आदरणीय लकी दादा आणि आदरणीय हरिभाऊ यास वंदनीय प्रणाम....!!🙏 👉सहज सुंदर असे आत्मीयता पूर्वक बहारदार सूत्रसंचालन करीत दुर्मिळ किंबहुना दर्शक वर्गाला आपलेसे वाटणारे आशय विषय शिताफीने हाताळत दर्शक वर्गाला खिळवून ठेवण्याची कसब कला कौशल्य असणारा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर असणारा अष्टपैलू यश चोपडा असे सुधा म्हणणे क्रमप्राप्त असावे असेच वाटते 📽️👌 तसेच त्यास मिळणारी दर्शक वर्गाची शाबासकीची छाप त्याची प्रगती आणि त्याचा कामाचा चढता आलेख यामुळे खरंच मालवणी लाईफ हे शीर्षक सदर महाकाय क्षितिजावर समर्पक असेच ठरले असेच म्हणणे इष्ट आहेच.📽️✌️💐 👉सदर चॅनलची प्रगती पाहून आनंददायी अशीच गोष्ट आहेच तथापि त्यामुळे नवनवीन चित्रफिती जोमाने करण्याचा हुरूप येतो आणि आधीपेक्षा छान काम करून चित्रण साकारण्याची जिद्द मिळते आणि अश्या सदाबहार चित्रफिती दर्शक वर्गाच्या पाहण्यात आणि पर्यायाने संग्रही येतात आणि अर्थातच जीवन सार्थक होते. कितीही दर्शक संख्या असू देत कुणाही चॅनेल ची मालवणी लाईफ चे चित्रफिती यापुढे ते खुजे असावेत....कारण लीनता नम्रता अदब ला घाविपणा विनयशीलता, निर्गवि पाना आणि अतिशय एखाद्याला मान सन्मान मारातब देण्याची निरपेक्ष अंतर इच्छा यातच यू ट्यूब र मध्येच पहावयास मिळते .म्हणून हाच सर्वकालीन चित्रफिती कार...कोकणातील नाही तर सर्व वर्गीय पद्धतीत ...👌📽️✌️💐👍🌹🙏 👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
लकी फार सूरेख 'बाजार दर्शन' मालवणच्या सर्व बाजार गल्यांची ओळख करून दिली.एव्हडे सोपे नाही हे काम मेहनत आहे आवड असली पाहिजे फारच छान विडीओ पूढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👍'देव बरे करतलोच'🙏
लकी मस्तच छान बाजार दाखवला पेरू थायलंड वरून आलेला नाही थायलंडची व्हरायटी आहे आमच्या सांगली जिल्ह्यात भरपूर बागा आहेत आणि हरिभाऊ चे नवीन मुख्यमंत्र्यांनी ऐकले तेलाचे दर कमी केले धन्यवाद असेच चालू राहू दे
छान माहिती दिली आठवडा बाजारची , मी एकदा या ठिकाणी येवून गेलोय , पण याची माहिती अगदी छान पद्धतिने दिली त्या बद्दल आभारी. असेच छान छान आणि प्रेरणादायी व्हिडिओ पहायला आवडतील . बाकी , " देव बरे करो "
Lucky, Gavthi Bazaar amazing, entire Malvan Bazaar interesting. Rqst, particularly focus on each vegetables in Gavthi Bazaar. Dev Bare Karo. Keep it up
आज चा बाजार बघायला खुप छान वाटले तु सगळ्या न कडुन छान प्रकारे रेड आणि माहिती आमच्या प्रयत्न पुरवली खुप खुप आवडले. लक्की दादा खुप खुप छान विडीयो. हरी भाऊ च्या हाॅटेल चा विडीयो बनव लक्की दादा... 👌👌👌👌👌👌👌👌
खूप वर्षांपासून पाहातो,ऐकतोय तुमचे vlogs.कदाचित् शिक्षणामुळेही असेल पण एकूणच वेगळा स्तर जाणवतो तुमच्या vlogs मध्ये.काय आणिक कसं याचा उत्तम मेळ घालू शकता.मीही मूळ तुमच्यासारखाच कोकणातील.त्यामुळं खूप आवडीनं खर तर सवडीनं पाहातो ऐकतो...U are diff.pl.keep it up.
Lucky Da chan athavda bajar aahe. Amchya Ratnagiri la Shanivar la asoto te serve jan Local ani Kolhapur ase mix astatat. Thanks❤🌹🙏 for sharing. Chousa Amba testy asto.
nice 👌, only request to the government, give the struggling people better facilities, a proper market with all facilities, liked your video, thank you 😊
Khup bhari watl kiti mahinayane bajar baghitla malvancha dada Rane coldriks malavlat la cut wada gulyachi bhaji asa ek mast video houn jaude ani special malasala wala vadapav wairi rodcha ithla
Bhau market madhun jara pudhe gela astas na Bombay shop chya ethun tr majh Ghar disl aste fokandachya pimpla samor amhi vat baghat hoto tu tikde jashil mhanun but....it's ok nice video
हा बाजार मला खूप आवडला. पण त्यांना १ छप्पर टाकलेलं पक्क काहीतरी बांधून द्यायला पाहिजे. त्यांचं उन, वारा, पावसापासून संरक्षण होईल आणि गुर राखणीचा व्हिडिओ राहिलाय अजून. आपला ब्रँडच्या टीशर्ट घाल, लोक विचारतात कोणता चेनल आहे.
हॅलो लक्ष्मीकांत, आज जो आठवडी बाजाराचा व्हिडिओ दाखवला,त्यातला पहिला,korona काळात सुरू झालेला बाजार जास्त आवडला. त्यात लांबून आलेले म्हणजे विजापूर,कोल्हापूर हून आलेले भाजीवाले बघून आश्चर्य वाटले. माणसं पोटासाठी किती स्ट्रगल करतात. एका भाजीवल्याकडे छोटे aambade पाहायला मिळाले. तसच चौसा आंबही एका फळविक्रेत्याकडे होता. UP cha ha आंबा खूप मधुर असतो. दुसरा आठवडी बाजार गावचा छोटा मिनी मॉल वाटला. अगदी मॅक्सीपडून सुकट , बोंबिल पर्यंत सर्वकाही होते. खूप मजा आली व्हिडिओ बघताना. तुझ्या व्हिडिओ ना जे स्टँडर्ड आहे ,ते तसेच जप. 👍👍
आदरणीय लकी दादा आणि आदरणीय हरिभाऊ यास वंदनीय प्रणाम....!!🙏
👉सहज सुंदर असे आत्मीयता पूर्वक बहारदार सूत्रसंचालन करीत दुर्मिळ किंबहुना दर्शक वर्गाला आपलेसे वाटणारे आशय विषय शिताफीने हाताळत दर्शक वर्गाला खिळवून ठेवण्याची कसब कला कौशल्य असणारा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर असणारा अष्टपैलू यश चोपडा असे सुधा म्हणणे क्रमप्राप्त असावे असेच वाटते 📽️👌
तसेच त्यास मिळणारी दर्शक वर्गाची शाबासकीची छाप त्याची प्रगती आणि त्याचा कामाचा चढता आलेख यामुळे खरंच मालवणी लाईफ हे शीर्षक सदर महाकाय क्षितिजावर समर्पक असेच ठरले असेच म्हणणे इष्ट आहेच.📽️✌️💐
👉सदर चॅनलची प्रगती पाहून आनंददायी अशीच गोष्ट आहेच तथापि त्यामुळे नवनवीन चित्रफिती जोमाने करण्याचा हुरूप येतो आणि आधीपेक्षा छान काम करून चित्रण साकारण्याची जिद्द मिळते आणि अश्या सदाबहार चित्रफिती दर्शक वर्गाच्या पाहण्यात आणि पर्यायाने संग्रही येतात आणि अर्थातच जीवन सार्थक होते.
कितीही दर्शक संख्या असू देत कुणाही चॅनेल ची मालवणी लाईफ चे चित्रफिती यापुढे ते खुजे असावेत....कारण लीनता नम्रता अदब ला घाविपणा विनयशीलता, निर्गवि पाना आणि अतिशय एखाद्याला मान सन्मान मारातब देण्याची निरपेक्ष अंतर इच्छा यातच यू ट्यूब र मध्येच पहावयास मिळते .म्हणून हाच सर्वकालीन चित्रफिती कार...कोकणातील नाही तर सर्व वर्गीय पद्धतीत ...👌📽️✌️💐👍🌹🙏
👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
Namakasar kaka kase aahat
Gawachi khupach athwan yet hoti ani tumcha ha somwarcha bazar pahun khup khup chhan watale.pawsala suru zalyamule amhi punyala alo.ha vdo pahun gawala gelyasarkhe watle khup khup dhanyawad.vdo apratim zala ahe.
जवळपास तीन वर्ष गावी जाता आलं नाहीय पण आज तुझ्यामुळे मालवण सोमवार पेठ आणि आठवडा बाजाराच दर्शन झालं, धन्यवाद.
फुलांची रोपे विकणारे शेगांव ( बुलडाणा ) हे आमच्या कडील आहेत . फार उत्कृष्ठ व्ही . डी . ओ . धन्यवाद
लकी फार सूरेख 'बाजार दर्शन' मालवणच्या सर्व बाजार गल्यांची ओळख करून दिली.एव्हडे सोपे नाही हे काम मेहनत आहे आवड असली पाहिजे फारच छान विडीओ पूढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👍'देव बरे करतलोच'🙏
मालवणातील आठवङे बाजार मस्तच. छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी दादा.नमस्कार.
लकी मस्तच छान बाजार दाखवला पेरू थायलंड वरून आलेला नाही थायलंडची व्हरायटी आहे आमच्या सांगली जिल्ह्यात भरपूर बागा आहेत आणि हरिभाऊ चे नवीन मुख्यमंत्र्यांनी ऐकले तेलाचे दर कमी केले धन्यवाद असेच चालू राहू दे
छान माहिती दिली आठवडा बाजारची ,
मी एकदा या ठिकाणी येवून गेलोय , पण याची माहिती अगदी छान पद्धतिने दिली त्या बद्दल आभारी.
असेच छान छान आणि प्रेरणादायी व्हिडिओ पहायला आवडतील .
बाकी , " देव बरे करो "
सुंदर मालवणी आठवडा बाजार आहे.घाटावरच्या शेतकऱ्यांना कोकण ही मोठी बाजारपेठ आहे.
खूप आवडला मालवणी बाजार
आमही पण मालवणी आहोत
तुमचे विडिओ छान असतात
धन्यवाद!
Thank you so much 😊
Mi jyanchya kadun bhajya ghete bazarat gelyawer tyans baghun khup chhan watle.malwanla amhi alo ki der somwari bazarat yetoch.khup mast watate kharedi karayla.amche gaon kalether tarkarli.
Very nice. Malavanat gelyasarkha feel aala. 👌
Lucky, Gavthi Bazaar amazing, entire Malvan Bazaar interesting. Rqst, particularly focus on each vegetables in Gavthi Bazaar. Dev Bare Karo. Keep it up
खूप सुंदर ! तुमचे व्हिडिओ बघून गावची आठवण येते 👌
छान असा ब्लॉग👍👍
खूप छान व्हिडियो 👍👌आमच्या गावी सुद्धा सोमवार आठवडा बाजार असतो
खूप छान ।
शेवटी स्वच्छताचा खूप छान संदेश दिला
मस्त छान खूप दिवसांनी मालवण बाजार बघायला मिळाल
Anil Vengurlekar Virar. Mumbai.khupach Chhan. Malvan maze aajol aahe.
Khup chan Dada 👌
आज चा बाजार बघायला खुप छान वाटले तु सगळ्या न कडुन छान प्रकारे रेड आणि माहिती आमच्या प्रयत्न पुरवली खुप खुप आवडले. लक्की दादा खुप खुप छान विडीयो.
हरी भाऊ च्या हाॅटेल चा विडीयो बनव लक्की दादा... 👌👌👌👌👌👌👌👌
Hi lucky mast video baryach divsani malvnatlo bajjar baglay thanks lucky tula big 👍 Dev bare Karo 👌👌👌👍😊
खुप दिवसांनी मालवण बाजार बघायला मिळाला खुप छान लकि भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Dada mi pan 5 varsha zali gavi aali nahi khup khup thank you somvar bazaar peth dhakavlya baddal khup chaan vatla video
Very nice video.
Koop chan vatale Hya May mahinyat Malvan chya bajarat firale hote tyachi aathvan zali 👌🏼👍
सुंदर महिती
मस्त आहे आठवडी बाजार देव बरे करो
मस्तच भारी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खुप छान व्हिडिओ 😍😍
Khup khup çhan vidio bhau
खूप वर्षांपासून पाहातो,ऐकतोय तुमचे vlogs.कदाचित् शिक्षणामुळेही असेल पण एकूणच वेगळा स्तर जाणवतो तुमच्या vlogs मध्ये.काय आणिक कसं याचा उत्तम मेळ घालू शकता.मीही मूळ तुमच्यासारखाच कोकणातील.त्यामुळं खूप आवडीनं खर तर सवडीनं पाहातो ऐकतो...U are diff.pl.keep it up.
Thank you so much
Thanks for your support and kind words 👍
मस्तच. मालवणात फेरफटका मारायला मिळाला...
Malwan khup Chan amhi pan malawanla hoto bhji getalayli bazaratun mast
छान सुंदर😍💓
Lucky Da chan athavda bajar aahe. Amchya Ratnagiri la Shanivar la asoto te serve jan Local ani Kolhapur ase mix astatat. Thanks❤🌹🙏 for sharing. Chousa Amba testy asto.
Khup chaan vlog
मस्त माहिती मिळाली 👍
खूप, छान मिहिती आहे, 😇
खुप छान माहिती विडीयो छान
Khupch chhan vatle
आपण मालवणी बाजारात स्वच्छता बाबतीत बोललेत धन्यवाद
Mast Dada आठवडी बाजार 👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup mast aahe bazar 👌👍
खूप छान मजा आली
Haribhau...
Very Nice Information, Nice Market, Nice Interaction , Lucky I Get ur sketch on you tube by Abhi Narvekar Arts, Very Nice Sketch , Best Wishes.
हरी भाऊला बघितलं की वेगळीच मज्जा येते 😄👍
Mastta video
मस्तच
नमसकार दादा...
मी पण मंगळवेढा चा आहे. त्या मावशीच्या गावचा
तुमचे आजवरचे सगळे व्हिडीओ बघितले आहेत. खुप छान vlog आहे.
Very nice bazar.. 👌👍gavala gelyasarkhe vatale.. 😁
खूप छान video बनवलं, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुज्या video मध्ये पारकर मिठाई होते, मी पण माहेरची पारकर आहे 😜
पानाच्या डब्यांत सुपारीची फोड कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड.........heart from Rajapur
सोमवारचा मालवण बाजार बघुन फार बरे वाटले
Mazho kaka asa bga blue shirt walo
nice 👌, only request to the government, give the struggling people better facilities, a proper market with all facilities,
liked your video, thank you 😊
मालवण बाजार 👌👌
Kanda aplya ehunch yeto lasalgaon varun....love from Lasalgoan
Nice
Khup bhari watl kiti mahinayane bajar baghitla malvancha dada Rane coldriks malavlat la cut wada gulyachi bhaji asa ek mast video houn jaude ani special malasala wala vadapav wairi rodcha ithla
बाजाराचा फेरफटका मस्त झाला
2017 pasun gelo nahi Bahu thanks so much for that but bhaji nahi dahkhavli tumhi Gul gule wali machi market madhli plz dakhav request ahh
माकडाचा त्रास कमी झाला तर मालवण कणकवली सिंधुदुर्ग भाजी पाला लागवड वाढेल.
Dada kankavli aathvadi bazaar dakhva vel milel tevha ...pudhil vaatchalis shubhechha...❤❤❤❤👍
Dada malvan cha aathavdi bazaar ek no.1 aahe😜👍khup chan...
Dada ek jungle camping cha video banva na please 🙏
हरी भाऊ खरे बोलले, रेट कमी करा, आणि Gst लवू नका.
Dada chunakolvan gav aahe savatkada yete bhet de Mumbai to Goa highway la aahe mandrul gavatun 4 km aahe
HappayDiwaliBhau
नाशिक चा लासलगाव चा कांदा i love nashik and kokan ♥️
Khup bhri re dada local vendors la tu promote krtoys🙏
Amchya kade Nashik la tumchya peksha swast ahe bhaji , fakt khaychi pane ani palebhajya rate barobar ahe, baki bajar chan ahe
Dudhari Dist sangli madhun Cycle shop Business vrti 1 video bnva
Mashaallah bahot khubsurat hai bhai malvan cha 2 day cost hotel jivan cha kharch hotel room Kami darat yacha vlog banava bhau ek lawakar
👍👌👌👌💐💐
Ganpati cha addach bazzar dakkava maz Mahar ahhh durivada
आचरा आठवडी बाजार सुद्धा दाखवा।
शहर आणि गावांचा भावात जास्त फरक पडत नाही.
भावा मि कधी मालवणाक कधी पावक नाय पण तुझा मुळे आज बाजार बगुक मिळाे
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
उकडी cha rice khudhe milel
ही खतर्याची घंटा आहे कणकवलीच्या नावाखाली हे बाहेरचे लोक आपला बाजार काबीज करू पहात आहेत वेळेवर सावध व्ह
Om shanti
एक पण परप्रांतीय ( भैय्या) ,व्यापारी दिसला नाही,, फार छान
दुकानं permanent बरीचशी आहेत परप्रांतीयांची आणि वाढतायेत.
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavakokan
आपल्या कोकणी माणसाने पुढाकर घ्यायला पाहीजे आणि अशा गैर मालवणी लोकांना स्थान देऊ नये आपल्या मालवणात लकी
Tys dada
Bhau market madhun jara pudhe gela astas na Bombay shop chya ethun tr majh Ghar disl aste fokandachya pimpla samor amhi vat baghat hoto tu tikde jashil mhanun but....it's ok nice video
🙌👌❤
💯❤️
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
Kankavli gaav bolnare aardhe Bhaiye aahet
❤🙏
हा बाजार मला खूप आवडला. पण त्यांना १ छप्पर टाकलेलं पक्क काहीतरी बांधून द्यायला पाहिजे. त्यांचं उन, वारा, पावसापासून संरक्षण होईल आणि गुर राखणीचा व्हिडिओ राहिलाय अजून. आपला ब्रँडच्या टीशर्ट घाल, लोक विचारतात कोणता चेनल आहे.
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan.
हॅलो लक्ष्मीकांत,
आज जो आठवडी बाजाराचा व्हिडिओ दाखवला,त्यातला पहिला,korona काळात सुरू झालेला बाजार जास्त आवडला. त्यात लांबून आलेले म्हणजे विजापूर,कोल्हापूर हून आलेले भाजीवाले बघून आश्चर्य वाटले. माणसं पोटासाठी किती स्ट्रगल करतात. एका भाजीवल्याकडे छोटे aambade पाहायला मिळाले. तसच चौसा आंबही एका फळविक्रेत्याकडे होता. UP cha ha आंबा खूप मधुर असतो. दुसरा आठवडी बाजार गावचा छोटा मिनी मॉल वाटला. अगदी मॅक्सीपडून सुकट , बोंबिल पर्यंत सर्वकाही होते. खूप मजा आली व्हिडिओ बघताना. तुझ्या व्हिडिओ ना जे स्टँडर्ड आहे ,ते तसेच जप. 👍👍
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhava,
माझे गाव मालवण
Namya bhai 👍....prathamesh kuthe ahe