बादल & स्वामी v/s हिंद केसरी वादळ & पुष्पा विजया नंतर मुलाखत संदीप देसाई पालेगाव पुसेगावच नियोजन काय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024
  • बादल & स्वामी v/s हिंद केसरी वादळ & पुष्पा विजया नंतर मुलाखत संदीप देसाई पालेगाव पुसेगावच नियोजन काय

Комментарии • 7

  • @amitshisave
    @amitshisave 5 дней назад +1

    आमच्या साठी आमचा लाडका वाघ मैदानामध्ये आला तेवढेच पुरेसं बादला नुसतं डोळ्यात बघितलं तरी मन भरून जाते हार जीत एकच नान्यांच्या दोन्ही बाजू आहेत पण आमच्यासाठी बादल तब्बल चार महिन्यातून लंपी सारख्या भयानक आजारांवर मात करून मैदानावर आलं, पळालं, जिंकलं ते एक स्वप्नपूर्ती आहे आता शर्यत क्षेत्रातील पूर्ण जनता पुन्हा एकदा नाव ऐकण्यासाठी सज्ज
    *कुमारी आर्या संदीप देसाई यांचा हिंदकेसरी ,पब्लिकचं ओरिजनल भिताड ,चारही खांधी फिट बादल मैदानामध्ये आला*
    *जय श्रीराम 🚩🔱जय महाकाल 🔱*

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 дней назад +3

    बादल.. स्वामी... च अभिनंदन... 🙏🙏

  • @shyamrohane3323
    @shyamrohane3323 5 дней назад

    पालेगाव एक्सप्रेस बादल

  • @Don-d5g
    @Don-d5g 5 дней назад +1

    मुंबई वाल्यानी सातारी छकडी वापरा रिंगी वजनाला हलकी असल्या कारणाने तुटू शकते बैलांना पण लागू शकत 😢

    • @maheshdharavane1347
      @maheshdharavane1347 4 дня назад

      Bhava satari chakdi jast dhokyachi aahe

    • @Don-d5g
      @Don-d5g 4 дня назад

      @maheshdharavane1347 भावा ड्रॉयव्हर साठी सातारा छकडी उत्तम असते

    • @maheshdharavane1347
      @maheshdharavane1347 4 дня назад

      @@Don-d5g nahi re bhava satara chakdit pay sef nay rahat aamhi pahto na nasik ringi utryayla sopi aahe satara nahi