकांनी आपले वीर संपवले बंधूंनो... विचार करा काय जीव म्हटला असेल त्यांचा ... किती तळमळला असेल... त्या लहान बाळाचा... गढीत टाकण्यापूर्वी त्या आपल्या बांधवांच्या तोंडामध्ये शेंदूर ओतले जायचे.... त्यामुळे त्याचा आवाज नाही यावा म्हणून.... हा खरा इतिहास आहे बांधवांनो... पोवाडे गा तुम्ही.... आद्यक्रंतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे गा.... साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गा.... विचार करा..... think again.... Prof. Prashant Pagare...9960925004..... Once again all of you jai lahuji...jai Anna.... Jai bhim...
जय लखाबाई जय मांगीर बाबा जय लहुजी जय अण्णाभाऊ मांगीर बाबा यांचे सत्य कथासार मांडणी व सादरीकरण संगीत खुपच अप्रतिम आहे सर्वच गुणी कलावंत यांचे भाऊसाहेब सोनवणे वडगांवपान यांच्या परिवारातर्फे मनापासून अभिनंदन करत आहे
अन्याय अत्याचार आपल्यावर या नराधम लोकांनी केला आहे देवाच्या नावावर.याचा राग यायचे सोडून मांगाच्या विराला देव करून त्याच्यानावावर भीक मागुन खाण्यास भाग पाडले याचा विचार सुध्दा तुम्हाला येत नाही याच दुख वाटत.सखोल विचार करा.यावर
मांगीर बाबा हे वीर योद्धा होते. पण हि खूप मोठी शोकांतिका आहे कि त्यांचं स्मारक असायला हवं होतं. अभ्यासात विषय असायला हवा होता पण तस न होता त्यांचं मंदिर बनवलं गेलं आणि इतिहास लपवला गेला. मनुवादी जातीवाद्यांच्या नादी लागणं सोडा आणि विज्ञान वादी व्हा. क्रांतिकारी जय भीम 🙏
नमस्कार सहसंपादक नदकृमारबगाडे. श्रीगोंदे तालुकाध्यक्ष. प्रेसमीमिडिया पत्रकार संघ यांच्या वतीने आभिनदन श्रीगोंदे आणि सूमित्राबगाडे. बगाडे परिवाराच्या वतीने आपल्याला हार्दीक शुभेच्छा आणि आभिनदन श्रीगोंदे. तालुका. पारगाव सू. 9822538415.खूपछान आहे मांगीरबाबाकथा बंर.
ruclips.net/video/WMxy9yV4SHw/видео.html
देवाहुन दैवत मोठे तुझे माय बाप विठ्ठलाची गाणी व विठ्ठल भक्तीगीते
@Nitin Karat qqq
@Nitin Karat qqqqq
@Nitin Karat ओश्रए
@@govindmohite892 एक शौऔथौवथववनयजौ नो ंऔ नशंऔए
@@govindmohite892😅 उप
सर्वप्रथम माझ्या सर्व मातंग बांधवांना सप्रेम जय लहुजी... जय अण्णा... खूप छान पोवाडा आहे... पोवाडा सादर करणे ही कला आपल्या समाजाला फार पूर्वीासून आहे... साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पण खूप पोवाडे गायले आहे... आज आपले समाज बांधव पण पोवाडे गात आहेत.... कलेचा वारसा पुढे चालवत आहे... कौतुकास्पद कामगिरी आहे... परंतु सध्याच्या काळात समाजाला खरी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची... डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांनी सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे तो पेईल तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही... सगळ्या जगा ला माहित आहे की मातंग समाजाला इतिहास आहे म्हणून.... आपला गौरवशाली इतिहास काही लोकांनी त्यांच्याकडे लेखण्या असल्या कारणाने आपल्यापर्यंत पोहचू शकला नाही हे आपले दुर्दैव आहे... परंतू आता काळ बदलला आहे आता समाजाला इतिहास कळतो आहे कारण सूर्याला किती जरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो झाकू शकत नाही... बंधूंनो मी सर्व कॉमेंट्स रिड केल्या... वाईट वाटते... आज महाराष्ट् मध्ये आपला समाज कुठे आहे... आताची ताजी घटना म्हणजे तो लहान मुलगा मंदिरात गेला म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ लावून त्याच्या पार्श्वभागावर चटके देण्यात आले.... आणि "मांगिर" हे खरं "मांगविर" आहे..... विचार करा ही खूप मोठी दिशाभूल आहे बांधवांनो... यांनी आपले असे गावोगावी खूप वीर संपवले.... तुम्ही आज ही कुठ्यला गावात जा... तुम्हाला येशिमध्ये दिसेल .... असे ह्या लोकांनी आपले वीर संपवले बंधूंनो... विचार करा काय जीव म्हटला असेल त्यांचा ... किती तळमळला असेल... त्या लहान बाळाचा... गढीत टाकण्यापूर्वी त्या आपल्या बांधवांच्या तोंडामध्ये शेंदूर ओतले जायचे.... त्यामुळे त्याचा आवाज नाही यावा म्हणून.... हा खरा इतिहास आहे बांधवांनो... पोवाडे गा तुम्ही.... आद्यक्रंतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे गा.... साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गा.... विचार करा..... think again.... Prof. Prashant Pagare...9960925004..... Once again all of you jai lahuji...jai Anna.... Jai bhim...
Khar ahe bhava Jay lahuji jay bhim jay annabhau
.
Great. . .Sir
Sir..manach jay lahuji...its reality.. samjal paije aplya samajala... tumchyasarkhe vicharvantch karu shaktat 🙏🙏#support
शाहिर शिवाजी तुपविहिरे तळणीकर
साहेबांनी गायलेली मांगीर बाबाची कथा युटुबवर अपलोड करा
माझा मांगीर बाबा खर् च सत्वाचा जय मांगीर बाबा खर्च अनुभूती आलीय माला जेव्हा पण कुठलीही संकट येतात तेव्हा फक्त मागिराच नाव माझ्यासाठी खूप आहे
मांगीरबाबा ऐकशाक्षात अवतारी महापुरुष अख्खिमानव जात आजही बाबांच्या चर्नी नत़मस्तक होते जय मांगीर बाबा.
जय मल्हार गाऊन जी बाबा आपलंच कोटी कोटी प्रणाम
ऐकुन रडू आल लय भारी ओवी जय मांगीर बाबा जय लहुजी जय आण्णा
जय लहु
फक्त खंत एकच आहे बाबा तुमचं दर्शन लवकरच होऊ द्या देवा खूप आतुर आहे आता
शेंद्रयाच्या मांगिरबाबाच चांगभले
अप्रतिम दादा खूप छान ही लोककला जिवन्त ठेवा अशीच
🌹🌹बोल मांगिरबाबा की जय.🌹🌹🌹🌹🌹एकच नंबर आवाज आहे .🌹🌹
जय श्री गावंजी मांगीरबाबा
आता. मांग. म्हणजे. काॅलर. टाईट. 🤟🤟💛💛💥💥
Mangir baba ki jay ❤lakha baai chya nava ch changbhl.
गावजी बाबा मागीरबाबाची कथा फारच छान गायली आहे बाबा लाख लाख धन्यवाद
पुणे
बिडवे
हि लोक कला जिवंत ठेवा सलाम तुमच्या या कलेला आवाजाला संगिता ला जय मान्गीरबाबा sd
आभार आहे शाहीराचे इतका सुंदर पवाडा मागीर बाबा चा बोलल्या बद्दल.
जय लखाबाई जय मांगीर बाबा जय लहुजी जय अण्णाभाऊ
मांगीर बाबा यांचे सत्य कथासार मांडणी व सादरीकरण संगीत खुपच अप्रतिम आहे
सर्वच गुणी कलावंत यांचे भाऊसाहेब सोनवणे वडगांवपान यांच्या परिवारातर्फे मनापासून अभिनंदन करत आहे
मातंग समाज पहिले पासून शुर वीर धाड़सी होता आणि आहे, मातंग समाजाचा इतिहास यातून दिसतो आमचे दैवत मातंगयोद्धा मांगिरबाबा की जय .
ऊ
संस्कृती
Ritesh manmothe
Hi
जय लहुजी
अन्याय अत्याचार आपल्यावर या नराधम लोकांनी केला आहे देवाच्या नावावर.याचा राग यायचे सोडून मांगाच्या विराला देव करून त्याच्यानावावर भीक मागुन खाण्यास भाग पाडले याचा विचार सुध्दा तुम्हाला येत नाही याच दुख वाटत.सखोल विचार करा.यावर
धन्यवाद तूमचे खूप छान
JAY MANGIRBABA 🙏🙏 JAY LAHUJI 🙏🙏
मांगीर बाबा हे वीर योद्धा होते. पण हि खूप मोठी शोकांतिका आहे कि त्यांचं स्मारक असायला हवं होतं. अभ्यासात विषय असायला हवा होता पण तस न होता त्यांचं मंदिर बनवलं गेलं आणि इतिहास लपवला गेला. मनुवादी जातीवाद्यांच्या नादी लागणं सोडा आणि विज्ञान वादी व्हा.
क्रांतिकारी जय भीम 🙏
Hahahahahaha
Kahipan Mana Pan Matang Kul Saglyat Bharich ahe...😊😊
thank you dada❤❤❤❤❤😊😊😊😊
Kuna kunala mirchi lagli asel tar zndu bam laws mangir baba ki jay
मि आपल्या पासुन खुप लांब आहे मि. तुंम्हाला माझ्या आयुष्यातले काही दिवस आपल्याला देवु ईच्छुतो हि प्रार्थना करील मि देवापाशी
zpp
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम मागिर बाबाकि जय ओम लखाबाईकि जय🌹🌹🌹🌹🌹🙏🙏उतम जाधव मु, शिन्नर तालूका
mast aahe dada gayan ani katha.jay mangir baba ki jay
बोल मांगीरबाबा की जय
Rohit Gaikwad
Rohit send your number
Bol tya shendryacyha magir baba cya navan chang bhale 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
मांगीर बाबा कि जय मांगीर साहेब कि जय
Manisha Salve by
जय मांगीर बाबा
जय मातंग
हर एक गावात एका तरी मांगाची कथा आहे,, कारण मातंग ही जातच बेडर आहे...
Mangir baba yanna tumhi Dev Manu naka,,Te Hutatma Zale ahet..
Lokkanni Tyanna dev banvala ahe......
Jage Vha Ata tari......
जय,जय,मरी,,,या
जय,, मांगीर,बाबा,की ,जय
Jay bhim mahar mothe mantag peksha sagle bola dr. Babasaheb Ambedkar
Very nice Jay lauji Aana bahu
Jai Lahuji
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay lauji
मांढरदेवी काळूबाई ची कथा पण आधीच ओवी रचून तयार करावं जी
चांगभलं.
करतील मामा
एक.नंबर. आवाज मागिर.बाबाकीजय.
आणि आपले सर्वे मातंग समाजा साठी माझा जिव
मांगिर बाबा कि जय लक्ष्मी आई जय फर्मान
शंकर।कसारे
अतिशय सुंदर आहे तुमची कथा
KHUP.CHHAN.KATHA
बोल मागणार बाबा कि जय❤❤
जय लहुजि..जय मांगिर...
जय मागीर बाबा🙏❤️
जय लहुजी
जय मांगीर बाबा ..............🌞🌞🌞🌞🌞🌞
Guru Gavan Ji khupach Sundar katha 👌👌👌
मांगीरबाबाजय
Dada mala khup khup avdla magir babacha povada jai javnji baba jai magir baba
Khul radayla yetye
आपल्या मांगीर बाबानं दिलेली पारशी भाषा इतर समाजाच्या लोकांना शिकवू नका
मी लहानपणापासून ऐकत आहे हे खूप छान आवाज आहे तुमचा,, जय लहुजी वस्ताद साळवे
एक च नंबर कथा 😢😢😢😢😢
खुप छान
Kjjjvvvv
खूप छान आवडल मला जय मांगीर बाबा
Jai mangir baba ki jay....👏👏👏🌹
मागिर बाबा च चांगलभ
Changbhala
Mangirbaba tumcha changbhala Karo
खुपच छान मांगीरबाबा कथा जय लहुजी 🙏🙏
आवाज सुंदर आहे शाहीर बाळासो कुंभार
फुरमान गावजि मांगीर साहेब सरकार
मांगीर बाबाच्या नावान चांगभल
1 no.bhau
1 no.bhau
गणेश सुसर जांब
गावजी नांवन चांगभले लखाबाई नांवन चांगभले ❤❤
Khupch Chan mangirbabachya navan changbhal 🙏 🙏
सत्य कथा
MangirBaBa ki jay
नमस्कार सहसंपादक नदकृमारबगाडे. श्रीगोंदे तालुकाध्यक्ष. प्रेसमीमिडिया पत्रकार संघ यांच्या वतीने आभिनदन श्रीगोंदे आणि सूमित्राबगाडे. बगाडे परिवाराच्या वतीने आपल्याला हार्दीक शुभेच्छा आणि आभिनदन श्रीगोंदे. तालुका. पारगाव सू. 9822538415.खूपछान आहे मांगीरबाबाकथा बंर.
एकदम खूपछान.
। गाउन जी बाबाजी
मांगीर बाबा कि जय
एक मांग
मागीर बाबा
जय श्री मांगीर बाबा 🙏🌸😊
Khup chhan dada
जय लहुजी
Zakas ahe
एकच नंबर 😊😊🙏🙏
मांगवीर
Ganji baba koti koti pranam
जय लहुजी
जय मांगिर बाबा
हैप्पी मंगीर बाबा जयंती 2019
मातंग समाज्यावर अन्याय झाला हे विसरू नका म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने चला जय भीम जय संविधान
Mangir babachya navan changbhal😃
only lahuji Shakti sena
जय मांगीरबाबा
बोला गांवजी बाबा गिरजा माता की झैय
Nice
Jay mangir Baba ..... Sarw matang samjachye shrdhaasthaan ... .... Khup chaan aawaj aahe 👌👌👌👌🙏🙏👌
👏👏खुरमान मांगीरसाहेब👏👏
खुरमान नाही फूरमान
खरच गान ये राव 🙏🙏🙏
Khup chan
Bhari
Naice
Dola nahi aaha kara tu la baba naice nahi nice
🙏 श्री गांवजी उमाप बाबा तुमचे कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏
Bhagyashree Khandale 1 नंबर
Bhagyashree Khandale
गुड
0 ता वत
ववववववववववव
जय मांगीर साहेब 🙏💐
Jay lahuji. 👆😊👌👌💛💛🙏🙏🇮🇳🇮🇳
Mangir baba🌹🌹ki jay
Ek no
खुप छान दादा गायल जय मागिर बाबा
Mast aa
अभिमान
Furmaannn mangir saheb
मांग म्हणजे चतुर आणि हुशार
😁
😮
Jay lahuij
मांगुरबाबाचे चांघभले
Jai lahuji
जय मांगीरबाबा मी पण बाबाच्या गावचा आहे